किती सुंदर शब्दांत आणि प्रेमाने समजावून सांगता! अगदी आई मुलीला शिकवते तसं वाटतं. मला खूप आवडते तुमची समजावण्याची शैली. मी स्वयंपाकात नवीन काही ट्राय करीत नाही,पण तुम्ही सांगितलेल्या रेसिपी ट्राय केल्या.उत्तम जमल्या. "आज काय मेनू"ही अफलातून कल्पना! Thaaaaaank you.
खूपच सुंदर..मी तुमचे चॅनल मधून मधून बघायची पण मला एवढं आवडायला लागले कि मी तुमच्या सर्व नवीन जुने व्हिडिओ काढून पाहते...तुम्ही बोलता पण खूप प्रेमळ पणे.
खुप छान.एकाच व्हिडीओ मध्ये इतक्या प्रकारच्या कोशिंबिरी शिकायला मिळाल्या. यात महत्वाचे म्हणजे काकडी चोचणे ही नविन पद्धत शिकायला मिळाली. खुप खुप धन्यवाद,आज्जी.
छान, मस्त👌👌👌 टोमॅटो आणि पिकलेल्या केळ्याची कोशिंबीर खूप छान होते. पुढील प्रमाणे करून पहा आणि सांगा आवडली का. २ मध्यम आकाराचे टोमॅटो, २ केळी बारीक चिरून घ्यावेत. २ चमचे किसलेले ओले खोबरे-१ हिरवी मिरची-१ चिमूटभर जिरं-१ इंच आलं - कोथिंबीर इत्यादी पाणी न घालता मिक्सरमधून काढून त्यात घालणे. चवीनुसार मीठ, साखर व दही घालून मिसळले की कोशिंबीर तयार. तिखट आवडत असेल तर २ किंवा ३ मिरच्या घालाव्यात.
खूपच छान काकू. सरळ साध्या सोप्या प्रकारे आणि रोज घरात असणारे जिन्नस वापरून केलेल्या कोशिंबिरी फारच छान वाटल्या. कोशिंबिरी करताना दिलेल्या महत्त्वाच्या टिप्स पण आवडल्या. खूप खूप धन्यवाद
खूप veglya आणि टेस्टी कोशिंबिरी दाखवल्या आहेत. मुगाची ट्राय केली. मस्तच झाली. ताई, पुरणपोळी chi रेसीपी पण दाखवा ना. आता श्रावण महिना आहे. श्रावण स्पेशल रेसीपी दाखवाल का प्लीज.
खूपच छान टिप्स दिल्या काकू
मावशी तुम्ही दाखवलेले सगळे पदार्थ खुप छान असतात. आजच्या कोशिंबीरी तर फारच वेगळ्या आहेत आणि पौष्टिक सुद्धा
किती सुंदर शब्दांत आणि प्रेमाने समजावून सांगता! अगदी आई मुलीला शिकवते तसं वाटतं. मला खूप आवडते तुमची समजावण्याची शैली. मी स्वयंपाकात नवीन काही ट्राय करीत नाही,पण तुम्ही सांगितलेल्या रेसिपी ट्राय केल्या.उत्तम जमल्या.
"आज काय मेनू"ही अफलातून कल्पना! Thaaaaaank you.
व्वा! क्या बात है! कोशिंबीर चे एवढे प्रकार!👌👌😋😋😋🙏💐
🙏🙏
खुप छान कोशिंबीरी प्रकार
सगळ्या कोशिम्बिरि रेसिपीज मस्त.
कोशिंबिरी मस्त खूपच छान थँक्यू
Khup khup sunder receipy
तुमच्या पाककृती खुप छान असतात मला फार आवडतात 😊 थँक्स तुमच्यामुळें मला खूप पाककृती शिकायला मिळते.पुन्हा एकदा थँक्स.
Kupch Sunder Aani Chan
Very nice resipi कोशिंबीरचे प्रकार पाहायला मिळाले वेगळ्या कोशिंबीरी आपणाकडून शिकायला मिळतात धन्यवाद 🙏
Pharach sunder koshimbiri dakhavlya.
,🙏🙏
Khup chaan🙏💐
Mastchhhhh 👍
खुप छान असतात मावशी आपल्या रेसिपी अगदी अन्नपूर्णा
Khub chhan 👌👌👌
धन्यवाद
धन्यवाद मावशी तुम्ही खूप छान छान कोशिंबीर दाखवल्या मी नवरात्री मध्ये देवीच्या नैवेद्यासाठी ह्या सर्व रोज एक अश्या तयार करेल
मस्तच रेसिपी आहे.
खूपच सुंदर..मी तुमचे चॅनल मधून मधून बघायची पण मला एवढं आवडायला लागले कि मी तुमच्या सर्व नवीन जुने व्हिडिओ काढून पाहते...तुम्ही बोलता पण खूप प्रेमळ पणे.
काकी तुमच्या रुपाने अन्नपुर्णाच दिसली ,
आईची आठवण आली ,खुप सुंदर
खूप छान आहेत कोशिंबीर, विशेष मुळ्याची कोशिंबीर फारच छान.. धन्यवाद
तुमच्या सर्व रेसिपी फारच छान
खुप छान कोशिंबीर चे प्रकार ... Superb आई Great
धन्यवाद
खूप साध्या सोप्या,पौष्टीक आणि variety ही मिळाली 👌👌
छानच सर्व पदार्थ
धन्यवाद
तुमच्या रेसिपीज तर मस्तच असतात पण त्या ही पेक्शा जास्त सुंदर ...अगदी साधेपणा ने तुमचे सादरीकरण आहे. खूप छान काकू.
धन्यवाद
खूपच छान कोशिंबीरीच्या रेसिपि सांगितल्यात ...नक्कीच करुन बघेन . And you are such beautiful woman...so soft n gentle ...आणि बोलता पण किती छान..
धन्यवाद , मूठभर मास चढलं हा हा हा
काकु खूप छान रेसिपीज 👌👌👌👌🙏
खुप छान.एकाच व्हिडीओ मध्ये इतक्या प्रकारच्या कोशिंबिरी शिकायला मिळाल्या. यात महत्वाचे म्हणजे काकडी चोचणे ही नविन पद्धत शिकायला मिळाली. खुप खुप धन्यवाद,आज्जी.
👍🏻👍🏻 kup chhan
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मॅडम
उत्तम सादरीकरण
Khup paushtik ani uttam recipes aahet mast thank you
Baghunach karavese vatate
कांदा टोमॅटो कोशिंबीर छानच.
मी आज बनवला खूपच छान झालाय.
Kaku tumhi best aahat 😊😊
Kaku kup kup chan recepie
very very nice recipe and thanks
ताई कोशिंबीर एक नंबर मला मोहरीची डाळ घालून खूप आ वडली
👌nice recipes
मस्त. करून बघू. पण काही कोशिंबीरी आम्ही करतो. पण वेगळ्या तर्येने. शुभ राञी.
धन्यवाद
Khup chan dakgavilet koshibiri
अपर्णा खाडीलकर आजी डोंबिवली
मी यातील सर्व च कोशिंबीरी करते सहित्यात थोडा फार फरक
अजून एक सांगावस वाटत .तुमच्या साडया छान असतात.
Wah mast mast
धन्यवाद
ताई खूप छान आहे माहिती धन्यवाद
मस्त आहे कोशिंबीर
खूप छान माहिती. थैंक्स काकू
Khup chhan kaku koshibir
Great recipes...Mam
छान, मस्त👌👌👌
टोमॅटो आणि पिकलेल्या केळ्याची कोशिंबीर खूप छान होते. पुढील प्रमाणे करून पहा आणि सांगा आवडली का.
२ मध्यम आकाराचे टोमॅटो, २ केळी बारीक चिरून घ्यावेत. २ चमचे किसलेले ओले खोबरे-१ हिरवी मिरची-१ चिमूटभर जिरं-१ इंच आलं - कोथिंबीर इत्यादी पाणी न घालता मिक्सरमधून काढून त्यात घालणे. चवीनुसार मीठ, साखर व दही घालून मिसळले की कोशिंबीर तयार. तिखट आवडत असेल तर २ किंवा ३ मिरच्या घालाव्यात.
Khuppach Chan aahet koshimbir...Thank you so much. 👌👌😋😋👍👍
Thanks tai have a nice day
छान
Khup chan recipis aahe thanks Anuradha tai 👌👍
Khoop sunder
छान 👌
Khup chhan, Dhanyvad.
खुपच छान 👌👌👌👌👌
Waaa ....dawi baju ZAKAASS ....
खूप सुंदर मावशी. तुमचे पदार्थ छानच असतात. पाहताना नेहमी मला आईची आठवण येते
Khup chan kaku🙏
Khup khup chan tai wow mastach thank you
खूप छान. केळी घ्या कोशिंबीर मधे किसलेले खोबरे घालून पण छान लागते
छान टिप मी करून बघीन,🙏
खूप छान आहेत ह्या कोशिंबीरी नक्की करून बघेन.👍
A.b.c.d.tankas
Khupach mast kaku. Aaichi athvan zali he pahun
Dear Kaku Khup chaan, all tips are very useful
काकू, तुमच्या सगळ्या रेसिपीज खूप छान आहेत. तुम्ही बोलताही खूप गोड 😊. धन्यवाद 🙏🏼
B bht
ताई आपन आगदी व्यवस्थित असता सांगता ही खूप छान chochle लय, काकडी कोशिंबीर चांगलीच लागते
Khup chan mam👌
Khupach chaan koshimbir che prakar samajle. Nakki karen.
Nice recipe thanks 👍 👌
Best & healthy food
Chan.mithache bowl khup chan
Kaku khup chan koshimbir recipe sangitalat thankyou
Kaku khup Chan recipe dhakhvlya tumhi ani tumhi pan kiti god ahat...
खूप मस्त
खूपच छान काकू.
सरळ साध्या सोप्या प्रकारे आणि रोज घरात असणारे जिन्नस वापरून केलेल्या कोशिंबिरी फारच छान वाटल्या. कोशिंबिरी करताना दिलेल्या महत्त्वाच्या टिप्स पण आवडल्या.
खूप खूप धन्यवाद
Khup chhan Tai kordya chatnya dakhava pl
अपर्णा खाडीलकर आजी डोंबिवली आजची साडी खूपच छान सुंदर आहे.जरा बायकी बोलते.तुमचा ब्लाउज़ मेकर पण चांगला कारागिर वाटतोय.मला तुमच्या गावाचा VDO पहायचा आहे
Khup mast thanks
Aaj tumcha channel mal recommend jhala aahe ....ani itkya chan chan recipe pahun konti recipe aaj banvu ani konti udya he suchat nahi...khup chan chan chatni ani receipe aahet tumchya.....
धन्यवाद रेणूताई कशा आहात,🙏🙏
Khoop chaaa
Chan tai mast recipe
Khup chaan
Kiti sundar bolta Tuhme ❤️
Me rekha sathe. Tumcha recipe baghte mast vattat saral v sopi ahe. Eakda parathe nirnieale dakhwa
Goshti tyabaddal Naveen shikun gheta aalya.Dganyavad
खूप veglya आणि टेस्टी कोशिंबिरी दाखवल्या आहेत. मुगाची ट्राय केली. मस्तच झाली. ताई, पुरणपोळी chi रेसीपी पण दाखवा ना. आता श्रावण महिना आहे. श्रावण स्पेशल रेसीपी दाखवाल का प्लीज.
खुपच सुंदर मला खुप आवडल
Wah tai khup chan😋😋👌👌
Me tumchi fan zaliyee
धन्यवाद खूप आनंद होतो, उत्साह वाढतो
Very nice anuradha! Lets meet in pune :)
Kadhi te saanga😀
टोमॅटो कांदा कोशिंबीर मध्ये आम्ही लिंबू पिळत नाही पण आता करून बघेन
धन्यवाद
Chan recipes
खूपच सुंदर छान अप्रतिम. 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Chanel la subscribe karnyapeksha tumhala bhtavas vatatay.... Tumche sagle video's baghitle... Mast mast..
नक्कीच मला ही आवडेल, तुम्हाला भेटायला, मी पुण्याला रहाते, तुम्ही फोन सुद्धा करू शकता, धन्यवाद
Aunty banana koshimbir madhe mirpud takave
Nice
Khup Chhan koshimbir Recipe kaku👌mi tumche Agodarche video pahat asate sarv Sundar Aahet 🙏
Kup chan goda masala chi recipe dakhava