वाढलेला वात - 10 उपाय! कारण आणि लक्षणांसहित! सांधेदुखी, मणक्यांचे आजार इ.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • शरीरात वाढलेला वात दोष हा आमवात, संधिवात, गाऊट, सायटिका, मणक्यांचे आजार इ. रूपात प्रकट होऊ शकतो. हा वात विशेषतः पावसाळ्यात अधिक प्रमाणात वाढतो. वात कमी कसा करावा? वात का वाढतो? वात वाढल्याने काय होते? how to balance Vata Dosha? वात का उपाय क्या है? वात कम करने के उपाय? असे अनेक प्रश्न वारंवार विचारले जातात.
    या व्हिडिओमध्ये पावसाळ्यात वात का वाढतो, वात वाढण्याची काय लक्षणे आहेत आणि वात कमी करण्यासाठी 10 सोपे उपाय ही माहिती सांगितली आहे.
    In Ayurveda there is a concept that where there is pain in body, there is vitiated Vata Dosha behind this. knee joint pain, swelling, bodyache, sciatica pain, back pain, neck pain etc are due to imbalanced Vata dosha. ln this video, you will get information about why Vata aggravates during rainy season or monsoon? what happens when Vata gets vitiated or aggravated? and 10 simple home remedies to balance this Vata dosha! ‪@drtusharkokateayurvedclinic‬
    #vatadosha
    #वात
    आपल्या चॅनलवरील इतर काही महत्त्वाचे व्हिडिओ
    दूध तुपाचे 21 फायदे
    • Benefits of ghee/ दूध ...
    पित्त होण्याची कारणे
    • पित्त वाढवणारी 9 कारणे...
    संधिगत वात /गुडघेदुखी/ Joint pain घरगुती उपाय: • संधिगत वात /गुडघेदुखी/...
    खजूर खाण्याची योग्य पद्धत खजुराचे फायदे
    • कोणते खजूर best? कधी ?...
    उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय
    • शरीरात वाढलेली उष्णता ...
    केसांच्या समस्या- हमखास यशस्वी उत्तरे! हेअर केअर रुटीन
    • केसांचे प्रश्न-हमखास य...
    पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipation home remedy: • पोट साफ होण्यासाठी घरग...
    This video also includes information about
    वात का वाढतो?
    वात उपाय
    गुडघेदुखी
    सांधेदुखी
    वाताचे आजार
    वात व एरंड तेल
    वात व तीळ तेल
    वात कमी कसा होतो?
    मणक्यातील गॅप
    Balancing Vata disha
    Vata and Garlic.
    Disclaimer / अस्विकरण
    या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
    तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.
    आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!
    डॉ तुषार कोकाटे.

Комментарии • 2,9 тыс.

  • @meena_mhatre
    @meena_mhatre Месяц назад +32

    Dr.Kokate, आपण सांगितल्याप्रमाणे मला हा वाताचा त्रास पावसाळ्यात खूप वाढला आहे. तुम्ही सांगितलेली सर्व लक्षणे मी अनुभवत आहे. त्यामुळे मला हे सर्व पटले आहे. धन्यवाद.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад +4

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

    • @user-hc8jr8wc1p
      @user-hc8jr8wc1p Месяц назад

      ​Pppppyy9yy

  • @barkatali5194
    @barkatali5194 Месяц назад +80

    डाॅ.साहेब आपण अतीशय ऊपयूक्त आणी परफेक्ट माहिती सांगीतलीत धन्यवाद कारण मला वात झाला होता मी जागेवरून हालूही शकत न्हव्हतो एक महिना पेन किलर खाल्यावर 2ते 3 तासानी चालत होतो पेन कीलरचा प्रभाव कमी झाल्यावर पुन्हा तीच परीस्थीती व्हायची कुवैत देशात औशद घेऊन काहिच फायदा झाला नाही भारतात येऊन एक छोट्याशा डाॅ.ने बरे केले वाटले न्हव्हते मी पुन्हा चांगला होऊ शकेन पण आता मी कुवैत मधे काम करत आहे एक अनुभव आला शरीराला तेल लावत राहील्याने वात होत नाही .आपला दवाखाना कुठे आहे सांगीतलत तर बरं होईल .

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад +5

      हो, शरीराला नियमितपणे तेल लावल्यास वात वाढत नाही. आपण आपला अनुभव आमच्याबरोबर शेअर केला याबद्दल खूप खूप धन्यवाद!
      डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे.
      अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459

    • @vitthalchitale4522
      @vitthalchitale4522 Месяц назад +4

      डाॅ' '.आपण दिलेली व्यखान अत्यांत महत्वाचे दिले आपल्याव्याखाने 80% फरक वाटला धन्यवाद मला मोबाईल नंबर व पत्ता पाठवा .

    • @nakaskars4us338
      @nakaskars4us338 Месяц назад +1

      खुप छान माहिती व ऊपयुक्त सुद्धा.. डॅा. घन्यवाद 🙏🙏

    • @sapanagosavi4922
      @sapanagosavi4922 Месяц назад +1

      Konte chotese Dr saheb sanga mhanje amhalahi fayda hoil

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      @nakaskars4us338 आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @vitthalekade3777
    @vitthalekade3777 Месяц назад +37

    खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏 तुम्हारे भीतर बैठे परमात्मा को मेरा प्रणाम -ओशो 🙏🙏🙏 ए अद्भुत वचन है ओशो के 🙏🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад +6

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

    • @ShivajiKumbhar-yd3gk
      @ShivajiKumbhar-yd3gk Месяц назад +3

      मान खूब गुडगे

    • @user-vj8ld7rv1q
      @user-vj8ld7rv1q Месяц назад +1

      खूपच छान माहिती ,धन्यवाद -

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      @user-vj8ld7rv1q धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!

  • @truptikhavale4702
    @truptikhavale4702 11 дней назад +1

    Khup chan mahiti

  • @sudakshinabelgamwar4070
    @sudakshinabelgamwar4070 12 дней назад +3

    डॉक्टर साहेब अतिशय सुंदर ऊपयुक्त माहिती दिली.खुप खुप धन्यवाद सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  11 дней назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @balkrishnakulkarni1575
    @balkrishnakulkarni1575 Месяц назад +28

    धन्यवाद सर, खुपच उपयुक्त माहिती दिलेली आहे.गुडगे दुःखी, संधीवात यावरील असेच उपयुक्त माहिती मीळत राहो किंवा तुमच्या कडून उपलब्ध होत राहो.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!

    • @jyotigawande9984
      @jyotigawande9984 Месяц назад +1

      Sir Mazi payachi pindli khup dhukte ya sathi upay sanga

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      @jyotigawande9984 व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय काही दिवस नियमितपणे करून पाहिल्यास फरक पडतो, असा अनुभव आहे. या घरगुती उपायांनी जर फरक पडला नाही, तर जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा, धन्यवाद!

    • @user-np1pk4xx1j
      @user-np1pk4xx1j 19 дней назад +1

      वाता संबंधीची माहिती व उपाय काहीही लपून न ठेवता दिल्याबद्दल आपणास अनेक अनेक धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  18 дней назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! आयुर्वेद विषयक अशीच शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारच्या घंटीचे बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल.
      तसेच ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल, तर आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुप्सला शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. धन्यवाद!

  • @ulhaskulkarni2912
    @ulhaskulkarni2912 Месяц назад +8

    अतिशय उपयोगी माहिती मिळाली धन्यवाद सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @shriradharamanmusics7327
    @shriradharamanmusics7327 Месяц назад +46

    Sir Ji 🕉️🙏 खूपच छान माहिती दिली आहे आणि सविस्तर सांगितले आहे 🙏🙏 कोणीच असे सांगत नाहीत केवळ चर्चा करतात प्रॉब्लेम वर पण उपाय सांगत नाहीत 🙏🙏 तूम्ही सहज सांगता खूप खूप आणि खूपच धन्यवाद 🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад +3

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

    • @UmaAmbewadikar
      @UmaAmbewadikar Месяц назад +1

      सर आपण आम्हाला खुप छान उपयुक्त माहिती दिली आपण उपचार सुध्दा सांगितले असे कोणी सांगत नाही जसे काही तो व्हिडिओ आमच्या साठी च होता आपणास खुप खुप धन्यवाद सर मना पासून आपले आभारी आहोत

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

    • @mangalamamidwar8288
      @mangalamamidwar8288 Месяц назад +1

      Khup chhan mahiti mala vat khupaahe

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      @mangalamamidwar8288 वात कमी करण्याचे उपाय: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm

  • @user-du9ij9kx4y
    @user-du9ij9kx4y 10 дней назад +1

    Thanks. डॉक्टर तुम्ही खूप छान आणि उपयोगी माहिती दिलीत मला सध्या हेच सगळे प्रॉब्लेम झाले आहेत जे तुम्ही या व्हिडिओ मध्ये सागितले नक्कीच हे उपाय कामी येतील

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  10 дней назад

      व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास वाताच्या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @somnathahire5604
    @somnathahire5604 День назад +1

    सर खूपच छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Час назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @vijayakhadtare5678
    @vijayakhadtare5678 Месяц назад +9

    सर तुम्ही वात रोगाबद्दल जी माहिती सांगितली आहे ती 18:45 माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे खूप खूप धन्यवाद देव तुम्हाला या बाबत खूप ज्ञान देवो ही प्रार्थना.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो.
      आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटण सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की आपल्याला तसा मेसेज मिळेल.

  • @kishorraut9579
    @kishorraut9579 Месяц назад +17

    सरळ वेदाचा उल्लेख करून समजावल्यामुळे खूप शास्त्रोक्त वाटलं सर, खूप खूप धन्यवाद .

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @user-uf2nl1wy1n
    @user-uf2nl1wy1n Месяц назад +10

    सर, खूप खूप छान माहिती सांगितली आहे.धन्यवाद‌.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @sandhyawankhede5522
    @sandhyawankhede5522 26 дней назад +2

    Thanku sir फारच छान उपयुक्त माहिती दिलीत.धन्यवाद.

  • @gitanjaligaikwad1094
    @gitanjaligaikwad1094 9 дней назад +2

    Khup Chan mahiti dili sir 👌

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 дней назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @kalpanakapure1522
    @kalpanakapure1522 Месяц назад +3

    खुप छान आणि सविस्तर माहिती मिळाली. मनापासून आभार.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @hemantjadhav1336
    @hemantjadhav1336 Месяц назад +4

    अतिशय महत्त्वाचे माहिती मिळाली मी प्रयत्न करुन बघतो

  • @hemangineve4555
    @hemangineve4555 Месяц назад +4

    अतिशय सुरेख आणि सुटसुटीत अशी माहीती दिली आपण धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @shivajigosavi7780
    @shivajigosavi7780 3 дня назад +2

    सर अतिशय चांगली आणि सविस्तर माहिती दिली आणि तुम्ही जे सांगितलेले सर्व सर्व दुखणे विकार फक्त तुम्हाला वातामुळे होते मी हे सर्व अनुभवतोय धन्यवाद सर खूप छान माहिती दिली

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 дня назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      गणपती बाप्पा मोरया🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prajaktaaghav89
    @prajaktaaghav89 Месяц назад +2

    डॉक्टर साहेब खूपच छान आणि दैंनदिन जीवनात उपयोगी अशी माहिती आपण सांगितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      आयुर्वेद विषयक अशाच शास्त्रीय माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, तसेच शेजारचे घंटीचे बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ किंवा माहिती आली, की तुम्हाला त्याचे मेसेज मिळतील. धन्यवाद!

  • @manglachouhan8910
    @manglachouhan8910 Месяц назад +5

    बहुत अच्छी जानकारी धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @hemakulkarni8612
    @hemakulkarni8612 Месяц назад +18

    सर तुम्ही वात या विषयावर v त्याच्यामुळे होणाऱ्या अनेकविध आजारांवर खूप छान माहिती दिलीत. सर्व दुखण्यांचे मूळ व त्यावर उत्तम उपाय सांगितले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. देव तुमचे कल्याण करो .

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!🙏🏻🙏🏻

    • @parveenkaur885
      @parveenkaur885 Месяц назад

      Where do you practice sir?​@@drtusharkokateayurvedclinic

    • @sunitakulkarni6921
      @sunitakulkarni6921 Месяц назад +1

      😅😅😅😅😅😅😊😊

  • @TanviBaba-hj3uz
    @TanviBaba-hj3uz Месяц назад +28

    सर तुम्ही खूप छान समजावून सांगता खूप छान तुमचं बोलण्याची पद्धत आहे आम्हाला खूप आवडली सर नमस्कार सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

    • @sanyogita567
      @sanyogita567 Месяц назад

      Vvarygood​@@drtusharkokateayurvedclinic

  • @niranjanwasnik6008
    @niranjanwasnik6008 Месяц назад +47

    नमसकार सर मला पीत खुप वाढलय पिताचि गाठ पकडली आहे सर मि शेवग्या चि भाजि.रात्रि खाली आणि सकाळी हायपर आशिडिट झाली व गॅस पुर्रण सांघामधे गेला दोन्ही साधे भयकर दुखतात हि पित्त कृती चा मानुस आहे मला आहे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад +4

      पित्त, अपचन, गॅसेस घरगुती उपाय: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijUmge-Tu1mA9jyE_ABpxJB8

    • @varshagurav14
      @varshagurav14 Месяц назад +2

      कोणते पदार्थ खावेत

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад +1

      @varshagurav14 वात कमी करण्यासाठी 11 पदार्थ ruclips.net/video/i8qNd_AjkhM/видео.html

    • @ManjushaKulkarni-zs8zh
      @ManjushaKulkarni-zs8zh Месяц назад +1

      Atyant sundar mahiti abhyspurn vivechan khup khup dhanywad

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! अशाच आयुर्वेदिक शास्त्रीय माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन 🔔 दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल.

  • @user-pl7bs3id7y
    @user-pl7bs3id7y Месяц назад +18

    सर, तुम्ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल आभार.
    मला तीन महिन्यांपूर्वी चिकन गुनिया झाला होता.पण अजुनही हाताचे मनगटात खूप वेदना होतात.
    मी ॲलोपेथिक औषध घेतले आहे.पण काहीच फरक पडलेला नाही.मनगटातील वेदना वातामुळे असतील काय?
    प्लिज मार्गदर्शन करा.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад +1

      व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय काही दिवस नियमितपणे करून पाहिल्यास फरक पडतो, असा अनुभव आहे. धन्यवाद!

  • @jalindarjagtap690
    @jalindarjagtap690 3 дня назад +3

    सर खरोखरच सुंदर माहीती सांगीतली व्हिडिओ करावेत तर असे व्हिडिओ मोठा आहे पण एक एक शब्द महत्वाचा आहे धन्यवाद सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 дня назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती महत्त्वाची वाटल्यास आपल्या ग्रुपमध्ये, नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना शेअर करावी., म्हणजे जास्तीत जास्त लोकांना यापासून फायदा मिळेल. धन्यवाद!

  • @ujjwaladhamne2496
    @ujjwaladhamne2496 12 дней назад +1

    खूप छान माहितीपूर्ण उपाय सांगितले.धन्यवाद.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  11 дней назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @user-tu9hi1jh4n
    @user-tu9hi1jh4n 12 дней назад +2

    Khoop chhan sangta mahiti malahi prachand tras aahe vatacha

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  11 дней назад

      व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास वाताच्या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @shlok.gameing4458
    @shlok.gameing4458 Месяц назад +3

    Thank you dr for your valuable information which is very helpful tome

  • @sachinsable3873
    @sachinsable3873 Месяц назад +9

    सर आपण जास्तीत जास्त घरगुती उपाय सांगून तसेच महाग औषधांचा वापर न करता सल्ला देता.आपल्या सारखे वैद्य रुग्णांसाठी धन्वंतरी पेक्षा कमी नाहीत.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад +2

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो.
      ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

    • @marathimanus5465
      @marathimanus5465 6 дней назад +1

      ​@@drtusharkokateayurvedclinicSir majhe report normel yetat Pan Mala khup tras hoto, sagle sandhe dukhtat ani nasa khup kamjor aahet, hatapayanchi bot ani daat suddha dukhtat, mi Kay karav Sir plz madat kara

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  5 дней назад +1

      @marathimanus5465 व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास वाताच्या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @prishimpi8779
    @prishimpi8779 Месяц назад +11

    अतिशय ऊपयुक्त माहिति दिलि मनापासून धन्यवाद। परमेश्वर आपनास परमेश्वर दीर्घायु देवो ।समाज रूपि परमेश्वर राचि सेवा घडो।

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад +2

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना, ग्रुपला शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक नवनवीन शास्त्रीय माहितीसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे🔔 बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल.🙏

  • @shobhapardhi7787
    @shobhapardhi7787 21 день назад +2

    खूप उपयुक्त माहिती दिली डॉ. साहेब खूप खूप धन्यवाद 🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  21 день назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!

  • @kamalnitturkar66
    @kamalnitturkar66 22 часа назад +1

    Sir mahiti chhan explain Kela Thank you

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Час назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @geetanjalisatale9915
    @geetanjalisatale9915 Месяц назад +24

    आतापर्यंत ऐकलेला सर्वात सुंदर, माहिती देणारा विडिओ, well done Sir 👍🏻

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад +1

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.👍👍🙏🏻🙏🏻

    • @jayashreephatak9513
      @jayashreephatak9513 Месяц назад +1

      Mast mahiti dilit Dhanyavad

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      @jayashreephatak9513 आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!

    • @gangadharaghav5619
      @gangadharaghav5619 Месяц назад +1

      खूप छान माहिती

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      @gangadharaghav5619 धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @chandrakalabankar6392
    @chandrakalabankar6392 Месяц назад +7

    डॉक्टर खूप छानमाहिती दिलीत..मला सा सर्व हीच लक्षणे आहेत...नक्कीच प्रयत्न करीन.धन्यवाद डॉक्टर🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @askg9479
    @askg9479 4 дня назад +2

    हलो डाॅ.साहेब तुम्ही खुप छान माहिती दिली धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 дня назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @shashwatisawant6617
    @shashwatisawant6617 6 дней назад +1

    Khup chan video like so much sir Thank you so much ❤🎉

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  5 дней назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @shalinibarbade4775
    @shalinibarbade4775 Месяц назад +6

    Dr. आपण सध्या आणि सोप्या भाषेत खुपं छान आणि उपयोगी वाता बाबत माहिती सांगितली आहे धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @ushamandke6961
    @ushamandke6961 Месяц назад +10

    डॉक्टर कोकाटे साहेब वात विकारावर तुम्ही खूपच छान माहिती सांगितली आहे मलाही चार-पाच वर्षे झाली वाताचा खूप त्रास होत आहे मी समक्ष आपणाशी फोनवर बोलले तर चालेल का मेसेज किती लीहीणार तरी मी आपणास केव्हा फोन केला तर चालेल याबद्दल आपण सांगावे ही रिक्वेस्ट🎉🎉

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे.
      अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459

  • @SuvarnaNaram
    @SuvarnaNaram Месяц назад +4

    डॉक्टर खूपच छान माहिती दिली थँक्यू

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @rekhakamble7729
    @rekhakamble7729 День назад +1

    धन्यवाद सर 🙏

  • @sugandhapathre8158
    @sugandhapathre8158 Месяц назад +4

    खुप छान माहिती मलाही वाताचा त्रास होतो आहे ‌
    धन्यवाद सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!

  • @user-we9hq9nf2t
    @user-we9hq9nf2t Месяц назад +6

    वातविकारा वरील उपाय आपण खूपच सोप्या भाषेत समजावून सांगितले आहेत . इतकी उत्तम माहिती सर आपण दिली आहे . धन्यवाद😊

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад +1

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @suchitachavan1619
    @suchitachavan1619 Месяц назад +12

    धन्यवाद सर खूप छान वातावर माहिती दिली 🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @user-rg7tv5yv7l
    @user-rg7tv5yv7l 12 дней назад +1

    आपण खूप छान माहिती दिली आहे.
    सांधेदुखी आहे साजो Sazo 1000, folitrax 10 & 15 mg, शनिवार,रविवार तसेच folvite 5 मग आशा अशा गोळ्या चालू होत्या त्या आता बंद केलेल्या आहेत पुढे मी काय करावे सध्या तरी वात कंट्रोल मध्ये आहे.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  10 дней назад

      येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग काही सांगणे योग्य ठरेल. धन्यवाद!

  • @balajihullale3350
    @balajihullale3350 3 дня назад +1

    डॉ्टरसाहेब धन्यवाद तुमच्या संगण्याबधल धन्यवाद जय श्री राम

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 дня назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती महत्त्वाची वाटल्यास आपल्या ग्रुपमध्ये, नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना शेअर करावी., म्हणजे जास्तीत जास्त लोकांना यापासून फायदा मिळेल. धन्यवाद!

  • @Minakshi-nj6qk
    @Minakshi-nj6qk Месяц назад +5

    Khup chan mahiti dili sir tumhi majhe hata payache sandhe khup dukhtat thank you sir

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад +1

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @jayashreekamble5162
    @jayashreekamble5162 Месяц назад +6

    Thanks sir Chan mahiti dili❤

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @rachanagodkar776
    @rachanagodkar776 Месяц назад +4

    वाता विकारांवर छान माहिती दिली सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!

  • @vivekanandmuley2003
    @vivekanandmuley2003 Месяц назад +2

    Khupach Sundar mahiti,Ani upay atishay Sundar sangitali thanks

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @hrishikeshkant
    @hrishikeshkant Месяц назад +4

    खूपच उपयुक्त माहिती

  • @BaburaoKhadake
    @BaburaoKhadake Месяц назад +10

    डॉक्टर खूप खूप आभार । धन्यवाद ।अशीच माहिती देत रहा ।🙏🙏🙏🙏🙏🙏🙏।

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад +2

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @pragatikalankar7740
    @pragatikalankar7740 Месяц назад +3

    सर मला पण ही सगळी लक्षणं आहेत आणि मुंग्या पण खूप येतात.हा त्रास पावसाळ्यातच होतो . तुम्ही सांगितलेले उपचार खूप उत्तम ..Thank you 🙏🏻

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना, ग्रुपला शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक नवनवीन शास्त्रीय माहितीसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे🔔 बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल.🙏

    • @rautfurfurniture1362
      @rautfurfurniture1362 Месяц назад +1

      छान वाटला भांडी घाटातील डाव्या पायाला मुंग्या येतात डॉक्टर साहेब धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास वाताच्या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @sadhanalanjewar5184
    @sadhanalanjewar5184 7 дней назад +1

    खूप छान माहिती सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  7 дней назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @sitarambakale791
    @sitarambakale791 15 дней назад +1

    सर वाता बद्दल खूप म्हणजे खूपच छान माहिती सांगितली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. एवढी सविस्तर माहिती आज पर्यंत कोणीही सांगितली नाही.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  14 дней назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @manishaharde7128
    @manishaharde7128 Месяц назад +3

    त्रिवार धन्यवाद. बोलायला (विचार मांडायला शब्दच नाही.) आपल्या भारत भूमीच्या आयुर्वेदला त्रिवार नमस्कार. शेवटी आपलं ते आपलंच असते. 12ही महिन्यांत ऐकलेले उपाय सुरु आहेत (असतातच). :) 🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏
      आमच्या नियमित दर्शकांच्या प्रतिक्रिया या नेहमीच आमचा उत्साह वाढवतात.
      ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @meenag3832
    @meenag3832 Месяц назад +2

    खूपच उत्तम प्रकारे विश्लेषण करून वात बाबत समजावले आहे.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @shindes7519
    @shindes7519 Месяц назад +4

    खूपच छान माहिती सांगितली डॉक्टर धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही नक्की पाठवा. धन्यवाद!!

  • @neelamsukale2644
    @neelamsukale2644 Месяц назад +3

    खुप छान माहिती दिली sir Thanku 💐💐💐🙏🏻

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @user-ho5ff7ox9b
    @user-ho5ff7ox9b Месяц назад +4

    Very good knowledgement vidio thannks

  • @pratapdapke2102
    @pratapdapke2102 Месяц назад +1

    खूप खूप धन्यवाद तुमचा व्हिडीओ खूप आवडला व खूप फायदेशीर आहे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @vijayachaudhary3955
    @vijayachaudhary3955 Месяц назад +1

    खूप छान माहिती मिळाली. उपायही सोपे आणि घरगुती सर्वांना करण्याजोगे आहेत .
    खूप खूप धन्यवाद.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना, ग्रुपला शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      आयुर्वेद विषयक अशाच शास्त्रीय माहिती करता चॅनल सबस्क्राईब करा, शेजारचे घंटीचे🔔 बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल.

  • @nalinimagar3074
    @nalinimagar3074 24 дня назад +3

    वात विकारांवर खुप छान माहिती दिली.धन्यवाद.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  23 дня назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @francisjoseph5432
    @francisjoseph5432 Месяц назад +3

    वाता बद्दल खूप चांगली माहिती दिली याबद्दल धन्यवाद सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे 🔔 बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!

  • @user-ls2tz5om6n
    @user-ls2tz5om6n Месяц назад +4

    सर खुप छान माहीती दीलात धन्यवाद

  • @manjiriansingkar7896
    @manjiriansingkar7896 Месяц назад +1

    खूप छान नी उपयुक्त माहिती सांगितलीत डॉ क्टर! खूप खूप धन्यवाद!

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @vinaywaingankar1964
    @vinaywaingankar1964 Месяц назад +3

    डॉक्टर खूप छान सविस्तर माहिती सांगितली. त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @padmajakulkarni5317
    @padmajakulkarni5317 Месяц назад +3

    Sir aapan khup Chan mahiti dili
    Thank you so much

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे 🔔 बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!

  • @RanjanaBadgujar-g7t
    @RanjanaBadgujar-g7t Месяц назад +3

    डॉक्टर तुम्ही फार चांगली माहिती दिली धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🏻🙏🏻व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक 👍करा तसेच आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुप्सना, परिचितांना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      आयुर्वेद विषयक असेच नवनवीन विषयांवरील शास्त्रीय व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच शेजारचे घंटीचे बटन🔔 दाबा म्हणजे नवीन माहिती किंवा व्हिडिओ आला, म्हणजे तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल. धन्यवाद!

  • @user-eq1en6hw2o
    @user-eq1en6hw2o 5 дней назад +1

    धन्यवाद सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  5 дней назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @AnnapurnaKitchen
    @AnnapurnaKitchen Месяц назад +1

    खूप छान विडिओ 👌पहिल्यांदा अशी अगदी व्यवस्थित माहिती मिळाली. धन्यवाद डॉक्टर 🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना, ग्रुपला शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक नवनवीन शास्त्रीय माहितीसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे🔔 बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल.🙏

  • @bannorerekha3982
    @bannorerekha3982 Месяц назад +8

    मुळव्याध भंगदरवर घरगुती उपाय सांगा

  • @manjugurjar8241
    @manjugurjar8241 Месяц назад +11

    छान detailed उपयुक्त फार सुंदर माहिती.. एरंडेल गुडघेदुखी वर लावले तर उपयोगी ahe का.. एरंडेल तेल वर video आवडेल नक्की ch

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад +1

      त्या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येत आहे. आपला चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल.धन्यवाद!

  • @ashalatanirali1982
    @ashalatanirali1982 Месяц назад +7

    आज पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ पाहिला ऐकला

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 "वात कमी करण्यासाठीचे काही आहारातील पदार्थ" हा नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर आला आहे, तोही नक्की पहावा. ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!

  • @swatinamjoshi9414
    @swatinamjoshi9414 Месяц назад +1

    खूप चांगले सांगितले तुम्ही. खूपच उपयोगी माहिती दिलीत. धन्यवाद डॉक्टर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @ashanawale8752
    @ashanawale8752 Месяц назад +3

    नमस्कार डॉक्टर आपण खूपच वाता बदद्ल खूप छान माहिती दिली धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @user-bu6hv1gd6s
    @user-bu6hv1gd6s Месяц назад +4

    सर माझ्या पायात वाकडं हो जा तू लवकर नीट नाही होता तर काहीतरी उपाय सांगा🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास वाताच्या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @sanjivanishinde1766
    @sanjivanishinde1766 Месяц назад +3

    धन्यवाद sir🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @user-jr4dg4yq1x
    @user-jr4dg4yq1x Месяц назад +3

    🙏धन्यवाद डॉ. खरच खुप गरज होती ह्या सल्ल्याची. हे सर्व वाताचे प्रकार मला व माझ्या नवर्याला होत आहे. तुम्ही सागितले ते मी करत जाइल🙏🙏🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो. आयुर्वेदिक विषयक आरोग्यविषयक नवीन नवीन माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटण सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की आपल्याला तसा मेसेज मिळेल.

  • @ujjwalapethkar7968
    @ujjwalapethkar7968 Месяц назад +4

    Sir,namste tumi sangitleli mahiti khup upyogi aahe ,tumchi sannyachi padat khup chan sopi aahe,mazya sathi khup upyogi aahe ,mala bp chi tras hahe kami honyache upay sanga

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад +1

      येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!

    • @user-jg6fh8iq7j
      @user-jg6fh8iq7j Месяц назад +1

      चांगली माहीती आहे आगदी शभर टक्के बरोबर आहे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      @user-jg6fh8iq7j आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!

  • @raveenapatil4146
    @raveenapatil4146 Месяц назад +2

    Khup chan information

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @archanavadnere3776
    @archanavadnere3776 16 дней назад +1

    डॉक्टर साहेब नमस्कार खूप सुंदर माहिती दिली मला तर खूप जे जे मला होतं तेच तुम्ही सांगितलं मला पण खूप आत आहे शरीरामध्ये माझा प्रत्येक अवयव दुखतो त्याच्या मागे फक्त वादच आहे आता मला कळले तुम्ही खूप छान माहिती दिली त्याच्याबद्दल थँक्यू धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  15 дней назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!

  • @user-vi9hr8wu4y
    @user-vi9hr8wu4y Месяц назад +6

    खूप छान माहिती सांगितली सर. 🙏. माझं सिझर मुळे पोट,मांड्या सुटल्या आहेत प्लीज त्यावर उपाय सांगा आणि मला मणक्यात पिंजरीत गॅप सांगितलं आहे तर plz उपाय सांगा.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास वाताच्या सर्व तक्रारींना चांगला आराम पडतो, असा अनुभव आहे.धन्यवाद! Stay connected, keep watching!

    • @Mahiraskitchen15
      @Mahiraskitchen15 Месяц назад +1

      Mala pan hach problem aahe 😢

  • @rujutapatil2862
    @rujutapatil2862 Месяц назад +5

    छान माहिती मिळाली अतिशय
    उपयुक्त ...वाताबरोबर मला cholestrol ahe... तूप चालेल का

    • @SA-lh2sq
      @SA-lh2sq Месяц назад

      Same question

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад +1

      कोलेस्ट्रॉल आणि दूध तूप यासंदर्भात सविस्तर माहितीसाठी खालील प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की पहावेत, धन्यवाद!
      Ghee benefits | सकाळी दूध तूप घेण्याचे फायदे: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijXmXqUe41W6Y7SC9r2RCF_z

  • @vinayakmane1000
    @vinayakmane1000 Месяц назад +2

    Atyacya payachi jaljal hote upay sanga

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      ruclips.net/video/vS6MSxga2C8/видео.html
      सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!

  • @vinitadharankar413
    @vinitadharankar413 Месяц назад +1

    खूपच छान माहिती दिलीत. समजावण्याची पद्धत योग्य.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  26 дней назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @ashwinichavare1502
    @ashwinichavare1502 Месяц назад +2

    Thanku so much dr

  • @chayakuche6298
    @chayakuche6298 Месяц назад +3

    .सर मलाडाव्या गुडघ्याचाखूप त्रास त्यावर मला थोडा उपाय सांगाआणि आता हा व्हिडिओ मी पाहिलाहे उपाय मी स्वतः करून पाहिलंमाझा विश्वास आहे की वात थोडा कमी होईल
    तुम्ही खूप छान माहिती दिली सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      वात कमी करण्याचे उपाय: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm

  • @VijayChaskar-gx4ty
    @VijayChaskar-gx4ty Месяц назад +3

    सर अभिनंदन चांगली माहीती दीली

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @bhagyashreghongde4494
    @bhagyashreghongde4494 Месяц назад +2

    माझी एक वर्षा ची नात आहे.तिच्या पाया मध्ये खूप वात येतो.ती खूप रडते.तर उपाय सूचवा.

  • @aparnak5180
    @aparnak5180 11 дней назад +1

    खुपच छान वात न होण्यासाठी कशी काळजी घ्यावी या बाबतीत खूप छान माहिती सांगितली धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  10 дней назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @UjjwalaShingare
    @UjjwalaShingare Месяц назад +2

    Thanks for your information

  • @manishajagtap5537
    @manishajagtap5537 Месяц назад +3

    वात‌ अ असेल त्यांनी कोणते कोणते ज्यूस घ्यावे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      वात कमी करण्याचे उपाय: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm

  • @gegagago1384
    @gegagago1384 Месяц назад +5

    माझा खांदा खूप दुखतो असह्य वेदना होतात

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      वात कमी करण्यासाठी व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय करून पाहावेत. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @manjushaswami4325
    @manjushaswami4325 Месяц назад +4

    गायीचं तूप ओरिजनल मिळणं खूप कठीण काम आहे .

  • @subhashshinde4219
    @subhashshinde4219 Месяц назад +1

    अतिशय महत्वाची माहीती दिले बद्दल धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे 🔔 बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!

  • @sunandajedhe3813
    @sunandajedhe3813 Месяц назад +2

    खूप छान माहिती सांगितली करून पाहते

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो.

  • @user-hb9ci3qy8b
    @user-hb9ci3qy8b Месяц назад +1

    खूप छान समजावून सांगितले आहे खुप खुप धन्यवाद सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!

  • @DattaBande-gw5eb
    @DattaBande-gw5eb Месяц назад +1

    आपण खूप छान माहिती दिली
    धन्यवाद सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 Месяц назад +1

    धन्यवाद इतकी व्यवस्थित महत्वाची माहिती
    दिलीत नमस्कार