पार्टीसाठी क्रिस्पी चिकन स्टार्टर | फक्त 5 चमचे तेलात बराच वेळ कुरकुरीत राहणारे Chicken 65 Recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 мар 2024
  • सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchenofficial.com/
    • Amazon -
    जावयाच्या आवडीचे क्रिस्पी चिकन | पार्टीसाठी 5 चमचे तेलात बराच वेळ कुरकुरीत राहणारे Chicken 65 Recipe
    क्रिस्पी चिकन रेसिपी / कुरकुरीत चिकन रेसिपी / कमी तेलात क्रिस्पी चिकन स्टार्टर | Crispy Chicken Recipe / Less Oily Crispy Chicken Starter
    बऱ्याच वेळा हॉटेल सारखे पदार्थ घरी करायचे तर जमत नाहीत. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे क्रिस्पी चिकन. तसे तर चिकन स्टार्टर चे बरेच प्रकार आहेत. KFC मिळणारे फ्राईड चिकन तर सगळ्यांचं आवडते. पण ते बरेच महाग असते, मुख्य म्हणजे ते फ्रोझन असल्याने नकोसे वाटते.
    पण आज आपन KFC स्टाईल नसले तरीहि त्यापेक्षा अजून भर, कुरकुरीत आणि चविष्ट क्रिस्पी कसे करायचे ते पाहुयात. तसेच इथं आपण हे चिकन deep fry न करता अगदी कमी तेलात करतोय. अगदी ३-४ साहित्यात तयार होते.
    क्रिस्पी चिकन रेसिपी | Crispy Chicken Recipe
    • चिकन बोनलेस (लहान तुकडे) २०० ग्राम | Boneless Chicken (Small Pieces) 200 Grams
    • चिकन ६५ मसाला २ चमचे | Chicken 65 Masala 2 tbsp
    • हळद १/४ चमचा | Turmeric ¼ tsp
    • लिंबाचा रस २ चमचे | Lemon Juice 2 tbsp
    • आले लसूण पेस्ट १ मोठा चमचा | Ginger garlic paste 1 tbsp
    • मीठ चवीनुसार | Salt to taste
    • बारीक रवा गरजेप्रमाणे | Finel Semolina as required
    • तेल गरजेप्रमाणे | Oil as required.
    Many times we are unable to cook restaurant-style food at home. One of them is Crispy Chicken. There are many types of chicken starters. Fried chicken from KFC is loved by everyone. But it is very expensive, mainly because it is frozen and is undesirable. Even if it's not KFC style, today let's see how to make a crisp & tastier Crispy Chicken recipe. We are going to make this chicken in very little oil without deep frying. So let’s see how to make this simple & easy Crispy chicken recipe.
    How to Make Crispy Chicken Without Deep Frying -
    • Wash the chicken pieces well.
    • Take the washed chicken into a bowl, add lemon juice, ginger garlic paste, turmeric and Salt. And mix into the chicken pieces and let it sit / marinate for ½ an hour.
    • Then to this add Chicken 65 Masala / Chicken Masala / Tandoori Chicken Masala & mix well.
    • Into a plate take semolina, coat the chicken pieces into the semolina.
    • In a frying pan add some oil, once the oil is moderately hot, turm the heat to low and add the semolina coated chicken pieces, don't not cover and cook om the low heat for about 1-2 minutes..
    • Then Flip the pieces and fry chicken pieces from all the sides, make sure you don't cover the pan while frying.
    • After 4-5 minutes you will see chicken is getting crispy and fried well, take them out.
    • Our delicious Crispy chicken is ready, serve hot with Mint Chutnye and masala Onion rings.
    Other Recipes -
    • 20 मिनिटात कुरकुरीत चिकन पॉपकॉर्न / क्रिस्पी चिकन पकोडे।Chicken Popcorn। KFC fried Chicken • 20 मिनिटात कुरकुरीत चि...
    • तंदुरी चिकन आणि चिकन नगेट्स । अगदी हॉटेलसारखे Chicken Tandur & Chicken Nuggets In AirFryer • तंदुरी चिकन आणि चिकन न...
    • कोणताही पसारा न मांडता / वाटण-घाटण न करता, एका step मध्ये दम चिकन। तेच ते चिकन खाऊन कंटाळला? Chicken • कोणताही पसारा न मांडता...
    • 1000 रुपयाला मिळणारे KFC फ्राइड चिकन फक्त 200 रुपयांत, 100 टक्के कुरकुरीत वापरा 2 टिप्स KFC Chicken • 1000 रुपयाला मिळणारे K...
    • खाल्यानंतर चव विसरणार नाही, वेगळ्या पद्धतीने बिना पाण्याचं झणझणीत 1 किलो सुक्क चिकन | Chicken Sukka • खाल्यानंतर चव विसरणार ...
    • हॉटेलसारखे चिकन मांचाव सूप | 200रुपयात कढईभर मंचाऊ सूप १००% हॉटेलसारखी चव Chicken Manchow SoupRecipe • हॉटेलसारखे चिकन मांचाव...
    #crispychickenrecipe #KFCStyleCrispyChicken #Chicken65Recipe #ChickenStarterRecipe #ChillyChicken #saritaskitchenmarathi
    Some Other Recipes or versions or names of similar recipes -
    चिकन ६५ रेसिपी | कुरकुरीत चिकन | KFC स्टाईल चिकन | चिकन पॉपकॉर्न रेसिपी | कॅफे स्टाईल क्रिस्पी चिकन | चिली चिकन | सुक्का चिकन | चिकन स्टार्टर रेसिपी | Chicken Starter Recipe | Chicken 65 Recipe | Cafe Style Crispy Chicken | Chicken Popcorn Reicpe | Sukka Chicken | Chicken 65 |
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

Комментарии • 513

  • @saritaskitchen
    @saritaskitchen  4 месяца назад +71

    क्रिस्पी चिकन म्हंटले कि आपल्याला वाटते अगदी खूप तेलात तळायचे, मग परत त्या चिकन तळलेल्या तेलाचे काय करणार? पण आज आज इथे मी माझ्या आईची रेसिपी शेअर करतेय. ज्याला अजिबात भरपूर तेलात टाळण्याची गरज नाही. अगदी ४-५ चमचे तेलात तयार होते.आमच्या घरात मी अगदी लहान आई हे क्रिस्पी चिकन करतेय.
    आणि आता ते उत्कर्षच्या म्हणजेच माझ्या आईच्या जावयाच्या इतके आवडीचे झाले कि आई आली कि हे होतेच.
    धूलिवंदन ला नॉनव्हेज चा बेत असेल तर, हे क्रिस्पी चिकन स्टार्टर म्हणून करू शकता. KFC चिकन पोपकोर्न पण विसरायला एवढे मस्त लागते. मुख्य म्हणजे तासभर छान असेच कुरकुरीत राहते, पाहिजे तर पुन्हा तव्यात गरम करून खाऊ शकता.
    आम्ही त्याला कुरकुरीत चिकन म्हणतो. तुम्ही काय म्हणाल हे लिहून कळवा.

    • @tejashriyadav6733
      @tejashriyadav6733 4 месяца назад +2

      खूपच छान

    • @archumaske7452
      @archumaske7452 4 месяца назад

      Tai chikan tangdi fry recipe dakhv

    • @mrunalkadam5391
      @mrunalkadam5391 4 месяца назад

      ❤❤❤❤❤

    • @Veepaji
      @Veepaji 3 месяца назад

      MI bnvle khup chain Zale thanx

    • @ShivShakti-xo8xp
      @ShivShakti-xo8xp 3 месяца назад

      फिश चे पदार्थ पण दाखव

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 4 месяца назад +4

    क्रिस्पी चिकन स्टार्टर पाहुन तोंडाला पाणी सुटले ताई 😍😍😋😋 एकदम छान रेसेपी दाखवली ताई ❤ धन्यवाद 🙏

  • @sushmachavan2905
    @sushmachavan2905 4 месяца назад +3

    ताई मी आजच ही तुमची रेसिपी ट्राय केली...खुप छान मस्त आणि टेस्टी झालेली.....माझ्या नवऱ्याला खुप आवडली...खुप खुप धन्यवाद तुमचे 😊😊

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 2 месяца назад +2

    तुमच्या सगळ्यांच्या रेसिपी माझा जीव घेतील ,,, रेसिपी बघितली की तोंडाला पाणी सुटते , आणि या मुळे कित्येक वर्ष झाली मी मासाहार च करत आहे , मला माहित आहे शरीराला सर्व जीवन सत्व आणि हिरव्या पालेभाज्या आणि डाळी दूध ही आवश्यक असते , पण तुम्ही मला भाजी आणि डाळी खाउच देत नाही आहात ,,
    कांहीं का असेना पण ही रेसिपी आवडली❤❤❤❤❤❤

  • @user-lr9wh5vw6l
    @user-lr9wh5vw6l 4 месяца назад +1

    सुंदर रेसिपी

  • @KusumNikam-sq1mk
    @KusumNikam-sq1mk 4 месяца назад +4

    खरं सांगु का तुझा हा साधे पणा मला खुपचं आवडतो रेसिपी तर खूपच छान 😊

  • @bharatitambe350
    @bharatitambe350 4 месяца назад +1

    Me aaj try kele.. Ani kharach Khup mast zale.. Saglyana khup aawdle... Thanks for sharing this....yavar thoda piri piri masala spread kela tar agdi kfc peksha pn bhari lagtoy😋.

  • @user-rt2kk4rq5r
    @user-rt2kk4rq5r 4 месяца назад +1

    Mam tumchi kontich recipe flop ny jat me endori style pohe kele vafevarche fakt tumhi jo masala kela hota to ny kela baki same tumhi jase kele tasech kele mastch zale hote sagle gharat khush zale an tumhala suddha mastch bole 😊
    Thank mam

  • @sonalibhise1814
    @sonalibhise1814 4 месяца назад +2

    खूपच मस्त आणि सोपी पद्धत आहे

  • @dipti_nangare
    @dipti_nangare 4 месяца назад +4

    Aamchya hi ghari hi same recipe gelya 21 varsha pasun banat aahe, n it's all time favourite ❤

  • @babybhise7248
    @babybhise7248 4 месяца назад +1

    खुप छान 👌👌

  • @madhavigaikwad4788
    @madhavigaikwad4788 3 месяца назад

    खूप मस्त आणि सोपी पद्धत आहे ताई धन्यवाद ताई

  • @anirudhabiranje5464
    @anirudhabiranje5464 Месяц назад

    आज करून पहिलं, खूप सूंदर रेसिपी आहे, नेहमीच्या चिकन65 पेक्षा वेगळं काहीतरी आणि तेही टेस्टी, धन्यवाद.

  • @madhrithopte7824
    @madhrithopte7824 2 месяца назад

    Waw nakki karun baghen tx so mucha❤❤

  • @rakeshsurve5788
    @rakeshsurve5788 13 дней назад

    Thanks mam.. Khup sundar recipe

  • @siddheshkamble6258
    @siddheshkamble6258 4 месяца назад

    Khupch mastch aahe ki me nakkich karun baghel 😋😋😋

  • @NyanookiDuniya
    @NyanookiDuniya 4 месяца назад +2

    खुप छान रेसिपी ❤

  • @urmilasunilpatel1387
    @urmilasunilpatel1387 Месяц назад +1

    Mi aaj hi recipe try keli Ani chicken khup crispy ani tasty zale hote. thank you sarita's kitchen 8:34

  • @SnehalSalunke-pu6el
    @SnehalSalunke-pu6el Месяц назад

    Khupch chaan ahe recipe... Sadhi n simple...

  • @TM15HAKRN
    @TM15HAKRN 4 месяца назад +2

    Nice
    Sji
    Family likes chicken i mk
    Thanks will try
    Soppi padhat..nd tasty
    No kfc ..only ghar ka khana🎉

  • @jayendragore732
    @jayendragore732 2 месяца назад +1

    छान रेसिपी.करायला कमी साहित्यात सोपी.

  • @artist_sakshi
    @artist_sakshi 4 месяца назад +1

    Me kal try kele superb jhalele

  • @rajeshreeparab1461
    @rajeshreeparab1461 4 месяца назад +3

    तुझ्या सर्व रेसिपी खूप खूप छान❤❤

  • @Shiv_mom
    @Shiv_mom Месяц назад

    Me try kelele khup chhan zLe ani te pn lukr 😍😍thank u tai

  • @jayasalaskar6080
    @jayasalaskar6080 4 месяца назад

    खूप छान रेसिपी ताई

  • @ScientificZoom
    @ScientificZoom 3 месяца назад +1

    this recipe is amazing 🎉

  • @sandippanchal1153
    @sandippanchal1153 2 месяца назад

    Khup khup sunder ❤❤

  • @nehabhingarde298
    @nehabhingarde298 15 дней назад

    Mi karun pahile...khup chan zale....Thank u

  • @niveditapawar1127
    @niveditapawar1127 3 месяца назад

    ताई अतिशय सुंदर बोलता तुम्ही... रेसिपी सोबतच टिप्स ही महत्त्वपूर्ण देता. ❤

  • @urmilasunilpatel1387
    @urmilasunilpatel1387 Месяц назад

    Khup chan ani sopi padhat aahe

  • @MeghaPatharkar-gn1di
    @MeghaPatharkar-gn1di 10 дней назад

    Hii... आज ही रेसिपी try केली.. खूप सुंदर झाली.. सगळ्यांना खूप आवडली..🎉🎉

  • @shravnimistry5879
    @shravnimistry5879 4 месяца назад +1

    Nice

  • @RameshKadam-wj8kc
    @RameshKadam-wj8kc 2 месяца назад

    तुमची रेसिपी मला खूप आवडली

  • @sonalibhise1814
    @sonalibhise1814 Месяц назад

    खूपच छान आणि सोपी रेसिपी आहे
    तुमच्या सर्व रेसिपी मला आवडतात

  • @ShilpaChavan-xj4mk
    @ShilpaChavan-xj4mk Месяц назад

    Ekdum must tumhi sugaranch aahat

  • @anjalichoudhari3056
    @anjalichoudhari3056 4 месяца назад +1

    अरे वा मस्तच.

  • @shahajiagade8153
    @shahajiagade8153 7 дней назад

    ताई तुमची रेसिपी पण खूप छान आहे तुम्ही पण छान दिसता आवाज सुंदर आहे❤

  • @ushabongale4861
    @ushabongale4861 4 месяца назад +1

    खूपच मस्त आणि झटपट ..नक्कीच करणार ..माझ्या मिस्टराना माझ्या आईची हातची हिरव्या मिरचीचे वाटण करून केलेली मोडाची मटकी खूपच आवडते .😊

  • @vanitavhatkar3545
    @vanitavhatkar3545 4 месяца назад +1

    खूप सुंदर ताई, मी पण करते फ्राय फक्त रवा नाही लावत कॉर्न फ्लोअर लाऊन करते, ताई तुमचे सर्व पदार्थ अप्रतिम असतात, तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी चिकन बिर्याणी केली मस्तच झाली, असेच सुंदर सुंदर पदार्थ दाखवत जा. धन्यवाद ताई, तुला खूप खूप प्रेम❤😘

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  4 месяца назад

      मनापासून धन्यवाद आणि आभार,🙏🤗😀❤️

  • @rukhsanabargir4148
    @rukhsanabargir4148 4 месяца назад +3

    खूप छान आणि सोपी रेसिपी मी आज ट्राय करीन तुमची सांगायची पद्धत खूप छान आहे तुमच्या सगळ्या रेसिपी खूप छान असतात

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  4 месяца назад

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @sushmagaikwad4868
    @sushmagaikwad4868 4 месяца назад +2

    खुप छान आहे रेसिपी 😋😋❤मी उद्या बनवणार आहे धन्यवाद सरिता ताई

  • @ShilpaChavan-xj4mk
    @ShilpaChavan-xj4mk Месяц назад

    Wow

  • @user-ut1jl8oz5y
    @user-ut1jl8oz5y 3 месяца назад

    Khupach chan recipe mi maza natava sati keli tyala khup aavadli to chikan kan navta pan aata fry chikan avdine Khaled bare valley thanks beta

  • @user-qj7jt6kr6s
    @user-qj7jt6kr6s 4 месяца назад

    Tasty

  • @RekhaChavan-oi3js
    @RekhaChavan-oi3js 4 месяца назад +3

    तुमच्या सर्व रेसिपी छान असतात सांगण्याची पद्धत छान आहे माझ्या जावयाला पुर्ण पोळी आणि नॉनव्हेज माझ्या हातच आवडत

  • @sagarbhadange4062
    @sagarbhadange4062 3 месяца назад

    Verry nice tai

  • @user-qt2ji5fd3g
    @user-qt2ji5fd3g 4 месяца назад +1

    Kya bat he super sarita tai😊

  • @ScientificZoom
    @ScientificZoom 3 месяца назад +1

    in crispy chicken, chicken's flavour also matters mostly, and this simple recipe beats KFC all the way 🎉

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 4 месяца назад

    आजची रेसिपी कोणत्याही जावायाला आवडेल अशीच आहे रेसिपी खुपचं छान होती नक्कीच करणार

  • @AshuShinde2023
    @AshuShinde2023 4 месяца назад +2

    माझ्या मिस्टराणा आई च्य्या हातचे चिकन सुक्का आणि मट्टन रस्सा खूप आवडतो.........😊😊Thank you ताई ..... Starter sathi khup mast aani Kami sahityat zhatpat honari recipe share keli..... .... Me Aaj nakkich try karnar❤

  • @snehamore9331
    @snehamore9331 4 месяца назад +1

    छानच

  • @shilpadevlekar9932
    @shilpadevlekar9932 4 месяца назад

    खुपच छान 👌 रेसिपी दाखवली ताई धन्यवाद खूप सोपी आहे नक्की करून बघेन

  • @kalyanikamath7449
    @kalyanikamath7449 4 месяца назад +2

    Udyas karte sarita.thanz for this yummy reciepy.

  • @Rojanarecipe8912
    @Rojanarecipe8912 4 месяца назад

    Mast recipe

  • @sanjanakulkarni8152
    @sanjanakulkarni8152 4 месяца назад

    Nice 👍

  • @poorvaranade9889
    @poorvaranade9889 4 месяца назад

    मस्त रेसीपी 👌👌👌

  • @tejaswiniadnaik6441
    @tejaswiniadnaik6441 4 месяца назад

    👌👌👌

  • @chitremandarr
    @chitremandarr 4 месяца назад +1

    अप्रतिम 😋👌

  • @manimani-gb6rr
    @manimani-gb6rr 4 месяца назад +1

    Khup chhan 😋😋

  • @digambarsontakke9922
    @digambarsontakke9922 4 месяца назад +1

    मला खूप आवडली रेसिपी मी उद्याच बनवणार थँक्यू ताई

  • @durvathakare6855
    @durvathakare6855 4 месяца назад

    Sweet kup avdat

  • @manalikadam3425
    @manalikadam3425 4 месяца назад +1

    OMG😍😀👌🏻👍🏻 kitti soppi, zatpat n chamchmit recipe 🤤🤤🤤👌🏻👍🏻 try krnarch😀👍🏻

  • @snehalpatil9873
    @snehalpatil9873 4 месяца назад +2

    Sarita tai khup sunder ahe recipe..me aaj banvate mazha mulasthi..tnx tai

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  4 месяца назад

      नक्की करुन पहा

  • @suvarnapatil3191
    @suvarnapatil3191 4 месяца назад +1

    Khupch chan

  • @ghadage746
    @ghadage746 4 месяца назад

    खुप सोपी रेसिपी आहे मला खूप आवडली.नक्की बनवणार.❤❤

  • @sujatanalwade5059
    @sujatanalwade5059 4 месяца назад

    खूप छान मी नक्की करून बघेन

  • @nilimaraj6378
    @nilimaraj6378 4 месяца назад +1

    ताई tumchi mla khup help zaliy me tumchya recipe bguna baguna khup kahi शिकले ahe very helpful सरिता ताई❤❤

  • @cob74rajdhanawde51
    @cob74rajdhanawde51 4 месяца назад +1

    Khup Chan👌👌

  • @varshawadke445
    @varshawadke445 4 месяца назад +1

    Chicken Krispy 👌👌 Perfect Recipe.. thanx..

  • @savitashinde4875
    @savitashinde4875 4 месяца назад +1

    Khupch must.😋😋Kami velet kiti must chicken fry zale.👌👌👍👍

  • @PriyankaKPatil-gj4cp
    @PriyankaKPatil-gj4cp 2 месяца назад

    Mast❤

  • @pallavimore6622
    @pallavimore6622 Месяц назад

    Same maza jawai la pan hich receipe awadate..😊
    Asech kaleji fry pan awadate😊

  • @arifshaikh7789
    @arifshaikh7789 4 месяца назад +1

    Nice recipe Sarita same fish fry sarkh vattay mala khup aavdli recipe 🌹🌹🌹

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  4 месяца назад

      मनापासून धन्यवाद

  • @reginalemos9507
    @reginalemos9507 4 месяца назад

    Khupch chan ahey ❤

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 4 месяца назад

    Khup mast.

  • @mridulakadam2317
    @mridulakadam2317 4 месяца назад

    Perfect

  • @shyamagupta4219
    @shyamagupta4219 4 месяца назад +2

    Kurkurit chiken dakhwlyabaddal thanks. Majjhya mulana khoopb aavdel. Me jarur banavnaar

  • @MayuriBongale9305
    @MayuriBongale9305 4 месяца назад +2

    Hi Tai
    Me Ata chiken fry Recipe Try Kali
    Ky Bhari zali ahe saglya na khup Jast Aadvali💯👌❤Crunchi Crunch perfect Crunch💯😍
    Thank you so Much Mam For Sharing is perfect Recipe 💯💯
    #Best Recipe Channel sartias kitchen And Unique Recipe ❤😍

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  4 месяца назад

      Wow...very nice..amazing..thanks for trying..🙂☺️😃😊😄😀

  • @sunandapatil9118
    @sunandapatil9118 4 месяца назад +1

    खूप छान सरिता रेसीपी

  • @vishrantikengar5082
    @vishrantikengar5082 4 месяца назад

    सरिता यू आर ग्रेट 🎉🎉🎉🎉

  • @rupakudari2519
    @rupakudari2519 4 месяца назад

    खूप सुंदर रेसिपी आहे 👌🏻👌🏻

  • @tejaswipatil7193
    @tejaswipatil7193 4 месяца назад

    लय भारी❤

  • @sharvarikelkar7725
    @sharvarikelkar7725 4 месяца назад

    Your voice is soo sweet. Mi tumcha khup khup recipes try karun baghitlya ahet. All turn out perfect

  • @SandhyaKhude-fy3sp
    @SandhyaKhude-fy3sp Месяц назад

    Tai khup chhn aahe👌👌

  • @snehalmaske7461
    @snehalmaske7461 4 месяца назад +1

    Mast recipe tai thanks

  • @mohinisonawane
    @mohinisonawane 4 месяца назад +1

    Mouth watering recipe😋❤🥰

  • @sushamapuralkar6074
    @sushamapuralkar6074 4 месяца назад +1

    खूप छान 👍

  • @vishakhasawant2359
    @vishakhasawant2359 4 месяца назад

    Khupch भन्नाट झाले आहे crispy chicken 🍗😋 आम्ही पण तळलेले चिकन म्हणतो.

  • @indumatidabhade5862
    @indumatidabhade5862 3 месяца назад +1

    👌👌👍😋😋

  • @shitalchavan3321
    @shitalchavan3321 4 месяца назад +5

    अगदी सोपी,लगेच होणारी व तसेच खूपच कमी साहित्यामध्ये होणारी रेसिपी खूप छान वाटली मी नक्की करून बघेन

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  4 месяца назад

      मनापासून धन्यवाद

  • @smitaharne3748
    @smitaharne3748 4 месяца назад

    Wow it's mouthwatering ❤❤❤❤

  • @anjaliveerkar1569
    @anjaliveerkar1569 4 месяца назад +2

    बॅटलक सरिता ताई माझे जावई व्हेजिटेरियन आहेत पण मी खाते मी नक्की करून बघेन थँक्यू.

  • @gunjansonawane8246
    @gunjansonawane8246 4 месяца назад +1

    Nice recipe Tai 👌👌 Thank you 😊

  • @manjusonawane7974
    @manjusonawane7974 Месяц назад

    😋😋

  • @s10toranmal3
    @s10toranmal3 4 месяца назад +1

    माझ्या नातीला चिकन क्रिस्पी खूप आवडते तिच्या साठी करते आता धन्यवाद ग सरिता ही रेसिपी दाखवली ते खुप खुप धन्यवाद ❤❤❤🥰🥰🥰

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  4 месяца назад

      मनापासून धन्यवाद. करून पहा

  • @smitachogale2959
    @smitachogale2959 4 месяца назад +1

    खूप छान रेसिपी

  • @archumaske7452
    @archumaske7452 4 месяца назад +1

    Khup mast 😊❤❤

  • @MeenasKitchen-so5rh
    @MeenasKitchen-so5rh 4 месяца назад +1

    खूप छान आणि अगदी सोपी recipe

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 4 месяца назад +1

    छान❤❤😋😋👌🏻👌🏻👍👍ताई🙏🙏😋😋

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 4 месяца назад +1

    As USUAL tasty YUMMY recipe thanks easy vatali nakkich try KARANAR THANKS for helping us god bless you all FAMILY 😋😋😋😋🙏👌👍❤