½ किलो रेस्टॉरंट मध्ये मिळते तशी चिकन दम बिर्याणी बनवायची अचूक पद्धत | Chicken Dum Biryani Recipe
HTML-код
- Опубликовано: 28 дек 2023
- बिर्याणी म्हटलं की ती खूप कोरडी होते बिर्याणीचा भात चिकट होतो तर या व्हिडिओमध्ये आपण जाईज रेसिपी मध्ये अगदी परफेक्ट अशी हॉटेलमध्ये मिळते तशी चिकन दम बिर्याणी कशी बनवायची याची अचूक पद्धत पाहणार आहोत आज या व्हिडिओमध्ये आणि आज आपण ही बिर्याणी अर्धा किलो च्या प्रमाणामध्ये बनवणार आहोत
--------------------------------------
Recipe Name:
चिकन दम बिर्याणी रेसिपी | chicken dum biryani
--------------------------------------
Preparation Time:
1 hour
--------------------------------------
Searving for:
3 to 4 People
--------------------------------------
Ingredients:
½kg चिकन
½kg बिर्याणी तांदूळ
चिकन मॅरीनेशन :
1 : लिंबाचा रस
1 tbsp : आललसूण पेस्ट
3: हिरव्या मिरच्या
2 tbsp: काश्मिरी लाल तिखट
½ tsp: हळद
2 tsp: धने पूड
1½ tbsp: बिर्याणी मसाला
200ml / 1 वाटी: दही
10-12 पाने: पुदिना
मूठभर: कोथिंबीर
2 tbsp: तूप
50gm / 1 वाटी: तेल
चवीनुसार / 1½tsp: मीठ
तांदूळ शिजवताना :
2: तेजपत्ते
1 इंच: दालचिनी
1tsp: जिरे
3 ते 4:हिरवी वेलची
1 ते 2 हिरवी मिरची
½: लिंबाचा रस
2 tbsp: मीठ
½kg बासमती तांदूळ
4 ते 5: लवंगा
4 ते 5 काळी मिरी
बिर्याणीला लेयर देण्यासाठी:
तळलेला कांदा
साजूक तूप
केशर चे दूध
कोथिंबीर
पुदिना
पाणी गरजेनुसार
#चिकनबिर्याणी
#chickendumbiryani
#चिकनदमबिर्याणी
#चिकनबिरयानी
#chickenrecipe
#chickendinner
#chickenrecipes
#chicken
#easychickenrecipe
#easychickenbiryanirecipe
#easychickenbiryani
#चिकन
#चिकनरेसिपी
#बिर्याणी
#biryani #biryanirecipe
#biryanilovers
#biryanibiryanirecipe
#biryanitime
Restaurant style chicken dum biryani
हॉटेल सारखी चिकन दम बिर्याणी
मार्केट सारखी चिकन दम बिर्याणी
Thank you for watching video.
Please Like, Share and Subscribe !!!
Jaais Recipe
अतीशय चांगलीं आणि समजेल अशी माहिती दिली.नविन करणारे असतील ते सुधा चांगली बिर्याणी करतील.
Very thanks.
अप्रतिम रेसिपी.... अतिशय सोप्या पद्धतीने कमी वेळात अतिशय चविष्ट चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद...💐💐💐
मस्तच जाई... नक्कीच करून बघेन. मी कधीच करत नाही करायला भीती वाटते जमेल कि नाही... पण तू खूप सोप्प करुन सांगितलंस आता confidence वाटतोय करायला 😊❤👍🏻
Madam nice prociser chikan dam biryani
खुप खुप छान बनवली ताई तुम्ही बिर्याणी
खुप छान पद्धतीने सांगितले आहे,एकदम step by step in detail
खूपच छान रेसिपी आहे समजून सांगणे ची पद्धत खूपच आवडली 😊🎉
Very good resipi perfect dum biryani
ताई खूप खूप छान धन्यवाद 🙏
छानच रेसिपी आहे
खूपच सुंदर आणि तेही अतिशय सोप्या भाषेत..👌👌
खूप छान डिटेल मध्ये समजावून सांगतेस काहीही न लपवता सगळी सीक्रेट्स फार कमी यूट्यूबर्स सांगतात मला खूप आवडले ऑल द बेस्ट फॉर युअर जर्नी....चिकन रात्रभर marinate करताना दही का घालायचे नाही
खूपच छान
अप्रतिम
खूप खुप छान
मराठीमधे रेसिपी ऐकली तर अभिमानाने छाती 56+ होते छान ताई आज मी कोणातरी एका खास व्यक्तीला बनवून खायला देईल पाहूया
मग जा आर्मी किंवा पोलिस भरती
@@santosh-e3l मी आर्मी मधेच आहे भावा तू मराठा आहेस की बौध्द
@@santosh-e3l भावा मी आर्मीतच आहे
😅
@@santosh-e3lw⁰ PP PPLE
अप्रतिम ताई
खूप वर्षानी मी biryani केली तुझी ही recipe बघून biryani छान झाली घरी सगळ्यांना आवडली thk you dear best wishes
खुप छान👏✊👍
Khup mast ekdam detail madhe! 👌👌👌
धन्यवाद
Mi आजच करून बघणार आहे टिप सहित मस्तच
खूप छान...तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने कुणालाही बनविता येईल अशी लज्जतदार बिर्याणी छोट्या छोट्या टिप्स सह सांगितली. खूप खूप धन्यवाद.
Thank you
रेसेपी आवडली. नकी बनवणार
मधुरा रेसिपी ला तुम्ही आज मागे टाकले तुमची रेसिपी खूपच छान आहे धन्यवाद ताई 🎉🎉❤सोबत माझे प्रेम आणि आशीर्वाद तुम्हाला 🙏🏻🌹
Awesome 👌👌👍
खूपच छान रेसिपी ताई ,.
फार छान. मध्ये मध्ये आपण असाच विडिओ प्रसारित करत रहा.
Sundar mast
🎉🎉❤❤खुप छान जाई
छान,,छान🎉🎉🎉🎉🎉
मस्त
सहज सुंदर साध्या मराठी शब्दात सलगपणे विना चाचपडत शांतपणे एकसलगपणे केलेले निवेदन श्रवणीय तर आहेच पण कुठेही दिखावा वां बावचलेपण नाही. खूप छान वाटले. आम्ही घरी बिर्याणी करू पण ऐकताना व पाहताना बिर्याणी खाल्ली असे वाटले.
छान keep it up 18:38
अप्रतिम,
कुठलाही आड पडदा न ठेवता अगदी छोट्या छोट्या गोष्टी खूपच छान प्रकारे समजावून सांगितल्यात.
मटण बिर्याणी सुद्धा अशीच बनविता येईल काय?
खूप म्हणजे खूपच सुंदर बिर्याणीची रेसिपी दाखवले मी कोल्हापूर मधून बोलते आहे तुमच्या अशा छान छान रेसिपी आम्हाला बघायला आवडतील कारण रेसिपी समजण्याची पद्धत तुमची खूप छान आहे
Yammy 👌
Kup chan
सुपर स्टार
खूप सुंदर केली 🎉🎉
Excellent! Appears to be delicious. Let me try this week end. I suggest a try, while giving Dum, put some clean sand on tawa, so that the heat distribution is even and the recipe also doesn't get burnt. I am following this... better try.
Very nice recipe
खुपच छान 1नंबरआहे अभिनंदन🎉
Khoop chaan
खुप छान मी पण तयार करुन बगेन
Khubchan recipe MI biryani banavali it is amazing thank you for sharing your recipe with us
Khupchan
Thank you
मी पण नक्कीच करेन
🙏🏻श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खरंच ताई फारच छान झाली होती सगळ्यांनाच आवडली thanks ताई फॅट छान पद्धतीने आणी मराठीत सांगितल्यामुळं फारच छान झाली जोती हुबेहूब तुमचतसारखीच बनवली होती सर्वांनाच फारच आवडली
खूप छान वाटले तुमचा अभिप्राय वाचून. श्री स्वामी समर्थ 🙏
@@JaaisRecipe श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
👌👌😋
Nice
Khup chan tai
Thank you
Kup mast
Very nice
👌👌😋😋
फारच छान 👌👌👌
Thank you
Tai. आपली. संगण्यची. पद्धत. फारच. Chan. Aahe
Khup chan
Thank you
Khup chan 👍
Thank you
No.1
👌👌👌👌
Very nice video
Khup details madhe mahiti dili didi... Nakki try karel ghari....
Thank you
Chan❤
❤❤❤❤
खूप सुंदर रेसिपी समजावून सांगितले
Thank you
❤very nice
Sundar 👍 👍 👍
❤
जाई तुझे व्हिडिओज खूप सुंदर असतात तुझ्या पद्धती खूप सोप्या असतात तू रेगुलर व्हिडिओज बनवत जा❤🎉
Mast ch ❤❤
Apratim Biryani
Mast Tasty Healthy
Lai Bhari 👌👌👌👌👌
Perfect delicious 😋
Thank you
👍👌
Nice recipe mam😊
Thank you
Awesome 👌👌
Thank you
खुपच सुंदर मी करुन पहानार.
Ho nakki karun paha
Tondala paani ch sutle... Mipn try karnar nakki...
wow mast 😍😋😋
Thank
ok
Kupch chan
Thanks
Are you open to the idea of endorsing brands that align with your content?
Very nice 👌 👍
Thank you
Jaaies tai tumi ya biryanit lasun cha kiti paklya getlya ani aale kiti getle te plz sanag na
Mast tempting
Thanks a lot
Tai. Farach. Sopay. Bhaset. Resipi. सांगितली. आहे
Mast
Thank you
Very nice 👍
Thank you
Khup chan recipe sagilti aahes👌👌
Thank you
Nice video 👍
Thank you
Nice 👍👍👍
Thanks
Very Testi
Thank you
Nice and easy recipe. Thanks. Safed tup kutlya brand cha aahe?. Please sangta ka. Thanks🙏
Thank you, safed tup mi ghari banwalel ahe😊
Well done 👍very easy steps to follow to cook such an delicious 👌chicken biryani great job thanks Rita Mary Lewis Indian Navy Mumbai 🇮🇳Jai Hind Jai Bharat 🇮🇳
ताई मस्त झाली आहे पण ती 4 लोकांसाठी बोलताय पण ती मी एकटाच साप करेल 😅
कशी किलो द्यायला पाहिजे बिर्याणी
👍👌❤
Thank you
Mi tumla biryani chi order dili tar banun dyal ka mala.? 1/2 kg. Tumi kuthe rahta and price kiti asel.
Chicken kontya kombdiche ahet ho tai
...p.
L😊😊
Tai mi banbali nahi khup time lagel ,Jamel ki nahi as vatal pan tu sopya padhatine sagital nakki karun pahate 😊 dhanyawad ❤
Milk chikan deprant