खूप छान ताई Thank you!! मी ही बिर्याणी 2 वेळा बनवली खूप छान झाली 🎉 थोडीशी पद्दत वेगळी वापरली मी पण तरीसुद्धा छान झाली आणि तुमचे मार्गदर्शन खूप मदतगार होते
ताई तुम्ही बिर्याणी ची रेसिपी खूप खूप सुंदर दाखवलीत महत्त्वाचे म्हणजे सोप्या भाषेत आम्हाला समजेल असे मला तुमची बिर्याणी ची रेसिपी खूप आवडली मी नक्की करून बघणार अशाच तुमच्या सुंदर सुंदर रेसिपीज मला बघायला आवडतील धन्यवाद
तुमच्या पद्धतीने बिर्याणी केली. खूपच मस्त झाली. आणि मी पहिल्यांदाच बिर्याणी बनवली होती सर्वांनी खुप तारीफ केली. कोणाला विश्वास होत नव्हता की मी केली आहे म्हणून. Thankyou so much for your recipies and your guidance.
Hello mam, your recipe is really very nice . I made my biryani using your recipe it turned out super delicious . I was aditi’s class teacher in her school
बिर्याणी खूपच छान बनवून दाखवली आहे. एक किलोग्रॅम चकिनची बिर्याणी करण्यासाठी पूर्ण खर्च किती लागतो ते समजले असते तर बरं झालं असतं. बिर्याणीसाठी तांदूळ किती किग्रॅ व किती किंमतीचे घेणे आवश्यक असते.
खूप सुंदर अगदी छान पद्धतीने रेसिपी सांगितली घरात असलेल्या मसाल्यांपासून बाहेरचं काही अधिकच विकत घ्यायला नको मी या रविवारी अश्या पद्धतीने करणार आणि तुमच्या अश्याच सोप्या रेसिपीज पाठवत रहा 😊😊
I just made this biryani at home, and it turned out amazing!❤🥰 Everyone in my family loved it😋.. Thank you so much for sharing this wonderful recipe🙏🏻. You're a great cook!👏👏
Ek number madam...👌 limbala chikatlela bhat tumhi kadhla ani plate madhi urlela masala pn dhun takla te mala khup aavadl...sarv jn te krtat pn te dakhvat nahit video madhi...tyamule tumcha video mala jast awadla...😊
Khup easy way ne explain kela ahe nakki try karen ani nantar parat comment karen🤭 Just ingredients description box madhe mention kara karan majya sarkhya navin lokana khup help hoil. Keep growing ❤ Thanks
आपली receipe अतिशय उत्तम आहे. तांदूळ किती शिजला पाहिजे हे समझले की काम संपलें. पण केलेली बिर्याणी मुरून next day अधिक चांगली लागली. Thanks for the nice Receipe !
खूप छान ताई Thank you!! मी ही बिर्याणी 2 वेळा बनवली खूप छान झाली 🎉 थोडीशी पद्दत वेगळी वापरली मी पण तरीसुद्धा छान झाली आणि तुमचे मार्गदर्शन खूप मदतगार होते
🥰🙏
परत बघा म्हणजे कळेल😂😂😂
काय कळेल परत बघितल्यावर??🤔
मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदाच बिर्याणी केली आणि ती खूपच छान झाली.Thank you so much Tai.
Thanks to you too 🥰🥰🥰
Thanks
ताई तुम्ही बिर्याणी ची रेसिपी खूप खूप सुंदर दाखवलीत महत्त्वाचे म्हणजे सोप्या भाषेत आम्हाला समजेल असे मला तुमची बिर्याणी ची रेसिपी खूप आवडली मी नक्की करून बघणार अशाच तुमच्या सुंदर सुंदर रेसिपीज मला बघायला आवडतील धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 🥰🥰🙏
मी आजच तुमची recipe पहिली खूप छान आणि सोपी आहे .
मी आजच बिर्याणी बनवली..छान झाली बिर्याणी
खूप खूप धन्यवाद 🥰🥰🥰🥰🙏
बहोत बढिया है यार आपकि रेसिपी मुज़्से भी जादा शानदार बनायी है अब एय्सा ही बनाऊंगी i like ❤❤❤
Thank u so much 🥰🥰
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी बिर्याणी बनवली आणि खूप छान झाली
Thank u ☺️🥰
मी नक्की try करणार..मी सर्व जेवण खूप छान बनवते पण बिर्याणी च दरवेळी फसते...
तुम्ही खूप छान पद्धत दाखवली
भात मोकळा सुटसुटीत बनला ना की बिर्याणी परफेक्ट बनते✌️ तिथे लक्ष दिल की झाल 👍☺️
अप्रतिम ,देखणी बिर्याणी❤.तुमच रेसिपी प्रक्रिया समजावून सांगण,दाखवण अतिशय सुंदर.कुठ़ही लांबण नाही,जास्तीचा आवधाव नाही.सहज,सरळ,सोप्पं.मनापासून कौतुक हं.🤝😊💐💐💐
Thank you so much for this wonderful compliment 🥰🥰🥰💖
पहिल्या प्रथम आपली सांगण्याची पध्दत छान आहे सोपी आणि जिभेची चव भागवणारी आभारी आहोत. अशाच नवनवीन रेसिपी दाखवत चला
खूप खूप धन्यवाद ☺️
Thank you Tai . खूप सोप्या भाषेत समजावलं आहे तुम्ही
🥰🥰
खूपच छान आणी सोपी पद्धतिने शिकवलं बिर्याणी बनवायला
Thank u so much 🥰
मी आज तुम्ही दाखवल्याप्रमाणे चिकन बिर्याणी बनवली आणि खूप छान झाली सुद्धा. धन्यवाद ताई.👌🏻👍🏻
Thank u so much 🥰🥰
Today's the 5th time I'm following this recipe. Taste's delicious 🤤 Must try. Thank you!
Thank u so much 🥰
तुमच्या पद्धतीने बिर्याणी केली. खूपच मस्त झाली. आणि मी पहिल्यांदाच बिर्याणी बनवली होती सर्वांनी खुप तारीफ केली. कोणाला विश्वास होत नव्हता की मी केली आहे म्हणून. Thankyou so much for your recipies and your guidance.
Thank u so much 🥰🥰🥰
मॅडम बिर्याणी कृती तर जबरदस्त आहेच पण सादरीकरण सुध्दा खूप छान आहे. अशाच नवनवीन रेसिपी आमच्या साठी घेऊन या.👍
Thank u so much 🥰
Farch. Sundar
Nice
Me same recipe ni banavli..ani ti khupp mst zali hoti.. original authentic chicken biryani...ani tihi atishay simple paddhatine..👍🏻
Thank u ☺️🥰🥰🙏
AAP Bahut talented ho madam apka toh muhhe har reciepe pasand hai.......Superb full marks.
खूप छान रेसिपी मी साधारण अशीच बनवते.पण तुमच्याकडून काही सुंदर उपयुक्त अशा टिप्स मिळाल्या धन्यवाद
मस्तच बीर्याणी शीकवलीत मॅडम..सोप्या पध्दतीने..धन्यवाद
Thank u so much 🥰
chan ch biryani tayar zali dhnyvad tai
ताई आज मी तुमच्या पद्धतीने बिर्याणी बनवली खूप छान झाली ....thank you.... अशाच सुंदर रेसिपी शेअर करा....all the best..
खूप खूप खूप धन्यवाद 🥰🥰🥰🥰🥰🥰
👌खूपच छान, अतिशय सोपी रेसेपी.
बिर्याणी फारच छान झाली आहे.
Thank u so much 🥰
Whav yammy recepi tondala pani sutlay temting thanks for sharing tai❤🎉😊
खूप छान ताई तुम्ही सगितल्याप्रमाने मी बनवली खूप अप्रतिम झाली 😊 धन्यवाद ताई🙏🙏
Thank u so much 🥰
Hello mam, your recipe is really very nice . I made my biryani using your recipe it turned out super delicious . I was aditi’s class teacher in her school
Thank u so much mam 🥰🙏
Aj mi try keli khupCh chaan zali hoti 😊👍Thank you.....🥰
Thank you so much 🥰
Khup chan, 1 no recipe.
एक नं. रेसिपी अगदी डिटेल, छोट्या टिप्स सहीत...खरंच छानज्ञआणि सादरीकरण ऊत्तम ❤❤
बिर्याणी खूपच छान बनवून दाखवली आहे. एक किलोग्रॅम चकिनची बिर्याणी करण्यासाठी पूर्ण खर्च किती लागतो ते समजले असते तर बरं झालं असतं. बिर्याणीसाठी तांदूळ किती किग्रॅ व किती किंमतीचे घेणे आवश्यक असते.
500
Biryani no. 1❤
Thank u so much 🥰
खूपच छान 👌👌
उत्तम सादरीकरण
Mouth watering Biryani 😊
Vinayak Samant. Very nice
Thanks 💖
मी ट्राय केली जबरदस्त टेस्टी बनली बिर्याणी ताई 👌👌👌 आभारी आहोत.. 🙏🙏
खूप सुंदर ताई तुम्ही साध्या सोप्या भाषेत बिर्याणी कशी करावी ते सांगितली आहे मी करून पाहिली खूप मस्त झाली होती धन्यवाद ताई ❤❤❤❤❤
Thank u so much 🥰🥰
कुछ छान सांगितले ताई तुम्ही मी नक्की करून बगणार.. तोंडाला बगूनच पाणी आलं आहे कधी करते मनून 😋😋😋😋🤗🤗🤗
Thank u so much 🥰
खुप छान, बिर्याणी इतकीच तुमची वाणी सुध्दा खूप गोड आहे
Thank u so much 🥰
❤धन्यवाद!! खुपच छान चिकन दम बिर्याणीची रेसिपी खुपच जबरदस्त!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂
खूप खूप धन्यवाद 🥰🥰
खूप सुंदर अगदी छान पद्धतीने रेसिपी सांगितली घरात असलेल्या मसाल्यांपासून बाहेरचं काही अधिकच विकत घ्यायला नको मी या रविवारी अश्या पद्धतीने करणार आणि तुमच्या अश्याच सोप्या रेसिपीज पाठवत रहा 😊😊
Thank u so much 🥰🥰
khup video pahile pn tumi perfect explain kel👌👌
Thank u so much 🥰🥰
Khup ch chan sopi method sangta tumi
Thank u so much 🥰
My favourate chicken biryani
Mi aaj banavli tumchya sarkhe ani suhana chicken masala vaprun..gharat saglyana awadli
Thank u so much for your feedback 🥰🥰
खुप छान एकदम मस्त मी करून पाहाणार
Biryani sarvana khup aavadli. Sagalyani khup aavdun khalli aani tarif hi keli. Dhanyawad.
Thank u so much 🥰
खूप छान पद्धत, खूप आवडलं
खूप खूप धन्यवाद ताई मी माझ्या सर्व मैत्रिणींना ही व्हिडिओ शेअर केली
Thank u so much dear 🥰🥰
Without Mixer Grander आपण सिम्पल प्रोसेस मध्ये खूप चांगली पध्दत सांगितली, धन्यवाद
Thank you so much ☺️
@@amishachaudhari2046❤❤
khup mast Kha ani sakadi khup mst hagaa .. ..😊😊
Uclid🎉
P
😍😍Mi aaj same tumhi sangitlya pramane chicken 🐔 Biryaani Banavali khuupach chan zali hoti...!!! 🎉❤kharach manapasun thanks 🙏🏻😊👍🏻
Thank u soooooo much 🥰🥰
Madam mi video chya starting la akhand limbu, mirchi pahilyavr ghabrley 😂😂😂 ......pn recipe chan ahe 😅
😄😄😄 Thank U ☺️
मस्त
अप्रतिम बिर्याणी....खूप छान सादरीकरण...🎉🎉
Thank u ☺️
प्रेझेंटेशन कसं असावे हे शिकायला मिळाले, वर बोनस म्हणून खूप छान बिर्याणी🎉
Thank you so much 🥰
मी आजच ही बिर्याणी बनवली आणि खूपच छान झाली. धन्यवाद 😊
खूप खूप धन्यवाद 🥰🥰🥰
खूपच छान झाली दम बिर्याणी खरच माझी खूप इच्छा होत आहे खायची. 😋😋
Khup sunder padhat ahe tai , nakki try karnar
नक्की करुन बघू बिर्याणी.किती छान सुटसुटीतपणा होता करताना .मस्स्तच.
Thank you so much ☺️
तुम्ही खूप छान सादरीकरण केले.
Khoop chaan.... really tempting and easy.... shall surely try after navratri... 👌👌👌
अप्रतिम ❤
I just made this biryani at home, and it turned out amazing!❤🥰 Everyone in my family loved it😋.. Thank you so much for sharing this wonderful recipe🙏🏻. You're a great cook!👏👏
Thank u sooooooooo much 🥰🥰🥰
खुप छान आहे बिर्याणी रेसिपी
अतिशय सुंदर आणि चविष्ट बनवली बिर्याणी ताई
Tried today and turned very well. Just did one change that added curd later after properly frying the chkn. So that can get roasted chkn flavor,..
How it tasted ..
Thankyou very much, for your simple and very effective way cooking ;My All Time Favourite Biryani.
Thankyou once again.
Dr.karkare,Aurangabad.
Thank u so much 🥰
खुप छान करण्याची पध्दत खूप छान समजजेल अस्या पद्मतीने दाखवल आभारी आहे करुन बघणार
Thank u ☺️
खूप छान आहे तुमची रेसिपी
खूप छान ! नक्की ट्राय करणार धन्यवाद.
मॅडम तुम्ही केलेल्या रेसिपी खुप छान झाली सर्वांनी खुप आवडिने खाली असाच नविन नविन रेसिपी दाखवत रहा धन्यवाद
Thank u so much 🥰
Very well explained 😊..nd ofcourse yummy preparation 😋
Thanks a lot 😊
मी पण बनवली खूप छान होते बिर्याणी तुमच्या पद्धतीने बनवली की 👌😍😍
Thank u so much 🥰🥰
आक्का ! तु खुप छान व सोप भाषेत सांगितले .
Mam mi hya padhtine biryani keli khup Sundar zhali tumchi hi recipe easy Ani khup Sundar hoti thank you so much ❤❤❤
खूपच छान. मी नक्की try करेन. धन्यवाद
Too. Good. Me evdhya varsha pasna try kartey, pan Mazi biryani kadhich hit zàli nahi, pun hya timela Matra, perfect zali
Well-done dear 👍☺️And thank you so much for your feedback 🥰🥰🥰
Kiti bhari biryani Keli ahe. ❤ Voiceover pn best. Step by step tips. ❤😊
Thank u so much 🥰
Mi Aaj try Keli kharech khupach Chan zali jasi Tumi sangitle ahe tashich Keli ani dum biryani mi First time banvli ghari saglana khup aavadli😍
So sweet 🤗 Thank u so much for your lovely feedback 🥰🥰
मस्तच रेसिपी👌👌👌
Ek number madam...👌 limbala chikatlela bhat tumhi kadhla ani plate madhi urlela masala pn dhun takla te mala khup aavadl...sarv jn te krtat pn te dakhvat nahit video madhi...tyamule tumcha video mala jast awadla...😊
So sweet comment 🥰 Thank u soooooo much 🥰🙏
खुपच छान 👌👌
खरच खूप चविष्ट दिसत आहे मी आज इनशाअल्लाह करून बघेन ❤
Thank u so much 🥰
Fantastic recipe.
Excellent biryani. Thanks a ton for your lovely recepi
Thank u so much 🥰
खुप खुप छान
मी ट्राय केली खूप जास्त छान झाली होती ❤
खूप खूप धन्यवाद 🥰🥰🥰
ताई आज मि तुमचि रेसिपी 2nd टाइम ट्राई केली..
सुपर्ब झाली ❤
O wow 👍🥰 Thank you so much 🥰
खुपच 👌🏽👌🏽👌🏽👍🏼👍🏼
I think you have shared all the details in detail 😊 . That makes this recipe so perfect. Thanks for sharing.
Thank u ☺️
आपले presentation छान. भरपूर आढेवेढे न घेता, सोप्या पद्धतीने दाखवलेली बिर्याणी.
Khup easy way ne explain kela ahe nakki try karen ani nantar parat comment karen🤭 Just ingredients description box madhe mention kara karan majya sarkhya navin lokana khup help hoil. Keep growing ❤ Thanks
आपली receipe अतिशय उत्तम आहे. तांदूळ किती शिजला पाहिजे हे समझले की काम संपलें. पण केलेली बिर्याणी मुरून next day अधिक चांगली लागली. Thanks for the nice Receipe !
Thank u so much 🥰🥰
छान
Thank u ☺️
Biryani tr khup chhan aahe aani tyach barobar mi tandul ka mhante he lay aavadale
खूप छान ताई
खूप छान रेसिपी आहे. धन्यवाद
Thank u so much 🥰
Tried this recipe..... Tastes absolutely delicious 😋😋
Thank u so much 🥰🥰
खूप छान रेसिपी सांगितलीत धन्यवाद
Thank you ☺️
As always superb
Thank you so much ☺️
. खुपचं चांगली बिर्याणी रेसिपी 🙏 धन्यवाद.. मृणाला ताई ..
Thank u ☺️
Khup chan 😋
This biryani recipe was a hit! Turned out very delicious, thanks for sharing!
I tried this recipeand it tastes very nice👍👏😊
Great 👍🥰
तुमच्या रेसिपी प्रमाणे आज बिर्याणी बनवली ,खूप मस्त झाली ,खूप खूप धन्यवाद ताई
खूपच छान झाली आहे बिर्याणी
Thank u so much 🥰🥰🙏
I tried this recipe and it tastes very delicious
Hi mi first time biryani Keli ha video baghun khup Chan zali
Thank you so much 🥰