Shivaji Maharaj Powada with Lyrics | Me Shivajiraje Bhosale Boltoy | Marathi Song | Mahesh Manjrekar
HTML-код
- Опубликовано: 30 май 2016
- Presenting Superhit Shivaji Maharaj Powada "Maharajanchi Kirti Befam - Afzal Khan Vadh Powada". From movie 'Me Shivaji Raje Bhosale Boltoy मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' Sung by Nandesh Umap and composed by Ajit - Sameer - Atul. Lyrics are penned by GuruThakur, Adnaynt Das. Exclusively only on @EverestMarathi
Popular Marathi Videos
► 'दिड शहाणे' Deed Shahane - • 'दिड शहाणे' Deed Shaha...
► Me Shivajiraje Bhosale Boltoy - • Me Shivajiraje Bhosale...
► शिवरायांचा छावा Shivrayancha Chhava - • शिवरायांचा छावा Shivra...
► Pawankhind | Superhit Marathi Movie 2022 - • Pawankhind | Superhit ...
► सुभेदार | Subhedar Marathi Movie - • सुभेदार | Subhedar Mar...
► Top Trending Marathi Videos - • Top Trending Marathi V...
► "महाराष्ट्र शाहीर Maharashtra Shaheer" Videos - • Movie "महाराष्ट्र शाही...
► "Chandramukhi चंद्रमुखी" Videos - • Movie "Chandramukhi चं...
♪ Song Available on ♪
JioSaavn: bitly.ws/3d9Me
Gaana: bitly.ws/3d9Mn
WYNK: bitly.ws/3d9MC
Spotify: bitly.ws/3d9MP
Amazon Music: bitly.ws/3d9M7
Apple Music: bitly.ws/3d9MY
Credits:
Title: Maharajanchi Kirti Befam - Powada
Movie: Mi Shivajiraje Bhosale Boltoy
Cast: Sachin Khedekar, Mahesh Manjrekar, Makarand Anaspure
Singer: Nandesh Umap
Music: Ajit, Sameer and Atul
Lyrics: GuruThakur, Adnaynt Das
Song Lyrics:
महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती, बेफाम होती
महाराजांची कीर्ती बेफाम, दरबारी पुसती बेगम
भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घालिल येसन
दरबारी पुसती बेगम, बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का!
नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार,
कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार,
इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला
हम लायेंगे शिवाजी को, अन त्याने विडा उचलला
नाव त्याच अफजलखान …२
जिता जागता जणू शैतान
खान बोलला छाती ठोकून,
शिवबाला टाकतो ठोकून
मरहबा, सुभानअल्लाह
कौतिक झाले दरबारात
खान निघाला मोठ्या गुरमित
त्याच घोडदल पायदळ
फौजा फाटा लई बक्कल
अंगी दहा हत्तीच बळ,
पाहणारा कापे चळचळ
वाटेत भेटेल त्याला चिरडीत,
ठेचीत खानाची सेना निघाली
गाव लुटली, देऊळ उद्ध्वस्त केली
आया बहिणींची आब्रू लुटली
कोण कोण रोखणार हे वादळ
आता शिवबाच काही खर नाही
इकडे निजाम, तिकडे मोगल
पलीकडे इंग्रज, जो ते हेच बोलू लागला
राज्याची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार
काय लडवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार
अश्या वाघिणीचा तो छावा…. २
गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा
भेटीचा धाडला सांगावा, प्रतापगडावर,
प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानान
हसत हसत कबूल केला, दिवस ठरला …
दिवस ठरला, आणि ठरल्या प्रमाणे
प्रतापगडाच्या पायथ्याशी खान …३
आला बेगुमान नाही त्याला जाण
शिवाजी राजाच्या करामतिची…..२
अन त्यास नाही जाणीव शक्तिची……२
अन करील काय कल्पना युक्तिची
हा जी जी जी …३
महाराजानी निरोप घेतला …२
न दंडवत घातला भावानीला
तसाच आई जिजाऊला
वकुत ह्यो वंगळ त्यों कसला
पानी आल आईच्या डोळ्याला
न सरदार लागला रडायला
अहो हे हे हे सरदार तर रडतीलच
पण हत्ती घोड़ शिव ना चार्याला
अन गाई बघा लागल्या हम्बराया
असला बेहुद वकुत आला
दुश्मनाच्या गोटामधी चालला मराठ्याचा राजा
अहो राजा हो जी र दाजी र जी जी …३
खानाच्या भेटीसाठी …२
महाराजानी एक शानदार शामियाना उभारला होता
भेटीसाठी छान उभारीला
नक्षीदार शामियान्याला
अन अशा ह्या शामियान्यात
खान डौलत डुलत आला …२
सय्यद बंडा त्याच्या संगतीला
शिवबाच्या संगती महाला
म्हणतात ना होता जीवा म्हणुन वाचला शिवा
राजाला पाहून खान म्हणतो
आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ
खान हाक मारीतो हसरी …२
रोखून नजर गगनी
जी र जी जी …
पण आपला राजा …२
काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता
राजा गोर पहात त्याची न्यारी
चाल चित्याची सावध भारी
जी र जी जी …
खानान राजाला आलिंगन दिल
अन दगा केला
खान दाबी मानी मान्याला …२
कट्यारीचा वार त्यान केला …२
गर खरा आवाज झाला
चिलाखत व्हत अंगाला
खानाचा वार फुका गेला
खान यडबडला
इतक्यात महाराजानी
पोटामधी पिसवा ढकलला
वाघनखांचा मारा केला
हे टरटरा फाडल पोटाला
हे तडा गेला खानाचा कोथळा
बाहिर आला जी र जी जी …३
प्रतापगडाचे युद्ध जाहले …३
रक्त सांडले पाप सारे गेले
पावन केला क्रुष्णेचा घाट …२
लावली गुलामिची हो वाट …२
मराठे शाहिचा मांडला थाट हो जी जी …३
Enjoy & Stay connected with us!
RUclips: bit.ly/EverestMarathi
Facebook: / everestentertainment
Twitter: / everestmarathi
Instagram: / everestentertainment
Website: www.everestent.in
Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.
bit.ly/EverestMarathi
#powada #shivajimaharaj #marathi - Видеоклипы
Bol Pakya Song by Avadhoot Gupte - ruclips.net/video/gCnSP3nJWzc/видео.html
Shivaj Maharaj ki jai
Mast
🚩😭😷🤕🙈☻📻
Papa
Ddfgkfestufg
हा पोवाडा 2024 मध्ये कोण कोण ऐकतय 🚩जय शिवराय 🚩
Me
Ani aikacho pan ha maka avadata Mazo Raja sagla karun gelo toch tar dev ha
MI tar darroj eikto🚩🌹 jay shivray 🚩🚩
Me
Me 6 month jhale roj n chukta majya 2 varshacya mulila aikvtoy tila ata thoda thoda path jhalay Ani mla tyacha kup garv ahe❤❤❤❤❤❤❤❤😊😊🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤️tila maharajanna badl kup prem n apulki ahe ti maharajanna maje maharaj ashi hakk marte🫶😇🥰❤️
मला एक मुलगी सहज बोलली मराठ्यांची पोर मला आवडत नाही मी पण तिला सहज बोललो वाघासोबत वाघीण शोभते हवा करणारे खूपच असतात पण वादळ उठवणारे फक्त शिवभक्त असतात 🚩 जय शिवराय
Kdk
Manoj kalal ढणमतणत
Jay bhim jay shivaji 🙏🇪🇺🚩🚩🚩
बरोबर
Tila sang aslya magas vicharanchya pori marathyanchya gharat shobhat nahit...
जेव्हा माँ साहेब जिजाऊ म्हणतात..”शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे,या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलुखाचा स्वाभिमान गमावता कामा नये.” अक्षरशः अंगावर शहार आले❤👑🧡🔥🌈 2:59
स्त्री ची रक्षा करणारा
स्त्री cha मान ठेवणारा
प्रत्येक स्त्री ला आई बहिण मानणारा
असा माझा राजा veer छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩🚩🚩
Jay shivray Jay Bheem mala Abhiman Hai Mi Marathi asaliyacha jay Maharashtra
शिवाजी महाराज की जय ❤
तूमच आमच नात काय जे जिजाऊ जय शिवराय
Aani pratyek stri chya Pathi mage khambhir pane ubhe rahun tyana protsahan denare ❤
Ani maza bhimray jay bhim
नाही कुणापुढे वाकला, नाही कुणापुढे झुकला, अस मर्द मराठा राजा 👑 शिवराया एकला ❤🚩🔥
@@user-xo3fd6ib7g Abe gadhe bata kitni baar jukhe hai maharaj ek baar mirza jaisingh ke samne jo ki hindu tha kis muslim ke samne jukhe wo bata?
@@buzztube1738 Aandhe lokana as ch vataty chamne nusta hawabaja let astat shett baki kahich nse
@@user-xo3fd6ib7g Jawaab nahi hai na? 😂
@@buzztube1738 n samjnaryana samjavnare murkh astat. Baki tumhi samjun ghya
@@user-xo3fd6ib7g aadhi tumhi samja
विषय ताकतीचा असता तर हत्ती जंगलाचा राजा असता😀🙏🙌 एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩
Fantastic thought 🍻
Great though bro
Wah
शिवराय हेच आमचे गुरू तिथूनच आमचे अस्तित्व सुरु 🚩🙏👑
धन्यवाद
Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.
bit.ly/EverestMarathi
😊भु़गोल जरी या जगाच
असल तरी इतीहास माञ
माझ्या राजाचा आहे 🙏
Nice comment bro i like it
❤️
इतिहासात सांगितले जाते की सय्यद बंडा हा पट्टा चालवण्यात हुशार होता पण त्याला ही अंदाज नव्हता की महाराजांचा एक शिलेदार जीवा महाले हे त्याला पुरून उरतील!...🚩🚩
Jiva mhar
जिवा महला नाभिक समाज चे रत्न आहेत
❤
इथे जिवा महालांची जात काढू नका 🙏🏻
स्वतःला त्या वेळेस, त्या situation ला बघा 😊
आपली जातं एकच "छत्रपती"
Jiva Mahala was a great swordsman. He could accurately hit a coconut using a long sword from many feet away. That’s why he was hired as bodyguard.
My 6 yr old son can sing it completely, those babbling words give me wide smile.. I am proud rajput and marathi too.
Jai ShivRay !! Jai MahaRana !! Jai MatruBhumi !! Jai Hind !!
JAI PARSHURAM JAI MAHARANA...
listen our Brahman Rajput bhaichara song on yt..
1.5 Million views
see it plz and support us
@@everythingshorts4514 Parashuram imaginary character
He/she is being bought up very well!!!
@@thefuturistics_ he is one of the avtar of shree Vishnu check out 10.avtar of vishnu
मला गर्व आहे की शिवाजी महाराज ज्या मातीत जन्माला आले त्या मातीत मी जन्माला आलो.❤️🔥🔥
Me 4 महिन्याची pregnant आहे मला हा पोवाडा खूप आवडतो ऐकायला आणि ऐकल्यानंतर अंगावर काटा उभा राहतो माझ्या बळावर पण महाराजांचे संस्कार झाले पाहिजे म्हणून मी हा पोवाडा ऐकते आठवावे महाराजांचे ते रूप आठवावा महाराजांचा तो प्रताप जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🧡👑🚩
Tai changle vichar aahe tujhe Jay shivray
तलवारी पासून आटोमिक बॉम्ब पर्यंतचा प्रवास..
तरीही त्या तीन अक्षराच्या नावात तितकच शौर्य, उमेद,पराक्रम,चैतन्य...
Proud to be born in land with Warriors.. 🚩🇮🇳
हा पोवाडा ऐकून गर्व वाटतो या मातीत जन्माला आलेल्याचा
🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🙏
Jai maharashtra
मला पन 🙏🙏🙏🙏
Mala pan
Same here
किती ही वेळा हा पोवाडा ऐकला तरी पुन्हा पुन्हा ऐकावाच वाटतो. प्रेरणादायी. एक एक शब्द थेट काळजाला भिडतो 👏👏
राजं लय आठवण येते तुमची😰 🧡🚩 आपल्या स्वराज्यात खूप काही बदल झाला . पण शंभूराजा च बलिदान व्यर्थ नाही जाऊ देणार राजं ..🙇🥺🚩
I'm from Uttarakhand & I will gladly give my life for the glory of Chhatrapati Shivaji Maharaj..Tuzhya sathi raze ami khushi khushi balidan detil!!💓
Achha hai par marathi sikhane ki jarurat hai abhi bhi.thodi gadabad kardi.
@@dipadalvi5476 Thik hai ,koi bat nahi bhaba
Xddxxf
Mai bhi uttrakhnad se
Tumchya* sathi
माझ्या 6 महिन्याचा मुलाला सुद्धा हा पोवाडा आवडतो, खूप मन लावून आयकतो,
।।जय शिवराय।।
Vedant
Ata 7 महिन्याचा झाला असेल
Old Shivaji povade
Vihan
Am not maratha but Iam shivaji maharaj s mavla
अश्या वाघिनिचा तो छावा .. goosebumps 🙏🏻💐🚩🚩
"शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे, या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहद् परंतु भ्याड पणे पळून जाऊन मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता काम नाही.......🙏😊🚩🚩
This lines gives me goosebumps 😊❤️🚩
शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय योधे होते 16 व्या शतकातील कोणाशीच तुलना हौऊ नाही शकत 🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
ruclips.net/video/wuAbNQ5jbIU/видео.html
Mitra te sagl brobr aahe chatrapati hav nava samor he lakshat ghya jara
प्रत्येक मराठी माणसाने अभिमान बाळगावा असा आपल्या महाराजांचे शौर्य आणि धाडस ह्याचे वर्णन करणारे हे सुंदर गाणे पाहताना अंगातील ऊर्जा वाढते आणि रक्त सळसळते., जय शिवराय जय महाराष्ट्र.., हा पोवाडा कितीही वेळा ऐकला तरी पोट भरत नाही., जय शिवराय.
शिवबा सारखा वाघ फक्त जिजाऊ सारखी वाघीणच जन्माला घालु शकते.जय शिवाजी जय भवानी.🔥🔥🔥
I'm kannadiga.... but I love this song
⚔️ ಜೈ ಶಿವ್ವಾಜಿ ಮಾಹರಾಜ ⚔️
Jay Shivaji 🔱
This is not a song,
This is the powada
Abe lavde kannada aise bol rahe jaise Afghani hein , we all indians love Chatrapati Shivaji Maharaj
Nice
Nice
अद्वितीय अवतारी महाराज युगपुरुष जाणता राजा सर्वश्रेष्ठ शुद्ध चारित्र्यवान छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी कोटी कोटी अनंत अनंत मानाचे मुजरे जय भवानी जय जिजाउमासाहेब जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम🌙☀️🚩🚩🚩🚩🚩🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
भवानी मातेचा लेक तो,
स्वराज्याचा राजा होता..
झुकला नाही कोणासमोर,
मुघलांचा बाप होता…
छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Hi
जय भवानी जय शिवाजी महाराज साहेब
Goosebumps moments when, "तडा गेला खानाचा कोथळा भाईर आला जी जी जी"
मला गर्व आहे.. माझा जन्म महाराष्ट्राच्या मातीत झाला.... आईसाहेब जिजाऊ , छञपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजे यांना मानाचा त्रिवार मुजरा...🚩🙇🇮🇳
So many years still this story gives me goosebumps. Salute to the great king Chhatrapati Shivaji Maharaj 🙏
Ya
Proud to be maratha
Pura Bolo Bhai CHHATRAPATI SHIWAJI MAHARAJ
Ya bro u are right
Yes very true ☺️🙂
Bro if you do their respect then say it complete
CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ🚩
काशी करबला होती, मथुरा मदीना होता।
अगर शिवाजी ना होते, तो सुन्नत होती सबकी।
~कवि भूषण
Say Shivrai
👌👌
@Yogprabhat Iran cha ithihas paha bhau
@Yogprabhat Tuja sarkha loka pakistan la gala phaija
@Yogprabhat ye bhimtya gu kha ja jara abdul cha
दहशत च दुसरं नाव म्हणजे .... छत्रपती शिवाजी महाराज 🚩🔥🧡
नाही मित्रा.... दहशत च नाही, देवाचं दुसर नाव म्हणजे शिवराय 🔥🚩🕉️🚩🔥
Kahi pn lihite ka mitra ....shabd brobr nahi tuze..tuze intention jari nsel ase ...pn shabd brobr nahit
काही पण बोलू नको भावा. महाराजांनी आपली दहशत असावी म्हणून काहीच केलं नाही. जे पण केलं ते फक्त स्वराज्य आणि रयतेच्या सुरक्षेसाठी.
@@Me-mf8mm अगदी बरोबर मित्रा. "जाणता राजा" म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज.
राजे होते म्हणून आपण आहोत
जय शिवराय जय महाराष्ट्र 🌸🌸🌸🌸
आणखी कोणा कोणाच्या अंगावर काटा येतो हा पोवाडा ऐकला की ....
कोणाच्या नाही येत हे वीचारा.
@@terrorist6928 tula my mhanychy mla samajla nahi.
Are fakt rajanche nav ghetle ki kata kai rakta pan usalte
chh shivaji rajemaharaj
Tejas Khapli
वाघिणीच्या पोटी वाघच जन्माला येतो, थोर आमची मराठी संस्कृती 🙏🙏 जय भवानी जय शिवाजी... फक्त भगवा
Gdid
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻🙏🏻🚩🚩
Jai Bhavani jai Shivaji 🚩
Bhagwa, pandhra ani hirwa.
वाग नही महादेवचा रुप आहे शिवाजी महाराज.
हा पोवाडा ऐकल्यावर अंगातील रक्त सळसळून उठतं. 🚩🚩🚩🚩
क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधिश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 🙏🙏🙏🙏🙏
Afzal Khan Vadh was the turning point of History of our Great Nation.... Chatrapati Shivaji Maharaj coronation was after 800 years of Looters Rule.... Jai Jagadamba 🙏🙏🙏🙏
Jai maharaj chattrapathi shivaji 🚩
Love and respect from Tamilnadu🧡
आज शिवजयंती दिवशी पुन्हा हा पोवाडा ऐकला....🚩🚩
नाही झुकला आदिलशहापुढे असा माझा मर्द शिवाजी राजा होता.
नाही झुकला औरंग्या पुढे असा माझा मर्द शिवाजी राजा होता.
अफजलखानाचा कोथळा बाहेर असा माझा मर्द राजा.
जय जिजाऊ!! जय शिवराय!!जय भवानी!! जय शंभूराजे!! ❤❤
दहशदवाद असाच संपवावा लागतो..बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय....⛳⛳
ruclips.net/video/wuAbNQ5jbIU/видео.html.
Jay Bhavani Jay Shivaji
Jay
Lavkarch sampvu.. Mulatun
छत्रपती शिवाजी महाराज की जय
Shivaji Raje, my Hero 💪🇮🇳
From West Bengal ❤
@@shitalkavindrapendke9803 India ki jay🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@@shitalkavindrapendke9803 I am from Bengal...but Shivaji is in my ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ heart
Jay shivray
❤🇨🇮
@@indiangirl1808 Not shivaji Shivaji Maharaj
हा पोवाडा ऐकून गर्व वाटतो या मातीत आल्याचा 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
Ho bhava
अश्या वाघिणीचा त्यो छावा🔥🔥
कोण कोण 2021 मधे पँवाडा आयकत आहे
जय जिजाऊ जय शिवराय 🚩
कधी शिवाजी नाव उलट वाचलं आहे का,म्हणजे जिवाशी खेळणारा राजा.
🚩श्री छत्रपती शिवाजी महाराज 🚩
Deep 🙏
Try we we try by
Warning ⚠️🚨 Goosebumps 🥶🚩 (अंगाला कटे येतील जरा सांभाळून)
या राज्यात अजुन एक राजा हवा आहे आम्हाला 💫जय शिवराय 💫
या राज्यात अजुन एक राजा हवा आहे आम्हाला 💫 जय शिवराय 💫
महादेवाच्या पिंडीवर स्वराज्याची शपथ घेतली.
हातात "भगवा" ध्वज घेऊन
"हर हर महादेव" च्या जयघोषात मुघलाना आस्मान दाखवून
"हिंदू स्वराज्य" स्थापन करणारे 'क्षत्रियकुलवंतस".
मानाचा मुजरा🚩🚩
हो खरचना
I can't understand Marathi language...... But love this song
छत्रपति Shivaji Maharaj 🧡
Nice bro chatrapati Shivaji Maharaj ki Jai bola salute u bro
ruclips.net/video/wuAbNQ5jbIU/видео.html
Chhatrapati Shivaji Maharaj sirf Maharashtra k liye nahi hai Bhai woh toh Humare saare Bharat Desh k liye hai 👍😊😘
Jai Hind 🇮🇳
जय शिवराय 🚩👑
7😮
पोवाडा कितीही वेळा ऐका नव्याने पुन्हा स्फूर्ती येते अंगात
🙏 जय शिवराय 🙏
41 million. Underated. Deserves 500+ Millions 💙💪
Jay Bhavani, Jay Shivaji ❤️🚩🧡🧡
The thing,most of the ppl did not use phones,still some village ppl don't use smartphones ..I nean offcource marathi ppl watched this movie before 7 years ago...
I also watched this on my home laptop in my childhood...that time in my home their were no smart phones
In schools ,people used to mimic this song and used to sing this povada
.this is first time I'm watching this in RUclips
Views means not everything lol...views only imp for those country who use more gadeedges lol,this song is Oscar worthy
But our india is more bollywood focused,that part is different anyways
@@hive_buzz lol, I Just Wanted To Say That This Song(Povada) Deserve To Spread All Over India And Even maybe Overseas that's it nothing else
Hume garv he hum shivaji raje ke vanshaj hai🚩🚩🚩 from kerala
Jay shree ram
Hume garv hai hum India mei Janme jaha Maharaj ka janam hua
Free fire lover
ശിവാജി ഉയിർ 🇮🇳
ज्यांनी डिसलाईक केलंय त्या नक्कीच अफझलं च्या औलादी असणार..
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
अक्षरशः खरं बोललात सिद्धांत भाऊ। ही सगळी आईघाली जातीचे यांनीच dislike केलं नक्की। जय शिवराय जय भवानी।
Ha ha naki tic te
Right
बरोबर अफजलखानची पोर...
You're ✅ right
अखंड हिंदूस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🚩
धन्यवाद
शिव जयंती - Shivjayanti Special Nonstop Songs 2023
bitly.ws/Ak8G
Rima lagu yancha awaj ... Tyanche shabda Ani bhumika pan khupach sundar...🚩🚩🚩🚩👌👌👌
Mi muslim ahe tri mla maharaj avadtat ashi ka mhntayt lok maharashtrat राहणारा प्रत्येक माणूस हा साधारण माणूस नसून एक मावळा आहे🧡🧡 आणि प्रत्येक मावळा हा शिवभक्त असतो ज्याला पटेल त्यानेच लाईक करा⛳⛳
Kuthe rahate tu?
No you are not muslim l understood my maratha people
@@omkargaming1313 same here bro
Tu kharach muslim ahe ka bhava❤️
Bagade ek hindu surname ahe vatte
I am a Christian but my idol is Chhatrapati Shivaji Maharaj
Great
You can make hindu
I proud of you
@@mukeshshinde8533 I'm*
Nice malaika ,,
आस्ते कदम.... आस्ते कदम..... आस्ते कदम.....
महाराज गडपती प्रजा पती सुवर्णरत्नश्री पती अष्टवधानजागृत अष्टप्रधानवेष्टित न्यायालंकारमंडित शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत राजनितिधुरंधर प्रौढप्रतापपुरंदर क्षत्रि यकुला वतंस सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज
गजअश्वपती
भूपती
राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो.!
🚩🚩🚩...KING OF MAHARASHTRA...🚩🚩🚩
हा पोवाडा ऐकल्यावर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. महाराज फक्त एकच " छत्रपती शिवाजी"
महाराज एकच" छत्रपती शिवाजी"
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🥰 छत्रपती शिवाजी महाराज की जय.. ❤️
Ajj. Ahe
जय जिजाऊ शिवराय 🚩🚩🚩🚩
I'm from telangana.. But my idol is chatrapathi shivaji maharaj
We
Anduke bro
Every Indian's idol should be Chattrapati Shivaji Maharaj.!
💪🏼🙂
There should be no "but" chatrapati shivaji maharaj is India's king
4:01 प्रतापगडाच्या पायथ्याशी खान
......best moment.👌
6:36 ह्या सीन ला अंगावर काटे येतात 🙇 Jai Shivray 🚩
Barrobe bolala dada
👑👑अभिमान आहे मला मी मराठी असल्याचा🚩🚩⚔️⚔️🔥🔥🙏🙏
🚩
🚩🚩🚩
Me as a gujrati proud proud proud to be a seeing maharastrain culture. Hats off
I'm originally a konkani from Goa but born and brought up in Mumbai, Maharashtra. I consider myself a Marathi first and then a konkani and Chhatrapati Shivaji Maharaj is my idol. Jai Bhavani! Jai Maharashtra! Jai Chhatrapati Shivaji Maharaj!
konkani tar Marathi cha asta na
I am also half goan half maratha Konkani as my mom is Bhosale from Goa and dad Konkani maratha
@@anishsawant My grandfather from my father's side was a konkani. He was born in Ratnagiri and moved to Mumbai in the 1930s. He married my grandmother who was a Marathi. My father also married a Marathi. My wife is also a Marathi. We speak Marathi at home and not konkani.
@@tejasvaidya8464No. Konkani language and Marathi languages are different. In South West Maharashtra, a mixture of Konkani plus Marathi language is spoken which is called as Malvani Dialect. Konkani language is spoken in Goa, but its various dialects are spoken in coastal Maharashtra, coastal Karnataka and coastal Kerala.
Goosebumps 💥..... एक नंबर पोवाडा❤️💥
अंगात हवी रग ,
रक्तात हवी धग
छाती आपोआप फुगते गर्वाने
एकदा जय शिवराय बोलून बघ🚩
I'm glad this was my first Marathi movie watched as a telanganite. Very much inspirational just like the Maharaj himself
Even our Muslims brothers from Maharashtra revere Chhatrapati Shivaji Maharaj, such is his legacy.
गर्वाने बोला मी मराठी आहे 🧡🚩
कुठे गेले शिवाजी महाराजांचे स्वराज्यया; राज्यात शेतकऱ्याच्या मालाला एकभाव नाही " म्हणता त न माझ्या शिवाजी महाराजा चे अविष जर हजारो वर्ष असते तर माझ्या शेतकऱ्या च्या घराला सोन्या चे दार असते,! जय किसान, जय शिवाजी!
एकदा होऊन जाऊद्या
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर,श्रीमंत महाराजाधिराज छ्त्रपति शिवाजी महाराजांचा विजय असो🚩
गर्व नाही तर माज आहे 96 कुळी मराठा🙏😎🚩 असल्याचा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🙏❤
जास्त माजू नको गरिबांना मदत कर.
मला पण गर्व आहे 96 कुळी आसल्याचा 😎🚩
आज कोण ऐकत आहे❤
खूप छान आहे हे पोवाडा
I am so proud to be a Maharashtrian. It feels so proud that we once had a king like Shivaji Maharaj ❤️
Hii
🚩⛳🙏🙏
You are lucky too
@@Vlog-hu8gb bro why we say proud to marathi he was indian indirectly
fighted for india
हे पण तुम्हाला मराठीत सांगता येत नाही
Warning : After watching this video your energy level will increase 500 % 🙌
Unlimited
Periodt!!!
Kharch
Infinite !!
Im from karnataka im thankfull to maharaj for that we are not under any foreign rulers
माझ्या दिवसाची सुरुवात या पोवाड्या ने होते आणी दिवसभरात कधीही youtube open केले आणी जर video दिसला किंवा चालू असताना कितीही आवडीचे गाणे आले तरीही बदलत नाही.जय भवानी जय शिवाजी राजे महाराज🚩
🔥🔥....Nahi tyala jaan shivaji rajachya karamtichi....🔥🔥
Best line in d whole powada
Jayastu Maratha...❤🔥🌺
(हा पोवाडा ऐकून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाय) 🙏🏻🙇🏻♂️💯🚩
आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे..🙏🏻🙇🏻♂️💯🚩.
असे म्हणतात की रक्षण करणारा तो देवच असतो. पण या माणसाने देवाचेच रक्षण केले. अशा या महान माणसाला माझा कोटी कोटी प्रणाम. जय शिवाजी जय भवानी.
सलाम माझ्या राजाला
धन्यवाद मांजरेकर तुम्ही खूप छान पोवाडा बनवला
छत्रपती शिवाजीराजे वाटलात तुम्ही❤️
Kharach
Mahraj tumchymule amhala ya Maharashtracha abhiman ahe. "Labhle amhas bhagya bolto marathi".
अंगाला काटा आला राव jay shivray💙🧡jay Bhim
Aaj shivjayanti ahe...baghu kiti shivpremi like kartat..Shivrai manamanat...Shivjayanti Gharagharat...🙏🙏
शिवकाळात नांदत होती सु:खात
सारी प्रजा...!!
म्हणुन म्हणती शिवाजी,
माझा जाणता राजा...!!
Sheevajredj
Shivji
अगदी बरोबर
अंगात वेगळीच ऊर्जा येते हा पोवाडा ऐकल्या नंतर,
माझ्या राजांची किर्ती महान.
🧡🚩जय शिवराय 🚩🧡
हा पोवाडा आयकुन डोळ्यात पानी आल 🙏🙏
I am proud that I have taken birth in the kingdom of Maharaja.
Jai Bhawani jai shivaji
Hi ana biskit to walk away to IOU
shrikant namal fghjhjhfccbnjikkjhkkjkhccchjkkmfc he NC gcvnnkkmjcbklklmmml
छत्रपती शिवाजी महाराजाचा विजय असो🚩
जय भिम 🇪🇺🇪🇺🇪🇺🙏👌🏻👌🏻जय महाराष्ट्र जय हिंद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
EUROPEAN FLAG🤨🤨🤨🤨?
सगळ्या मराठयांन वर चित्रपट निघालाच पाहिजे तो पण खरा इतिहास दाऊन 🚩 प्रत्येकाच्या घरातलं पोरगं शिवभक्त झाला पाहिजे 🚩 आणि आख्ख हिंदू स्थान जाग झालं पाहिजे 🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩 सर्व शाळेंन मध्ये इतिहास दाखवला पाहिजे 🚩 जय शिवराय 🚩 छत्रपती शिवाजी महाराज हे महादेव च अवतार आहे 🙏🌸 जय शिवराय महाराज मानाचा मुजरा 🚩
हा पोवाडा ऐकल्यावर अंगाला काटा उभारतो 🚩👌 जय शिवराय 🚩🚩
छत्रपति शिवाजी महाराज केवल मराठों के नहीं बल्कि सभी हिन्दुऔं के लिए पिता तुल्य हैं। कहावत भी है....
' ना तो आबकी ना तो तबकी जो न होते शिवाजी तो सुन्नत होती सबकी।'
बिहार से सभी मराठी भाईयों को प्रेम।
जय हिन्द जय भवानी जय शिवाजी।🙏🚩❣️
ruclips.net/video/wuAbNQ5jbIU/видео.html.
@Arti Karlekar and marathas are not hindu according to you?
@Arti Karlekar
I also love my Muslim brothers .... But Chhatrapati Shivaji maharaj is the greatest hindu king ever
@Arti Karlekar are you mad
@Arti Karlekar
महादेवाच्या पिंडीवर स्वराज्याची शपथ घेतली.
हातात "भगवा" ध्वज घेऊन ,"हर हर महादेव" च्या जयघोषात मुघलाना आस्मान दाखवून "हिंदू स्वराज्य" स्थापन करणारे 'क्षत्रियकुलवंतस".
मानाचा मुजरा🚩🚩
Proud to be hindu and kshatriya thankyou Chatrapati shivaji maharaj and maharaj maharana pratap singh...❤️❤️❤️❤️
आज शिवजयंती निमित्त हा पोवाडा आम्हा शिव भक्तांना स्पूर्ती देतो जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ
जय भवानि
आज महाराजांचा जन्मदिवस 🚩🙏🏽
हा वीडियो कितीही वेळा बगितला तरीही कमीच 😌
जय भवानी जय शिवजी 🧡🙏🏽
तरीही त्या औरंगज़ेब चे 8.3K पोर इथे येऊन dislike करुण गेले आहेत 😆
मा भवानी के वीर पुत्र राजाधिराज छत्रपति शिवाजी महाराज सदैव हमारे दिल में है और रहेंगे। हिन्दू ह्रदय सम्राट
ruclips.net/video/LIBZAA3Lduk/видео.html
I supporting to you