कोशिंबीरी मध्ये कडीपत्ता घालायचं नाही कारण कडीपत्ता मसाल्यामध्ये जातो आणि फोडणीमध्ये घातलेला कडीपत्ता घशाशी तेलकटपणा निर्माण करू शकतो त्यामुळे कोशिंबिरीचे सत्व कमी होते आणि आपण तेल सुद्धा जास्त घेतले आहे कमी तेलामध्ये फोडणी हवी होती
Fodani gar zalyavarahi ghalu shakta. Pan hi gasvar fodni nahi dili . Fakt Tel garam karun ghetle. Sarv sahitya takeparyant fodnicha garampana khup Kami hoto .Fodani thodi aslyamule kadhi hot nahi Ani dahi fatat nahi.😊🙏
खूपच छान रेसीपी. सर्व कोशिंबिरी मस्त आणि टेस्टी.
नक्की बनवून बघा 🙏
खूप खूप धन्यवाद 😊
खूपच छान रेसिपी ताई आवडली मला 👌👌😊
धन्यवाद 😊🙏
एक नंबर च ताई
खूप खूप धन्यवाद 😊
खूपच टेस्टी कोशींबीरी आहे त . 👍👍👍👍👍🙏
खूप खूप धन्यवाद अंजली सॅम्युएल 🙏🙏😊
Atishay sunder 👌👌
Dhanyawad 🙏😊
🎉🎉🎉
😊🙏🙏
खुप छान कोशंबिर 👌👍
धन्यवाद 😊🙏🙏
खूप छान रेसिपी आहेत आहे 👌👌👌
🙏🏻😊
माझ्या मुलाला कोशिंबीर खूप आवडते मी करेन उद्या
नक्की बनवून बघा.🙏
खूप खूप धन्यवाद 😊
खुप छान आहे रेसीपी
धन्यवाद 🙏🏻😊
Khup Chan 👌
Dhanyawad 🙏😊
Khup shan kosimbir banvali
Dhanyawad Bhagwan Rane 🙏😊
Mala khup aawadte koshimbir 👌❤
Chan
Dhanyawad 😊😊🙏
मस्त 👍
🙏🙏😊
खूप छान!! 👌Yummy 😋
🙏😊
Khup chaan
Looks yummy
Thank you 😋 🙏😊
खूप छान 👌👌👍
🙏🏻😊
Chhan
Dhanyawad 🙏😊
हे दोन्ही प्रकारच्या कोशिंबिरी फार जुनी रेसिपी आहेत. माझी आई नेहमी करायची. आम्ही पण करतो.कदाचित काहींसाठी नवीन असेल.
Mastch
🙏😊
Mast
🙏😊
Tq supare
Thanks a lot 😊
दह्या त काकडी खाणे आपय कारक आहे दही गरम करणे आपया आहे दही मध्ये साखर किंवा मीठ खाणे आयुर्वेदत निसिद्ध आहे
Very nice recipe
Thank you 🙏😊
खूप छान
🙏😊
ऊकड बटाटा वमोड आलेले मुग याची कोशिंबीर वाफवलेले मुग करुन बघा मस्त होते.
नक्की करून बघेन 👍🙏😊
Mst👌👌👌👌
🙏🙏😊
👌👌🍜🍜👌👌
🙏🙏😊
तेला पेक्षा साजूक तुपाची फोडणी करावी..... कोशिंबीर अजून छान लागते
तुपाची फोडणी करून बघेन 😊
कोशिंबीरी मध्ये कडीपत्ता घालायचं नाही कारण कडीपत्ता मसाल्यामध्ये जातो आणि फोडणीमध्ये घातलेला कडीपत्ता घशाशी तेलकटपणा निर्माण करू शकतो त्यामुळे कोशिंबिरीचे सत्व कमी होते आणि आपण तेल सुद्धा जास्त घेतले आहे कमी तेलामध्ये फोडणी हवी होती
Extraordinary knowledge.😊
Yummy 😋
Stay connected 🙏😊
Khamang.Kakdi.me.karte..Without.ka da
Wa wa chan 🙏🙏😊
nice
Thanks 😊
😋😋😋😋😋😋
🙏🙏😊😊
Very nice
Thank you 🙏😊
👌🌹👌
🤗😊😘🙏🙏
Very Nice!
Thank you 🙏🙏😊
Garam phodani taklyane koshambir madhil dahyache kadhi howoon jate ase watat nahi ka ya aiwaji phodani gar zalyawar takawi mhanje dahi phatnar nahi
Fodani gar zalyavarahi ghalu shakta. Pan hi gasvar fodni nahi dili . Fakt Tel garam karun ghetle. Sarv sahitya takeparyant fodnicha garampana khup Kami hoto .Fodani thodi aslyamule kadhi hot nahi Ani dahi fatat nahi.😊🙏
❤️
🙏😊🤗
Hindhimadhe yala rayata mhantat
😊🙏
तेलाची फोडणी आवश्यक आहे का? मी तडका घालत नाही.
तेलाच्या फोडणीने कोशिंबीर खमंग लागते.
पण तुम्हाला आवडत नसेल तर तडका नाही घातला तरीही चालेल 🙏
Shengdane Kon Takad
Shengdane taktat. Pan tumhala avdat nasel tar nahi takle tarihi chalel 🙏
Very nice and delicious tai … new subscriber…😊 Stay connected and guide us 🙏
Thank you so much 🙏🙏🤗
👍👍
Twg😊
😊🙏
दही टोमॅटो बॅड कॉम्बो
Friends😅
पहिल्या प्रकारात मीठ आणि साखर घातलेली नाही. विसरलात का.
तडका मिक्स केल्यावर घातले आहे 😊🙏
@@shambhaviskitchen ok
Kanda
साखर नाही टाकली तर चाल नार नाही का
चालेल 😊🙏
Tomato and cucumber are both incompatible food
मस्तच ताई ruclips.net/video/Z1c8QPsJHOQ/видео.html
खूप छान 👌
खूप खूप धन्यवाद 🙏
हा व्हिडिओ नक्की बघा 👇🤗 ruclips.net/video/JAg0DDl_lW8/видео.htmlfeature=shared
हो ४ आठवड्यांपूर्वी हा पाहिला होता, तुमच्या सगळ्या रेसिपिज मी न चुकता पाहते, खूप छान असतात रेसिपिज 👍🙏
खूप छान आहे रेसिपी
🙏😊
Khoop chhan 🙏👍
🙏🙏😊
Nice recipe
Thank you 🙏😊
खुप छान आहे रेसिपी
नक्की बनवा 🤗🙏