योगेश भाउ सलाम प्रणाम दंडवत आईच्या डोळ्याच्या ऑपरेशन बद्दल खुप छान माहीती खेड्यापाड्यात या लोकगिताच्या माध्यमातुन सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवली अशीच महत्व पुर्ण या चॅनलच्या माध्यमातून पोहचावी हि सर्वस्वी विनंती 👌🙏🙏
योगेशजी शाहीर यांनी सांगितले की आईवडीलांन शिवाय कोणत्याही देव मोठा नाही हे 100 टक्के बरोबर आहे कारण दगडामध्ये नाही ज्यांनी आपल्याला लहानाचे मोठ केले तेच आपले देव आहेत
माझा मुलगा सध्या नोकरी करणारा आम्ही घेउन दिलेल्या जमिनीत 125 टन ऊस उत्पादन मिळाले असताना आईला कोरोना झाला असताना गोव्याला जातो .एक रुपयाही खर्च करत नाही.मुलीचा मुलगा एक लाख रुपये खर्चून आजीला बरं करतो.
आदिमाया आदिशक्तिचा ऊदो ऊदो हर हर महादेव गणपती बाप्पा मोरया स्थानिक मराठी कलाकारांना मंच उपलब्ध करुन दिल्या बद्दल धन्यवाद. मराठी कलाकार काय करु शकतात हे ह्यातुन दिसते राम कृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरिनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगतगुरू संत तुकाराम महाराज की जय. विठ्ठल रखुमाई की जय. आई श्री जगदंबा माता की जय आई श्री गणपती माता की जय.
योगेश भाउ सलाम प्रणाम दंडवत आईच्या डोळ्याच्या ऑपरेशन बद्दल खुप छान माहीती खेड्यापाड्यात या लोकगिताच्या माध्यमातुन सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवली अशीच महत्व पुर्ण या चॅनलच्या माध्यमातून पोहचावी हि सर्वस्वी विनंती 👌🙏🙏
वा काय जागरण गोंधळ घातला डोळ्यात अश्रू अनावर झाले खूपच छान
योगेशजी शाहीर यांनी सांगितले की आईवडीलांन शिवाय कोणत्याही देव मोठा नाही हे 100 टक्के बरोबर आहे कारण दगडामध्ये नाही ज्यांनी आपल्याला लहानाचे मोठ केले तेच आपले देव आहेत
वाह शाहिर वाह आपण स्वरसम्राट.
👏👏👏👏
Jay sadguru
Khup ch chan
Maza tumhala salam
मराठी परंपरा, मराठी लोककला ♥️
Marathi Tradition n Marathi culture is totally pure love ♥️🙌🏻
योवगेश भाऊ तुंम्ही धन्य आहात 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
Va खूप छान सुंदर अप्रतिम महाराज जी
खूप सुंदर संबळ वादन
आमचे नाना श्री विकास महाराज कोकाटे
खुप छान हृदयाला स्पर्श केले❤
आ. म्हणजे आत्मा ई.म्हणजे ईश्वर कशाला जाऊ देवळात घरीच आहे परमेश्वर
योगेशजी महाराज एकच नंबर
गोन्धलात प्रभोधन शाहिराना मानाचा मुजरा. जय महाराष्ट्र.
जय मल्हार सोनी टेलिव्हिजन आपले सर्वांचे अभिनंदन असेच कार्यक्रम चालू ठेवा
संक्रांतीला परंपरा जपण्यासाठी वारसांना गोंधळ त्रिवार वंदन खूप सुंदर आई राजा उदो उदो
Khupchan
छान
आम्ही परंपरा जपतो
आम्ही संस्कृती टिकवतो
फक्त ताईंच्या डोक्यावर पदर असायला हवा होता. इतर वेळेला आपण समजू शकतो पण हा साक्षात अंबेचा गोंधळ आहे.
अतिशय सुंदर ❤❤❤
महाराष्ट्राची पंरपरा जपण्याचे खुप छान काम करत आहात 👌👌👍🏻
वा वा शाहीर मस्त हा गण कोणत्या प्रकारातील आहे जरा सांगाल का प्लिज
,
@@mohanbhalekar3069
àà
अप्रतिम.
अप्रतिम सादरीकरण
चंदन सर आपण लोककला खुप सम्रूद्ध केलीत, आपले योगदान लोककलाप्रेमी कधीही विसरू शकत नाहीत.
Abhinandan ai raja ude ude
ही खरी महाराष्ट्राची संस्कृती आहे
Good 1like from me
लखाआईच चांगभल🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मस्त गुरुजी
P.
खूपच छान आवाज आहे
सुंदर प्रस्तुती.
अप्रतिम 🌹🌹🙏🙏👌👌
खरोखर डोळ्यात पाणी आले
निलेशराव अप्रतीम संबळ 👍👍
खुप खुप खुप सुदर
Aai raja ude ude
लय भारी 👌👌👌
JAbardast gane
सोनी मराठीचे खूप खूप अभिनंदन
चंदनजी सर आपला खूप आवाज मस्त आहे
जय मल्हार सोनी वाहिनी अभिनंदन
चंदनजी आपला आवाज खुपच छान आहे.
भरीव आहे.धन्यवाद रसीक सेवेसाठी.
चंदन कांबळे सर तूमचा आवाज खूप छान आहे
Pp
माझा मुलगा सध्या नोकरी करणारा आम्ही घेउन दिलेल्या जमिनीत 125 टन ऊस उत्पादन मिळाले असताना आईला कोरोना झाला असताना गोव्याला जातो .एक रुपयाही खर्च करत नाही.मुलीचा मुलगा एक लाख रुपये खर्चून आजीला बरं करतो.
Shikva porana ajun jatiywadi, apn swata chukich sankar deto
लेप
Nl@@mangeshacharya
Q
देवी एकच असते ते म्हणजे आई
Wahh Farach chhan aprateem
चंदन कांबळे आवज खुप छान आहे
खुप अप्रतिम शाहीर, मन अगदी प्रसन्न झाले. खुप प्रबोधन झाले.
आदिमाया आदिशक्तिचा ऊदो ऊदो
हर हर महादेव
गणपती बाप्पा मोरया
स्थानिक मराठी कलाकारांना मंच उपलब्ध करुन दिल्या बद्दल धन्यवाद.
मराठी कलाकार काय करु शकतात हे ह्यातुन दिसते
राम कृष्ण हरी.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरिनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगतगुरू संत तुकाराम महाराज की जय. विठ्ठल रखुमाई की जय.
आई श्री जगदंबा माता की जय आई श्री गणपती माता की जय.
खूप छान शाहिर सलाम तुम्हाला राम कृष्ण हरि🙏🏻🙏🏻
माज़्या डोळयात पानी आले
एक नंबर 👌👌👌👌👌
अप्रतिम छानच गाणे गायले गायक वादक n❤️🙏🏻❤️🤲❤️🦚
खुप छान 👌👌👌👌👌🙏
छान अप्रतीम 👌🏼👌🏼
खुप छान वेरी गुड
🎤🎤🎤📺📺📺 सुपरहिट
Jai bhavani jai shree shivaji
जय मल्हार
अप्रतिम 🙏🌹🙏
Sundhar
..
.
भारी
1no gondhal
Khup chan 🙏💖
cqxcqx
खूप खूप सुंदर
आमच्याकडे फक्त वाघे मुरळी भुकत्या
खुप खुप अप्रतिम
Apratim ...khupach sundar.
चंदनभाऊखुपछानगाण
आई वडीलांची सेवा करायलाच पाहिजे
वा वा जय हारी माहाराज
Namaskaar Buva,Aapan sarvanche Doleughadle an Ughatil .Jay hind. Dahanu.palghar.
मस्तच 👌👌👌👌
जनतेला संदेश दिला या बद्दल धन्यवाद
असे मला वाटते
खूप सुंदर गण सादर केला योगेश चिकटगावकर . आम्हाला ही शिकण्याचा योग आला तर छान होईल.आपला मोबाईल नंबर मिळाला तर बरे होईल.खूप अभिनंदन !!!
Ati Sundar...............mmsta.
देव धर्म नाही आई वडील हेच आपले दैवतं आहेत
Proud to be Gondhali...
Super
ATI sunadar
१ नंबर गण आहे
Superb 👍🏼👍🏼🙏
गण एकच नंबर आहे
Pĺ0l00\
Ganpati bappya morya
एकच नंबर
Nice Ep
Very nice
Khar hae sagale 🙏🙏🌹
Jay Hari Mauli.
खूपच सुंदर कार्यक्रम आहे
👌👌👌ऐकनंबरविचार
Khubchan
❤❤🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻💯
Super. Nice
Nice
👌👌👌
🙏🙏🙏
Very nice
आमच्या गरीब कलाकारांना संधी सोनी मराठी टीव्ही चे आभार काय चुकले असेल तर माफी जय महाराष्ट्र 🙏
स.।
Jy. Jy
Nandesh umap dislech nahit😅
❤❤❤🙏🙏🙏
Khup mast ahe
खुप खुप खुप छान
Khup sunder
Apatim
👌👌👌🙏🙏
Best
Very nice 👍 sir
🌹🌹🌹🙏🙏🙏👍👍👍
This is true culture salute for you
👍👌👌👌👌👌
राजाराम बापूंच्या वारसदारांनी मानाचा मुजरा 🙏👏