शंभूराजांच्या या समाधीचं दर्शन महाराष्ट्रात जन्माला आल्यापसून एकदा तरी घ्यायलाच हवं नाही तर जीवन व्यर्थ आहे भावांनो जय शंभुराजे.जय शिवराय.जय जिजाऊ.जय भवानी..राजे सलाम तुमच्या कार्याला.
ज्याप्रमाणे 19 फेब्रुवारी जोरदारपणे महाराष्ट्रात साजरी केली जाते त्याच प्रमाणे 14 मे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची हि जयंती तितक्याच ताकदीने साजरी करण्यात यावी हीच माझी उभ्या महाराष्ट्राला मनापासून विनंती. डॉक्टर साहेब माझ्या राजाचा पराक्रम खऱ्या अर्थाने तुम्ही महाराष्ट्र समोर उभा केला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार जय शंभुराजे.॥ महापराक्रमवीर रणधुरंधर श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो ॥
माझ्या शंभू राजांचा घात झाला नसता तर आज महाराष्ट्राचा इतिहास अजून जास्त वेगळा आणि समृद्ध असता.... 🥺🥺🙏🏻🚩 त्यामुळे आजही त्यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रक्त सळसळते.... पण हे महाराष्ट्राचे दुर्दैवच आहे की आपण काही नाही करू शकत आहोत🚩🥺🥺🥺🚩🚩🚩🚩 जय जिजाऊ🚩जय शिवराय 🚩जय शंभुराजे जय महाराष्ट्र🚩
राजे तुमचा पराक्रम ऐकून मन प्रसन्न होते पण तुमचा शेवट असा वाईटझाला, हे पाहून मन फार उदास होत, राजंतुम्हाला व ईमानदार गोविंद महाराला माझा कोटी कोटी प्रणाम, जय हो शंभू राजे
जसे आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची १९ फेब्रुवारी शिवजयंती मोठ्या थाटात साजरी करतो त्याच प्रमाणे १४ मे शंभुराजे जयंती सुद्धा मोठ्या थाटात साजरी करायला पाहिजे कोण कोण सहमत आहात.👍
हि माहिती दिल्या बद्दल तुम्हें पहिले धन्यवाद आपला किमती वेलदेउन जी माहिती दिली त्यामुले महाराष्ट्रातील लाखों लोकांन युटुबचा महादेमातुन माहिती मिलत राहिल छञपती संभाजी महाराजांचा इतिहास मी रमेश बाबुरावपाटिल तालुका चरण जिल्हा रायगड छञपती संभाजी महाराजांना जन्म देनारी माऊली सई राणी माऊलीला आणि छञपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम छञपती संभाजी महाराजांचा इतिहास नाचते म्हणजे महाराष्ट्रात जन्माला येणे म्हणजे सात जन्माची पुण्याइ धन्यवाद।
धन्यवाद. ..फारच चांगला आणि छत्रपती संभाजीराजे च्या निघृण हत्ते विषयी ...आणि गोविंद महारानी आपल्या स्वता च्या जागेत संभाजीराजे चा अंत्यसंस्कार मानाने केला त्या बद्दल त्यान्चा अभिमान वाटतो. .या संपुर्ण माहिती बद्दल धन्यवाद. .. जय जिजाऊ जय शिवराय जय शूर छत्रपती संभाजीराजे जय शूर सरदार गोविंद महार !
शंभू राजेची गाथा फार मोठी आहे ते शब्दात किवा उलेखात व्यक्त होनार नहीं कारण ते खुप खुप शूरवीर पराकर्मी महान योद्धा होते जय शंभू राजे जय शिवराय जय भवानी श्री श्री छत्रपति शिवाजी महाराज याना मानाचा मुजरा
शंभूराजे आणि कवी कलश यांची क्रूर हत्या केल्यानंतर कलशांच्या कुटूंबाचे खूप हाल केले आपल्यच मराठी मणासानी ..त्यनी अशी हवा उठवली की राजे शृंगारपूरात देवीच्या पूजेत मग्न असताना कैद झाले !! हे ऐकून त्याच्या विधवा पत्नि आणि मुलाला दगडं मारून मारून गडावरून आणि नंतर महाराष्ट्रातून हाकलून दिले..त्यावेळी दुर्गादास राठोड हा राजेंचा मित्र त्यांच्या मदतीला आला. त्यानी या माऊलीला आणि.लेकराला मेवाडमधै जागा दिली आणि सततच्या मुघलांच्या संघर्षामुळे आर्थिक परिस्थीती चांगली नसतानाही त्यांची सोय करून दिली ,.कारण दुर्गादस यांचा पाली येथे मुक्काम आसताना त्यांना कवीराजांनी खूप मदत केलेली ते विसरले नाहीत..".रघुवीर सिंग" या लेखकाने "दुर्गादास राठोड" हे,पुस्तक लिहील आहे त्यात हे,नमूद केलय,.जरूर वाचा
आज ज्यांच्या नावाने टाळ्या वाजत आहे हेच फितूर राजांच्या सोबत होते आणि यांनीच शिवाजी राजे आणि संभाजी राजे यांना संपवण्यासाठी मोगलांना मदत केली होती तेच लोक आता देशभक्ती शिकवायला निघाले आहे
M Marathi born and brought up only in Gujarat.. I only knew about Shivaji Maharaj.. After gathering information about Maratha history and especially your video..i am feeling proud of myself of being Marathi.. A never forgotten sacrifice by Shambhu Maharaj.. I pay my deepest tribute to this g8 warrior and pioneer of swaraj.. Jai bhavani jai Shivaji jai Shambhaji.
आज जे आपण सुखी समाधानी जगत आहोत ते फक्तआणि फक्त या सर्व मवाळे आणि राजे यांनी केलेला बलिदान आणि त्याग 💐💐💐आम्ही सदैव नतमस्तक आहोत🙏🙏🙏🙏🙏जय जिजाऊ 🙏जय शिवराय🙏 जय शंभुराजे🙏
जर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे दोघेही जर एकत्र आले असते तरी 1000 औरंगजेबाना पराभूत केले असते असे हे बाप लेक जगात एक होते 🚩जय भवानी 🚩जय शिवराय 🚩 🚩जय संभाजी 🚩
एक नंबर एकदा का वेळ मिळेल तेव्हा जायचे आणि त्या समाधीची सेवा करायची मग कुठे तरी माणसाच्या जन्माला आलो होतो हे माहीत होईल आणि मी जन्माला महाराष्ट्रात आलो याचा गर्व होईल
कटृर वादी,मुसदीपणा, सहनशीलता, स्वाभिमानी, निस्वार्थी, जिद्द,धर्म वीर, लढवय्ये अश्या गूनाचे सामर्थ्य असलेल्या माझ्या शंभू महाराज्याना त्रिवार मानाचा मुजरा ------ 🌹🙏🌹🙏🌹🙏 जय भवानी जय शिवराय 🌹🙏 जय जिजाऊ महासाहेब🌹🙏 जय शंभुराजे 🌹🙏 जय गोविंद महा- 🌹🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे छत्रपती शंभू महाराज आम्हाला माफ करा एवढे वर्ष आपला इतिहास आपले सर्वश्रेष्ठ पराक्रम आपले बलिदान आपले स्वराज्य सेवा आपली स्वराज्य निष्ठा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल निष्ठा समजण्यासाठी आम्हाला वेळ लागला त्याबद्दल आम्हाला माफ करा आम्ही मरेपर्यंत राजमाता जिजामाता छत्रपती शिवाजी महाराज त्याच बरोबर छत्रपती संभाजी महाराज आपले नाव गौरव आणि अभिमानाने आणि निष्ठेने घेऊन जोपर्यंत चंद्र सूर्य पृथ्वी आहे तोपर्यंत आपली यशोगाथा अनंत काळापर्यंत राहील आपणास मानाचा मुजरा स्वराज्यरक्षक संभाजी महाराज या झी मराठीवरील मालिकेमुळे आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल बरीच माहिती तसेच अनेक गोष्टी समजल्या झी मराठी वाहिनी चे आभार तसेच डॉक्टर अमोल कोल्हे यांचे मनापासून आभार धन्यवाद हर हर महादेव
Khar ahe tumche hya adi kadi yevda itihas nhi samjun ghetla pn ata samjala ahe na ata mare paryant amhi nhi visarnar ani visru hi nhi denar जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼😭
एका दिवसात राजकारणी स्वत: चे दरमहा 2 लाख पगार वाढवू शकतात पण महाराष्ट्राचा इतिहास नाही, ते ते विसरतात. हे फालतू महाराष्ट्राचे राजकारणी औरंगाबादचे नाव बदलून "संभाजीनगर" करु शकत नाहीत ??
शंभुराजे हे नाव आपल्या इतिहासात कायमचे राहणार आहे. त्यांचे कर्तुत्व आणि हिंदू म्हणून त्यांनी जगाला दिलेला आदर्श आपण सर्वांनी ठेवला तर राजे लाखो वर्ष अमरच राहतील हे निश्चित आहे. IIजय शिवाजी जय संभाजी II जय महाराष्ट्र II
धन्यवाद दादा इतिहास यूट्यूब च्या माध्यमातून मनापासून आभार छत्रपती संभाजी महाराज इतिहास या महाराष्ट्राला कळला तर येतला तरुण अनेक भाषांचे ज्ञान येईल व्यसन करणार नाही गुलामी सहन करणार नाही आत्महत्येचा प्रकार आणर मनात नाही जर इतिहास कळला तर छत्रपती संभाजी महाराजचा तुम्ही चांगलं काम करता हे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे खरे मावळे तुम्हीच इतिहास खरा सांगता स्वातंत्र्यवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय स्वराज्य
सागर दादा आपले सर्व विडीयो खुप छान असतात गडकोट पाहण्याची आवड असुन देखील पाहायला जायला जमत नाही ती सर्व आवढ आपल्या मुळेच पुर्ण होते आपले खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
333 वर्षापूर्वीचा हा इतिहास...आज ही या ठिकाणी गेल्यावर मी निःशब्द आणि सुन्न होतो...केवढा त्याग...केवढे काळीज...आणि त्याहुनी ही मोठी ...केवढी ही सहनशीलता...कुठून आले राजे एवढे बळ...मी भारावून आणि चक्रावून गेलो इथे येऊन.....तुमचा धगधगता इतिहास .. त्याग आणि बलिदान...कायम आमच्या काळजात राहील...व्हिडिओ माध्यमातून सर्वापर्यंत ही अनमोल माहिती पोहोचवल्या बद्दल मनस्वी धन्यवाद देतो...🙏🙏 छत्रपती शंभू राजेंच्या चरणी कायम अवघा महाराष्ट्र नतमस्तक राहील...🙏🙏 अंत्यसंस्काराचे वेळी तेथील ज्या ज्या बंधू भगिनी यांनी ...न घाबरता मदत केली त्यांनाही मी त्रिवार वंदन करतो🙏🙏 🚩🚩 जय जिजाऊ..🚩🚩 जय शिवराय..🚩🚩 जय शंभुराजे...🚩🚩😔😔
My heart is crying when ever I reminding Sambhaji Maharaj.. I can't imagine pain of him by Aurangjeb. Maharani Yesubaaichya Sahanshilatela shatkoti na man. What a sacrification by both of them!!!! I really Salute them!!! 🙏Govind Mahar ani Janabai Sampurn maharashtravar tumhi khup mothe upkar kele aahet. Maharashtra saidav tumacha rhruni rahil...
दादा.. तुळापूर पासून माझं घर अवघे 10 किलोमीटर आहे.. तुम्ही पुन्हा तुळापूरला यालच हीं खात्री आहे.. मला तुम्हाला भेटायचे आहे खूप मनापासून माझी विनंती तुम्हाला.. दुसऱ्याला कोणत्याही व्यक्तीला पाहण्याची माझी कधीच इच्छा होत नाही ती व्यक्ती जरी कोणी स्टार असली तरीही. पण तुम्हाला पाहण्यासाठी आणि भेटण्यासाठी खूप मनापासून इच्छा आहे.. तुमच्या इतिहासाच आणि राजांच ज्ञान खूप अफाट आहे दादा... जय शिवराय जय जिजाऊ 🙏🚩
सागर सर आम्हाला काही कारणस्तव अशी खुप पवित्र अशी ठीकाने बघता येत नाही परंतु तुमच्या विडिओच्या मदतीने आम्हा आम्हाला बघता येते धन्यवाद सागर सर जय शिवराय जय शंभूराजे
धन्यवाद सर 🙏 व सिंहाचा छावा म्हनजे छञपती संभाजी महाराजना मानाचा मुजरा 👐👐👐 खर आज तुमची गरज होती राजे तुमी असता तर इतिहास काही वेगळाच असता खर फितुरी करुन पकडले होते नाही तर कोणाची हिंमत आहे सिंहाचा छावाला हात लावायची 🚩🚩जय जिजाऊ 🚩🚩जय शिवराय 🚩🚩जय शंभुराजे 🚩🚩हरहर महादेव 🚩🚩...🙏🙏🙏
संभाजी महाराजांच्या बद्दल राजकारण का होते संभाजी महाराजांचा इतिहास का खरं सांगत नाही आपण तसा समाधी दोन चा इतिहास खरा सांगितला आणि बाकीच्या लोकांचाही सांगितला मनापासून धन्यवाद ❤❤❤
छान प्रस्तुती! सुंदर संगीत ! खूप छान माहिती ! खुप शुभेच्छा ! हिंदुंनो अजून सुद्धा स्वराज्याचे शत्रु भारतात आपल्या आसपास सगळीकडेच आहेत आणि आपल्या देशाला मुस्लिम देश बनवण्याची स्वप्न साकार करण्याच्या प्रयत्नात आहेत. रात्रंदिवस. सावधान.... जय शिवराय !
ठार हा शब्द मनाला चटका लावून जातो त्यामुळे त्यातून शिकण्यासारखे आहे आणि कस स्वराज घडवून राजे प्रत्यक मराठी माणसाचे राजे झाले असा राजा होणे नाही 🚩🚩जय भवानी 🚩🚩जय शिवाजी 🚩🚩जय संभाजी राजे 🚩🚩
संभाजी महाराज की जय .... जितके आभार मानावे तितके कमीच आहेत ..त्या शिवरायांना आणि संभाजी राजांना कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी धन्यवाद ...जय भवानी जय शिवाजी
विडीओ खूप छान आहे जय शिवराय 🙏🏻🚩 जय शंभूराजे🙏🏻🚩 जय जिजाउ🙏🏻🚩 शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांना साथ देणारया कवी कलश यांना व छञपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा 🙏🏻🚩 गोविंद महार व जनाबाई यांना मानाचा मुजरा 🙏🏻
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे असा महापराक्रमी राजा जगाच्या पाठीवर कुठेच जन्मला येऊ शकत नाही..तो फक्त महाराष्ट्रातच जन्म घेऊ शकतो...राजं आम्हाला अभिमान वाटतो तुमचा आणि गर्व ही की आमचा जन्म ह्या महाराष्ट्राच्या भूमीत झाला जिथं तुमच्या सारख्या थोरवीरांनी आपलं रक्त सांडले... जय भवानी..!
महाराणा प्रताप, गुरू गोविंद सिंह, छत्रपती संभाजी महाराज असे लाखों हिंदूनि स्वराज्य आणि हिन्दू राक्षणा साठी स्वतः आणि स्वताः च्या परिवाराचे चे बलिदान दिले ।
धन्यवाद मराठी मानसा जय शिवराय जय जिजाऊ जय शंभू राजे जय महाराष्ट्र माझ्या राजेंची जित्की म्हाहीती मिलेल तितकी जगा समोर आणा मराठी मानसा आता तरी जागा हो शिव धर्माचा धागा हो
बामनानी इतिहास दडवून ठेवला आणि फुले आंबेडकर यांनी शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ शोधून काढले त्यांनी खरा इतिहास लोकापर्यत पोहचवला जय शिवराय जय संभाजी महाराज जय महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकर आणि जय महात्मा फुले यांनी जनतेला जागृत केलं
शंभूराजांच्या या समाधीचं दर्शन महाराष्ट्रात जन्माला आल्यापसून एकदा तरी घ्यायलाच हवं नाही तर जीवन व्यर्थ आहे भावांनो
जय शंभुराजे.जय शिवराय.जय जिजाऊ.जय भवानी..राजे सलाम तुमच्या कार्याला.
🚩 *धर्मवीर छ.श्री संभाजी महाराज की जय !!*🚩
नशीब लागत महाराष्ट्रात जन्म घ्यायला ।। आपले नशीब आहे । जय शंभूराजे 🚩🚩
Mi kelay darshan bhay
JAY SHANMBHU RAJE🚩🚩 🙏🙏
भाऊ मी पुणेकरच आहे जर वर्षी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दर्शन घ्याला जातो💙🚩
किती मोठी हिंमत या दोघांची! जनाबाई आणि गोविंद महार यांना मुजरा.....अश्रू थांबेनात.
Ya donhi mahan vyaktina Chatrapati Shambhu rajanbarobarach Manacha.. Mujara.
व्हिडीओ पाहिला व ऐकला. थोर, पराक्रमी असे शंभुराजे यांना प्रणाम. तसेच हिम्मतबाज जनाबाई आणि हिम्मतबाज गोविंद महार यांनाही पण प्रणाम.
तुम्हाला मानाचा मुजरा
जनाबाई परटीन आणि गोविंद महार यांना विनम्र अभिवादन 🙏 आणि मानाचा मुजरा ! 💐💐🙏🙏🚩🚩
ज्याप्रमाणे 19 फेब्रुवारी जोरदारपणे महाराष्ट्रात साजरी केली जाते त्याच प्रमाणे 14 मे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची हि जयंती तितक्याच ताकदीने साजरी करण्यात यावी हीच माझी उभ्या महाराष्ट्राला मनापासून विनंती. डॉक्टर साहेब माझ्या राजाचा पराक्रम खऱ्या अर्थाने तुम्ही महाराष्ट्र समोर उभा केला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार जय शंभुराजे.॥ महापराक्रमवीर रणधुरंधर श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो ॥
अगदी बरोबर बोललात आपण....🙏🙏😊
जय जिजाऊ..जय शिवराय..जय शंभूराजे🚩🚩
तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. 🙏🙏🙏
100%
Hi
Right
माझ्या शंभू राजांचा घात झाला नसता तर आज महाराष्ट्राचा इतिहास अजून जास्त वेगळा आणि समृद्ध असता.... 🥺🥺🙏🏻🚩
त्यामुळे आजही त्यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रक्त सळसळते....
पण हे महाराष्ट्राचे दुर्दैवच आहे की आपण काही नाही करू शकत आहोत🚩🥺🥺🥺🚩🚩🚩🚩
जय जिजाऊ🚩जय शिवराय 🚩जय शंभुराजे जय महाराष्ट्र🚩
राजे तुमचा पराक्रम ऐकून मन प्रसन्न होते पण तुमचा शेवट असा वाईटझाला, हे पाहून मन फार उदास होत, राजंतुम्हाला व ईमानदार गोविंद महाराला माझा कोटी कोटी प्रणाम, जय हो शंभू राजे
ऊत्कृष्ट
मी लाईक केलय आपल्याला खरंच किती शूरवीर होते आपले शंभू राजे त्यांना मरेपर्यंत विसरणार नाही
मी तुळापूर गेलो होतो, आणि छत्रपती संभाजी महाराजांचा समाधी स्थळी जाऊन नतमस्तक झालो, अशा महान पराक्रमी, शंभुराजांना मानाचा मुजरा
जय शंभूराजे 🙏🙏😊🚩
जगातील प्रत्येक हिंदुचे दैवत धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांना अखंड नमन🌹🙏
माता जनाबाई गोविंद जी तुम्ही दोघेही छत्रपति चे खरे मावले होत सर्व प्रथम आपन दोघांस सन्मान पुर्वक माणाचा मुजरा 🙏🚩
जय गोविंद बाबा तुमच्या मुळे समाधि पाहायला मिळाली
@@वैदिकधर्मरक्षक tujya main tula tujhya bapakadun zavun Kadal te purave aahet ka tujhyakad te sang pahal
@@surajmate9507 tula kahi tras zhala kare
@@RDada-bp5zi nahi
@@surajmate9507 नीट बोल कुठल्या मधी बोलतो त्या बघ नीट
@@udaybhoir7003 tela nit bolayla sang na mag
जसे आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची १९ फेब्रुवारी शिवजयंती मोठ्या थाटात साजरी करतो
त्याच प्रमाणे १४ मे शंभुराजे जयंती सुद्धा मोठ्या थाटात साजरी करायला पाहिजे
कोण कोण सहमत आहात.👍
अगदी बरोबर 👌👌👍🙏🚩🚩
Apan sarvani jar tharaval tar he honarach....
अगदी बरोबर आहे
👍👍
मी
जनाबाई आणि गोविंद महार यांना मानाचा मुजरा.. जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏
@@वैदिकधर्मरक्षक kiti jatibhed karto tu pan saty kadhich lapat nahi
@@वैदिकधर्मरक्षक tuzi fake history ithe sangu nko manuvadi kutrya hadd ithun
काहीही बडबडत आहेस तू? तथ्यशून्य, तथ्यहीन, अत्यंत फालताड फालतूगिरीने एका जातीला टार्गेट करुन लिहिलेल्या पिवळ्या पुस्तकातील भाकडकथा सांगू नकोस रे
Jay. Jijau jay. Shivray
जय जनाबाई जय गोविंदा महार जय संभाजी महाराज सलाम तुम्हच्या कतृत्वाला असा राजा आता नाही होणार जय शीवा जय भीवा जय महाराष्ट्र👍👍👍🙏🙏🙏💐💐💐
जनाबाई, गोविंदराव व ,वडु गावातील लोकांचे संपुर्ण महाराष्ट्रा वर उपकार आहेत.
हि माहिती दिल्या बद्दल तुम्हें पहिले धन्यवाद आपला किमती वेलदेउन जी माहिती दिली त्यामुले महाराष्ट्रातील लाखों लोकांन युटुबचा महादेमातुन माहिती मिलत राहिल छञपती संभाजी महाराजांचा इतिहास मी रमेश बाबुरावपाटिल तालुका चरण जिल्हा रायगड छञपती संभाजी महाराजांना जन्म देनारी माऊली सई राणी माऊलीला आणि छञपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम छञपती संभाजी महाराजांचा इतिहास नाचते म्हणजे महाराष्ट्रात जन्माला येणे म्हणजे सात जन्माची पुण्याइ धन्यवाद।
जेवढे त्या काळात महार शौर्य होते तेवढे या काळात आहे त्यांच्या ताकतीने ते मदत करतात जय शीवा जय भीवा जय संभाजी महाराज🙏👍👍💐💐💐
धन्यवाद. ..फारच चांगला आणि छत्रपती संभाजीराजे च्या निघृण हत्ते विषयी ...आणि गोविंद महारानी आपल्या स्वता च्या जागेत संभाजीराजे चा अंत्यसंस्कार मानाने केला त्या बद्दल त्यान्चा अभिमान वाटतो. .या संपुर्ण माहिती बद्दल धन्यवाद. ..
जय जिजाऊ जय शिवराय
जय शूर छत्रपती संभाजीराजे
जय शूर सरदार गोविंद महार !
फितुरी ने राजांना पकडले, नाही आज इतिहास वेगळा असता..माझ्या राजांना कोटी कोटी प्रणाम.. जय शिवराय, जय शंभूराजे..
खरंच आहे, जय शिवराय, जय शम्भूराजे शतशहा प्रणाम
आयुष्यात एकदा तरी समाधीला जाणारच आणि नतमस्तक होणारच.... तरच आयुष्याला अर्थ आहे आपल्या.... जय जिजाऊ, जय शिवराय, जय रौद्रशंभू...!! 🚩🚩
Me ya donhi samadhi baghitle aahe
शंभू राजेची गाथा फार मोठी आहे ते शब्दात किवा उलेखात व्यक्त होनार नहीं कारण ते खुप खुप शूरवीर पराकर्मी महान योद्धा होते
जय शंभू राजे
जय शिवराय
जय भवानी
श्री श्री छत्रपति शिवाजी महाराज याना मानाचा मुजरा
मला अभिमान आहे की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात माजा जन्म झाला जय शिवराय जय शंभू राजे🙏🚩🙏🚩🙏
जनाबाई गोविंद माहार मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏 आद्राचा जयभीम💙💙💙💙💙 जय शिवराय जय शबुराजे 😭😭😭😭
सिंहाच्या छाव्यास माझा साष्टांग दंडवत.आणि गोविंद महारांच्या ईमानास प्रणाम.
Govindji mhan Baba,tumchyasarkha fitur nahi te
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
सिंहाच्या छाप्यात व त्यांच्या सोबत स्वामी निष्ठेने तत्पर असणाय्रा कवी कलशावर मानाचा मुजरा व साष्टांग प्रणाम
शम्भू राजे, कवी कलश यांना मनाचा मुजरा तसेच ज्याने अग्नी दिला त्याला सलाम, हिचा खरी मराठी माती.
शंभूराजे आणि कवी कलश यांची क्रूर हत्या केल्यानंतर कलशांच्या कुटूंबाचे खूप हाल केले आपल्यच मराठी मणासानी ..त्यनी अशी हवा उठवली की राजे शृंगारपूरात देवीच्या पूजेत मग्न असताना कैद झाले !!
हे ऐकून त्याच्या विधवा पत्नि आणि मुलाला दगडं मारून मारून गडावरून आणि नंतर महाराष्ट्रातून हाकलून दिले..त्यावेळी दुर्गादास राठोड हा राजेंचा मित्र त्यांच्या मदतीला आला. त्यानी या माऊलीला आणि.लेकराला मेवाडमधै जागा दिली आणि सततच्या मुघलांच्या संघर्षामुळे आर्थिक परिस्थीती चांगली नसतानाही त्यांची सोय करून दिली ,.कारण दुर्गादस यांचा पाली येथे मुक्काम आसताना त्यांना कवीराजांनी खूप मदत केलेली ते विसरले नाहीत..".रघुवीर सिंग" या लेखकाने "दुर्गादास राठोड" हे,पुस्तक लिहील आहे त्यात हे,नमूद केलय,.जरूर वाचा
कंट्री असू किंवा महाराष्ट्र पण महार कधी पण शिवाजी महाराज राजे अँड संभाजी राजे साठी राहिले अँड राहतील ....जय SHIVRAY ....जय भीम ....🇮🇳🇮🇳👏👏👏
Jay Bhim 💙
🙏 🙏 🙏 🙏
@@वैदिकधर्मरक्षक tu ithepn ahes ky manuvadya hadd ithun pn
@@वैदिकधर्मरक्षक khoti maahiti pasaravu nakos.
Jay bhim
जनाबई एंड गोविन्द भाऊ एंड गावातील लोकाना मनाचा मुजरा, जय samabhaji जय शिवाजी
का बरं माझ्या राज्याच्या वाट्याला एवढं भयानक मरण आल असेल 😞 जय भीम जय शिवराय
आज ज्यांच्या नावाने टाळ्या वाजत आहे हेच फितूर राजांच्या सोबत होते आणि यांनीच शिवाजी राजे आणि संभाजी राजे यांना संपवण्यासाठी मोगलांना मदत केली होती तेच लोक आता देशभक्ती शिकवायला निघाले आहे
Karan hyanchyach marathe natevaikane tyanna pakdun dile hote
ट
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य.... ब्राह्मणवादी नी घात करुन राजा ला पकडनयात मुसलमानांची मदत केली...
आपल्या पुर्वजांच्या झोपेमुळे
आपण आजही झोपलेलो आहे जातीभेदात, सर्वप्रथम धर्म
M Marathi born and brought up only in Gujarat.. I only knew about Shivaji Maharaj.. After gathering information about Maratha history and especially your video..i am feeling proud of myself of being Marathi.. A never forgotten sacrifice by Shambhu Maharaj.. I pay my deepest tribute to this g8 warrior and pioneer of swaraj.. Jai bhavani jai Shivaji jai Shambhaji.
माझ्या नशिबाने हे तीर्थक्षेत्र माझी सासुरवाडी आहे. मी नेहमी दर्शन घेऊन येतो. जय छत्रपती शंभुराजे. त्रिवार मुजरा.
सुपर
आज जे आपण सुखी समाधानी जगत आहोत ते फक्तआणि फक्त या सर्व मवाळे आणि राजे यांनी
केलेला बलिदान आणि त्याग 💐💐💐आम्ही सदैव नतमस्तक आहोत🙏🙏🙏🙏🙏जय जिजाऊ 🙏जय शिवराय🙏 जय शंभुराजे🙏
धन्य तो महार 🙏🙏🙏
जय शंभुराजे. जय गोविंद महार
कोटी कोटी प्रणाम राजे तुम्हाला हे सर्व ऐकताना खुपच वेदना होतात तुम्ही कसे सहन केलं असेल सर्व काही 😭😭😭😭👏👏👏👏
जर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे दोघेही जर एकत्र आले असते तरी 1000 औरंगजेबाना पराभूत केले असते असे हे बाप लेक जगात एक होते
🚩जय भवानी 🚩जय शिवराय 🚩
🚩जय संभाजी 🚩
एक नंबर एकदा का वेळ मिळेल तेव्हा जायचे आणि त्या समाधीची सेवा करायची मग कुठे तरी माणसाच्या जन्माला आलो होतो हे माहीत होईल आणि मी जन्माला महाराष्ट्रात आलो याचा गर्व होईल
किती मोठी हिंमत या दोघांची जनाबाई आणि गोविंद यांना मुजरा जय शिवराय जय शंभुराजे
मी कधि महाराजांची समाधि पाहिली नाहि पन मला video मधून महाराजांच दरशन झाल आहे
जय शंभूराजे
संभाजी महाराज यांची समाधी दर्शन घेणे हे आपले परम भाग्यच आहे धन्यवाद
आज ११मार्च आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🚩🚩🚩🚩
जेव्हा कधी वाटेल ना।
आयुष्यात खूप दु:ख आहे
एकदा फक्त छत्रपती संभाजी महाराजांना आठवा ।
जाणीव होईल आपलं दु:ख काहीच नाहीये !😢😢
🚩🚩🚩
बरोबर दादा....🚩
स्वराज्यासाठी खुप सहन केलंय आपल्या राजांनी 😢🙏🚩🚩
😢😢
छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩
कटृर वादी,मुसदीपणा, सहनशीलता, स्वाभिमानी, निस्वार्थी, जिद्द,धर्म वीर, लढवय्ये अश्या गूनाचे सामर्थ्य असलेल्या माझ्या शंभू महाराज्याना त्रिवार मानाचा मुजरा ------
🌹🙏🌹🙏🌹🙏
जय भवानी जय शिवराय 🌹🙏
जय जिजाऊ महासाहेब🌹🙏
जय शंभुराजे 🌹🙏
जय गोविंद महा- 🌹🙏
संभाजी महाराज हे खरंच खूप मोठे शुर आणि धाडसी होते ते त्यांचा खरचं आदर्श घेतला पाहिजे
राजं, तुम्हाला त्रिवार मानाचा मूजरा, माझं राजं माझ्यासाठी देवच आहेत. 🚩🚩🚩🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
छत्रपती शंभू महाराज आम्हाला माफ करा एवढे वर्ष आपला इतिहास आपले सर्वश्रेष्ठ पराक्रम आपले बलिदान आपले स्वराज्य सेवा आपली स्वराज्य निष्ठा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल निष्ठा समजण्यासाठी आम्हाला वेळ लागला त्याबद्दल आम्हाला माफ करा आम्ही मरेपर्यंत राजमाता जिजामाता छत्रपती शिवाजी महाराज त्याच बरोबर छत्रपती संभाजी महाराज आपले नाव गौरव आणि अभिमानाने आणि निष्ठेने घेऊन जोपर्यंत चंद्र सूर्य पृथ्वी आहे तोपर्यंत आपली यशोगाथा अनंत काळापर्यंत राहील आपणास मानाचा मुजरा
स्वराज्यरक्षक संभाजी महाराज या झी मराठीवरील मालिकेमुळे आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल बरीच माहिती तसेच अनेक गोष्टी समजल्या झी मराठी वाहिनी चे आभार तसेच डॉक्टर अमोल कोल्हे यांचे मनापासून आभार धन्यवाद
हर हर महादेव
Khar ahe tumche hya adi kadi yevda itihas nhi samjun ghetla pn ata samjala ahe na ata mare paryant amhi nhi visarnar ani visru hi nhi denar
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼😭
एका दिवसात राजकारणी स्वत: चे दरमहा 2 लाख पगार वाढवू शकतात पण
महाराष्ट्राचा इतिहास नाही, ते ते विसरतात.
हे फालतू महाराष्ट्राचे राजकारणी औरंगाबादचे नाव बदलून "संभाजीनगर" करु शकत नाहीत ??
खूप छान व्हिडिओ 📹 👍
विडिओ 1 नंबर आहे,शंभूराजे,जनाबाई ,गोविंद महार यांना मानाचा मुजरा
जनाबाई व गोविंद महार यांना मानाचा मुजरा.जय शंभू राजे 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
गोविंद महार व जनाबाई यांच्या धैर्याला व त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा 🙏🌹जय भिम जय शिवराय 🌷🌷
जय शंभूराजे 🌹🌹
शंभुराजे हे नाव आपल्या इतिहासात कायमचे राहणार आहे. त्यांचे कर्तुत्व आणि हिंदू म्हणून त्यांनी जगाला दिलेला आदर्श आपण सर्वांनी ठेवला तर राजे लाखो वर्ष अमरच राहतील हे निश्चित आहे. IIजय शिवाजी जय संभाजी II जय महाराष्ट्र II
धन्यवाद दादा इतिहास यूट्यूब च्या माध्यमातून मनापासून आभार
छत्रपती संभाजी महाराज इतिहास या महाराष्ट्राला कळला तर येतला तरुण अनेक भाषांचे ज्ञान येईल व्यसन करणार नाही गुलामी सहन करणार नाही आत्महत्येचा प्रकार आणर मनात नाही जर इतिहास कळला तर छत्रपती संभाजी महाराजचा तुम्ही चांगलं काम करता हे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे
खरे मावळे तुम्हीच इतिहास खरा सांगता
स्वातंत्र्यवीर छत्रपती संभाजी महाराजांचा
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय स्वराज्य
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
सागर दादा आपले सर्व विडीयो खुप छान असतात गडकोट पाहण्याची आवड असुन देखील पाहायला जायला जमत नाही ती सर्व आवढ आपल्या मुळेच पुर्ण होते आपले खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
जय शिवराय 🚩🚩🚩
देश धरम पर मीटने वाला शेर शिवाका छावा था महा पराक्रमी परंप्रतापी एक ही शंभूराजा था ........ 🗡जय शंभूराजे 🗡🙏🙏🙏
333 वर्षापूर्वीचा हा इतिहास...आज ही या ठिकाणी गेल्यावर मी निःशब्द आणि सुन्न होतो...केवढा त्याग...केवढे काळीज...आणि त्याहुनी ही मोठी ...केवढी ही सहनशीलता...कुठून आले राजे एवढे बळ...मी भारावून आणि चक्रावून गेलो इथे येऊन.....तुमचा धगधगता इतिहास .. त्याग आणि बलिदान...कायम आमच्या काळजात राहील...व्हिडिओ माध्यमातून सर्वापर्यंत ही अनमोल माहिती पोहोचवल्या बद्दल मनस्वी धन्यवाद देतो...🙏🙏
छत्रपती शंभू राजेंच्या चरणी कायम अवघा महाराष्ट्र नतमस्तक राहील...🙏🙏
अंत्यसंस्काराचे वेळी तेथील ज्या ज्या बंधू भगिनी यांनी ...न घाबरता मदत केली त्यांनाही मी त्रिवार वंदन करतो🙏🙏
🚩🚩 जय जिजाऊ..🚩🚩 जय शिवराय..🚩🚩 जय शंभुराजे...🚩🚩😔😔
आसे राजे होणे नाही
जय भिम जय महाराष्ट्र
मी दोन्ही समाधी स्थळांना भेट दिलेली आहे आणि मी याच पवित्र भूमी वाढू बद्रुक रोड भीमा कोरगाव मध्ये राहते.... जय शिवराय जय शंभु राजे ....भारत माता की जय🙏
कुठ राहते कोरेगाव मधे तू ..मी वाघोलीला राहते
@@nikitanikita5926 भीमा कोरेगाव चौक मधे
@@pihu3247 proper kuthli ahes tu
@@nikitanikita5926 अहमदनगर....तू proper kuthli aahe
@@pihu3247 Amravati
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. स्वराज्य संस्थापनेतील अतिशय तेजस्वी व्यक्तिमत्वांना कोटी कोटी साष्टांग नमन.
My heart is crying when ever I reminding Sambhaji Maharaj.. I can't imagine pain of him by Aurangjeb. Maharani Yesubaaichya Sahanshilatela shatkoti na man. What a sacrification by both of them!!!! I really Salute them!!! 🙏Govind Mahar ani Janabai Sampurn maharashtravar tumhi khup mothe upkar kele aahet. Maharashtra saidav tumacha rhruni rahil...
Thanks for this vedeo
Mazya manat pan hich vedna ahe .jai shambho ,yacha badala kasa ghyava .
शब्दच सापडत नाही.शतशः नमन या थोर योद्ध्याला.
दादा.. तुळापूर पासून माझं घर अवघे 10 किलोमीटर आहे.. तुम्ही पुन्हा तुळापूरला यालच हीं खात्री आहे.. मला तुम्हाला भेटायचे आहे खूप मनापासून माझी विनंती तुम्हाला.. दुसऱ्याला कोणत्याही व्यक्तीला पाहण्याची माझी कधीच इच्छा होत नाही ती व्यक्ती जरी कोणी स्टार असली तरीही. पण तुम्हाला पाहण्यासाठी आणि भेटण्यासाठी खूप मनापासून इच्छा आहे.. तुमच्या इतिहासाच आणि राजांच ज्ञान खूप अफाट आहे दादा... जय शिवराय जय जिजाऊ 🙏🚩
नक्कीच ताई....
तुळापूरला आल्यावर भेटू 😊👍
जय जिजाऊ जय शिवराय जय शभुराजे🚩 जय🇪🇺भीम जय महाराष्ट्र🚩🙏♥️
सागर सर आम्हाला काही कारणस्तव अशी खुप पवित्र अशी ठीकाने बघता येत नाही परंतु तुमच्या विडिओच्या मदतीने आम्हा आम्हाला बघता येते धन्यवाद सागर सर जय शिवराय जय शंभूराजे
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
🙏 खूप छान छावा कादंबरी वाचली की पूर्ण चित्र डोळ्यासमोर येतात छान सर शंभूराजांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी🙏जय जिजाऊ जय शिवराय 🚩
धन्यवाद सर 🙏 व सिंहाचा छावा म्हनजे छञपती संभाजी महाराजना मानाचा मुजरा 👐👐👐 खर आज तुमची गरज होती राजे तुमी असता तर इतिहास काही वेगळाच असता खर फितुरी करुन पकडले होते नाही तर कोणाची हिंमत आहे सिंहाचा छावाला हात लावायची 🚩🚩जय जिजाऊ 🚩🚩जय शिवराय 🚩🚩जय शंभुराजे 🚩🚩हरहर महादेव 🚩🚩...🙏🙏🙏
🙏🙏🙏😊🚩🚩🚩
जय शिवराय ... जय शंभूराजे
Kharch
Barobar aahe
Jar ajun thode varsh Chatrapati Shivaji aani Sambhaji Maharajani rajya kele aste tar kadachit aajachi parishtiti vegali asti
@@SagarMadaneCreation Eith jaynasathi punyatun konti ano kuthun bus pakadychi sanga 11 march jaiench 🙏
खुपच सुंदर 👌👌❤ जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩जय शंभुराजे 👑🚩
"ॐ छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य आणि गोविंदराव महार यांचे धैर्य ॐ अशा विरपुत्राना शतशः प्रणाम,ॐ "हर हर महादेव!!"
संभाजी महाराजांच्या बद्दल राजकारण का होते संभाजी महाराजांचा इतिहास का खरं सांगत नाही आपण तसा समाधी दोन चा इतिहास खरा सांगितला आणि बाकीच्या लोकांचाही सांगितला मनापासून धन्यवाद ❤❤❤
व्हिडिओ खरच खूप छान प्रकारे बनवला आहे मला आवडला . जय शंभुराजे.
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩🚩
शंभु राजे मेले नाही तर ते पूर्ण हिंदुस्तानातील जनतेच्या मनामध्ये जिवंत आहेत मग 350 वर्ष होवू दे नाही तर किती ही वर्ष होवू द्या ते सद्दैव जिवंत आहेत
जय शंभुराजे🚩
बरोबर
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
पुर्ण देशाचं श्रद्धा स्थान जय शंभुराजे
असे धाडस आत्तापर्यंत कोणीच केले नसेल राज्यांना माझा दंडवत प्रणाम 🙏
संभाजी राजे चा बदला माहाराने घेतला jay bhim jay shivray jay shamburajy 💙❤️
छान प्रस्तुती! सुंदर संगीत ! खूप छान माहिती ! खुप शुभेच्छा ! हिंदुंनो अजून सुद्धा स्वराज्याचे शत्रु भारतात आपल्या आसपास सगळीकडेच आहेत आणि आपल्या देशाला मुस्लिम देश बनवण्याची स्वप्न साकार करण्याच्या प्रयत्नात आहेत. रात्रंदिवस. सावधान.... जय शिवराय !
हा इतिहास ऐकून छाती अभिमानाने फुलून येते पण आपला इतिहास अजून चांगला लिहिला गेला असता असे मनात येते आणि लगेच फार दुःख ही वाटते
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रत्यक शौर्याला माझा मानाचा त्रिवार मुजरा 🙏🚩जय जिजाऊ... 🙏🚩जय शिवराय...🙏🚩 जय शंभूराजे...🙏🚩
Jay shambhau Raje Manacha Mujara .
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🚩🚩
माहितीसाठी धन्यवाद. अभिमान वाटतो महाराष्ट्रात राहण्याचा... जय शिवाजी, जय संभाजी 🔥
धन्यवाद दादा 🙏😊🚩
छान माहीती. मस्त फोटोग्राफी. धन्यवाद!
जय श्रीसंभाजी महाराज! 🚩🚩
सागर सर आपण माहिती बरोबरच व्हिडिओ प्रसारित केल्याबद्दल धन्यवाद👌👍
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज जन्मले नसते तर खरंच हिंदु धर्माचा अर्थचं समजला नसता.!
जय हिंदुराष्ट्र🚩🙏💯
ठार असा शब्द काढून आपल्या जाती, माती साठी शहीद झाले. असा वापरावा
मराठीत शहीद नाही,हुतात्मा बोलतात
Shahid ha arbi shabd ahe balidan ha shabd vaparava
Shahid is Islamic word
Veergati la prapta zale or hutama
🚩
ठार हा शब्द मनाला चटका लावून जातो त्यामुळे त्यातून शिकण्यासारखे आहे आणि कस स्वराज घडवून राजे प्रत्यक मराठी माणसाचे राजे झाले
असा राजा होणे नाही 🚩🚩जय भवानी 🚩🚩जय शिवाजी 🚩🚩जय संभाजी राजे 🚩🚩
जनाबाई आनी गोविंद महार यांना मानाचा मुजरा , जय जिजाऊ , जय शिवराय , जय शंभूराजे
संभाजी महाराज की जय .... जितके आभार मानावे तितके कमीच आहेत ..त्या शिवरायांना आणि संभाजी राजांना कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी धन्यवाद ...जय भवानी जय शिवाजी
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ☺🙏🚩🚩
जय शिवराय...जय शंभूराजे
शंबाजी महाराज की यह बलिदान सभी भारतीय याद रखना चाहिए।
शंभाजी महाराज की बलिदान और तुरकोंकी जुलुम हमें हमेशा के लिए याद रहना चाहिए
फार सुंदर वर्णन.... छत्रपती Sambhaji महाराज की जय 🙏🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय, संभाजी महाराज की जय 👍 हर हर महादेव!
विडीओ खूप छान आहे
जय शिवराय 🙏🏻🚩
जय शंभूराजे🙏🏻🚩
जय जिजाउ🙏🏻🚩
शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांना साथ देणारया
कवी कलश यांना व छञपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा 🙏🏻🚩
गोविंद महार व जनाबाई यांना मानाचा मुजरा 🙏🏻
राजांचा आदर्श घेऊन जिवन जगणे हीच खरी श्रद्धांजली होऊ शकते राजांना
अगदी बरोबर दादा 😊😊🙏🙏🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
असा महापराक्रमी राजा जगाच्या पाठीवर कुठेच जन्मला येऊ शकत नाही..तो फक्त महाराष्ट्रातच जन्म घेऊ शकतो...राजं आम्हाला अभिमान वाटतो तुमचा आणि गर्व ही की आमचा जन्म ह्या महाराष्ट्राच्या भूमीत झाला जिथं तुमच्या सारख्या थोरवीरांनी आपलं रक्त सांडले...
जय भवानी..!
ARYAN
फुबाईफु
जय शंभूराजे
@@anjalikamerkar8865 Jay shivray
महाराणा प्रताप, गुरू गोविंद सिंह, छत्रपती संभाजी महाराज असे लाखों हिंदूनि स्वराज्य आणि हिन्दू राक्षणा साठी स्वतः आणि स्वताः च्या परिवाराचे चे बलिदान दिले ।
🚩🚩छत्रपती शंभूराजेंचा विजय असो🚩🚩
जय शिवराय जय शंभुराजे
बहादूरगड नाही धर्मवीरगड आहे तो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या सारखा योद्धा कोणीच नाही 🚩🚩
धन्यवाद मराठी मानसा जय शिवराय जय जिजाऊ जय शंभू राजे जय महाराष्ट्र माझ्या
राजेंची जित्की म्हाहीती मिलेल तितकी जगा समोर आणा मराठी मानसा आता तरी जागा हो शिव धर्माचा धागा हो
My mind always crying whenever I read this. Great SHRI SHAMBHU RAJE MAHARAJ. MANACHA MUJARA 😢😢😢😢🙏🙏🙏🙏🙏
सर इतिहास सत्य सांगितला माहीत झाला अभीमान वाटला
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे
मनापासून धन्यवाद 🙏🚩
बामनानी इतिहास दडवून ठेवला आणि फुले आंबेडकर यांनी शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ शोधून काढले त्यांनी खरा इतिहास लोकापर्यत पोहचवला
जय शिवराय जय संभाजी महाराज जय महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकर आणि जय महात्मा फुले यांनी जनतेला जागृत केलं
हा व्हिडीओ पहिल्यावर डोळ्यांत पाणी आले पण एक खर सांगू का हा छत्रपती संभाजी राजे इतिहास जो आपण सांगितलं त्या बदल धन्यवाद
जनाबाई व गोविंद यांना 🙏🙏
खुप छान वाटला मी एकदा तरी छञपती संभाजी महाराज्यांच्या समाधी चं दर्शन घेइल🙏🙏
नतमस्तक त्या वाघिणीच्या छाव्याला ज्याने ही हिंद्भुमि जागृत ठेवली.....क्षत्रियकुलावतंस श्री छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा🚩🚩
संभाजी महाराज अजुन वरले नाहित ते या जगाच्या प्रतेक हिन्दु च्या काळजात , मनात , विचारत , रुधयात जिवंत आहेत
जय जिजाऊ।जय शिवराय।जयशभू़्ंराजे। जय महाराणी येसूबाई साहेबा 🚩🙏🏻
प्रत्यक्ष ठिकाणावर न जाता ठाण्यातुन छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी पहायला मिळाली हे सर्व ॴपल्यामुळे शक्य झाले जय हिंदुस्थान मानव पक्ष
जय शंभूराजे 😊🙏🚩🚩🚩
तुमची बोलण्याची आणि सांगण्याची पद्धत खूप छान आहे दादा
अश्या महान शुर पराक्रमी राज्याला मानाचा मुजरा 💐🙏🚩