मी 25 वर्षाचा आहे आणि मी हे कीर्तन ऐकून खूप मनमोकळा झालो, धन्यवाद महाराज 🙏🙌 व्यसन करून नाचायला लावणारा डिजे आहे.आणि हरिकिर्तनात नाचायला लावून व्यसन सोडविणार हरिनाम आहे! ❤
अवघ्या व्हिडिओ त महाराज येथेच साउन्ड सिस्टम चागंली आहे आवाज स्पष्ट आहे 👌👌👌आणि तुमच्या आवाजातच पिगंळा पुन्हा पुन्हा ऐकावयास वाटतो,,,,इतरांनी गायाला प्रयत्न केला तर,,, त्यांना आपल्या सारखी चाल जमतच नाही कारण आपला भारदस्त आवाज त्याला जुळवून जातो,, जय श्री राम
जयहिंद महाराज आपल्यासारखे मार्गदर्शक असतील सर्व तरुणांना तर झुम शराबी कडे कोणी जाणारच नाही आपल्या सुश्राव्य आवाजातील पिंगळ्याने आम्हा सर्व फौजी तरुणांना वेडे केलय जयहिंद
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम गायन अप्रतिम वादन आनंदाने मन प्रसन्न झाले हो एकदम भारी पिंगळा हरिभक्त परायण विशाल महाराज खोले🙏😇
मी 25 वर्षाचा आहे आणि मी हे कीर्तन ऐकून खूप मनमोकळा झालो,
धन्यवाद महाराज 🙏🙌
व्यसन करून नाचायला लावणारा डिजे आहे.आणि हरिकिर्तनात नाचायला लावून व्यसन सोडविणार हरिनाम आहे! ❤
राम कृष्ण हरी
ह भ प श्री विशाल महाराज खूपच छान महाराज तुमच्या वर श्री विठोबा रखुमाई च माऊली च आणि जगतगुरु तुकाराम महाराज याचा आशीर्वाद आहे
Bxvxgxgruruyryuddu😢😢😢😢😮😮
राम कृष्ण हरी, विष्णू महाराज. 🙏🙏
अतिशय सुंदर महाराज, पिंगळा महाद्वारी !👌🏽👌🏽
😊
जय रामकृष्ण हरी 🙏
खुप खुप छान छान राम कृष्ण हरी माऊली
खुप खुप छान छान आहे आनंद गगनात मावेन
खुप छान आवाज आहे .हेडफोन कानात घालुन ऐकायला वेगळिच मज्जा आहे
जय हरी माऊली खरंच तुमच्यापुढे डीजे फेल झाला
काय नाद आहे यार शप्पथ ❤️ एकदम कडक पिंगळा ..❤️ लाजवाब महाराज ... स्वर्गातील देव पणं खाली आले असतील ऐकायला हा पिंगळा
Waa🎉🎉
हरी बोल आणि जय हो किती टायमिंग ल आहेत🙏🙏
जय हरी खुप छान आहे राेज ऐकावे असे वाटते
मृदंगरत्न श्रीगुरु विकास दादा बेलुकर 🙇❤️✨
छान आहे पिंगळा.👍👍👌👌🙏🙏🙏राम कृष्ण हरी महाराज.👍👍👍👌👌🙏🙏
Vaa khrch Vishal mharaj tumchya adnavapramane mansachya manat kholvr jaun mansatla dev jaga kela tumhi Ram krushn hari
अवघ्या व्हिडिओ त महाराज येथेच साउन्ड सिस्टम चागंली आहे आवाज स्पष्ट आहे 👌👌👌आणि तुमच्या आवाजातच पिगंळा पुन्हा पुन्हा ऐकावयास वाटतो,,,,इतरांनी गायाला प्रयत्न केला तर,,, त्यांना आपल्या सारखी चाल जमतच नाही कारण आपला भारदस्त आवाज त्याला जुळवून जातो,, जय श्री राम
Khupach Chan 👍 👌 Mauli Vishal Dada 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
वा महाराज Dj ला सुद्धा फिका पाडल❤️🙏👌👌👌
असे भजन किर्तन जर महाराज नी केली तर तरुण पिढीला देव कळेल व्वा महाराज व्वा
Kharch
जहो बोलत होतीना ताई तिचा पण वाजाज काय सूंदर आहे राम क्रूशन हरी
खूपच छान महाराज 🙏
राम कृष्ण हरी❤🙏
माऊली काय आवाज आहे....सुमधुर....काय डी जे ची आवश्यकता आहे महाराज....खूपच भारी....आणि महत्वाचं...की साऊंड सिस्टीम खूपच भारी....❤🎉 छान आवाज....🎉💐🙏👍
तत्याचा मालक आजुन भारी
खूप छान गायन
❤❤❤❤❤
❤
🎉अप्रतिम महाराज शब्दच नाहीत 🎉
अप्रतिम नियोजन आणि साउंड
पिंगळा म्हणजे विशाल दादा आणि विशाल महाराज म्हणजे पिंगळा हे 1 no. समीकरण जुळते...
घराघरात महाराजांनी पिंगळा पोहचविला ..
एकदा ऐकल्यावर मन प्रसन्न झालं भाऊ पुन्हा पुन्हा साऊंड क्वालिटी एक नंबर
जय हरी माऊली खूप सूंदर आवाज 🙏🏻
अंती सुंदर आवाज दीवसा तुन एकदा पिंगळा एकवा मन तृप्त होईल
Bhari aahe ram krishn hari❤❤
खोले महाराज तुमचा पिंगळा ऐकल्या नंतर मन आगदी प्रसन्न होते
राम कृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरी सुंदर गायन
खुप छान.....❤ विशाल महाराज
राम कृष्ण हरि माऊली....🙏🙏
1 नंबर ❤
खूप छान आवाज...सादरीकरण...❤❤🎉🎉
Vaa krch kub bhari ani mast aahe danger 🔥 fire
Khup khup chhan 🎉
1 no Vishal maharaj
तरुण मंडळी वारकरी संप्रदायात नाचली आनंद वाटला...💐
सगळे डोलायला लावले महाराज
Jay हरी
खूप खूप छान पिंगला जय हरी माऊली
Ram Krishna Hari 🙏❤️
जबरदस्त कीर्तन,
खुप छान महाराज !
खरच गायन आहे
महाराज आपले कार्य असेच राहुदे आपल्या कीर्तनातून बरंच काही शिकवून जाते जय मुक्ताई
मला छान वाटले जय हरी माऊली 🙏👌
खूप छान आवाज आहे महाराज❤
Ram Krishna Hari ji Maharaj
काय भारी पिंगळा आहे 😊😊😊😊😊
डिजे पेक्षा खुपच गोड 🙏राम कृष्ण हरी🙏
खूप छान आवडले❤❤❤
विशाल महाराज ऐक नंबर आहे संगीत
जयहिंद महाराज
आपल्यासारखे मार्गदर्शक असतील सर्व तरुणांना तर झुम शराबी कडे कोणी जाणारच नाही
आपल्या सुश्राव्य आवाजातील पिंगळ्याने आम्हा सर्व फौजी तरुणांना वेडे केलय
जयहिंद
अप्रतिम गायन माऊली राम कृष्ण हरी माऊली
Ek no साऊंड माऊली ❤
नाद खुळा
वा खूप छान वाटल बरं का 👌👌👍
Jay hari .....❤
सांप्रदाय आहे म्हणून आजचा आनंद आहे
Khup chhan
हा सुख सोहळा स्वर्गी नाही. 🚩
एकदम उत्कृष्ठ पुन्हा पुन्हा ऐकतच राहावं असं किर्तन मनाला आनंद समाधान होऊन जाते 💯🙏🙏
राम कृष्ण हरी महाराज आम्ही तुमचं कीर्तन डोंगरगाव शिव ला ऐकले आहे खुपचं अप्रतिम
राम कृष्ण हरी माहाराज पहाडी आवाजात
एक नंबर महाराज❤
डी जे हून कित्येक पटीने भारी आहे राव पिंगळा
P🤩
खुप छान गाता महाराज पिगंळा
माऊली जय हो ❤
आईकल्या शिवाय झोपच येत नाही महाराज
Ek no aavaj maharaj❤
👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🌹विशाल. खोले. 👌👌🙏🙏🚩🚩🚩🚩
वा काय आवाज आहे रा म कृ ष्णा हरि माउली
जय हरी माऊली
खुप छान ❤
साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर 👌👌🥰❤️
खूप छान महाराज ऐकून मनाला आनंद वाटला खूप खूप छान.राम कृष्ण हरी
Khupch Sundar.Maharaj😮
राम कृष्ण हारी खूप छान
Khup Sundar
👌
Vishal Maharaj Great
1चं नंबर
🏵️🙏🙏🙏🙏🙏🏵️जय हरी माऊली खूपच छान
याच्या. पुढे. डिजे. फेल. जय हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली महाराज
राम कृष्ण हरि माऊली
नादच खुळा, अप्रतिम 👌
💐राम कृष्ण हरी 💐
खूप छान महाराज
एक नंबर आवाज 🎉
ऐक लाईक साऊंड सिस्टीम साठी पण झाली पाहिजे
Thank you
ताकद वारकरी संप्रदायाची❤❤
अदभुत दररोज एकदा तरी ऐकल्या शिवाय दिवस जात नाही.
🙏🙏🌺🌺 राम कृष्ण हरी 🌺🌺🙏🙏
महाराज आपला आवाज खूपच छान व सुंदर 🙏🙏🙏👍
खुप,खूपच,छान
खुप सुदर आवाज
Nanoba Mauli Tukaram🎉🙏 Jay Jay Ram Krishna ❤️🕉️
🙏🙏 🌺🌺राम कृष्ण हरी 🙏🙏🌺🌺
अप्रतिम महाराज, मी दररोज कीर्तन ऐकतो....
छान
उद्या वाघलगावला फुंलब्री महाराज पिगळा झाला पाहिजे मी पण येनार आहे
Khup chan maharaj❤👍😀
हरी जय जय राम कृष्ण हरी माऊली..खूप गोड आवाज माऊली ❤😊
Jay hari Maharaj 🙏🚩💐