Jai Jai Maharashtra Majha - जय जय महाराष्ट्र माझा - Ep 18 - Full Episode - 28th January, 2020

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 сен 2024
  • Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
    Click here to watch all the episodes of Jai Jai Maharashtra Majha: • Jai Jai Maharashtra Ma...
    Episode 18: Lok Sangeet
    ----------------------------------------
    Jai Jai Maharashtra Majha is dedicated to lok sangeet, which is also one of the folk forms of Maharashtra. Lok sangeet is an inseparable part of Maharashtra. The purpose of lok sangeet is to educate and entertain.
    About Jai Jai Maharashtra Maza:
    ------------------------------------------------------
    Viewers will witness splendid episodes depicting all the folk forms of Maharashtra Episodes will highlight the various dance and singing forms of Maharashtra. These splendid performances will be enacted by eminent artists from the Industry. An awe-inspiring show which, Maharashtra will ever witness where Maharashtra’s rich folk culture & heritage will be celebrated.
    / sonymarathi
    / sonymarathi
    / sonymarathitv
    #jaijaimaharashtramaza
    #realityshow

Комментарии • 419

  • @sushiljadhav3650
    @sushiljadhav3650 2 года назад +87

    नंदेश दादा खरच हे गवळण तू गात असताना लोक शाहीर विठ्ठल उमप बाबा समोर उभे राहतात 🙏

  • @amarjitkulkarni8226
    @amarjitkulkarni8226 2 года назад +269

    मराठी इंडियन आयडॅाल पाहून पुर्ण व्हिडिओ पाहायला रोखू न शकलेले इथे येणारे भरपूर असतील पाहणारे..

    • @babu_9777
      @babu_9777 2 года назад +5

      हो.

    • @akshpatil1657
      @akshpatil1657 2 года назад +2

      👍

    • @omkoli8426
      @omkoli8426 2 года назад +1

      @@babu_9777 k
      Jkkxdddjj
      Mmmmmkkklllijjk0

    • @nikhilshinde5026
      @nikhilshinde5026 2 года назад +3

      अगदी खरं आहे तुमचं माझं मन सुद्धा राहवलं नाही हा व्हिडीओ शोधून बघितला

    • @AkshayWaghmare20
      @AkshayWaghmare20 2 года назад +1

      Ho bhau

  • @shraddhamayekar1779
    @shraddhamayekar1779 3 года назад +170

    नंदेश सर गात असताना सगळा प्रसंग समोर उभा राहतो.डोळ्यात पाणी येतं. खरचं खूपचं सुंदर.🙏😊

  • @pmcchannellovers5766
    @pmcchannellovers5766 2 года назад +73

    शेवटी रक्त बाबांचं आहे राव विषयच नाय ना राव विषयच नाय ना राव दादा कडककककककडडडकक 💯❤️❤️

  • @deepakjawade1646
    @deepakjawade1646 2 года назад +82

    शाहीर विठ्ठल जी उमप यांचे खरे वंशज नंदेश उमप 👏👏👏 खूप सुंदर गायन आणि सादरीकरण.

  • @amolb.karmore9930
    @amolb.karmore9930 2 года назад +5

    नंदेश उमाप सन ऑफ विठ्ठल उमप ग्रेट आहे खूप छान समाज प्रबोधन करतात..

  • @gauravvibhute8065
    @gauravvibhute8065 2 года назад +32

    अक्षरशः अंगावर शहारे आले, खरंच उमप परिवार महाराष्ट्र आपला सदैव ऋणी राहील. लोककला तुमच्यामुळे अमर झाली.

  • @dattasakhare5770
    @dattasakhare5770 2 года назад +113

    मी तर म्हणेल ही गवळण जर दररोज आयकली तर .... नक्कीच जीवनात कृष्ण दर्शन होईल 😊🙏खूपच भावनिक🙏....... सर तुमचे स्तुती कुठल्याही शब्दाने नाही होऊ शकत 😊

    • @ramdaspatil8025
      @ramdaspatil8025 2 года назад +2

      सर माझ्या दिवसाची सुरवातच ही गवळण ऐकून होते, एक दिवस जरी ही गवळण ऐकली नाही तर काही तरी चुकल्या चुकल्या सारखं होत

    • @ravindrakharat1100
      @ravindrakharat1100 Год назад +1

      गवळण नीट लक्ष देऊन ऐका.एक एक शब्द लक्षपूर्वक ऐका.येशोदा मायने आणि त्याच्या सवंइड्याने किती भेदभाव केला.हे लक्षात येईल.

    • @ravindrakharat1100
      @ravindrakharat1100 Год назад

      ​@@ramdaspatil8025यशोदा मायने त्याच्या सोबत किती भेदभाव केला हे लक्षात आले का.

    • @GovindKulkarni
      @GovindKulkarni 6 месяцев назад

      श्री कृष्णा सगळे ऐकतो.. ♥️

    • @ravindrakharat1100
      @ravindrakharat1100 2 месяца назад

      यशोदा मायचं दर्शन होत नाही का?

  • @vinayasankhe3102
    @vinayasankhe3102 2 года назад +65

    गाण्यात खरच किती ताकद असते गाणे इतके छान गायले आहे की डोळ्यातून अश्रु वाहू लागले खर्च खूप सुंदर गाणे

  • @SwarajyacheMavle
    @SwarajyacheMavle 2 года назад +7

    हे मी माझ्या आजीला दाखवलं आजी खुप हसत हसत म्हणाली कृष्ण असाच होता सगळांना मार खाऊ घालून पळून जायचा. म्हणे आमच्या काळात अशा प्रकारच्या अनेक संस्कृती खुप होती भारुड , गोंधळ अनेक गोष्टी. आजीने इतकं छान सांगितलं की मला असं वाटलं खुप काही कमी होत आहे आजी अजून एक म्हणाली आताची पोर म्हणे मोबाइल मध्ये मनोरंजन करतात आणि पहिले असच होत ,आम्ही रात्र रात्र बसायचो आणि आनंदी व्हायचो. सोनी टीव्ही च मनापासून अभिनंदन करतो. जय महाराष्ट्र.

    • @anilmahadik2427
      @anilmahadik2427 28 дней назад

      कृष्ण पळून नाही जायचा..... कृष्ण दिन दुबल्या लोकांचे प्रश्न सोडवायचा... म्हणून पेंद्या सारख्या लोकांना तो आपलासा वाटायचा......

  • @bharatadagale6328
    @bharatadagale6328 2 года назад +22

    जय जय महाराष्ट्र अवघा महाराष्ट्र माझा, अशी कला फक्त महाराष्ट्रात बघायला ,ऐकायला मिळते. बोबडी गवळण काय सांगू मित्रांनो खुप खुप आवडली, काय तो आवाज, बासरी वादन अप्रतिम,

  • @bharatadagale6328
    @bharatadagale6328 2 года назад +7

    अंगावर शहारे आणणारं लोकगीत, डोळ्यात पाणी आलं,अशी कला फक्त मायमराठी महाराष्ट्रात बघायला मिळते.

  • @abhishekhappe5742
    @abhishekhappe5742 2 года назад +9

    तुमचा आवाजात मी हि गवळण Indian idel मध्ये शॉर्ट मध्ये ऐकली होती म्हणून पूर्ण गवळण ऐकण्यासाठी हि गवळण शोधून काढलं मग तुमच्या आवाजात ही गवळण ऐकली अप्रतिम आवाज पण आणि सारखच ऐकत रहावस वाटत❤️

  • @chaitanyabhalerao2112
    @chaitanyabhalerao2112 2 года назад +10

    या गवळणी, भारुड ऐकताना नंदेश भाऊ उमेश भाऊ यांचे शब्द थेट काळजाला भिडतात, आपसूक डोळे पाणावतात आणि सोबतच महान शाहिर विठ्ठल काकांची कायम आठवण करून देतात. काकांना कधीच विसरू शकत नाही. महाराष्ट्राच्या लोककलेची अविरतपणे सेवा करणाऱ्या उमाप कुटुंबाला शतशः नमन.

  • @abhishekhappe5742
    @abhishekhappe5742 2 года назад +6

    खरोखरच अप्रतिम आवाज आहे सर.... आणि हि बोबडी गवळण ऐकली की साक्षात् बाल श्री कृष्णा चे दर्शन केल्या सारख् वाटत.....❤️ आणि सारखी च तुमची ही गवळण ऐकावस वाटत❤️

    • @ravindrakharat1100
      @ravindrakharat1100 Год назад

      यशोदा मायचं आणि सवंगड्यांच भेदभावाच वागणं पण लक्षात येते.

  • @shankybhor6832
    @shankybhor6832 2 года назад +6

    अप्रतिम अशी गवळण व तीच सादरीकरण नंदेशजी उमप तुमच्या गायकीला सलाम अश्रू अनावर झाले गवळण ऐकून व पुन्हा एकदा विठ्ठलजी उमप यांची आठवण करून दिली धन्यवाद

  • @roshansavadh4755
    @roshansavadh4755 2 года назад +9

    अप्रतिम नंदेश दादा खरंच तुम्ही विठ्ठल दादांचा वारसा पुढे नेत आहात. ऐकून डोळ्यात पाणी आलं 🙏🙏🙏

  • @sainathkamble-sy9mc
    @sainathkamble-sy9mc 2 года назад +9

    नंदेश दादा....तोड नाही तुमच्या गाण्याला...न त्याला सर तुमच्या अभिनयाची....काळजाला भिडणारा अभिनय आणी आवाज

  • @gangajinaik149
    @gangajinaik149 2 года назад +12

    संगीताला वेगळी दिशा देणे आणि इतिहासातून संगीत प्रकारातील वेगवेगळ्या रत्नांचा शोध लावणे हे मराठी माणसानैच करावे. Hats off नंदेश उमप

  • @srmarathimusic...6214
    @srmarathimusic...6214 2 года назад +5

    डोळ्यात पाणी आले उमप सर..असं वाटतंय खरोकर पेंद्या ने द्वापरयुगामधे असच श्री कृष्णा समोर त्याची व्यथा मांडली असेल....

  • @tanajiborhade3453
    @tanajiborhade3453 2 года назад +6

    नंदेश सर आपण खरंच ग्रेट आहात आपल्या सारखे गायक आज महाराष्ट्रात आहेत ह्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो : आपल्या सारख्या गायकाने आज आपली लोककला जपून ठेवली आहे तुम्हाला आमच्या कडून सलाम

  • @jitandrasalve3139
    @jitandrasalve3139 2 года назад +10

    नंदेश भाऊ गात असतानाच खरच सगळा प्रसंग उभा राहतो शेवटी बाबांचा रक्ता आहे जय भीम दादा एकदम सुपर गायले तुम्ही🙏

  • @babujadhav1790
    @babujadhav1790 3 года назад +31

    अप्रतिम असं सादरीकरण नंदेश सर 👍

  • @pakhawajgauravchorghe4505
    @pakhawajgauravchorghe4505 2 года назад +6

    अप्रतिम नंदेश सर... अगदी जीव ओतुन म्हणलेली गौळण आणि त्यातील भाव एकदम काळजाला भिडणारे आहेत... मनापासुन सॅल्युट सर तुम्हाला 🙏🙏

  • @suhas.mali123
    @suhas.mali123 2 месяца назад +2

    अप्रतिम आवाज आणि अक्षशः तो प्रसंग समोर उभा केला खूप छान ❤❤❤❤❤❤

  • @dr.udaykumarmahajan8250
    @dr.udaykumarmahajan8250 2 года назад +4

    कोण कोण इंडियन आयडॅाल मराठी वरील व्हिडीओ पाहुन आले आहेत ही गवळन बघायला….😃👌👌

  • @ravindragangole3997
    @ravindragangole3997 Месяц назад

    मनाला हलवून टाकनारी बोबडी गवळण
    नंदेश सर आपण खर अर्थात संस्कृती टिकवून ठेवली आहे. ❤

  • @vickypawar7839
    @vickypawar7839 2 года назад +3

    गान आईकुन डोळ्यात पाणी आल की गान जिंकत ... नंदेश उमाप सर खूपच सुंदर

  • @madandeshpande3961
    @madandeshpande3961 2 года назад +19

    Stupendously Outstanding! Talented son of talented father Shahir Vitthal Umap ji!

  • @rakeshwadekar5909
    @rakeshwadekar5909 2 года назад +5

    गीत ऐकताना अक्षरशः डोळे पाणावले. खूपच सुंदर. जय शिवराय

  • @ramdaspatil8025
    @ramdaspatil8025 2 года назад +1

    खूप छान गवळण आहे ही, आणि दादाच्या वाणीतुन ऐकणे म्हणजे एक परवणीच आहे.मी निलेश दादा यांचा खूप मोठा फॅन आहे त्यांनी काय ढोलकी वाजवली आहे या गवळण मध्ये खूपच छान निलेश दादा.

  • @maheshjadhav9229
    @maheshjadhav9229 2 года назад +4

    भावनिक होतो श्रोता धन्यवाद उमप सर...👌

  • @saumitravighe9941
    @saumitravighe9941 3 года назад +49

    Speechless performance nandesh bhau 💙

  • @artisoxygenprabhudaspawar6917
    @artisoxygenprabhudaspawar6917 2 года назад +1

    Dusra Shahir Vitthal Umap hovu shakat nahi pn tyanchi Savli nakkich Nandesh dada ahet ..waah..mantramughdh kelat...🙏🌹♥️💫⭐

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb 3 года назад +13

    बोबडी गवळन
    😍
    डोळ्यातून पाणी आणले आपण.
    शाहिरांची आठवण झाली.😢

  • @shilratnawaghmare249
    @shilratnawaghmare249 2 года назад +4

    खरंच कलाकारांच्या कलेची कदर केली तेवढि कमीच असते 👍🙏

  • @12ChyaBhavat
    @12ChyaBhavat 3 года назад +7

    🖤 बोबडी गवळण, भारुड वाह वाह वाह❤️

  • @prabudhakamble5651
    @prabudhakamble5651 2 года назад +3

    नंदेशजी अप्रतिम शब्दच नाही
    सलाम सलाम

  • @shail...z7945
    @shail...z7945 2 года назад +1

    नंदेश उपम सर काय वजन आणि जादू आहे तुमच्या कलेत पोवाडा असो किंवा लोकगीत काय गाता विट्टल उमप सरांना पुढे घेऊन जाताय तुम्ही गाता तेव्हा आपोआप विट्टल उमप सर डोळ्यासमोर उभे राहतात ❤️❤️❤️❤️❤️

  • @priyankapatil9706
    @priyankapatil9706 10 месяцев назад +1

    Khupch Apratim sir😢khup vela aaikli gavlan tarihi aaikatch rahavishi vatee, salute to you sir, great Aartist🙏💐

  • @priynka99
    @priynka99 2 года назад +6

    O bapa khup radu al...what a act 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙌🙌🙌🙌🙌🙌🙌..super😘😘😘😘😘😘

  • @sureshrathodrathod2228
    @sureshrathodrathod2228 2 года назад +3

    ग्रेट नंदेश सर खूप छान हे गाणं आयकून डोळ्यात अश्रू आले

  • @dheerajborman133
    @dheerajborman133 2 года назад +28

    I don't understand the language, but this man is a great artist, respect, from Assam❤️

    • @jagdishkolwankar6796
      @jagdishkolwankar6796 Год назад

      This marthi language and this gaulan song
      It's Krishna bhagvan and his friend pendya story

    • @santoshbhange1618
      @santoshbhange1618 Год назад

      It's marathi

    • @creativebartender9988
      @creativebartender9988 Год назад +2

      His name is Nandesh Umap he is son of Greatest of all time Marathi shahir (Stage Singer) late shree Shaheer Vittal Umap

  • @motivationalspeaker-sanjay1372
    @motivationalspeaker-sanjay1372 2 года назад +1

    भगवंत श्री कृष्ण डोळ्यांसमोर उभा केलात आपण...🙏🙏🙏🚩

  • @bhumanandamaharaj8177
    @bhumanandamaharaj8177 2 года назад +4

    दाटून कंठ आला;आता काय करूं ....... शब्दच उमटत नाही!❤️💯💓😂😭

  • @sourabhkamble436
    @sourabhkamble436 2 года назад +1

    हि गौळण या आधी ऐकल्या पण मराठी इंडीयन आयडल बघतील्या नंतर पुन्हा ऐकूया अस वाटल👌❣️

  • @YuvrajWaghmare-qq9lp
    @YuvrajWaghmare-qq9lp 3 месяца назад +1

    Nandesh da great aahes Tula baghun dadanchi aathavan yete khup chhan mi Tula vote Kel bar vatal nivdun aalas tar bar hoil

  • @sharadbawaskar2714
    @sharadbawaskar2714 2 года назад +6

    नंदेश दादा गायकी तर एकच नंबर पण अंगावर काटा आणणारा अभिनय जय भीम जय शिवराय

  • @prasadjadhav5983
    @prasadjadhav5983 2 года назад +11

    Sir अप्रतिम singing👌👌🔥🔥😍😍😍❣️🙏

  • @vaishaliijoshi8826
    @vaishaliijoshi8826 2 года назад +17

    Nandesh sir tumacha aavaj khup bhari aahe 😭😭❤️❤️

  • @vickyjadhav7522
    @vickyjadhav7522 9 месяцев назад

    वाह... अप्रतिम..
    उत्तम सादरीकरण.. पूर्ण प्रसंग डोळ्यासमोर उभा केलात सर ❤️

  • @ravirajsadajayofficial
    @ravirajsadajayofficial 2 года назад +3

    वाह ! अभिमान वाटतो सर तुमचा love you सर जी ❤️🙏

  • @Sachin_Start-up1795
    @Sachin_Start-up1795 2 года назад +2

    कमालीचा कलाकार आहे बा..नंदेश सर..तुम्हाला सलाम..🙏

  • @jituwagh74
    @jituwagh74 2 года назад +16

    रडवतो यार हा माणूस...❤️

  • @shardashinde1408
    @shardashinde1408 3 года назад +8

    Wa........ अंगावर काटा आला गुरुजी 👏👏

  • @satishgorivale5052
    @satishgorivale5052 3 года назад +10

    I have seen this in Parle mandir, in 2009 by Ashok Hande @ Marathi bana .. Angawar kata ala saheb !

  • @vidhyamedicaltreatment6568
    @vidhyamedicaltreatment6568 2 года назад +1

    खरच यार काय गान आहे राव अप्रतिम नदेश सर

  • @aps358
    @aps358 2 года назад +10

    अप्रतिम सर.. खूप सुंदर सादरीकरण ❤🙏

  • @akshayharal7848
    @akshayharal7848 2 года назад +3

    खरच खूप सुंदर गायन व Accting sir👍👍👍👍🙏

  • @yashwantgw
    @yashwantgw 3 года назад +6

    Konich barobari nahi karu shakat sir.
    Nandesh sir u r great

  • @vinodadhav6171
    @vinodadhav6171 Год назад

    श्री निरंजन भाकरे यांचे. बुरगुंडा हे भारुड साता समुद्रा पार पण पोहचवले
    भाकरे सर तुम्ही खरंच फार ग्रेट.
    तुम्ही आणि तुमचा बुर गुंड कायम आमच्या मनात आहे
    देवाने फार लवकर नेले तुम्हाला

  • @vishnurathod460
    @vishnurathod460 Год назад +1

    Nandesh sir khup great performance... Avaj ani tevdyach jabardast bhav khup bhari.... Jay shree Krishna ❤❤❤

  • @abhidodke5945
    @abhidodke5945 2 года назад +1

    ह्या मध्ये खऱ्या निरागस मैत्रीची जाणीव होते☺️

  • @davidbansode49
    @davidbansode49 2 года назад +1

    डोळे पाणावले......अप्रतिम speechless

  • @artisoxygenprabhudaspawar6917
    @artisoxygenprabhudaspawar6917 2 года назад

    Bharud kalaaprakaracha badshah bhakre sir....Khupach jabardast saadrikaran....🙏🌹♥️💫⭐

  • @amitjoshi150
    @amitjoshi150 Год назад

    मस्त नंदेशजी,, ॲक्टिग आणि गाणं,,, वा वां...

  • @nageshshinde7283
    @nageshshinde7283 2 года назад +2

    खरच खूप मस्त वाटत ऐकायला ♥️♥️♥️♥️

  • @shaileshlagad1210
    @shaileshlagad1210 2 года назад

    नंदेश सर काय बोलू शब्द नाहीत उरले बोलायला.. अप्रतिम गाणं सादर केलंत.. आणि त्याचबरोबर बासरी वादक ढोलकी वादक सर्वांचं खुप खुप धन्यवाद.. 👍👍👍🙏🙏🙏

  • @prashantgaikwad2264
    @prashantgaikwad2264 2 года назад

    वा दादा तुमचं सादरीकरण एवढं सुंदर असतं , तुंमच्या रुपात बाबांची आठवण जागी होते . तुम्ही लोककलेचा वारसा जो जपलाय तो आज आम्हा सर्वांसाठी आदर्शदायी ठरलाय

  • @sagarbhadane8856
    @sagarbhadane8856 Год назад

    नंदेश उपम यांचा अभिनय अप्रतिम आहे.

  • @prashantpatil4917
    @prashantpatil4917 Месяц назад

    अप्रतिम जय महाराष्ट्र ❤

  • @dnyaneshwargarud5073
    @dnyaneshwargarud5073 2 года назад +2

    एकच नंबर गवळण भाऊ 🙏🙏🙏🙏

  • @pradeepchavan3479
    @pradeepchavan3479 2 года назад +4

    It's really great, the way he gets involved while singing. It's difficult 🙏

  • @gurudattligade
    @gurudattligade 3 года назад +8

    भारुडरत्न श्री निरंजन भाकरे यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.. भावपूर्ण श्रद्धांजली !!!

  • @sadashivwadkar7868
    @sadashivwadkar7868 2 года назад

    सुसाट, अप्रतिम , खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप सुंदर

  • @Pantherdk
    @Pantherdk 2 года назад +3

    अगदी विठ्ठलदादांची आठवन करुन दिलीत.
    शेवटी रक्तच ते..
    हा वारसा पुढे चालवल्याबद्दल धन्यवाद.

  • @rupalishinde1529
    @rupalishinde1529 6 месяцев назад +1

    Waaa नंदेश दादा

  • @vishnurathod460
    @vishnurathod460 2 года назад +1

    Khup chhan gayki 🙏🙏🙏

  • @setbschool5194
    @setbschool5194 2 года назад

    अप्रतिम अप्रतिम निव्वळ अप्रतिम . खूप छान सादर करता सर तुम्ही. जबरदस्त फॅन आहे तुमची. अंगावर शहारे आणि डोळ्यासमोर चित्रं नाही तर आपल्या भवतीच घडतंय असं वाटतं

  • @rahuldhale7617
    @rahuldhale7617 2 года назад +1

    खूप छान रे दादा ....एकच नंबर ना दादा खूप मनाला भावाला ना भाऊ हे सादरीकरण

  • @yashpuri5423
    @yashpuri5423 2 года назад +5

    Goosebumps

  • @AshikeshKhandekar
    @AshikeshKhandekar Месяц назад

    Outstanding Performance ❤

  • @pravinkate9993
    @pravinkate9993 2 месяца назад

    शेवटी रक्त कुणाचं ❤❤

  • @ganeshjadhav724
    @ganeshjadhav724 2 года назад +2

    Emotion =Nandesh Umap

  • @100sp8
    @100sp8 Год назад

    नंदेश सर तुम्हाला बघून आणि तुमच्या प्रतेक परफॉर्मन्स बघून प्रतेक वेळी साक्षात मोठे उमप साहेब डोळ्यांना दिसतात....🙏🙏🙏😭🙏🙏🙏🙏

  • @sugrivvalhekar8802
    @sugrivvalhekar8802 2 года назад +1

    नंदेश सर great proud off you

  • @omkarchougale1805
    @omkarchougale1805 Год назад

    बोबडी गवळण ऐकल्यावर अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही ❤️

  • @ramjadhav2199
    @ramjadhav2199 2 года назад

    आस वाटतय जाय बा किस्ना हे चालूच राहावे खूपच छान कला व संगीत तसेच मागे गाणारे सुध्दा अप्रतिम

  • @adv.monikanimbalkar6787
    @adv.monikanimbalkar6787 2 года назад +4

    It's toooo good heart touching 👍

  • @kailasbalasahebkhedkar4514
    @kailasbalasahebkhedkar4514 9 месяцев назад

    एकदा सोडून हजार वेळा पाहिले तरी मन भरत नाही सर खुप ग्रेट

  • @devdasdattatrayapingale1583
    @devdasdattatrayapingale1583 3 года назад +4

    नंदेश उमप सर अप्रतिम सादरीकरण...👍

  • @vinitnirmale8354
    @vinitnirmale8354 2 года назад

    फार कमी लोकांना हे गाणे जमेल.उत्कृष्ट

  • @nikhilshinde5026
    @nikhilshinde5026 2 года назад

    अप्रतिम सादरीकरण नंदेश सर ..... डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही

  • @SANGLIWALWASHIRALA
    @SANGLIWALWASHIRALA 2 года назад

    नंदेश सरांचे आभार 🙏मानायला
    शब्द अपुरे पडतात.
    तरीपण 👇
    शत् शत् कोटी🙏 प्रणाम
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @fansofindianarmy47
    @fansofindianarmy47 9 месяцев назад

    *#बासरी** वादक आणि पुर्ण वादक मंडळीचे आभारी राहीन राव🙏*

  • @umeshchavan3974
    @umeshchavan3974 9 месяцев назад

    हेच खरे कलाकार आहेत ❤

  • @sandeepadbane5646
    @sandeepadbane5646 3 года назад +5

    ग्रेट बोबडी गवळण

  • @DEV_1508
    @DEV_1508 2 года назад +3

    Brilliant performance....!!!!

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 2 года назад +1

    नंदेश उमप सर...🙏 शब्दच नाहीत

  • @vikasbengle1146
    @vikasbengle1146 2 года назад

    Gavlan far chaan jhali aaj vitthal mamanchi aathvan aali tumhi khup mast