आजारी असताना रोज पोवाडा ऐकत होतो असे रक्त सळसळत होत अंगात नवीन ऊर्जा यायची म्हणून लवकर बारा झालो जय शिवराय कोटी कोटी प्रणाम माझ्या राजाला❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
माझा राजा देव नाही माझा राजा देवांचाही देव होता🥹.... 🚩🚩🇮🇳🚩🚩अखंड हिंदुस्थानाचे दैवत क्षत्रियकुलवंतस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🇮🇳🚩🚩
ruclips.net/channel/UCh4puvSmjP2H8GcOVvDHlwA?view_as=subscriber Like, Share, Subscribe to our RUclips channel and click the bell icon to stay tuned for more songs.!!!!
आवाजाची जादू कमाल आहे, नंदेश उमप ना ऐकताना नेहमीच विठ्ठल उमपजींची आठवण येते, त्या गाण्यात एकरूप होण्याचा खरा वारसा नंदेश नि जपलाय हि अत्यंत कौतुकाची नि अभिमानाची गोस्ट आहे
🙏 Nandesh Umap Sir 🙏 तुमचा हा "छत्रपती शिवाजी महाराज" या आमच्या महाराजांचा पोवाडा मला खूपच आवडतो, अगदी अंगावर शहारा येतो.😯 आणि त्याचप्रमाणे सोनी मराठीवरील "जय जयकार क्रांतीसूर्याचा" ह्या कार्यक्रमातील "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर" या आमच्या बाबासाहेबांच्या महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे ज्या पद्धतीने तुम्ही पोवाड्याच्या माध्यमातून वर्णन केले ते ऐकून थक्क व्हायला झाले. सर खूपच छान...........!!!👌👌👌🤗 जय शिवराय 🙏 जय भीम 🙏 जय भारत🙏
आत्ताच्या पिढीला प्रेरणादायी पोवाडे , व्याख्याने , महाराजांच्या शौर्याने भरलेल्या पराक्रमाच्या इतिहासाचे किस्से सांगायची गरज आहे जय शंभुराजे जय शिवराय जय महाराष्ट्र जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
मी खुप पोवाडे ऐकले आहेत यामधे शाहिर बाबासाहेब देशमुख, शाहिर पिराजीराव सरनाईक, याना तोड नाही. या नंतर नंदेश उमप आपण अप्रतिम पोवाडा सादर केला आहे. ही पंरपरा अशीच पुढे राखली जावी. धन्यवाद
I'm not Maharashtran but big fan of shivaji maharaj i respect him🚩 From 4th standard i was intrested in his stories how he fought in wars how he won still i don't understand some words from powadas but still hearing this because i can feel emotions in these powadas Jay shivaji 🚩
ruclips.net/channel/UCh4puvSmjP2H8GcOVvDHlwA?view_as=subscriber Like, Share, Subscribe to our RUclips channel and click the bell icon to stay tuned for more songs.!!!!
@@sachinshinde9765 ruclips.net/channel/UCh4puvSmjP2H8GcOVvDHlwA?view_as=subscriber Like, Share, Subscribe to our RUclips channel and click the bell icon to stay tuned for more songs.!!!!
हा पोवाडा ऐकला की अंगावर काटा येतो खरच आपल्या अंगावर काटा येतो तर शिवाजी महाराजांचा अंगावर हे लढताना किती काटे आले असतील खरच असे म्हणतांना अभिमान वाटतो की शिवाजी महाराजा की जय 🙏👏👍👌
वा शाहीर खूप छान व सुंदर पोवाडा गायला आपण. आम्हा मावळ्यांचे मन जिंकलेत. जय सिद्धार्थ। जय शिवराय। जय शंभु राजे। जय भिमराय। जय महाराष्ट्र। 🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩
एकत्र या मावळ्यांनो आणि आपल्या राजाचं स्वप्न साकार करा! जय शिवराय! 🚩जय भीम! 🇪🇺 आता एकत्र येऊन शिवस्वराज्य च स्वप्न साकार करा!💯 आपण एक होतो, आहोत आणि राहणार...⚔️
भारतीय आरमाराचे जनक महापराक्रमी चक्रवर्ती_राजे 👑 विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज....🚩🚩🚩🚩 केवळ प्रशासन,लष्कर,आरमार, दुर्ग, व्यापार, उद्योग या क्षेत्रांतच नव्हे तर धर्म व भाषा ,रयत , परधर्माची स्त्री आसो वा परधर्म यांचा आदर यासारख्या सामाजिक क्षेत्रांतही नवे पायंडे पाडणाऱ्या, नवे दंडक निर्माण करून "स्वराज्य" नामक स्वर्गीय युगाची सुरुवात करणारे महातेजस्वी महाप्रतापी राजे म्हणजे जाणता राजा छत्रपती शिवराय...⚔️ ऐंसा राजा होने नाहि ... 🙏🏻 राज्ज_मुजरा ...🙇🏻♂️🙏🏻👑⚔️🚩
Sadhya mi travel krt ahe bus madhe ahe...anxiety hot hoti...shivering krt hoto..malmal pn hot hoti...powada aikun ti warmth feel zali...khup vibrant energy...janu ki jaaduch❤...khup fresh vatat ahe...Jai jijau...Jai shivray....❤
आपली comment वाचून अंगावर शहारे आले. खरंच ही माझ्या राजाची पुण्याई आहे. पोवाडा ऐकाता ऐकता आपले बाळ जन्माला आले,म्हणजे ते भविष्यात पराक्रमी व यशस्वी होईल,यात शंका नाही.
ह्या वेळेत खरच रडायला आले 2:22 आणि 2:25 ल शहारा आला , कसला बेहुडा वखुत होता तो खरच , महाराज यांचे पोवाडे ऐकले की असे वाटते की आपण कधी असफल होऊच शकत नाही🚩🚩🙏. शाहीर यांना सलाम, जय जिजाऊ जय श्री शिवराय जय श्री शंभुराजे 🚩🚩🚩🙏
आत्तापर्यंत शंभर वेळा हा पोवाडा पाहिला आणि ऐकला.प्रत्येक वेऴी अंगावर वीरश्रीचे शहारे आले आणि डोळ्यात अभिमानाचे पाणी ऊभे राहिले. नंदेशजी यांनी पुर्ण ताकदीने गायला आहे.त्यांनी प्रत्येक शब्द न शब्द जिवंत केला आहे. पार्श्व संगित,सुरते इ.सारं काही अप्रतिम. खूपच प्रभावी आणि काळजात उतरत जाणारं सादरिकरण. नंदेशजी आपणास मानाचा मुजरा. आयुष्यात तुम्हाला कोणत्या कलाकाराला भेटायला आवडेल? हा प्रश्न जर मला कुणी विचारला तर उत्तर एकच - नंदेश उमाप! जय जिजाऊ! जय शिवराय!! - प्रा.डाॅ.गणेश सोनवणे.
मैं ठीक ढंग से मराठी भाषा नहीं समझ पाता हूं लेकिन उसके भाव को समझ लेता हूं और यहीं पर खून मैं उबाल ला देती है हमारे राजा छत्रपति शिवाजी महाराज की कीर्ति आपके आदर्श सदियों तक हिंदुओ का मार्गदर्शन करते रहेंगे महाराज जय शिवाजी 🚩🚩🚩जय भवानी
अंगात १० हाथी चा बल आला एकून जय राजा शिवा छत्रपति जय मराठा क्षत्रिय कुलावतौंश सिंहासना आदिस्वर हिंदवी स्वराज संस्थापक श्रीमंत श्रीमंत श्रीमंत छत्रपति शिवाजी महाराज जी जय
तुम्ही खुपच छान छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा गात आहे. आई भवानी ची तुमच्या वर अखंड कृपा आशीर्वाद असु दे. छत्रपती शिवाजी महाराज यानी 18 पगड जातीना एकत्र आणुन स्वराज्य निर्माण केले. म्हणुन स्वराज्या चा राजा शिवछत्रपती महाराज असे बोलावे
ruclips.net/channel/UCh4puvSmjP2H8GcOVvDHlwA?view_as=subscriber Like, Share, Subscribe to our RUclips channel and click the bell icon to stay tuned for more songs.!!!!!
मी pregnancy मध्ये हा पोवाडा ऐकायला सुरुवात केली हळूहळू बाळ पण पोवाडा ऐकला की हालचाल करत
God bless you sister
बाळकडू आतापासून मिळतंय बाळाला 👍👍👍👍👌👌👌
Wawa Jay Shivray , Tai 🚩
Shambhuraje zanmala yenar!
@@amanm5881 à0
आजारी असताना रोज पोवाडा ऐकत होतो असे रक्त सळसळत होत अंगात नवीन ऊर्जा यायची म्हणून लवकर बारा झालो जय शिवराय कोटी कोटी प्रणाम माझ्या राजाला❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
माझा राजा देव नव्हता. पण याच राजामुळे आज देवळात देव आहे....
छत्रपती " शिवाजी " महाराज
व छत्रपती " संभाजी " महाराज
यांना माझा मुजरा
व "जिजाऊ" यांनादेखील . . .🙂😊
शौनूउएथश
माझा राजा देव नाही माझा राजा देवांचाही देव होता🥹....
🚩🚩🇮🇳🚩🚩अखंड हिंदुस्थानाचे दैवत क्षत्रियकुलवंतस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🇮🇳🚩🚩
पण देवा पेक्षा काय कमी न्हाय!
कधीही कुठेही कितीही वेळा ऐकला तरी डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही.....
ruclips.net/channel/UCh4puvSmjP2H8GcOVvDHlwA?view_as=subscriber
Like, Share, Subscribe to our RUclips channel and click the bell icon to stay tuned for more songs.!!!!
(
😊😮😅😅
खर आहे 🚩❤️🥹🥹🥹
🚩🚩⚔️तुमचा आवाज असा आहे की माणसाला प्रत्यक्ष राजांच्या काळात घेऊन जातो.🙏 डोळ्यासमोर सर्व चित्र हुबेहूब दिसतंय बरका .. खुप मोठ काम करताय 🚩
तुम्ही खरच नंदेश उमप सरांचे फॅन असाल तर लाईक करा... 👍
जेव्हा जेव्हा मी हा पोवाडा ऐकतो तेव्हा एक स्पूर्ती मिळते. उमप साहेब असे खूप पोवाडे तुमच्याकडून व्हावे हीच अपेक्षा🙏🚩जय शिवराय.
Fi6
ruclips.net/channel/UCh4puvSmjP2H8GcOVvDHlwA?view_as=subscriber
Like, Share, subscribe to youtub channel
अंगावर शहारा आला...
डोळ्यात पाणी आलं
ऊर भरून आला!
केवढं शौर्य माझ्या राजाचं!!
साक्षात प्रसंग डोळ्यासमोर उभा केलाय.
प्रौढ़ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा ...!!!
नंदेश दादांच्या आवाजात हा पोवाडा कित्येक वेळा ऐकल्यावरही नेहमीच अंगावर काटा येतो.🙏🏻
खुप सुंदर सादरीकरण नंदेश दादा 👌🏻🙏🏻
शाहीर विठ्ठल उमप यांच्या तालमी तला रक्त आहे ते...❤️❤️
@@b-37.tejaskothimbire44 ८
गर्व आहे आपल्याला की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मातीत जन्माला आले
आवाजाची जादू कमाल आहे, नंदेश उमप ना ऐकताना नेहमीच विठ्ठल उमपजींची आठवण येते, त्या गाण्यात एकरूप होण्याचा खरा वारसा नंदेश नि जपलाय हि अत्यंत कौतुकाची नि अभिमानाची गोस्ट आहे
🙏🙏🙏🙏
शाहीर हा महाराष्ट्राचा प्रान
माझीया मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेही पैजा जिंके... 😍😍
ruclips.net/channel/UCh4puvSmjP2H8GcOVvDHlwA?view_as=subscriber
Like, Share, subscribe to youtub channel
" राजा थोर बात त्याची न्यारी,
चाल चित्याची सावध भारी"
सुंदर अप्रतीम
जय शहाजराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
एक जयभीम वाला महाराजांचा मावळा
नंदेश दादा 🙏
जय भीम
जय भीम जय शिवराय
जय भिम जय शिवराय
जय भिम
Jai bhim jai shivray
Sandesh nahi....nandesh ahet ...nandesh umap 🔥💪
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
गर्व आहे आम्ही मराठी आहोत महाराजांचे मावळे.
పోహడా అనేది వీర రసం చేవులారా వినిపించే గొప్ప ప్రక్రియ
बाकीच्यांना सीनेमाच्या हिरोँची गानी आवडतात
पन आम्हाला आमच्या राजांचे पोवाडे आवडतात
We are not same bro......
Barobar
Yes
Right
ruclips.net/channel/UCh4puvSmjP2H8GcOVvDHlwA?view_as=subscriber
Like, Share, subscribe to youtub channel
तुतर भुलायस
🙏 Nandesh Umap Sir 🙏 तुमचा हा "छत्रपती शिवाजी महाराज" या आमच्या महाराजांचा पोवाडा मला खूपच आवडतो, अगदी अंगावर शहारा येतो.😯 आणि त्याचप्रमाणे सोनी मराठीवरील "जय जयकार क्रांतीसूर्याचा" ह्या कार्यक्रमातील "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर" या आमच्या बाबासाहेबांच्या महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे ज्या पद्धतीने तुम्ही पोवाड्याच्या माध्यमातून वर्णन केले ते ऐकून थक्क व्हायला झाले. सर खूपच छान...........!!!👌👌👌🤗 जय शिवराय 🙏 जय भीम 🙏 जय भारत🙏
आत्ताच्या पिढीला प्रेरणादायी पोवाडे , व्याख्याने , महाराजांच्या शौर्याने भरलेल्या पराक्रमाच्या इतिहासाचे किस्से सांगायची गरज आहे जय शंभुराजे जय शिवराय जय महाराष्ट्र जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
गर्वच नाही तर माज आहे मला मी मराठा असल्याचा.🚩🚩🚩🚩
Maajh nahi bhawa mann manawa 🚩🙋🏻🫴🏻⛳🕉️🛐🙏🏻jay bhavani jay shivaji
खूप छान दादा....
ढोलकी वादकाला मानाचा मूजरा 🎉
अप्रतिम उमप च्या आवाजात ताकाद आहे
जय भिम जय शिवराय
मी खुप पोवाडे ऐकले आहेत यामधे शाहिर बाबासाहेब देशमुख, शाहिर पिराजीराव सरनाईक, याना तोड नाही. या नंतर नंदेश उमप आपण अप्रतिम पोवाडा सादर केला आहे. ही पंरपरा अशीच पुढे राखली जावी. धन्यवाद
I'm not Maharashtran but big fan of shivaji maharaj i respect him🚩
From 4th standard i was intrested in his stories how he fought in wars how he won still i don't understand some words from powadas but still hearing this because i can feel emotions in these powadas
Jay shivaji 🚩
माझ्या राजाची साता समुंद्रापर ओळख होती त्यांच्या कर्तृत्वाची❤
खूपच छान पोवाडा...👌
किती ऐकला तरी पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतो,आणि अंगाला शहारे आल्याशिवाय राहत नाही...
जय शिवराय..
Lots and lots of love from Bihar
Jai Bhavani Jai Shivaji Maharaj 🚩🐅🙏🏻❣️❣️❣️❣️🚩🐅
Jay bhavani Jay shivaji ❤❤🚩🚩🚩❤chhatrapati shivaji maharaj ki jay🚩🚩🚩🚩🚩
Ek.. No powada. Zala ho patil....
ऐसा राजा दूसरा नहीं हो सकता
जय भवानी, जय शिवाजी
जय जिजाऊ, जय शिवराय
हर हर महादेव❤❤
Jai jijau
Jai shivray
2 राजा छत्रपती संभाजी महाराज 🙏🙏
🙏
Shiv ray bhau
AK Meve HINDU RAJA RAJA Shree Chatarapati Shevaji Maharaja Kee Jai......🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Vitthal umap yanche powada baghun asa vatayach ki asa shahir hone nahi..... Pan nandesh sirani mala chukich tharavla vadil sher tar beta savva sher.... 🙏🙏🙏🙏❤️
नंदेश सर तुम्ही छ. शिवाजी महाराजांचा काळच उभा केला. खूप खूप धन्यवाद.अशा अनेक पोवड्यांची वाट पाहत आहोत.
खुप सुंदर पोवडा आहे. आणि शाहीर नरेश उमप तूम्ही तर महाराष्ट्र भविष्य आहात . 👌👌👌❤️
जातीन मराठा नाही पण, स्वराज्य रक्षण करण हे माझ कर्तव्य आहे
नक्की पहा 🙏
ruclips.net/video/djSTpvaevZ0/видео.html
@@FilmyShorts2 धन्यवाद जय शिवराय
ruclips.net/channel/UCh4puvSmjP2H8GcOVvDHlwA?view_as=subscriber
Like, Share, Subscribe to our RUclips channel and click the bell icon to stay tuned for more songs.!!!!
@@sachinshinde9765 ruclips.net/channel/UCh4puvSmjP2H8GcOVvDHlwA?view_as=subscriber
Like, Share, Subscribe to our RUclips channel and click the bell icon to stay tuned for more songs.!!!!
महाराष्ट्र जन्माला आलेला प्रत्येक जण मराठाच
होता जिवा म्हणून वाचला शिवा तसे न म्हणता
होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी असे म्हणावे शाहीर
बाकी 1 no.
जय शिवराय जय शंभुराजे
Twitter NehaDixit o
जी लावा किंवा नका शिवा जिवाचे प्रत्येकाच्या मनात अढळस्थान आहे.
जय शिवाजी
Mafi asavi pn... Apan tyanna rajech mhanave... Pn fakt shahirancga tondun tyancha ekeri ulhelh shobhato... Jase apan aaila. Matoshree nahi mhanat.. Agadi tyachpramane...
Jias
हा पोवाडा किती वेळा ऐकलं तरी डोळ्यातून पाणी येल राज परत जनम्हाला या 🙏🙏🙏🙏
ऑल कमेंट्स वाले शिवचरित्र वाचा खूप छान पुस्तक आहे 😇🙏🚩
जशी खाण तशी माती, बाप तसा बेटा.. वाह, अप्रतिम.. आपले राजे आहेतच जगात भारी.. नंदेश उमप दादा, सुरेख..
हा पोवाडा ऐकला की अंगावर काटा येतो खरच आपल्या अंगावर काटा येतो तर शिवाजी महाराजांचा अंगावर हे लढताना किती काटे आले असतील खरच असे म्हणतांना अभिमान वाटतो की शिवाजी महाराजा की जय 🙏👏👍👌
ruclips.net/channel/UCh4puvSmjP2H8GcOVvDHlwA?view_as=subscriber
Like, Share, subscribe to youtub channel
शाहीर माझ्या राजांचे असेच पोवाडे लय भारी राजांचे सोबत सर्व धर्म सोबत घेऊन राहायचे
छत्रपती शिवाजी महाराज की जय. 🙏🏻
अंगावर काटा उभा राहतो. खूप छान.
वा शाहीर खूप छान व सुंदर पोवाडा गायला आपण. आम्हा मावळ्यांचे मन जिंकलेत. जय सिद्धार्थ। जय शिवराय। जय शंभु राजे। जय भिमराय। जय महाराष्ट्र। 🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩
जेव्हा जेव्हा पोवाडा ऐकतो तेव्हा असे वाटते मी जिवंत आहे ।रक्त आहे मराठा ।ज्याने पोसला महाराष्ट्र
Jai bhavani jai chatrapati shivaji raje maharaj
सकाळी सकाळी छान वाटते ऐकायला
एकत्र या मावळ्यांनो आणि आपल्या राजाचं स्वप्न साकार करा!
जय शिवराय! 🚩जय भीम! 🇪🇺
आता एकत्र येऊन शिवस्वराज्य च स्वप्न साकार करा!💯
आपण एक होतो, आहोत आणि राहणार...⚔️
Nice no
जय शिवराय जय शंभूराय जय भीमराय
Sarvani yektr aale ch pahije jay sivaji Jay bhim
हजार वेळा ऐयकल तरी ही अंगावर प्रत्येक वेळेला अंगावर काटा येतो.
नंदेश उमप त्रिवार मुजरा तुम्हाला.
👌👌👌👌👌
श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जय.., गर्व आहे आम्हाला आम्ही रायगडकर आहोत.. बाबासाहेबचा पोवाडा कानी पडला की अंगावर काटे उभे राहतात आणि अप्रतिम आवाज..,
पोवाड्याच्या शिवाय जगातील कुठल्याही लोककलेत अथवा संगीतात प्रत्यक्ष इतिहासात नेऊन अंगावर काटा आणण्याचे सामर्थ्य नाही.....
एकदम सुंदर असा पोवाडा आहे हा अंगावर शहारा येतो आहे ❤️🚩🚩 नमन त्या देवाला जो पृथ्वीवर अशा रूपाने अवतरले साऱ्या जगासाठी कल्याण करून गेले ❤️🚩🚩🚩
आवाज असा आहे की अंगावर काटा येतो
अशा आवाजामुळे मन पुन्हा जागरूक होते छत्रपती शिवाजी महाराज की जय
अप्रतिम पोवाडा.....जय शिवराय 🚩🙏💯👑❤️
पूर्ण शरीरात एनर्जी तयार करतो हा पोवाडा 🙏 जय जिजाऊ जय शिवराय 🙏
आपण पोवाडा खूप छान गायला आहे.
मी पण शिवशाहीर आहे.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
नाद फक्त छत्रपति ❤❤❤ उमाप सर तोडच नाही अंगावर शहारेच आले
शिवाजी महाराज म्हणजे आमच्यासाठी GOD
Powerful ❤❤❤
Tanhaji movie bagun ithe Kon Kon aala.. 😍😍👌🏻👌🏻👌🏻
Singer ho tho aisa,ye sirif song ga he nhi raha hai...feel bhi kar raha hai or logo ko feel bhi karwa raha hai,
Jai chatrapati shivaji maharaj ji..
Mi pregnancy made ha powada yektiye 😊 bal pan laat maratoy🙏 bal pan shivbhakt😊😊
अंगावर काटे येतात पोवाडा ऐकून 😍😍❤️
Not a maratha but Praud be a hindu 🧡🚩 jay shivray
भारतीय आरमाराचे जनक महापराक्रमी चक्रवर्ती_राजे 👑 विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज....🚩🚩🚩🚩
केवळ प्रशासन,लष्कर,आरमार, दुर्ग, व्यापार, उद्योग या क्षेत्रांतच नव्हे तर धर्म व भाषा ,रयत , परधर्माची स्त्री आसो वा परधर्म यांचा आदर यासारख्या सामाजिक क्षेत्रांतही नवे पायंडे पाडणाऱ्या, नवे दंडक निर्माण करून "स्वराज्य" नामक स्वर्गीय युगाची सुरुवात करणारे महातेजस्वी महाप्रतापी राजे म्हणजे जाणता राजा छत्रपती शिवराय...⚔️ ऐंसा राजा होने नाहि ... 🙏🏻
राज्ज_मुजरा ...🙇🏻♂️🙏🏻👑⚔️🚩
नंदेशजी तुमचा पोवाडा शिव काळ आठवतो जय शिवराय
माझा राजा होता म्हणून आज इतर धर्म शाबूत राहिले. जय शिवराय.
..•• जय शिवबा राजा ••..
दादा मस्त पोवाडा छान
Sadhya mi travel krt ahe bus madhe ahe...anxiety hot hoti...shivering krt hoto..malmal pn hot hoti...powada aikun ti warmth feel zali...khup vibrant energy...janu ki jaaduch❤...khup fresh vatat ahe...Jai jijau...Jai shivray....❤
अप्रतिम सादरीकरण केले मानाचा मुजरा
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
अतिशय सुंदर पोवाडा आणि अतिशय सुंदर सादरीकरण 🙏
जर शिवाजी महाराजांचे भक्त असल तर शिवाजी महाराजांना साठी एक like करा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आमचा दैवत फक्त छत्रपती शिवाजी महाराज 🙏🙏🙏🙏
Kharach rao angavar kata yeto aiktana ....manacha mujra 🙏❤
आपली comment वाचून अंगावर शहारे आले. खरंच ही माझ्या राजाची पुण्याई आहे. पोवाडा ऐकाता ऐकता आपले बाळ जन्माला आले,म्हणजे ते भविष्यात पराक्रमी व यशस्वी होईल,यात शंका नाही.
ह्या वेळेत खरच रडायला आले 2:22 आणि 2:25 ल शहारा आला , कसला बेहुडा वखुत होता तो खरच , महाराज यांचे पोवाडे ऐकले की असे वाटते की आपण कधी असफल होऊच शकत नाही🚩🚩🙏. शाहीर यांना सलाम, जय जिजाऊ जय श्री शिवराय जय श्री शंभुराजे 🚩🚩🚩🙏
❤ उत्कृष्ट दर्जाचे सादरीकरण 🎉
धन्यवाद ❤
दुसरे असे राजे शिवछत्रपती पुन्हा होने नाही कोटी कोटी प्रणाम राजेंना मानाचा मुजरा जय शिवराय जय भीम जय भारत
देव एकच ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजा एकच ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज🚩🚩🚩
Br
Apratim!! 😍
*खुप छान नंदेश दादा, तुम्ही अजून पोवाडे गावेत, ही विनंती*
अतिशय उत्कृष्ट सादरीकरण, शिवकाळातील प्रसंग हुबेहूब डोळ्यांसमोर दिसतो,.महान राजाला मानाचा मुजरा
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
आत्तापर्यंत शंभर वेळा हा पोवाडा पाहिला आणि ऐकला.प्रत्येक वेऴी अंगावर वीरश्रीचे शहारे आले आणि डोळ्यात अभिमानाचे पाणी ऊभे राहिले.
नंदेशजी यांनी पुर्ण ताकदीने गायला आहे.त्यांनी प्रत्येक शब्द न शब्द जिवंत केला आहे. पार्श्व संगित,सुरते इ.सारं काही अप्रतिम. खूपच प्रभावी आणि काळजात उतरत जाणारं सादरिकरण.
नंदेशजी आपणास मानाचा मुजरा. आयुष्यात तुम्हाला कोणत्या कलाकाराला भेटायला आवडेल? हा प्रश्न जर मला कुणी विचारला तर उत्तर एकच - नंदेश उमाप!
जय जिजाऊ! जय शिवराय!!
- प्रा.डाॅ.गणेश सोनवणे.
आई जगदंबे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मावळ्यांचा जन्म पुन्हा घाल देवा 🙏🥺🚩
मैं ठीक ढंग से मराठी भाषा नहीं समझ पाता हूं लेकिन उसके भाव को समझ लेता हूं और यहीं पर खून मैं उबाल ला देती है हमारे राजा छत्रपति शिवाजी महाराज की कीर्ति
आपके आदर्श सदियों तक हिंदुओ का मार्गदर्शन करते रहेंगे महाराज
जय शिवाजी 🚩🚩🚩जय भवानी
गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा.
जय शिवराय. 🙏🏻
अंगात १० हाथी चा बल आला एकून जय राजा शिवा छत्रपति जय मराठा क्षत्रिय कुलावतौंश सिंहासना आदिस्वर हिंदवी स्वराज संस्थापक श्रीमंत श्रीमंत श्रीमंत छत्रपति शिवाजी महाराज जी जय
जय शिवराय
अप्रतिम आवाज... हावभाव...खूप भारी दादा...
गर्व आहे मला मी मराठी असल्याचा जय शिवाजी जय जिवाजी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Goosebumps everytime !!
तुम्ही खुपच छान छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा गात आहे. आई भवानी ची तुमच्या वर अखंड कृपा आशीर्वाद असु दे.
छत्रपती शिवाजी महाराज यानी 18 पगड जातीना एकत्र आणुन स्वराज्य निर्माण केले.
म्हणुन स्वराज्या चा राजा शिवछत्रपती महाराज असे बोलावे
ruclips.net/channel/UCh4puvSmjP2H8GcOVvDHlwA?view_as=subscriber
Like, Share, subscribe to youtub channel
The energy this man showing while singing is appreciable. All hail man!
ruclips.net/channel/UCh4puvSmjP2H8GcOVvDHlwA?view_as=subscriber
Like, Share, Subscribe to our RUclips channel and click the bell icon to stay tuned for more songs.!!!!!
अंगावर शहारे आले पोवाडा ऐकताना...अप्रतिम
जय जिजाऊ जय शिवराय जय भिम
5:00 Khan haak marito Hasri, rakhun nazar gahari, aare nazar rokhun kay baghto khana 👆☝️👏
खुप सुंदर🙏🙏 जय शिवराय माऊली
खरच अंगावर काटा आला. एवढा रागात पोवाडा, शब्द नाही....🙏
राजा तो राजाच असतो तो कुठल्याही देशात कुठल्याही राज्यात राहून राज्य करणातो तो म्हणजे माझा छत्रपती महाराज ।।
💐 जय शिवराय 💐
आंगावर शहारे आले.... खूपच छान
💗No words Speechless 🙏
हा पोवाडा ऐकावा तो नंदेश उमप यांच्या आवाजाताच.
Every time i listen to this ,feels proud .
गर्व आहे मला मराठी असल्याचा जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩⚔️
Who listen in 2024 like....❤
अप्रतिम👌..... जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩
I really got goosebumps while listening 🥰🥰🥰🥰