सगळेच दिग्गज एका ठिकाणी | अक्रूर महाराजांच्या वडिलांचा पुण्यस्मरण सोहळा | Akrur Maharaj Sakhre
HTML-код
- Опубликовано: 28 май 2022
- #मराठी_हॉटस्पॉट #Marathi_Hotspot
आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
Don't Forget to SUBSCIRBE to our RUclips Channel
मराठी HOT SPOT
/ marathihotspot
■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा / @marathihotspot Развлечения
शुटिंग वाल्यांनी पखावज वादकाची दखल घ्या ते पण दाखवा श्रोत्यांना किर्तनात सर्वस्व पखावज आहे हे लक्षात घ्या
बरोबर आहे
योग्य बोले
@@jitkarmore7095 👍👍
Brobr bolalat
Kirtan is important
सर्व गायक वारकरी अाहे कारण त्यांचे कपडे फार कलरबाज अाहे
खूप छान माऊली महाराज पठाडे आणि पखवाज वादक यांनी खुप छान पखवाज वाजवले
सर्व वैष्णवांचा मेला तेहि अकृर महाराज साखरे यांचे वडीलांचे पुण्यस्मरण कार्यक्रमात ज्यांनी पठाडेंचा झेंडा अटकेपार फडकवला असे माऊली महाराज पठाडे यांचे किर्तन म्हटल तर काहिच कमी नाही ऊरणार 🙏🚩
जय हरी वारकरी भूषण युवा कीर्तनकार पठाड़े महाराज
छान माऊली जबरदस्त चाल तोडच नाही
रामकृष्णहरि
माऊली
जय हो माऊली महाराज ❤❤❤
खूप सुंदर माऊली
खूपच सुंदर महाराज राम कृष्ण हरी 🚩🚩🚩
पठाडे महाराज एक नंबर पखवाज वाजवतात
महाराष्ट्र भुषण पठाडे महाराज गायनाचय माऊली आनंद वाटतो
Very and very nice only. Jay Hari MauliMaharaj 🙏
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला जय श्री राम जय हरी
रामकृष्ण हरि माउली
खूपच सुंदर अप्रतिम जय हरी
जय हरी माऊली
Pathurdikar🙏🙏🙏 mauli maharaj 🙏kiti kiti chhan chhal 1 ch! Number❤❤❤ Ram Krushna Hari⛳⛳⛳⛳ 🚩🚩🚩🚩👌👌👌🌹🌹
खुपच छान महाराज
जय जय रामकृष्ण हरी जय भवानी जय शिवाजी, खुप छान
खुप च छान
खूपच सुंदर अप्रतिम
खूपच छान (वातावरणच)
जय जय राम कृष्ण हरी महाराज
खुप छान महाराज सुंदर
जय हरी महाराज
Kup chan gayan vadan very very nice
Bahuta sukrutachi jodi 🕉️
Waa bharat anna 🙏🙏
Jay Hari Mauli 🙏🙏
WAWA AGDi SUNDAR BHUKi AGDi goad karekram
🙏🙏
खुप सुंदर ❤❤❤
किती किती गोड चिंतन अत्यंत छान जय जय रामकृष्ण हरी मन तृप्त झाले माऊली
राम कुर्ष्ण हरी 🚩🚩
WAWA AGDi SUNDAR BRKA BHAUKi
AGDi GOAD 🙏🙏
Jai हरी mauli
खूप सुंदर मृदंग वादन
खुप खुप शुभेच्छा
Jay hari mast
very nice
खूपच छान पठाडे महाराज
Ram krushna Hari 🕉️
Mast
संपूर्ण कीर्तन टाका
Sunder🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 vaaaaaa supppper🌹🌹🌹🌹🌹🌹 Kya 🌹🌹🌹🌹bat 🌹🌹👌👌hai👌🌹🌹🌹🌹🌹
खुप सुंदर ❤️
राम कृष्ण हरी माऊली
chan.Mavli
माऊली महाराज पठारे यांचा मो. न. पाठवा
Ram krushna hari.....jabardast gayan and vadan....mrudang kon vajavat aahe kalel ka.....
Bharat aana pathade krishna m borkade
ज्याला मृदंग कसा वाजवावा साथीला हे कळत नाही तो वाजवत आहे.... माफी असावी पण सत्य आहे मृदंग कसा गोड वाजवला पाहिजेल वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तन कार अमृत जी महाराज जोशी यांनी काही महिन्या अगोधर स्पष्ट केलच आहे तरी लोक पखवाज का बदड तात तेच कळत नाही वाईट वाटत याच कधी कधी ..
Vittiha vittiha🙏🙏🙏🙏🙏🚩🙏🙏🙏🙏 vittiha vittiha vittiha vittiha vittiha vittiha🙏🙏🙏 vittiha🙏🙏🙏🙏 vittiha🙏🙏🙏 vittiha🙏🙏🙏 vittiha🙏🙏🙏🙏 vittiha🙏🙏🙏 vittiha🙏🙏🙏🙏 vittiha🚩 vittiha vittiha🙏🙏🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🚩
Ya kirtanachi link pathava
व्वा
पखवाज वाजवनारे माऊली दाखवा
Ml9
यात पखवाज वादक च पण मुख्य काम होते
Pakhavaj vadak dakhvaki
Rameswar maharaj supekar sir la maik nahi
सगळे किर्तन प्रवचन यावर पोट भरणारे
भुरटा आहेस काय र
Te pan Jamal pahije tula jamat ka
बंधू तुम्ही आतापर्यंत किती सप्त्यात पंगती दिल्या त्यांनी कीर्तन करून पोट भरायचं नाही तर गांजा ईकुन पोट भरायचं का कसाही सारखं करायचं मटण ईकुन लोकाला दोन गोष्टी जर चांगल्या सांगत असेल तर त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून थोडे पैसे कमावले तर तुमच्या का पोटात दुखत माऊली तुमचं वय तर मला माहित नाही माझ्यापेक्षा जास्त वयासल तर तुम्हाला काय वाईट बोललो असेल तर तुमचा मुलगा म्हणून मला माफ करा आणि माझ्यापेक्षा तुमचं वय कमी असेल तर माझं सांग ना आज पासून संताला नाव ठेवणे बंद करा कट्टर सनातनी
आपले धर्माचे लोक जर आपल्याला नाव ठेवत असतील तर लय वाईट वाटतं राव याच्यामुळेच सनातन धर्म मागे पडला आहे
आपण आपल्या संतांना नाव ठेवणं बंद करा
कीर्तना मध्ये पखवाज नव्हते का घेतले वाजायला .. कारण पखवाज वादक दाखवले नाही शूटिंग मध्ये
पखवाज कोण वाजवत आहे महाराज
भाव नाही देखावा दिसतो
मृदंग वादक कोण आहेत
Aik number
Vajvtay
Chandu guruji panchal
Bharat pathade
Krusna maharaj bhorkde
पखवाज वादक कोण आहे
माऊली -कीर्तनामध्ये गडबड करू नका
रामकृष्ण हरि माउली
जय हारी महाराज
Jay Hari Mauli 🙏🙏