बाजी प्रभू देशपांडे :अपरिचित पुराव्यांतून प्रकट होणारे सत्य!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • पावनखिंडीत बाजी प्रभू देशपांडे होते की नव्हते? याला काही अस्सल पुरावे आहेत की नाहीत? अपरिचित पुराव्यांतून प्रकट होणारे सत्य!
    बाजी प्रभूंच्या संबंधात सोशल मीडीयावर अधेमधे अशा पोस्ट येतात. एका पोस्टमधे तर "बखरी सोडून अस्सल इतिहासात बाजी प्रभू कुठे आहेत ते दाखवा आणि एक तोळे सोने बक्षीस मिळवा." असा मजकूर वाचनात आला.
    मराठी मुलुखात सुप्रसिद्ध असलेल्या बाजी प्रभूंबाबत जेव्हा अशी पोस्ट येते तेव्हा आपण पुरावे शोधू लागतो.
    पण बाजी प्रभूंचा पावनखिंडीतला पराक्रम आणि वीरमरण काही बखरींमधे, ऐतिहासिक संदर्भ पुस्तकांत नोंदलेले आहे तर काहींमधे नाही! त्यामुळे मग अस्सल पुराव्याची गरज पडते. उपलब्ध असलेले सर्व ऐतिहासिक पुरावे धुंडाळल्यावर काय समोर येते? याबाबतीत अस्सल पुरावे आहेत की नाहीत?
    * शेवटी यातून 'बाजी प्रभू पावनखिंडीत होते की नव्हते?' या प्रश्नाचे काय उत्तर मिळते?*
    मूळ पुराव्यांसह माहिती सादर झाली आहे. जरूर पहा आणि शेअरही करा
    मराठ्यांची धारातीर्थे- तीनशे स्वराज्यवीरांची समाधीस्थळे व शौर्यगाथा
    आजवर झालेले खालील भाग जरूर पहा व शेअर करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    'मराठ्यांची धारातीर्थे' या फेसबुक पेजची लिंक.यावर वैशिष्ट्यपूर्ण व अपरिचित माहिती देणारे लेख आहेत.
    / मराठ्यांची-ध. .
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #BajiPrabhuDeshpande #TruthorLie? #Pavankhind

Комментарии • 524

  • @vikasbodre4198
    @vikasbodre4198 2 года назад +97

    माननीय भोसले साहेब आपण अतिशय अभ्यासपूर्ण पुरावे समोर आणले, बाजीप्रभू आणि त्यांचे बंधू फुलाजी प्रभू यांच्या बलिदानास कुठेही डाग लागणार नाही याची आपण अतिशय कौशल्यपूर्ण हाताळनी करून पुरावे सादर केले त्याबद्दल आपले त्रिवार अभिनंदन

    • @girishparanjape616
      @girishparanjape616 2 года назад +4

      उत्तम कार्य आपण करीत आहात..... आई भवानी आपणास या कार्यासाठी उदंड आयुष्य देवो, हीच प्रार्थना...... इतिहासाचे पुनर्लेखन करणाऱ्या फुटकळ इतिहासकारांच्या जमन्यात आपल्यासारखे सत्य पुरावे सादर करून प्रतिपादन करणारे विरळाच

  • @dilipmpradhan6438
    @dilipmpradhan6438 2 года назад +232

    बाजीप्रभूंच्या अस्तित्वावर संशय घेणे म्हणजे शेण खाणे,
    इतिहासाहाचे विकृतीकरण करणे हिच विकृती काहींच्या ठिकाणी दिसते,
    आपणास शत शत धन्यवाद आणि प्रणाम!🙏🙏🙏🚩🚩🚩

    • @santoshpatil7514
      @santoshpatil7514 2 года назад +7

      You are correct.
      Why current people mention something that they are not sure.
      1. We were not there at that point of time, so should not create tensions and confusions un necessarily.
      2. Similar thing happened few years back on the Guru of Chhatrapati Shivaji Maharaj.
      Dadoji Kondadev is un necessarily defamed.
      Shahaji would have been with Jijau without anyone knowing about it.

    • @nihardongre8657
      @nihardongre8657 2 года назад +11

      agadi barobar....karan Bajiprabhu he brahman mhanun kahi jananchi jalate..............maharajanchya RAYATECHE rajy he aata jatiyvad madhye adkvinare aahet.......

    • @blackblack1553
      @blackblack1553 2 года назад +10

      @@nihardongre8657 Baji Prabhu Despande bharmhan nhvte te CKP hote.

    • @RJ-xe7sm
      @RJ-xe7sm 2 года назад +8

      @Sanjay Walde पेशवा बाजीराव आणि बाजीप्रभू वेगळे आहेत

    • @anantparanjpe250
      @anantparanjpe250 2 года назад +15

      @Sanjay Walde तुझा आणि इतिहासाचा काही संबंध तरी आहे का रे?

  • @vaibhavraybhog9829
    @vaibhavraybhog9829 2 года назад +35

    महाराज आम्हाला माफ करा तुमच्या स्वामिनीष्ठ मोहऱ्यांवर च शंका घेणारे डोकं नसलेले विचारवंत तुमच्याच प्रिय महाराष्ट्रात जन्माला येतायेत 🙏

  • @MrSumati
    @MrSumati 2 года назад +16

    श्री. प्रविण भोसले साहेब आपण जे पुराव्यानिशी सिद्ध केले ते एका लढवय्या वीर बाजी प्रभू देशपांडे यांचा पराक्रम सिद्ध होतो व आतापर्यंत जे लोक बिना पुराव्या चे काहीही लिहीत आणी बोलत होते त्यांना मोठी चपराक आहे. धन्यवाद सर.

  • @dipakgurav2694
    @dipakgurav2694 2 года назад +30

    महाराज आणि त्यांचे मावळे आमच्यासाठी देवापेक्षा जास्त प्रिय आहेत,
    त्यांचे सर्व हिंदूंवर उपकार आहेत
    आपण सर्वांनी त्यांच्या बलिदानाची जाणीव ठेवली पाहिजे,
    हर हर महादेव 🚩🚩⚔️⚔️🚩🚩⚔️⚔️

  • @ManojSharma-ji1sh
    @ManojSharma-ji1sh 5 дней назад +1

    आदरणीय भोसले सर
    आपण आपल्या कणखर पण मधुर आवाजात संपूर्ण महाराष्ट्राचा विकास आम्हाला जनसामान्यांना अवगत करता त्याबद्दल आपले खूप खूप आभार.
    मी आपले सर्व महाराष्ट्राच्या इतिहासावरील व्हिडिओ पाहत असतो. खरंच सर माझी तर मत आहे की आपले महाराष्ट्राच्या इतिहासाचे कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर व्हावेत व महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्राचा खरा इतिहास माहित व्हावा.

  • @aparnapingle2910
    @aparnapingle2910 2 года назад +43

    अरे वारेव्वा,जय भवानी,जय जिजाऊ साहेब, जय शिवराय, जय बाजीप्रभू देशपांडे

  • @user-kl7jf9xx1m
    @user-kl7jf9xx1m 6 месяцев назад +3

    खूप छान माहिती दिली आहे सर तुम्ही, अनेक शंकांचे निरसन झाले, निनाद बेडेकर सरांनी पावनखिंडीची लढाई झालीच नाही असे जे उद्गार काढले होते, त्या सर्व शंकाचे तुमचा व्हिडिओ पाहिल्या आणि निरसन झाले..... धन्यवाद

  • @AmitSagar-lm7nn
    @AmitSagar-lm7nn 3 месяца назад +3

    मार्गदर्शक मा. श्री. प्रविण भोसले सर आपण आत्ताच्या काळातले कवी परमानंदच होय..
    जय शिवराय….🚩

  • @pragan4460
    @pragan4460 2 года назад +18

    इतिहास हा इतिहास आसतो
    त्याचा उपहास करणे सोडुन
    आदराने मान्य करणे म्हणजे
    खरा इतिहास आदर्श ।
    तिच खरी आपली ओळख।
    धन्यवाद ।

  • @dhananjaycop
    @dhananjaycop 2 года назад +7

    आपण खूप संयत पद्धतीने इतिहास सांगत आहात.
    जे कोणी बाजीप्रभू देशपांडे पावन खिंडीत होते का नव्हते आणि तसा पुरावा दिला तर एक तोळा सोने बक्षीस सांगतात त्यांचा अंतस्थ हेतू कुटील असतो आणि ते जातीपातीचे नीच आणि गलिच्छ राजकारण खेळून आपली पोळी भाजताना.
    आपण मात्र याला सन्माननीय अपवाद आहात

  • @satoshpalkar4689
    @satoshpalkar4689 2 года назад +17

    आदरणीय भोसले सर मी आपला मनापासून आभारी आहे आपण स्वतः मराठा असून सुद्धा जात-पात न पाहता शिवरायांसाठी जे मावळे खर्ची पडले त्यांचे महत्त्व पुराव्यानशी सादर केले त्याबद्दल आपणास त्रिवार वंदन 🙏🙏🙏 जय शिवराय

  • @krishnamore9433
    @krishnamore9433 2 года назад +42

    जय शिवराय सर खरं तर या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्याच शूरवीरांवरती असा प्रश्न कोणीही विचारला नाही पाहिजे असो पण तुम्ही अतिशय योग्य पद्धतीने पुराव्यासहित चांगल्या प्रकारे समाचार घेऊन कौतुकास्पद काम केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन जय शिवराय

    • @karunakulkarni5020
      @karunakulkarni5020 2 года назад +1

      😘 आणि आहे 😘😘आहेआहे 😘 आणि 😘 आणि 😘😘😘😘 आहे आणि रे 😘 शक्य नाही असे सांगून ते 😘😘 घ आहे खूप 😘 आणि आहे आणि ते दागिने आणि बिस्किटे तिच्यासोबत राहता आले घ आणि आहे खूप छान वाटत रे 😘😘 घ आणि खूप काही शिकायला मिळाले नाही 😘 आहे आहे म्हणेपर्यंत रस्ता आहे खूप 😘😘 आहे आणि तो पैस आहे खूप छान वाटत रे खूप घ आहे आणि ते यायलाच हवे आहे आपल्या बारमाही रस्ते विकास महामंडळाने घ😘😘😘घ आणि 😘 आहे आणि तो यायलाच 😘 आणि आहे खूप 😘😘😘 आहे आहे खूप छान वाटत रे बाबा 😘 आणि खूप छान वाटत 😘

    • @ajaykulthe3754
      @ajaykulthe3754 2 года назад

      बाजी प्रभू' देशपांडे' आहेत. म्हणून प्रश्नचिन्ह आहे का ??

    • @snehakhisti5563
      @snehakhisti5563 2 года назад

      @@karunakulkarni5020 he kay aahe mauli 😀🙏

  • @shradhadeshmukh1134
    @shradhadeshmukh1134 2 года назад +7

    भोसलेसाहेब,तुमच्या अभ्यास पूर्ण विश्लेषणामुळे इतिहासाचं विकृतीकरण थांबेल.

    • @yeshwantpande2238
      @yeshwantpande2238 2 года назад

      प्रश्न विडीयो पाहण्याचा नाही, प्रश्न इतिहासातील प्रत्येक विषय आणि घटनेवर वाद उपस्थित करून आपलच तेच खर ठरवण्याच्या अट्टहासा बद्दलचा आहे . तह म्हटल तर सर्वच अट्टल गुन्हेगार सुध्दा साळसूद असे म्हणणारे वकील असतातच.

  • @anil18452
    @anil18452 8 месяцев назад +6

    धन्यवाद सर हलकट ईतिहासकारांना चांगली चपराक दिली आपण खरा ईतिहास मांडून आपण बाजी प्रभूंना न्याय दिला धन्यवाद काही लोक विनाकारण ब्राम्हण द्वेशाने पछाडलेले आहे त्यांनी हा ईतिहास नक्कीच वाचावा..नमस्कार

  • @gurudev3253
    @gurudev3253 2 года назад +5

    भोसले साहेब खूप विस्तृत आणि ऐतिहासिक पुराव्यानिशी आपण मुद्दे मांडले. ज्या मावळ्यांनी महाराजांसाठी स्वतःचे जीवन समर्पित केले त्यांचे नाव घेतलेच पाहिजे मग ते कोणत्याही समाजातील असो. जय शिवराय

  • @vaibhavkulkarni3233
    @vaibhavkulkarni3233 2 года назад +6

    छत्रपती राजाराम महाराजांस मानाचा मुजरा
    महाराजांच्या वेळेतील स्वराज्याशी एकनिष्ठ राहिलेल्या वीर बाजी प्रभूंच्या कुटुंबातील व्यक्तीची महाराज हयात नसताना विचारपूस करून एक आदर्श राजा असण्याची कृती दर्शवली आहे
    धन्यवाद भोसलेजी तुमच्या परिश्रमा मुळे खरा इतिहास समोर येत आहे
    जय भवानी | जय शिवाजी | जय महाराष्ट्र

  • @user-mb3ew5un5i
    @user-mb3ew5un5i 3 месяца назад +2

    आपण खूप प्रवीण आहात, असाच छान व्हिडिओ तानाजी वर बनवा, खूप विस्तृत माहिती देतात.....

  • @pravinthakur9881
    @pravinthakur9881 2 года назад +5

    जय भवानी , जय जिजाऊ, जय शिवराय ,
    मंडळी राम राम, श्रीमान आपले अभिनंदन , हल्ली कुठलातरी वाद निर्माण करून समाजात फूट पाडण्याचा उपक्रम सुरु आहे , त्यावर खुद्द भोसले घराण्यातील व्यक्तीनेच प्रकाश टाकुन सत्य जनतेसमोर उजागर केलय बद्दल आपले आभार , अनेक-अनेक धन्यवाद ।।।।

  • @rajaramchavan8381
    @rajaramchavan8381 2 года назад +13

    माझ्या माहितीत ( ज्ञानात ) आज आणखी भर पडली . धन्यवाद , सर . 🚩🚩🙏🙏🚩🚩

  • @amitddhanrajjanrao7104
    @amitddhanrajjanrao7104 2 года назад +31

    अभ्यास पूर्ण आणि अस्सल पुराव्यानिशी सर्व मुद्दे मांडले.खरा इतिहास अत्यंत आग्रहाने आणि तेवढ्याच नम्रतेने सांगितल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @dineshmukane7466
    @dineshmukane7466 Год назад +15

    खूपच छान माहिती आहे सर 🙏⛳️ जय जिजाऊ
    जय शिवराय ⛳️
    जय संभूराजे ⛳️

  • @SafarMarathi
    @SafarMarathi 2 года назад +16

    नेहमीप्रमाणेच इतिहासप्रेमींसाठी अतिशय महत्वाची माहिती सादर केलीत सर 👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻
    जय शिवराय 🚩🚩

  • @AVINASHKOLI007
    @AVINASHKOLI007 2 года назад +7

    त्रिवार अभिनंदन साहेब,
    महाराजाचे खरे चरित्र लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यांचे धर्मावरील प्रेम , लोकसेवा, त्यांनी प्रत्येक अडचणीत घेतलेले निर्णय सर्वांची माहिती आपल्यासारख्या शिवभक्तांनी समोर आणावी एवढीच सदिच्छा....
    जय भवानी ....जय शिवाजी..

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 2 года назад +8

    श्री भोसले यांनी अतिशय उत्तम व सप्रमाण स्पष्टीकरण दिले आहे याबाबत त्यांचे मनःपूर्वक आभार

  • @BRPAWAR
    @BRPAWAR 2 года назад +6

    प्रविण अतिशय महत्वाचे ऐतिहासिक पुरावे दिले आहेत.
    फारच सुंदर व मुद्देसूद कथन.
    अभिमान वाटतो आहे तुझा. 🙌

  • @vikaspawar6694
    @vikaspawar6694 Год назад +10

    धन्य धन्य बाजीप्रभू देशपांडे 🚩🙏🏻

  • @yuvrajpatil9668
    @yuvrajpatil9668 2 года назад +7

    धन्यवाद सर...
    अगदी मुद्देसूद व योग्य माहिती सांगितलात. आपले खुप आभार, आपल्याच पूर्वजांनी, ज्यांनी पराक्रमाचे इतिहास रचले त्यांच्यावर शंका घेणाऱ्यांना योग्य बोध होईल. उद्या तर हे लोक छ. शिवाजी महाराज खरचं होते का ? यावरच संशय घेतील. इतिहास काळापासूनच मराठ्यात स्वकीय शत्रूंची किड खुप आहे. म्हणूनच छ. महाराजांनी राज्य उभे करतांना प्रथम स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त केला.
    खरे तर असे पराक्रम केल्याखेरीज का आपोआपच एवढे खोटे नाट्य करता येईल ? की असा पराक्रम केला नसता तर एवढे मराठी राज्य उभे राहिले असते ?
    त्यामुळे इतिहासात सांगितलेले सर्व पराक्रम सत्य आहेत हेच खरे मानता येईल.

  • @Angry_Buddha
    @Angry_Buddha 2 года назад +23

    संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ वाल्यानि हा व्हिडीओ जरूर पहावा व ब्राह्मण द्वेष सोडावा

    • @Sachin98098
      @Sachin98098 11 дней назад

      Buddha was never angry

    • @Angry_Buddha
      @Angry_Buddha 11 дней назад

      @@Sachin98098 भाऊ जग फिरून ये आणि नंतर बोल. तुला जगात किती बुद्ध होऊन गेले हे तरी माहिती आहे का? पिवळी पुस्तकें वाचून अक्कल पाजळू नको.

  • @ajitbrahmadande703
    @ajitbrahmadande703 2 года назад +63

    महाराष्ट्रातील जातीयवादी मराठी जंतांपासून जनतेने सावध रहावे व एकजूट टिकवून ठेवावी . ही काळाची गरज आहे .

    • @sachinsawant7582
      @sachinsawant7582 Год назад +2

      Ajit brahmadande तु काळजी करु नको बाजी प्रभु भट नव्हते.ते कायस्थ होते.

    • @Patil_Maratha
      @Patil_Maratha 11 месяцев назад

      ​@@Tukaram1ho ani amhala pan savadh rahave lagel...bhatapasun...

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 2 месяца назад +1

      ​@@Patil_Marathaआम्हाला सावध राहावं लागेल तुझ्या सारख्या विकृत जातीवादी किडया पासून.....

    • @mandardharmadhikari649
      @mandardharmadhikari649 Месяц назад

      यामुळे च अजितजी म्हणले होते की एकजूट ठेवा हे पण तुम्हाला मान्य नाही.जातीयवादी जे आहेत ते आपल्यात भांडण लाऊन देतात आणि स्वतः मजा घेतात

  • @sureshshinde5230
    @sureshshinde5230 2 года назад +68

    साहेब असेच पुरावे दादोजी कोंडदेव ' रामदास स्वामी यांच्या . कार्या बदल असतील तर पहा . धन्यवाद तुमच्या निरपेक्ष समीक्षणाबद्दल !

    • @kishordeshpade9288
      @kishordeshpade9288 2 года назад +10

      Sambhaji Bridged tar Dadoji Kondev v Ramdass Swami hi patre tar kalpnik aslyche thervtat tya var apan bhasthy karawe.

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 года назад +2

      @@kishordeshpade9288 tumhi akkhe shivaji maharaj kalpnik karta tyache kay ???

    • @rambhauugale4626
      @rambhauugale4626 2 года назад +1

      @@kishordeshpade9288 of the open road Brainstorming of

    • @SanatanAngel
      @SanatanAngel 2 года назад +5

      @@kushaq1173 daru पिऊन बोलतोस काय?

    • @prasadjoshi5084
      @prasadjoshi5084 8 месяцев назад

      @@kushaq1173 एकदा प्रेशरखाली कवटी धुवून घे.

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 2 года назад +3

    सर डोळ्यांत अश्रूच आले एक बाजी प्रभू च्या महाराजांच्या वरती असलेल्या निष्ठेमुळे आणि आपण ते सर्व पुराव्यानिशी सांगितल्यामुळे
    खरोखरच मनापासून धन्यवाद.

  • @uniqconcepts3458
    @uniqconcepts3458 2 года назад +6

    खूप धन्यवाद, आभार आणि अभिनंदन..प्रेरणादायी व्हिडिओ.. शिवकार्यासाठी केलेले कोणतेही योगदान मौल्यवानच असते..

  • @prakashkulkarni5682
    @prakashkulkarni5682 2 года назад +4

    धन्यवाद भोसले साहेब आपण अगदी पुराव्यासहित सिद्ध केले आहे त्याबद्दल खूप खूप आभार पुन्हा एकदा धन्यवाद

  • @MuraliKamthe
    @MuraliKamthe 2 года назад +14

    एक खूप महत्वाच्या विषयावर पडदा पडला परत असा चुकीचा इतिहास सांगून कोणीही bharam निर्माण करणार नाहीत खूप खूप आभारी आहोत

  • @sunwkargulbarga
    @sunwkargulbarga Год назад +6

    Sir
    Salute to your sincere efforts .
    Jai shivaji .jai bhavani

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 2 года назад +23

    विकृत इतिहास या महाराष्ट्रात कोणी सुरू केला ते संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. आपल्या या माहितीबद्दल धन्यवाद.

    • @milindkumarkhabade9915
      @milindkumarkhabade9915 2 года назад

      खुप अभ्यास पुर्ण संशोधक वृत्तीने सत्य जगासमोर आणणे हेच संशोधकाचे खरे कार्य आहे. ते आपण केलेत. त्याबद्दल खुप धन्यवाद, मध्यंतरी त्याच मोहिमेतील शिवा काशिद चे बलिदान ही भाकड कथा आहे असे व्हायरल होत होते. इतिहास संशोधक अभ्यासक प्राध्यापक डाॅक्टर जयसिंगराव पवार यानी डच कागदपत्रातील शिवा काशिद च्या बलिदानाचा पुरावा दिलाच पण आजही त्यांचे वंशज कुठे रहातात हे सांगितले. अशा निधड्या छातीच्या वीरांची फौज छत्रपती शिवरायांनी उभी केली होती याचा सार्थ अभिमान वाटतो. जय शिवराय जय महाराष्ट्र. 🙏🙏

    • @yogendranandapurkar8712
      @yogendranandapurkar8712 2 года назад +2

      खूपच सुंदर व अभ्यासपूर्ण माहिती दिली वर्तमानात चुकीची माहिती बालमनावर थोपविण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम चालू आहे आपण खूपच छान माहिती दिली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @Khavchat
    @Khavchat 2 года назад +4

    🙏👍👍👍जबरदस्त अभ्यासपूर्ण व्हिडिओ!! जे हाय ते हाय आन् नाय ते नाय! धन्यवाद प्रविणजी!!🙏🙏🙏

  • @deepakpawar1504
    @deepakpawar1504 2 года назад +5

    खुप खूप सुंदर ! खरच आपले कार्य असेच चालत राहू द्या कारण आजकाल कोणीही उठून काहीही बोलू लागले आहेत. कधी कधी काही वाईट गोष्टी सुद्धा चांगल्यासाठी च घडतात. 😌🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    जय भवानी 🙏😌

  • @Ratnakar1964
    @Ratnakar1964 2 года назад +25

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून ब्राह्मण समाजाला पुर्ण पणे बाहेर काढून टाकण्याचा काही विशिष्ट लोकांचा कट आहे. आपण सबळ पुरावे सादर करून त्यांना सणसणीत उत्तर दिले आहे

    • @jaimineerajhans9897
      @jaimineerajhans9897 2 года назад +2

      Bajiprbhu, Murarbaji hey kayastha prabhu hote

    • @way2sharif
      @way2sharif 5 месяцев назад

      बाजीप्रभूंचा जन्म चांद्रसेनीय कायस्थ प्रभू परिवारामध्ये झाला.
      म्हणजे क्षत्रिय...
      देशपांडे ही पदवी

  • @ushakhare7140
    @ushakhare7140 2 года назад +2

    अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन. पोस्ट करणार्यांनी ही माहिती घेऊन पोह्ट कराव्यात ह सल्ला घ्यायला हरकत नाही. संयमीत उच्चार आणि सप्रमाण खुलासा.

  • @repevikram
    @repevikram 2 года назад +10

    बाजीप्रभू देशपांडे यांच्या बरोबरच प्रतिशिवाजी म्हणून सिध्दी जौहरला सामोरे गेलेल्या शिवा काशिद यांना सुध्दा याच युद्धात वीरगती प्राप्त झाली होती. त्यांचा सुध्दा इतिहास संदर्भासह आपण जरूर प्रसारित करावा ही विनंती.

  • @vaijeet
    @vaijeet 2 года назад +58

    हिंदू द्वैष्ट्यानी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी असे वादग्रस्त विधान केले असेल पण आम्हा कट्टर हिंदू ना अशा पुराव्यांची आवश्यकता नाही. बाजीप्रभू होते आणि आपल्या पराक्रमाने ते अमर राहणार सर्व हिंदूंच्या मनात कायम राहणार. पण हे हिंदू द्वेष्टे सातव्या पाताळात सडत राहतील.

  • @user-xb2kh1dn7x
    @user-xb2kh1dn7x 2 года назад +7

    अभ्यासात्मक माहिती
    खुप खुप धन्यवाद ❤️🙏🙏
    🌹!!जय शिवराय!!🚩

  • @jaydeopitale964
    @jaydeopitale964 2 года назад +15

    आमचे गैर समज दूर केल्याबद्दल आपले धन्यवाद.!!!
    काही मूर्ख संभ्रम निर्माण करीत आहेत.

  • @suhaspandit42
    @suhaspandit42 2 года назад +3

    भोसले सर
    खरंच आणि प्रमाण दाखल तुम्ही ज्याची जाणीव करून दिलेत त्याच्या बद्दल शतशः धन्यवाद
    हे शिवशाही आणि तत्कालीन काळ यांच्या अभ्यासावरती कमतरता असलेली माणसं अशा बऱ्याच वावड्या उठवत आहेत की जेणेकरून कोणीतरी आपल्याला इतिहासकार संबोधाव ही एकमेव विचारधारा आपल्या या सडेतोड दिलेल्या संदर्भासहित स्पष्टीकरणांन त्यांना एक चप्राक आहे . कुठेही कोणाशी स्पर्धा न करता आपण दिलेलं उत्तर हे खऱ्या अर्थाने श्रेष्ठ ठरतं..
    माझ्याकडे तुमचा मोबाईल नंबर पण आहे आणि काही वेळा मागे आपलं बोलणं झालं
    आहे .....
    सर तुमचा अभ्यास आणि हा व्हिडिओ खूप छान
    मागे आपण बाजीराव पेशव्यांचा समाधीचा उल्लेखा बाबतीत व्हाट्सअप वरील समीक्षण वाचला आहे. बाजीरावांच्या समाधीसाठी केलेली पायपीट फार सुंदर संशोधन आहे तुमचं

  • @prakashsalunkhe6437
    @prakashsalunkhe6437 2 года назад +3

    छान,सखोल अभ्यासपूर्ण विश्लेषण मूलभूत पुराव्यानिशी.

  • @dhananjaydeshpande6403
    @dhananjaydeshpande6403 11 месяцев назад +2

    Wel done sir.
    Dhanyvad

  • @ravirajshinde5959
    @ravirajshinde5959 3 месяца назад +1

    धन्यवाद सर

  • @neeleshnt
    @neeleshnt 2 года назад +2

    ज्या लोकांनी स्वराज्यासाठी प्राण अर्पण केले अशा लोकांना प्रणाम...कुठल्या जातीचे...धर्माचे यापेक्षा त्यांनी दाखवलेली स्वामीनिष्ठ...समर्पण...याचा आदर्श घेणे महत्त्वाची वाटते

  • @yaduvirpatil5010
    @yaduvirpatil5010 11 месяцев назад +2

    भोसले सर तुम्ही प्रत्येक विडीयो तर्कशुद्ध मुद्देसुद , अभ्यासपूर्ण आणि सप्रमाण मांडता . त्यामूळे मी तुमचा आयुष्यभर ऋणी आहे . दुर्दैव आहे या महाराष्ट्राचे जिथे आपल्याच शुरवीरांच्या जिवन गाथेवर संशय घेतला जातो. तुम्ही करत असलेल्या अथक प्रयत्न आणि निस्वार्थ ज्ञानदानाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. आपल्या कामास माझ्या मनापासून भरपूर शुभेच्छा आणि परमेश्वराकडे हिच प्रार्थना करतो की तुम्ही सोडवत असलेल्या वैचारीक गुंत्यात तुम्हाला यश मिळो आणि आपल्या राष्ट्राचे कल्याण होवो .

  • @girish3011
    @girish3011 2 года назад +2

    ऐतिहासिक साधनांवर आधारित छान माहिती सांगितलीत. धन्यवाद.

  • @sanjivpandav9736
    @sanjivpandav9736 Год назад +2

    अप्रतिम माहिती आहे 🙏 जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩🚩

  • @shrirangpate4800
    @shrirangpate4800 2 года назад +8

    ते निश्चित नव्हते कारण ते देशपांडे आहेत.
    तिथे ऐखादा सय्यद किंवा मुहंम्मद होता हेच आपण म्हणाल .कारण आपण सांगतात तेच्च खर् असत बरंका .

  • @maheshdeshpande6477
    @maheshdeshpande6477 2 года назад +9

    मुरार बाजी देशपांडे यांची ही माहिती upload करावी सर यांची माहिती लोप पावत आहे

  • @vinodghorpade4513
    @vinodghorpade4513 2 года назад +4

    Great sir . Good explanation with proof👏 👍 👌

  • @maheshdeshpande6477
    @maheshdeshpande6477 2 года назад +3

    आभारी आहोत साहेब

  • @khandupatil8751
    @khandupatil8751 2 года назад +4

    Great Bajiprabhu Deshpande..

  • @pkjoshi888
    @pkjoshi888 2 года назад +11

    Thanks for your investigated proofs a good answer to communal people

  • @laxmankakade8432
    @laxmankakade8432 5 дней назад

    Abhinandan sir Ashish mahiti Dene Jay shivaji

  • @sanadi8521
    @sanadi8521 2 года назад +13

    Dhanyawadh Saheb ...this is true info with evidences and now there should not be further debate on this...appreciate and thank you very much 👍..Jai Shivrai🙏

    • @tukaramgharal1122
      @tukaramgharal1122 11 месяцев назад

      Tu tyaveli hotas ka. Kahihi sangata. Kahihi prashn upasthit karata. Kahi disani bolal chatrapati shivaji maharajani afajal khanala nahi marale dusaryach koni marale

  • @vaishalithorat1046
    @vaishalithorat1046 Год назад +1

    Ty so much pravin sir tumchi sagali mahiti aikun kharch man khup bharun ale o

  • @saurabhchaturbhuj1557
    @saurabhchaturbhuj1557 2 года назад +69

    हा प्रश्न उपलब्ध होण्याचे कारण म्हणजे जातीवादी बिग्रेडी जंत🥺🙄

    • @dilipghorpade5528
      @dilipghorpade5528 2 года назад +6

      अत्यंत महत्वपूर्ण पत्रे अस्सल पुरावा आहे. धन्यवाद साहेब

    • @sakshikulkarni2750
      @sakshikulkarni2750 2 года назад +1

      @@dilipghorpade5528 tumhi kon te kalale.
      Dhanyavad.
      Prakash s k

    • @hindurashtrakesipahi
      @hindurashtrakesipahi 2 года назад +1

      मराठा हा गद्दार होता नी आहे, संभाजी ब्रिगेड हुन मोठा पुरावा नाही, महाराजांनी उभे आयुष्य मराठा विरोधकांशी लढण्यात घालवले

    • @Patil_Maratha
      @Patil_Maratha 11 месяцев назад +2

      पुरावे आहेत...आपलीच लाल करून इतिहास लिहीला आहे....

    • @user-hv9lc7ig1i
      @user-hv9lc7ig1i 11 месяцев назад

      काकांनी चपटी व चकण्यावर पोसलेल भंगार भुंगार बिग्रेडी गंजडी!

  • @prakashgore822
    @prakashgore822 2 года назад +2

    आपणास शत शत धन्यवाद आणि प्रणाम!🙏🙏🙏

  • @deepakprabhune5006
    @deepakprabhune5006 11 месяцев назад +1

    नमस्कार आणि धन्यवाद! अप्रतिम!!

  • @shrikantdeshpande3167
    @shrikantdeshpande3167 10 месяцев назад +1

    आपण योग्य ऐतिहासिक संदर्भ दिले आहेत,धन्यवाद!अहो भोसले आमच्या नवा इतिहास घडवण्याच्या धंद्यात (काही समाज कंटकांच्या अद्नेनुसार)नका ना खीळ घालु?जय भवानी जय शिवाजी!🚩🙏🏳️‍🌈

  • @dayanandnadkarni207
    @dayanandnadkarni207 2 года назад +24

    शरद पवाराना विचारा. ते त्यांचे लाडके इतिहासकार श्रीमंत कोकाटेना विचारून सांगतील.

    • @santoshgund11
      @santoshgund11 2 года назад +1

      😆😆🤣🤣😃

    • @mahendrasalve3325
      @mahendrasalve3325 2 года назад

      ज्या ज्या वीर मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वतंत्र स्थापना करण्याच्या कार्यात सहभागी होऊन इतिहास घडविला त्या सर्वांना मानाचा मुजरा . 💐💐💐💐💐💐💐💐💐
      जय शिवराय !

    • @Tush-xo1te
      @Tush-xo1te 11 месяцев назад

      😂😂😂👌👍🏻👍🏻

  • @vinodpawar4641
    @vinodpawar4641 2 года назад +2

    खुप खुप महत्वाचे साहेब

  • @sharadchhatre9144
    @sharadchhatre9144 2 года назад +1

    मस्त, भोसले साहेब चांगली माहीती सांगीतली

  • @Educationlovers368
    @Educationlovers368 Год назад +1

    धन्य ते बाजीप्रभू. प्रवीण साहेब छान माहिती दिलीत.

  • @RahulU242
    @RahulU242 7 месяцев назад +1

    Sir🙏🙏🙏🙏

  • @user-zd8kk3kj6r
    @user-zd8kk3kj6r 2 года назад +1

    Dhanyvad

  • @somnathdeshkar
    @somnathdeshkar 10 дней назад

    भोसले सर आपले पुरावे हे सत्य असतात. जय हो वीर बाजी प्रभू.. जय शिवराय

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 11 месяцев назад +1

    आभार व धन्यवाद.

  • @surajdhangar8594
    @surajdhangar8594 4 месяца назад +1

    छान माहीती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏

  • @mangeshingavale3452
    @mangeshingavale3452 2 года назад +5

    छान माहिती दिलीत सर !!!🙏🙏

  • @vinodsawarkar129
    @vinodsawarkar129 11 месяцев назад +1

    सर आपण खूप छान पुराव्यासह विचार मांडता धन्यवाद

  • @shashankdeshmukh6879
    @shashankdeshmukh6879 2 года назад +37

    It was also hidden from people for a long time that Murarbaji and Bajiprabhu Deshpande were cousins. But natural surname of Murarbaji was Deshpande.

  • @f6_tanart737
    @f6_tanart737 2 года назад +2

    Khupach chan vivechan 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vishalnandagavali3703
    @vishalnandagavali3703 2 года назад +1

    Dhanyavaad Sir

  • @dhananjayshinde5244
    @dhananjayshinde5244 Год назад +1

    Kharech khup Chan apratim mahiti aahe ji itihas kharech sangnari

  • @shripadwarudkar6487
    @shripadwarudkar6487 6 месяцев назад +1

    सत्यशोधना बद्दल ... मनःपूर्वक नमन...

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 11 месяцев назад +1

    खरी माहीती दिली धन्यवाद.

  • @suryakantparkar9003
    @suryakantparkar9003 10 дней назад +1

    अभ्यासपूर्ण vidio.

  • @ManojAmshekar
    @ManojAmshekar 2 года назад +2

    वाह, अत्यन्त महत्त्वाची माहिती समोर आणली

  • @sarkarji960
    @sarkarji960 2 года назад +11

    शूरवीर बाजीप्रभु सारख्या स्वामिनिष्ठ बांदल वीराबद्दल असं साशंक असणाऱ्या सोशल मीडिया वरील डुकरांना ही माहिती भेटलीच पाहिजे म्हणजे कशी त्यांची जळेल 😡😡😡
    जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🙏

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 11 месяцев назад +1

    सर आपले खूप खूप आभार सोन देणाऱ्याचे सोन वितळवले बद्दल.

  • @ushakeni9651
    @ushakeni9651 Год назад +1

    Dhnyawad sir

  • @shrikantchaudhari739
    @shrikantchaudhari739 2 года назад +11

    अस म्हणणे म्हणजे उद्या कोणी विकृतीने पछडलेल्या वेड्याने शिवाजी महाराज नावाची व्यक्ती खरोखर होऊन गेली का असा मुर्खासारखे प्रश्न उपस्थित करण्यासारखे आहे किंवा शिवाजी महाराज आग्र्याला गेलेच नव्हते म्हणण्यासारखं आहे..

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 Год назад +1

    खूप छान माहिती दिली

  • @AajanmaHindu
    @AajanmaHindu 2 года назад +2

    फार छान विडिओ! जय शिवराय !!

  • @gajanansahatonde8431
    @gajanansahatonde8431 Год назад +1

    धन्यवाद सर
    जय भवानी जय शिवराय 🙏

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 11 месяцев назад +2

    शत शत प्रणाम त्या मावळ्यांना.

  • @sachinsawant8490
    @sachinsawant8490 Год назад +1

    धन्यवाद साहेब खूप छान माहिती.

  • @narendrachavan9875
    @narendrachavan9875 2 года назад +2

    Chan mahite

  • @allinoneinformation7133
    @allinoneinformation7133 Год назад +2

    धन्य आहात सर आपण
    आज आपण खूप गाजलेल्या इतिहासकारांना आपल्या अस्सल इतिहास संशोधनाने मागे टाकले आहे....

  • @vinitakulkarni573
    @vinitakulkarni573 2 года назад +3

    आपण केलेले कार्य महान आहे खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठे काम चालू आहे
    आपणास खूप खूप शुभेच्छा अभिनंदन

  • @amoddighe545
    @amoddighe545 2 года назад +1

    खुप सुंदर आणि आभ्यासपुर्ण विवेचन.

  • @Nikhil-jv5kn
    @Nikhil-jv5kn Год назад +1

    Bhosale Sir me ek Shiv Etihas premi aahe mala tumchi bhet ghyayla aani aapkyakadun baryach goshti shikayla nakkich awdel
    Respect & Love from USA 🇺🇸
    Jai Maharashtra Jai Shivray 🙏

  • @shireeshapte
    @shireeshapte 2 года назад +2

    फार छान माहिती दिलीत