यू ट्यूबवरची सर्वांत उत्तम खिचडी रेसिपी...साबूदाणा भिजविण्यापासून फोडणीत काकडी, खोबरे घालण्यापर्यंत सर्व टिप्स नवीन आणि उपयुक्त आहेत.पारंपारिक रेसिपींना तुम्ही नेहमीच आपला खास टच देता,हे पुन्हा एकदा सिद्ध झाले!मनःपूर्वक धन्यवाद....
नमस्कार काकू उपवासाची काय मस्त ऊसळ शिकवलात. पाहून मजा आली. अमचा कडे सर्वांना हमखास आवडते .केव्हा पण नाश्ता म्हणून बनते.मुलांचा टिफिन मधे ही देतात. कृति अगदी अशीच करतात.रात्री च साबुदाणा भिजत घालतानां पाहिलय. भाजलेल खोबर कीस जरा जास्तच व साबुदाणा वाढण्या पूर्वी मिक्स करतात. जेणेकरून कुरकुरीत खमंग सुवासिक लागतो.कधी ओल्या नारळाचा चव ही घालतात.काकडी ऐवजी बटाट्याची परतलेली लांब काप ,काचर्या घालून असा प्रकार ही करतात.तो पण चविष्ट होतो. दह्याची चटणी तर हवीच.अगदी अशीच करतात.बस अजून जरा पातळ .म्हणजे वयस्करांना नीट कालवून खाता येते.आणी वरून कढीलिंबाची पाने अख्खी लाल मिरची ची फोडणी ही टाकतात.कोणी चुरून चांगल तिखट खातात न.उपवासाला कढीलिंब चालत नाहीं म्हणून बिना फोडणी ची च सुरुवातीला च वेगळी काढून ठेवतात. बर्याच वेळा उकडलेला बटाटा मिसळून वडे करतात.ते ही मस्त खमंग होतात. मुलांना फार आवडतात . नेहमी प्रमाणे रेसीपी छान शिकवलात. लाईक बनतेच ,पाठवली बर.धन्यवाद.
आपण खूप छान सांगितले. प्रत्येक सोमवारी आम्ही उपवासाची खिचडी करतो. आम्ही कोल्हापूरला राहतो. इकडे उपवासाला काकडी खात नाहीत. आम्ही बटाटे वापरतो. उपवास नसताना काकडी वापरून प्रयोग करून पाहायला काहीच हरकत नाही. धन्यवाद. 🙂🙂 च
🙏 मी तुमच्या रेसिपी नेहमीच बघत असते . खुपच छान आणि सोप्या करून सांगितलेल्या असतात . आत्ताच साबुदाणा खिचडीची रेसिपी पाहिली . यामध्ये please माणशी किती घ्यावे याचे प्रमाणसुध्दा सांगितले तर फारच बरे होईल. कृपया तेवढा अंदाज सांगावा ही विनंती
ताई साबुदाणा खिचडीची रेसिपी खुप छान सांगितली तुमच्या प्रमाणे तिखट घालून नक्कीच खिचडी करुन बघेन मला एक सुचवावेसे वाटते की, साबुदाणा भिजत घालताना एक टिस्पून दुध घातले तरी साबुदाणा खुप छान मोकळा भिजतो.
Mastttt!! Tonya la pani sutla!! Mati chi bhandi Kashi valvaychi bina unha(sunshine) cha and Kashi store karaychi pls video Karan ki saglya apartments la un (sunshine) nahi yet,Ani jar Mati chi bhindi neat dry nahi Khali tar fungus lagte??
Kup chan chanch khichdi dhakavali .dhanyawad. me agodar lal thikat ani jeere takaycha . Pan nahi chalat ase yukun band kele hote.pan chav lagat navti ,lal thikhta shivay .aata Matra mahiti zale chalate. Aata taknar ani khanar. Ani chatani pan banvnar.
खुपच छान काकू 😊👌 काकू, मी माझी आई आणि माझी आज्जी ला सुद्धा तुमचे videos खुप आवडतात अश्याच आम्हाला ज्ञानवर्धक गोष्टी आणि छान छान Recipies सांगत रहा। धन्यवाद 🙏
खूपच छान खिचडी करण्याची कृती
यू ट्यूबवरची सर्वांत उत्तम खिचडी रेसिपी...साबूदाणा भिजविण्यापासून फोडणीत काकडी, खोबरे घालण्यापर्यंत सर्व टिप्स नवीन आणि उपयुक्त आहेत.पारंपारिक रेसिपींना तुम्ही नेहमीच आपला खास टच देता,हे पुन्हा एकदा सिद्ध झाले!मनःपूर्वक धन्यवाद....
खूप खुप धन्यवाद असाच लोभ व प्रेम असूदेत, असे अभिप्राय वाचला की हुरूप येतो, व नव्या जोमाने काम करावेसे वाटते
@@AnuradhasChannel ध
अनुराधा ताई तुमच्या रेसिपी बघून मी चकल्या केल्या अतिशय सुंदर झाल्या
नमस्कार काकू
उपवासाची काय मस्त ऊसळ शिकवलात. पाहून मजा आली. अमचा कडे सर्वांना हमखास आवडते .केव्हा पण नाश्ता म्हणून बनते.मुलांचा टिफिन मधे ही देतात.
कृति अगदी अशीच करतात.रात्री च साबुदाणा भिजत घालतानां पाहिलय.
भाजलेल खोबर कीस जरा जास्तच व साबुदाणा वाढण्या पूर्वी मिक्स करतात.
जेणेकरून कुरकुरीत खमंग सुवासिक लागतो.कधी ओल्या नारळाचा चव ही घालतात.काकडी ऐवजी बटाट्याची परतलेली लांब काप ,काचर्या घालून असा प्रकार ही करतात.तो पण चविष्ट होतो.
दह्याची चटणी तर हवीच.अगदी अशीच करतात.बस अजून जरा पातळ .म्हणजे वयस्करांना नीट कालवून खाता येते.आणी वरून कढीलिंबाची पाने अख्खी लाल मिरची ची फोडणी ही टाकतात.कोणी चुरून चांगल तिखट खातात न.उपवासाला कढीलिंब चालत नाहीं म्हणून बिना फोडणी ची च सुरुवातीला च वेगळी काढून ठेवतात.
बर्याच वेळा उकडलेला बटाटा मिसळून वडे करतात.ते ही मस्त खमंग होतात.
मुलांना फार आवडतात .
नेहमी प्रमाणे रेसीपी छान शिकवलात. लाईक बनतेच ,पाठवली बर.धन्यवाद.
किती छान लिहीले ताई खूप धन्यवाद 🙏🙏
@@AnuradhasChannel
खूप आभार..
आपण रेसिपी करताना पाहून आनंद होतो व माझी च प्रेमळ काकू आमचे आवडते पदार्थ स्वच्छते ने निगुति ने करत आहे अस वाटत.
खूपच छान साबुदाणा खिचडी
तुमचे किचन फारच छान प्रसन्न वाटते
काकू खिचडी मस्तच करून दाखवलीत ,आता करून बघेन पुढच्या वेळी
स्वयंपाक घरातील तांब्यापितळीची भांडी फारच सुंदर आहे त.
हो ना जवळजवळ शंभर वर्षांपूर्वीची भांडी असते ती मलाही आवडतात पितळेची भांडी धन्यवाद
Khup chan uddaya ch bnvte. Thank you🙏
खुप छान रेसिपी दाखविली मला ही पद्धत खूप आवडली 👌👌👍👍
काकडी घालण्याची पद्धत खुपच छान मस्त नक्कीच करून बघणार धन्यवाद
Khup sunder and tasty.
खूप धन्यवाद
Khubch chan ......Apratim.....
..
Awesome khichadi 😋😋😋😋😍😍😍
मी आज बनवली
खरंच खूप मस्त झाली
चतनि तर खूपच टेस्टी झाली
Thanks..
धन्यवाद
Khup bhari👌👌👌
आपण खूप छान सांगितले. प्रत्येक सोमवारी आम्ही उपवासाची खिचडी करतो. आम्ही कोल्हापूरला राहतो. इकडे उपवासाला काकडी खात नाहीत. आम्ही बटाटे वापरतो. उपवास नसताना काकडी वापरून प्रयोग करून पाहायला काहीच हरकत नाही. धन्यवाद. 🙂🙂
च
नक्की करून बघा व चव आवडली तर मला कळवा 🙏🙏
खुप छान साबुदाणा खिचडीची रेसिपी/recipe दाखविल्यबद्दल धन्यवाद!
Khup Chan Recipe
Khup chan kaku amhala tumcha recipe khup avdtat
🙏 मी तुमच्या रेसिपी नेहमीच बघत असते . खुपच छान आणि सोप्या करून सांगितलेल्या असतात . आत्ताच साबुदाणा खिचडीची रेसिपी पाहिली . यामध्ये please माणशी किती घ्यावे याचे प्रमाणसुध्दा सांगितले तर फारच बरे होईल.
कृपया तेवढा अंदाज सांगावा ही विनंती
आज मी पहील्यांदा तिखट घालून खिचडी बनवायला आईला सांगितले .तीने उत्तम केली.खुप छान चव आली होती.धन्यवाद
नक्कीच करुन बघेन. मला खूपच आवडतात तुमच्या सगळ्याच रेसिपी
धन्यवाद
Khup chan thodi veglya padathichi recipe tumhi dilit, 🙏
खुप छान. काकडीचा वापर करण्याची नविन गोष्ट शिकायला मिळाली.
Anuradha tai sambudaneche kichadi manje mazhe fav dish
Apratim sabudana khichdi
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽 atishay sunder aahe receipe👍👍👍👍👍
आम्ही ट्राय केली ... खूप छान झाली होती... Thank You
छान!
Nice recipe kaku
खूप धन्यवाद
Didi chaan Recipe Aahy
Superb! Anutai . मला खुप आवडली ही रेसिपी.
ताई साबुदाणा खिचडीची रेसिपी खुप छान सांगितली तुमच्या प्रमाणे तिखट घालून नक्कीच खिचडी करुन बघेन मला एक सुचवावेसे वाटते की, साबुदाणा भिजत घालताना एक टिस्पून दुध घातले तरी साबुदाणा खुप छान मोकळा भिजतो.
नमस्कार , अरे वा खूप छान टीप नक्की मी करून बघिन धन्यवाद
Very nicely explained
धन्यवाद
Sabudana khichdichya khup recepies pahilya pan tumchi sarvat uttam recepie
Very nice👌
Khupach cchan !! Bolata bolata dilelelya tips agadi upyukta aahet
Khupach chaan receipe astat tumche . Any ghari roj ky banwaich j1 hya prashna asto . Tumche receipes baghun khup ky shikaila bhetla . Thanks mam
p
खूप छान झाली खिचडी काकू.. thnku so much
खुप छान झाली खिचडी
छान च ताई
Massst navin vatle karun baghte
साडी लय भारी 😍
Aprtim Anuradhatai dhnavad.
आई तुम्ही मला खुप आवडल्या धन्यवाद
Khup chhan .tumchi modak pith ghari kase karayecha te sanga
वा! काकडी घालून खिचडी पहिल्यांदाच पाहिली.
धन्यवाद
Masstt 👌👌👌
Mi srv recipes try karte . Tumchya kaku👏🤩
अनुराधा ताई rreceipe मस्त आहे आणि मागची भांडीकुंडी पण सुंदर
Tumhi khup javalchya vatta.Ase vatte tumchyashi pratyaksha gappa maaraavyat🙏
नक्की भेटू या मला ही आवडेल
Khoop chhan 👌
Mastttt!! Tonya la pani sutla!! Mati chi bhandi Kashi valvaychi bina unha(sunshine) cha and Kashi store karaychi pls video Karan ki saglya apartments la un (sunshine) nahi yet,Ani jar Mati chi bhindi neat dry nahi Khali tar fungus lagte??
काकडी घालून खिचडी मी उदया महाशिवरात्रीला नक्की करीन.मी तुमच्या बऱ्याच रेसिपी केल्या आहेत,मला तुमची सांगण्याची पद्धत खूप आवडते🙏🙏
आवडली की नक्की कळवा वाट बघत आहें, धन्यवाद
Nice
अनुराधाताई साबुदाण्याच्या खिचडीची खुप छान रेसीपी सांगितलीत आपण.मी नक्कीच करुन बघेन.आणि हो आपल्या channel ला मनापासुन शुभेच्छा! धन्यवाद
, ताई रेसिपी छान आहे हा
अनुराधा ताई साबुदाणा खिचडीची रेसिपी छान दाखवली मी नक्की करून बघेन
Chhan ahe
Khupach chhan👌👌
Chan...
खिचडीत काकडी घालण्याची कल्पना खूप छान 👌🏻नक्की चविष्ट होणार खिचडी 👏🏻
Thanks amhala awdte khichadi khup. Ya wele Ashi hi Karun pahel
masta,sabudanna khichdi my all time favorite
मस्त
Mi nehmi sabudana bhivtana dahi ghalte tyamule khup testy aani ekdam mau hote khichadi .
Anuradhatai tumchya recipie khup avadlya ajun paramparik recipe dhakhva
Khup chan
खूप छान सांगितली रेसिपी अनुराधा ताई. धन्यवाद 🙏
My favourite. I liked the twist of adding cucumber in the khichadi. Will surely try. Thanks for sharing this
Adding cocumber and dry narala is good change.
Khoop chan ani tempting recipe . Thx kaku . Barik sabudana kasa bhijavayacha te sanga pls .
आपण नेहमी साबुदाणा भिजवतो तसेच भिजवावे,पण बारीक साबुदाणा लवकर भिजतो, व भिजवताना पाणी थोडे कमी ठेवावे
खूपच छान काकू 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Aprateem recipie madam thanks
👌🙏🏻
Kup chan chanch khichdi dhakavali .dhanyawad. me agodar lal thikat ani jeere takaycha . Pan nahi chalat ase yukun band kele hote.pan chav lagat navti ,lal thikhta shivay .aata Matra mahiti zale chalate. Aata taknar ani khanar. Ani chatani pan banvnar.
Wa khup chaan khichadi with kakdi flavour👌👌🙏
Khupach chaan 👌👌
Khoop chaan, ekda Karun balgte mi
नक्की करून बघा , आवडेल, आणि मला कळवा , धन्यवाद
@@AnuradhasChannel thanks ☺️
अनुराधा ताई मला तुमच्या रेसिपी तर आवडतात च तुमचे बोलणे व भांडी पण आवडतात तांबे पितळी ची भांडी लखलखीत असतात
धन्यवाद
ताई तुमची सांगण्याची पद्धत खुपच छान आहे. धन्यवाद. आपण ग्रन्थ वाचन करताना ग्रन्थ ज्यावर ठेवतो त्याला काय म्हणतात?.
त्याला मराठीत काय म्हणतात ते नक्की आता आठवत नाही पण संस्कृत मध्ये ग्रंथपीठ असे म्हणतात, एवढे नक्की आठवले की सांगते धन्यवाद
Khubch chan masala bhaat anuradha tai
छानच!
सुंदर खिचडी ताई धन्यवाद
तुमच्या स्वयंपाक घरातली तांब्याची भांडी खूप छान आहेत
Tumchi bolnyachi padhat khupch chan aahe
Mala tumcha aawaj khup aawdato
Danyachi khichadi chhan
Anarasa recipe dakhva
मस्त मावशी
Tumhi ani srv recipes mla khup khup avdatat 🤩👏
सर्व समजले छान पद्धत करण्याची. पण मला एक कळले नाही ki खिचडीवर झाकण ठेवले होते का अणि किती वेळ
त्यामुळें साबुदाण्याची चांगली वाफ येते v khichdi मऊ सर होतें धन्यवाद
खुपच छान काकू 😊👌
काकू, मी माझी आई आणि माझी आज्जी ला सुद्धा तुमचे videos खुप आवडतात अश्याच आम्हाला ज्ञानवर्धक गोष्टी आणि छान छान Recipies सांगत रहा। धन्यवाद 🙏
खूप छान आणि धन्यवाद, आजींना आईंना माझा नमस्कार सांगा
@@AnuradhasChannel हो नक्की 😊🙏
आई 1नंबर रेसिपी ,
Khupch chan khichdi banvali. Thank you
Wow
Ha Tayi haach prakar ahe amcha sudha 🙏
Tumhi sangitlya tya pramane thalipithachi bhajana dalun anli ahe ha. Aya karayche baki
मॅडम, तुमची साडी खुप छान आहे हो,मला पण घ्यायची अशी
धन्यवाद
Khup avadli hi recipie 👌👌
मस्त काकू, तुमचा किचन ही सुंदर आहे. आणि तुमची रेसिपी पण छान.
Kakdi ghalun khichdi pratamach pahli ,nakki try Karen 🙏🙏
धन्यवाद, नक्की आवडेल तुम्हाला करून बघा व कळवा मला
उपवासाला काकडी चालते?
साबुदाणा खिचडी छान वाटली.
Ho आमच्या कडे चालते म्हणून घातली
काकू ..मी घरी करून बघितली खिचडी आहो खूब मस्त झाली...काहि वेगड वाटेल खायला......thanks 😊..लिंबू चा लोनचा सांगा ना ....black closures उपवास चा.....plz
Khupch sunder mastttttttt.thanks.