Jaais Recipe
Jaais Recipe
  • Видео 129
  • Просмотров 5 981 193
1kg चकली भाजणी वजनी वाटीच्या प्रमाणात | तांदुळ कोणता वापरायचा, धान्य कसे भाजायचे याची संपुर्ण माहिती
Welcome to Jaai's Recipe.
Thank you for watching video.
Please Like, Share and Subscribe !!!
नक्की बनवून पहा ।
धन्यवाद.
--------------------------------------
Recipe Name:
2किलोच्या वजनी आणि वाटीच्या प्रमाणत बनवा खमंग अशी चकली भाजणी
--------------------------------------
साहित्य:
किलोचे प्रमाण:
700g : रेशनचे तांदूळ
125g : हरभरा डाळ
125g : उडीद डाळ
125g : फुटण्याची डाळ
125g : पोहे
10g : आक्के धने
10g : जिरे
वाटीचे प्रमाण:
2/ 1/2 मोठ्या वाट्या : तांदूळ
1 मोठया वाट्या : हरभरा डाळ
1 मोठी वाटी : उडीद डाळ
1 मोठी वाटी : फुटण्याची डाळ
1 मोठी वाटी : पोहे
1/2 छोटी वाटी : आक्के धने
1/4 छोटी वाटी : जिरे
#चकलीभाजणी
#chakalirecipe
#diwalispecial
#diwalispecialrecipes
#diwalisweets
#faral
#फराळ
#दिवाळीरेसिपी
#दिवाळीफराळरेसिपी...
Просмотров: 1 908

Видео

दिवाळीचे पदार्थ बनवण्याआधी अशी पूर्व तयारी करा, तुमचे सगळे पदार्थ अगदी चुटकीसरशी तयार होतील 😉
Просмотров 1,3 тыс.2 часа назад
Welcome to Jaai's Recipe. Thank you for watching video. Please Like, Share and Subscribe !!! नक्की बनवून पहा । धन्यवाद. #divali #divalispecial #divalispecial #divalifaral #marathireceipe #divalikitchentips
खुसखुशीत कडाकणी अर्धा किलोच्या वजनी आणि वाटीच्या अचुक प्रमाणात ! मऊ वा तेलकट होऊ नये म्हणुन टिप्स
Просмотров 24 тыс.День назад
Welcome to Jaai's Recipe. Thank you for watching video. Please Like, Share and Subscribe !!! नक्की बनवून पहा । धन्यवाद. Recipe Name: खुशखुशीत कडाकणी नवरात्री मध्ये सातव्या किंवा आठव्या माळेला देवीला नैवेद्य साठी कडाकणी बनवली जातात, अणि आपण एकदम पर्फेक्ट प्रमाणात ही कडाकणी बाणवली आहेत, अजिबात तलकट झाली नाहीत,अणि शेवट पर्यंत खुसखुशीत रहावी म्हणुन खास टिप्स देखील video मध्ये mi दिल्या आहेत साहित्य...
गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक तुमचे चिवट होतात ? तर हा video नक्कीच बघा ! 21 मोदकाचं अचुक प्रमाण😊
Просмотров 2,2 тыс.Месяц назад
Jaai's Recipe. Thank you for watching video. Please Like, Share and Subscribe !!! Welcome Recipe Name: गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक Ingredients: Modak Filling / मोदक सारण Fresh Coconut / ओल्या नारळाचा खिस : 2 cup बारीक चिरलेला गुळ : 1 cup खसखस : 1 tbsp वेलची पावडर : 1/2 tsp तुप : 1 tbsp मोदक पीठ : गव्हाचं पीठ : 1 वाटी मीठ : 1tsp तुप : 2 tsp रवा : 4 चमचे दुध : 3/ 4 कप घरच्या घरी मोदक पिठी (Modak...
अर्धा किलो रव्याच्या प्रमाणात perfect असे पेढ्यासारखे मऊसूत बिना पाकाचे रवा लाडु ! rava ladoo
Просмотров 4,2 тыс.Месяц назад
Welcome to Jaai's Recipe. Thank you for watching video. Please Like, Share and Subscribe !!! नक्की बनवून पहा । धन्यवाद. Recipe Name: अर्धा किलो रव्याच्या प्रमाणात बिना पाकाचे रवा लाडु, लाडु करकरीत लागु नये म्हणुन खास टिप्स 😊 साहित्य: किलोचे प्रमाण 1/2kg : बारीक रवा 300g : साखर 150g : तूप 1 tbsp : वेलचीपूड वाटीचे प्रमाण : 2 मोठ्या वाट्या : बारीक रवा 1 1/2 : वाटी साखर 1/2 मोठी वाटी : तूप 1 tbsp :...
ना दळून आणायचे,ना तेलाचे मोहन घालायचे तरीसुद्धा काटेरी कुरकुरीत चकली 1तासात तयार 😉 chakali recipe
Просмотров 38 тыс.Месяц назад
Welcome to Jaai's Recipe. Thank you for watching video. Please Like, Share and Subscribe !!! नक्की बनवून पहा । धन्यवाद. Recipe Name: मनात येईल तेव्हा बनवा अर्धा ते पाऊण तासात तयार होणारी, तेही अजिबात तेलकट न होणारी खुसखुशीत अशी, झटपट रव्याची चकली,चकली करताना अजिबात चुकत नाही एवढी सोप्पी आहे त्यामुळे नक्की ट्राय करा 😉 साहित्य: 1 मोठी वाटी : barik रवा 2 मोठी वाटी : तांदळाची पीठ 2 मोठ्या वाट्या: प...
सुरू करा घरगुती तांदळाच्या उकडीचे मोदक ची ऑर्डर घ्यायला | 21 मोदकांचे अचुक प्रमाण | ukadiche modak
Просмотров 10 тыс.Месяц назад
Welcome to Jaai's Recipe. Thank you for watching video. Please Like, Share and Subscribe !!! मोदक पिठी लिंक: ruclips.net/video/u5AGJzPxOrw/видео.html नक्की बनवून पहा । धन्यवाद. Recipe Name: तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक या वर्षी सुरू करा मोदकाची ऑर्डर घ्यायला video मध्ये संपुर्ण माहिती सांगितली आहे,अचुक प्रमाण सांगितल आहे,त्यामुळे तुम्हाला खुप मदत होईल, नसेल ऑर्डर घ्यायची काही हरकत नाही तुम्ही ...
सुगंधित तांदळाच्या उकडीच्या मोदकाचे पिठ! 💯% मोदक चिरडनार नाहीत याची खात्री,अचुक प्रमाण योग्य माहिती
Просмотров 803Месяц назад
Welcome to Jaai's Recipe. Thank you for watching video. Please Like, Share and Subscribe !!! नक्की बनवून पहा । धन्यवाद. Recipe Name: तांदळाच्या उकडीच्या मोदकाचे पीठ #modakrecipe #modakpitha #ukadichemodakrecipe #tandulpithi
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त बिना पाकाचे गोविंद लाडु ! sudama ladoo ! Govind ladoo janmashtmi recipe
Просмотров 3,1 тыс.Месяц назад
Welcome to Jaai's Recipe. Thank you for watching video. Please Like, Share and Subscribe !!! नक्की बनवून पहा । धन्यवाद. Recipe Name: जन्माष्टमी विशेष बिना पाकाचे गोविंद लाडु आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष गोविंद लाडु बनविले आहेत, बाणवायला खूप सोप्पे आहेत, एक महिना आरामात टिकतात,अणि हे लाडू आपण बिना पाकाचे बनवले आहेत नक्की try करा साहित्य: 2 वाटी : पोहे 1 वाटी : शेंगदाणे 1 वाटी: फुटण्याची डाळ...
नारळी पौर्णिमा विशेष पाव किलोच्या प्रमाणात ओल्या नारळाची खुशखुशीत अशी करंजी ! karanji recipe !
Просмотров 3,3 тыс.2 месяца назад
Welcome to Jaai's Recipe. Thank you for watching video. Please Like, Share and Subscribe !!! नक्की बनवून पहा । धन्यवाद. Recipe Name: पाव किलो ओल्या नारळाच्या करंज्या नारळी पौर्णिमा विशेष आपण ओल्या नारळाच्या करंज्या बनविल्या आहेत, मस्त खुसखुशीत होतात, बनवायला खुप सोप्या आहेत, योग्य प्रमाण video मध्ये सांगितले आहे त्यामुळे नक्की ट्राय करा 😊 साहित्य: किलोचे प्रमाण: कारंजीचे पिठं मळण्यासाठी 200g : ...
श्री सत्यनारायण पुजेसाठी मऊसूत दाणेदार असा प्रसादाचा शिरा!सव्वा वाटी किंवा सव्वा किलोचे अचुक प्रमाण!
Просмотров 2,6 тыс.2 месяца назад
Welcome to Jaai's Recipe. Thank you for watching video. Please Like, Share and Subscribe !!! नक्की बनवून पहा । धन्यवाद. Recipe Name: श्री सत्यनारायण प्रसादाचा शिरा श्रावण महिना सुरू झाला कि बर्‍याच घरांमध्ये सत्यनारायणाची पुजा घातली जाते,अणि त्यासाठी आपण रव्याचा शिरा म्हणजेच प्रसाद बनवतो,अणि सव्वा च्या प्रमाणात घेतला जातो,मग तो सव्वा वाटी असो किंवा सव्वा किलो असो, या video मध्ये मी सव्वा किलोचे...
श्रावण सुरु होण्या आधी असा सुपर टेस्टी बोंबील मसाला बनवून खायचा असेल तर ही रेसिपी पाहावीच लागेल 😉
Просмотров 6802 месяца назад
श्रावण सुरु होण्या आधी असा सुपर टेस्टी बोंबील मसाला बनवून खायचा असेल तर ही रेसिपी पाहावीच लागेल 😉
फराह खान फेमस चिकन यखनी पुलाव ! आज नवरोबाची फर्माईश पुर्ण केली 😉 chicken yakhani pulao
Просмотров 1,2 тыс.2 месяца назад
फराह खान फेमस चिकन यखनी पुलाव ! आज नवरोबाची फर्माईश पुर्ण केली 😉 chicken yakhani pulao
शाही पनीर बनविण्याची सगळ्यात सोप्पी पध्दत ! हॉटेल सारखी perfect ग्रेव्ही बनवण्यासाठी भरपुर टिप्स !
Просмотров 1,6 тыс.2 месяца назад
शाही पनीर बनविण्याची सगळ्यात सोप्पी पध्दत ! हॉटेल सारखी perfect ग्रेव्ही बनवण्यासाठी भरपुर टिप्स !
आषाढी एकादशी विशेष साबुदाणा अजिबात न भिजवता अर्ध्या तासात खुशखुशीत तेलकट न होणारे साबुदाणा वडे तयार
Просмотров 2 тыс.3 месяца назад
आषाढी एकादशी विशेष साबुदाणा अजिबात न भिजवता अर्ध्या तासात खुशखुशीत तेलकट न होणारे साबुदाणा वडे तयार
अख्खा मसूर एकदा असा बनवून बघा ! जुन्या सगळ्या पद्धती विसरुन जाल 💯% नवीन ! आता दोन पोळ्या जास्त खाल😋
Просмотров 2 тыс.3 месяца назад
अख्खा मसूर एकदा असा बनवून बघा ! जुन्या सगळ्या पद्धती विसरुन जाल 💯% नवीन ! आता दोन पोळ्या जास्त खाल😋
पोह्याची चकली झटपट अशी बिना भाजणीची ! अर्ध्या तासात काटेरी अणि कुरकुरीत चकली तयार pohyachi chakali
Просмотров 805 тыс.3 месяца назад
पोह्याची चकली झटपट अशी बिना भाजणीची ! अर्ध्या तासात काटेरी अणि कुरकुरीत चकली तयार pohyachi chakali
आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या आज बनविल्या ! एक खास गोष्ट वापरली त्यामुळे एकदम खुसखुशीत झाल्या 😉 !
Просмотров 4,6 тыс.3 месяца назад
आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या आज बनविल्या ! एक खास गोष्ट वापरली त्यामुळे एकदम खुसखुशीत झाल्या 😉 !
अशी दह्यातील तोंडली भाजी तुम्ही कधी बनवली आहे का?😉 Bharali thondali Recipe !
Просмотров 1,9 тыс.3 месяца назад
अशी दह्यातील तोंडली भाजी तुम्ही कधी बनवली आहे का?😉 Bharali thondali Recipe !
"अंगारकी चतुर्थी "निमित्त आज बनवली तासाभरात तयार होणारी बिना कांदा- लसुण सात्विक नैवेद्य थाळी !😊
Просмотров 2,8 тыс.3 месяца назад
"अंगारकी चतुर्थी "निमित्त आज बनवली तासाभरात तयार होणारी बिना कांदा- लसुण सात्विक नैवेद्य थाळी !😊
आज उठायला थोडा उशीर झाला ! म्हणुन डब्यात दिली 10 मिनिटात तयार होणारी नवीन पद्धतीची बटाटा भाजी ! 😉
Просмотров 1,2 тыс.3 месяца назад
आज उठायला थोडा उशीर झाला ! म्हणुन डब्यात दिली 10 मिनिटात तयार होणारी नवीन पद्धतीची बटाटा भाजी ! 😉
आज पुन्हा एकदा 1 किलो गुळांबाची ऑर्डर पुर्ण केली 😊!
Просмотров 9053 месяца назад
आज पुन्हा एकदा 1 किलो गुळांबाची ऑर्डर पुर्ण केली 😊!
आज खुप दिवसानी video upload केला ! म्हंटल गोड पदार्थांनी सुरुवात करावी 😊खास तुमच्या सर्वांसाठी!
Просмотров 1,1 тыс.4 месяца назад
आज खुप दिवसानी video upload केला ! म्हंटल गोड पदार्थांनी सुरुवात करावी 😊खास तुमच्या सर्वांसाठी!
½ किलो रेस्टॉरंट मध्ये मिळते तशी चिकन दम बिर्याणी बनवायची अचूक पद्धत | Chicken Dum Biryani Recipe
Просмотров 511 тыс.9 месяцев назад
½ किलो रेस्टॉरंट मध्ये मिळते तशी चिकन दम बिर्याणी बनवायची अचूक पद्धत | Chicken Dum Biryani Recipe
Parle G Biscuit Cake | मनात येईल तेव्हा कढईमध्ये बनवा पारले जी बिस्कीट चॉकलेट केक | parle g cake
Просмотров 1,1 тыс.9 месяцев назад
Parle G Biscuit Cake | मनात येईल तेव्हा कढईमध्ये बनवा पारले जी बिस्कीट चॉकलेट केक | parle g cake
मनात येईल तेंव्हा बनवा सातारा स्पेशल थंडीसाठी पौष्टिक असे उडदाच्या डाळीचे घुटं। Udadacha ghut।
Просмотров 1,5 тыс.10 месяцев назад
मनात येईल तेंव्हा बनवा सातारा स्पेशल थंडीसाठी पौष्टिक असे उडदाच्या डाळीचे घुटं। Udadacha ghut।
4 ते 5 लोकांना पुरेल झटपट तयार होणारी कच्या वाटणातील झणझणीत अंडा करी | Anda Curry Recipe | Egg Curry
Просмотров 2,7 тыс.10 месяцев назад
4 ते 5 लोकांना पुरेल झटपट तयार होणारी कच्या वाटणातील झणझणीत अंडा करी | Anda Curry Recipe | Egg Curry
1kg पातळ पोहे चिवडा रेसिपी | पोहे आकसू नये किंवा चिवट होऊ नये म्हणून खास टिप्स | Patal pohe chivda
Просмотров 8 тыс.11 месяцев назад
1kg पातळ पोहे चिवडा रेसिपी | पोहे आकसू नये किंवा चिवट होऊ नये म्हणून खास टिप्स | Patal pohe chivda
1 किलो बेसन पिठ आणि तुपाचे योग्य प्रमाण घेऊन बनवा दाणेदार असे बेसन लाडू | besan ladoo recipe
Просмотров 12 тыс.11 месяцев назад
1 किलो बेसन पिठ आणि तुपाचे योग्य प्रमाण घेऊन बनवा दाणेदार असे बेसन लाडू | besan ladoo recipe
अर्धा किलो बेसन पिठा पासून तेलाचे मोहन न वापरता कुरकुरीत तिखट लसुणी शेव | tikhat lasuni shev
Просмотров 19 тыс.11 месяцев назад
अर्धा किलो बेसन पिठा पासून तेलाचे मोहन न वापरता कुरकुरीत तिखट लसुणी शेव | tikhat lasuni shev

Комментарии

  • @rajashreeyande5872
    @rajashreeyande5872 4 часа назад

    Khupe chhan mahiti delit Aujan ek sangayache aahee Kaju badam pakali karun thevave tyanantar shev sathi lasun solun thevaa

  • @seemalaad6616
    @seemalaad6616 5 часов назад

    Uttam

  • @seemalaad6616
    @seemalaad6616 5 часов назад

    Jaai, Jui sarkhyach najuk ahat tumhi& awaj pn goad👌 Cchan video 👌👍

  • @PrachiUdaySuryawanshi
    @PrachiUdaySuryawanshi 6 часов назад

    Tai kharach khup chhan recipe banavata mi tumachya khup sarya recipe try kelya aahet anni tya sarvana khup avdlya ashach chhan chhan recipe amhala dakhva,

  • @saraladoke7599
    @saraladoke7599 6 часов назад

    Farach chhan

  • @savitakale5180
    @savitakale5180 7 часов назад

    खूप छान 😊

  • @riddhikadam
    @riddhikadam 7 часов назад

    Fakth maida nahi ka ghueu shakth ka tai

  • @mrunalinithorat6223
    @mrunalinithorat6223 7 часов назад

    Jaai Khup chaan 👌👌

  • @shalakashirsekar2442
    @shalakashirsekar2442 7 часов назад

    I love you too much mam ❤️

  • @Nilimahinge
    @Nilimahinge 8 часов назад

    Khup chan mast. Sundar

  • @AjitBodhankar-i9m
    @AjitBodhankar-i9m 9 часов назад

    Tai khup khup shundr recipe mi swta banvala aahe Hotel peksya khup khup shundr khtarnak test mathura reshipi fell😂

  • @HarshadaAher-iz9nr
    @HarshadaAher-iz9nr 10 часов назад

    खुप छान

  • @sujatapawar363
    @sujatapawar363 12 часов назад

    खूप छान

  • @chhayajadhav2555
    @chhayajadhav2555 13 часов назад

    खूप छान या भाजणी चा व्हिडिओ लवकरच पाठवा 🙏🌹

  • @sushmawagh3311
    @sushmawagh3311 13 часов назад

    अत्यंत सुंदर. मी मागील वर्षी सुद्धा तुम्ही दाखवलेल्या पद्धतीने दिवाळीला चकली तयार केली होती. खूप छान टिप्स असतात. 👌👌 फक्त एक सांगायचे आहे Description मध्ये तांदूळ वगळता बाकी जिन्नसाचे वजनी प्रमाण वरील व्हिडिओत सांगितले पेक्षा वेगळे आहे. की तुम्ही बोलल्या प्रमाणे धान्य थोडे जास्त घ्यावे, हे सांगा. 🙏☺

    • @JaaisRecipe
      @JaaisRecipe 13 часов назад

      हो थोडे जास्त घ्यावे पिठ बरोबर 1kg भरत, न

  • @vidulakoyande4097
    @vidulakoyande4097 13 часов назад

    उडीद डाळ आणि डाळी १२५ ग्राम घेवू की १०० ग्राम ताई

  • @shilpadesai8227
    @shilpadesai8227 13 часов назад

    Hello

    • @JaaisRecipe
      @JaaisRecipe 13 часов назад

      Hello

    • @shilpadesai8227
      @shilpadesai8227 12 часов назад

      Actually mi 1St time kadkani bnvnar hote tevha tumcha video pahila hota Ani tumhi khup Chan method dakhvli hoti quantity vgere sgl neat .mi exactly tasch bnvle hote Ani thank God tya kadakani khupch mast zalya soft nahi pdlya ekdum kurkurit ..ghari sglyana avdlya so thanks ..and keep it up .diwali faralche pn sgle videos bnva .faral milun bnvuyat ❤

  • @ujjwalajategaonkar7675
    @ujjwalajategaonkar7675 13 часов назад

    खूप छान 👌👍

  • @kusumtotre6770
    @kusumtotre6770 16 часов назад

    Trupti, bala khup chan sangitales. Dhanyawad. Maze tula khup khup ashirwad.

  • @kusumbobde4477
    @kusumbobde4477 16 часов назад

    खूफ छान माहिती दिली 👌👌🥰💐💐

  • @Vrushaliskichenbakery
    @Vrushaliskichenbakery 16 часов назад

    ताई माझा चकल्या कुरकुरीत होतात पण नंतर तेलकट होतात का

  • @swatimokal9551
    @swatimokal9551 День назад

    खूप छान

  • @amjadmulani7697
    @amjadmulani7697 День назад

    👌👌

  • @pritipawaskar5325
    @pritipawaskar5325 День назад

    चिवड्यासाठी खोबऱ्याचे पातळ काप कसे केलेस

  • @bharatijagtap3941
    @bharatijagtap3941 День назад

    शेवचे लाडू योग्य प्रमाणात कसे बनवतात, पाक कसा करतात ते दाखवा

  • @madhurasawant4586
    @madhurasawant4586 День назад

    👌👌👌👌

  • @shobhadeshpande5137
    @shobhadeshpande5137 День назад

    Very nice

  • @rajanisalvi930
    @rajanisalvi930 День назад

    जाई खुप छान बोलतेस tu😍👌👌 खुप भारीच माहिती 👍👍

  • @sangitakumamekar9825
    @sangitakumamekar9825 День назад

    Chan bala

  • @sandhya2107
    @sandhya2107 День назад

    Thank you 😊

  • @swatipatil3863
    @swatipatil3863 День назад

  • @sharkplayz7427
    @sharkplayz7427 День назад

    ताई तुझ्या सगळ्या रेसिपी खूप छान असतात अगदी अचूक प्रमाणात अशाच छान छान दिवाळीच्या रेसिपी दाखव धन्यवाद❤🙏👍🏻

  • @VikrantPatwekar
    @VikrantPatwekar День назад

    खुप छान

  • @madankumar.jadhav
    @madankumar.jadhav День назад

    😊😊😊

  • @madankumar.jadhav
    @madankumar.jadhav День назад

    ❤❤❤

  • @chhayajadhav2555
    @chhayajadhav2555 День назад

    खूप छान माहिती मिळाली 🙏🌹

  • @Riya-hg5gw
    @Riya-hg5gw День назад

    Khup chan mahiti dili jaai....very important 👍👍

  • @sunitakanade8546
    @sunitakanade8546 День назад

    एक नंबर माहिती जाई..😘🤗🤗

  • @mayuripadman7293
    @mayuripadman7293 День назад

    Khup chan mahiti😊

  • @sushmawagh3311
    @sushmawagh3311 День назад

    खूप छान माहिती दिलीत जाई. आत्ताच वस्तूंची अशी तयारी ठेवली की फार सोपे होईल. मी तुमच्या व्हिडिओ ची खूप वाट पाहत होते. चिवड्यासाठी बनवलेले खोबराच्या पातळ काप कसे करावे, हे प्लीज दाखवाल का?

  • @AnilLohar-d5i
    @AnilLohar-d5i День назад

    Recipe 👌

  • @amrutajadhav7507
    @amrutajadhav7507 День назад

    मन शांत ठेऊन दिवाळी फराळ बनवा☺️ हेच खरे गमक आहे😂

  • @MayaGavali-o4i
    @MayaGavali-o4i День назад

    Ho madam tumchya sarv instruction follow karte

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 День назад

    जयी बेटा तुझा व्हिडिओ खूप आवडला दिवाळीची पूर्वतयारी खरंच खूप छान म्हणजे गडबड होत नाही ऐनवेळी धन्यवाद बाळा तुला

  • @HarshadaAher-iz9nr
    @HarshadaAher-iz9nr День назад

    छान माहिती दिली.

  • @yogitapatil9396
    @yogitapatil9396 День назад

    Khupch chan mahiti ahe tai

  • @niyatiwarkar3678
    @niyatiwarkar3678 День назад

    एवढ समजून कोणीच सांगितल नव्हत धन्यवाद

  • @ashapawar8261
    @ashapawar8261 День назад

    Mast sangitale madam. thank u

  • @SnehalChavan-p9c
    @SnehalChavan-p9c День назад

    Khup sundar mahiti sang itli aahe recipe sudha aavdli me naki Karen khup subhechha Tula

  • @sangitakumamekar9825
    @sangitakumamekar9825 День назад

    Jai kuthe ahes bala? Diwalichya recipe tak

    • @JaaisRecipe
      @JaaisRecipe День назад

      Ho udyapasun yetil recipe दिवाळीच्या 😊