फराह खान फेमस चिकन यखनी पुलाव ! आज नवरोबाची फर्माईश पुर्ण केली 😉 chicken yakhani pulao

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • Welcome to Jaai's Recipe.
    Thank you for watching video.
    Please Like, Share and Subscribe !!!
    नक्की बनवून पहा ।
    धन्यवाद.
    --------------------------------------
    Recipe Name:
    आज बर्‍याच दिवसानी हा चिकन यखनी पुलाव बनवला, खुप मस्त लागतो चवीला,नेहमीचा चिकन पुलाव खाऊन कंटाळा आला असेल तर हा पुलाव नक्की ट्राय करा, बाणवायला अजिबात वेळ लागत नाही खुप मसाले किंवा कोणतेही वाटण यामध्ये नसते पटकन तयार होतो आणि चटपटीत सुधा होतो
    --------------------------------------
    साहित्य:
    यखनी बनविण्यासाठी :
    1/2 kg : चिकन
    10 ते 12 : लसुण पाकळ्या
    1 इंच : आले
    1 मध्यम आकाराच : कांदा
    3 ते 4 : हिरवी मिर्ची
    1 tbsp : बडीशेप
    1 tbsp : अख्खे धने
    1tsp : जिरे
    1 tsp : काळी मिरी
    2 : स्टार फुल
    2 : दालचिनी तुकडे
    4 ते 5 : लवंगा
    2 : काळी वेलची
    2 तमालपत्र
    1 tbsp मिठ
    पुलाव साठी साहित्य :
    300 g : बासमती तांदुळ ( दीड वाटी)
    3 ते 4 tbsp : तेल
    2 : लाल मिरची
    2 : काळी वेलची
    3 ते 4 : लवंगा
    2 : तमालपत्र
    2 : मोठे कांदे
    1 tbsp : आले लसूण पेस्ट
    1 छोटी वाटी : दही
    1 tsp : garam मसाला
    2 tbsp : साजूक तुप
    3 वाटी : चिकन सूप
    चवीनुसार मीठ
    कोथिंबीर
    5 ते 6 हिरवी मिरची
    #yakhnipulaorecipe
    #yakhnipulao
    #yakhnirecipe
    #farahkhan
    #recipe
    #easyrecipe
    #easypulaorecipe
    #yakhnipulamarathi
    #cooking
    #cookingvideos
    #food
    #foodie
    #marathireceipe
    #ashadhspecial
    #chicken
    #chickenpulao
    चिकन यखनी पुलाव
    chicken yakhani pualo
    chicken yakhni pulao
    झटपट पुलाव
    easy pulao recipe

Комментарии • 10