दमदार अंडा बिर्याणी | ५ लोकांचे प्रमाण, स्टेप बाय स्टेप शिकूया अंडा दम बिर्याणी Anda Biryani Recipe
HTML-код
- Опубликовано: 29 янв 2024
- सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchenofficial.com/
• Amazon -
दमदार अंडा बिर्याणी | ५ लोकांचे प्रमाण, स्टेप बाय स्टेप शिकूया अंडा दम बिर्याणी Anda Biryani Recipe
दमदार अंडा दम बिर्याणी / Damdar Anda Dum Biryani
बिर्याणीचे बरेच प्रकार आहेत अनेक रेसिपीज आहेत जसे कि प्रेशर कुकर मध्ये अंडा बिर्याणी, कढई मध्ये अंडा बिरयाणी , थराची अंडा बिर्याणी ज्याद्वारे आपण स्वादिष्ट बिर्याणी बनवू शकतो. व्हेज बिर्याणी, हैद्राबादी बिर्याणी, मशरूम बिर्याणी, शाही बिर्याणी, अंडी बिर्याणी, मटण बिर्याणी, चिकन बिर्याणी रेसिपी असे त्याचे प्रकार आहेत. आज आपण दमदार आणि चमचमीत अंडा दम बिर्याणी बनवत आहोत
साहित्य | Ingredients
अंडा दम बिर्याणी रेसिपी | Anda Dum Biryani Recipe
बिरिस्ता करण्या साठी I Preparing Birista
• उभा बारीक चिरलेला कांदा ४-५ I Thinly sliced Onions 4-5
• टोमॅटो प्युरी ४-५ I Tomato Puree 4-5
• अंडी १० I Eggs 10
• तेल - तळणीसाठी I Oil for frying
रंगासाठी I For Color
• केसर १०-१२ पाकळ्या I Kesar/Saffron 10-12 strands
• दूध १/४ वाटी I Milk ¼ cup
अंडा तळण्यासाठी I For frying Eggs
• उकडलेली अंडी १० I Boiled eggs 10
• मीठ २ चिमूट I Salt 2 pinch
• मिरची पावडर २ चिमूट I Red chili powder 2 pinch
• हळद २ चिमूट I Turmeric 2 pinch
• गरम मसाला २ चिमूट I Garam Masala 2 pinch
• तेल २ चमचे I Oil 2 tbsp
मसाल्यासाठी I For making Spices
• तेल ४-५ चमचे I Oil 4-5 tbsp
• उभा चिरलेला कांदा ४-५ I Thinly sliced Onion 4- 5
• आले लसूण पेस्ट १ चमचा I Ginger Garlic Paste 1 tbsp
• दही १/२ वाटी I Curd ½ cup
• लाल मिरची पावडर तिखट १ चमचा I Spicy Red Chilli Powder 1 tsp
• बेडगी मिरची पावडर १ चमचा I Bedgi Mirchi Powder 1 tsp
• हळद १/२ चमचा I Turmeric ½ tsp
• धने पूड १ चमचा I Coriander Powder 1 tsp
• बिर्याणी मसाला २ चमचा I Biryani Masala 2 tsp
• टोमॅटोने प्युरी ३-४ मध्यम I Tomato Puree 3-4 medium
• मीठ चवीअनुसार I Salt as per taste
• बारीक चिरलेली कोथिंबीर १/४ वाटी I Finely chopped Coriander ¼ cup
• बारीक चिरलेला पुदिना १/४ वाटी I Finely Chopped Mint Leaves ¼ cup
भातासाठी I Rice
• बासमती तांदूळ १/२ किलो I Basmati Rice ½ kg
• दालचिनी १ इंच I Cinnamon 1 inch
• काळी मिरी ७-८ I Black Pepper 7-8
• लवंग ७-८ I Cloves 7-8
• तमाल पत्र २-३ I Bay Leaf 2-3
• हिरवी वेलची ४-५ I Cardamom 4-5
• शहा जिरे १ चमचा I Shahi cumin Seeds 1 tsp
• अर्धा लिंबाचा रस I ½ lemon juice
• मीठ चवीअनुसार I Salt as per taste
• पुदिना पाने १/४ वाटी I Mint Leave ¼ cup
थर लावण्यासाठी I For Layers
• तळलेली अंडी I Fried Eggs
• रेडी मसाला I Ready Masala
• बिरिस्ता I Birista
• शिजवलेला भात I Cooked Rice
• चिरलेलें कोथिंबीर I Chopped Coriander
• चिरलेले पुदीने I Chopped Mint Leaves
• केसर दूध I Saffron Milk
• तूप २-३ I Ghee 2-3
We all eat a variety of rice. One famous food item made out of rice is Biryani. It is made in veg & non veg both ways. The origin of biryani is from Non veg only. Loads of ways are available through which we can make delicious biryani. There are variants to it like, veg biryani, hyderabadi biryani, mushroom biryani, Shahi biryani, egg biryani, mutton biryani, chicken biryani. Today we are making Damdar anda dum biryani.
Damdar Anda Dum Biryani Recipe
Other Recipes:
नॉनवेज थाळी | चिकन बिर्याणी कोरडी होते? वापरा या टिप्स ChickenBiryani & Curry Saritaskitchen • आषाढ बेत नॉनवेज थाळी |...
1/2 तासात बिर्याणीचा बेत | पसारा न मांडता कुकरमध्ये मऊ मोकळी अंडा बिर्याणी Egg /Anda Biryani Saritas • 1/2 तासात बिर्याणीचा ब...
1 किलो वेज दम बिर्याणी मार्केट सारखी परफेक्ट रेसीपी। करा स्वतःचा बिझनेस, संपूर्ण माहित • 1 किलो वेज दम बिर्याणी...
1 किलो चिकन बिर्याणी मार्केट सारखी परफेक्ट रेसीपी। करा स्वतःचा बिझनेस, संपूर्ण माहिती • 1 किलो चिकन बिर्याणी म...
असं प्रमाण वापरा आणि फक्त 3 स्टेप्समध्ये कुकर मध्ये चिकन बिर्याणी बनवा /Chicken biryani in Cooker। • असं प्रमाण वापरा आणि फ...
#BiryaniRecipe #AndaBiryaniRecipe #AndaDumBiryani #ChickenDumBiryani #Biryani #HydrabadiDumBiryani #SaritasKitchenMarathi
Some other names or versions or types of similar recipes
दमदार अंडा दम बिर्याणी रेसिपी | अंडा बिर्याणी रेसिपी | दम बिर्याणी | कुकर मध्ये अंडा बिर्याणी | अंडा बिर्याणी | व्हेज बिर्याणी I हैद्राबादी बिर्याणी I चिकन बिर्याणी I मटण बिर्याणी I मशरूम बिर्याणी I पनीर बिर्याणी रेसिपी | हैद्राबादी अंडा बिर्याणी I Damdar Anda Dum Biryani Recipe | Anda Dum Biryani | Hydrabadi Biryani Recipe | Anda Biryani | Anda Biryani in Pressure Cooker | Anda Biryani | Veg Dum Biryani | Hyderabadi Biryani Recipe | Egg Biryani | Pressure cooker Mutton Biryani | Chicken Dum Biryani Recipe | Prawns Biryani |
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com Развлечения
खुपच छान अंडा बिर्याणी तुमचि भांडी पण खुपच छान आहेत ही भांडी कुठे मिळतील
Khoop easy style ni sangitali Biryani recipe 😋 🤤 yummy yummy
मी ही तुमच्या रेसिपी बघूनच करते.. तुमचं अचूक मापं आणि सांगायची पद्धत ही खुप छान आहे आणि टिप्स एवढ्या छान देता कि चुकायची काही शक्यता चं नाही.. म्हणून आवर्जून बघते मी तुमच्या रेसिपी. 👍👍👍👍
ruclips.net/video/yX6vhYqmr8k/видео.htmlsi=Z-THTzZgZGgnxR25
खूपच सुंदर आणि सोपी पद्धत आहे 👌👌😋❤
खरं सांगायचं झालं तर मी तुमच्यामुळेच बिर्याणी करायला शिकलेली मला बिर्याणीचा कोणताही प्रकार येत नव्हता कारण की मी पूर्णपणे vegetarian आहे परंतु माझे मिस्टर आणि माझा मुलगा खूप आवडीने चिकन जे पदार्थ खातात त्यांच्यासाठी मी अनेक पदार्थ शिकण्याचा प्रयत्न करते आणि खरं सांगते मी तुमचे नॉनव्हेज सर्व पदार्थ मी स्वतः ट्राय करते आणि ते अगदी परफेक्ट होतात... माझे मिस्टर खुश माझा मुलगा खुश तर मी खुश❤❤
अरे वाह छान..मस्तच.. मनापासून धन्यवाद आणि आभार..असेच व्हिडिओ बघत रहा आणि नवीन नवीन रेसिपीज ट्राय करता रहा...
खूप खूप धन्यवाद 💚💛❤️👍🙏
तुमची रेसिपी पाहून मी आत्ता बिर्याणी बनवली छान झाली आहे.
Same maj pn asc aahe
खूप छान आणि easy recipe आहे...👌👌👌👌
Khup chan shikota tai tumhi..thnk u
खूप छान बिर्याणी रेसिपी आहे
Khup.mast hoti recipe 👌😋
खुपच छान ..
खूप छान मस्त👌👌
Wow lajawab ❤
खुप छान पद्धतीने सांगता ताई तुम्ही बिर्यानी छान झाली
Khupch chhan recipe..
Mi करून पाहिली खूप मेहनत घेतली.....तुम्ही जसी सांगितली तशी ....खूप छान झाली
क्या बात है खूपच सुंदर 😊
एक नंबर बिर्याणी आता उदयाच करते... धन्यवाद सरीता❤
खूपच छान recipe 😊😊😊
खूप छान!!! सोप्पी 👌👌👌
तु रेसिपी अगदी मन लावून करते आणि त्यातील बारीकसारीक गोष्टींही खूप छान सागते त्यामुळे आम्हाला तुझ्या रेसिपी खूप आवडतात
मनापासून आभार आणि धन्यवाद
छान पद्धत आहे.
खूप सोप्या पद्धतीने बिर्याणी बनते अशी सुंदर रेसिपी प्रथमच पाहिली. अशीच व्हेज बिर्याणी सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे पण सांग सरिता
ruclips.net/video/UySHx_ZdQZo/видео.htmlsi=24eL7paU3LuusXv1
ruclips.net/video/qwGAhm-xZFI/видео.htmlsi=aKHo0FHhiYLYYKPI
ruclips.net/video/8ysaiKZTZIU/видео.htmlsi=cZWI2yXO-gj3oZsa
ruclips.net/video/GdgoafEuC-Y/видео.htmlsi=1ypMz5rUzwvMIkzi
Ya kahi आधीच्या व्हिडिओ links ahai. For veg biryani
Khupch chan.
Sarita Tai, tumchi family khup lucky ahe. Kiti chaan jewan banavta tumhi. Tumche relatives pan tumcha haath cha jewayala tarsat astil
अप्रतिम आहे तुमची रेसिपी..
Dhanyawad
Khup छान. ❤
खूप छान 😋
खळखळून मस्त बनवली आहे...😅नक्कीच टेस्टी होईल ट्राय करणार बिर्याणी👌👌🥳
Tumcha ha vdo majya hubbyne mla pathvla aaj krunch pahte...
खुप छान अंडा बिर्याणी तु ज्यावेळेस रेसिपी बनवते त्यावेळेस ती खूपच सोपी वाटते आधी जरी ती अवघड वाटत असली तरी तु सांगितल्यावर ती सोपी वाटते तुझी सांगण्याची पद्धतच इतकी छान आहे की रेसिपी पटकन लक्षात येते
ruclips.net/video/yX6vhYqmr8k/видео.htmlsi=Z-THTzZgZGgnxR25
मस्त बिर्याणी
आपण केलेले पदार्थ खूपच छान
मी काल तुमचीच बघून केली होती बिर्याणी खूप छान झाली होती मुलांना खूप आवडली 👍🏻thank you 🥰
Ajj try keli mi....khup chan zali!💞
बघून लाईक करण्या पेक्षा अगोदर करते कारण तुमच्या रेसिपी खूप मस्त असते
मनापासून धन्यवाद आणि आभार 💛🙏😊
अंडी उकडली की उग्र वास येतो त्या साठी काय करायचं
Same here😊
मी पण
Pls write in English ingredients and measurements in english we don't know Marathi
रेसिपी छान आहे
Excellent, simple method, but appears tasty, Thanks Tai for sharing with demonstration.
Must try at home❤
Yes. Definitely try it. Thanks for watching 🙏
Easy method. perfectly cooked
best recipe mam... thank you so much for sharing....
खुपच छान ताई तुम्ही सांगता खुप छान समजल असं 👌
Wow super very nice recipe 👌👌 mouthwatering recipe 🤤🤤❤👍
disayla ch itka tempting distay..tai tumchya sarva recipe khupp Chan astat... anekda try hi kelyat.. khupp awdlya.. thanks tai.. asech videos gheun yet ja..
Mag.. Nakki karun paha
सरिता ताई आता मस्त व्हेज मशरूम बिर्याणी ची रेसिपी चा व्हिडियो बनवा ना आणि हो आज ची बिर्याणी पण खुप छान होती मी या आधी तुमची कुकर मध्ये अंडा बिर्याणी बनवली होती खूप छान झाली होती.
Noted.
अरे वाह छान..मस्त...
धन्यवाद
Wow Sarita kiti chhan kelie damdar dam biryani😋😋😋😋👌👌👍
A se vatatey lagech yeun khavi🤗😃
Wow ❤ Sarita...
Thanks
खुपच छान 👍🏻👍🏻
खूप छान आणि सोप्या,सोप्या टीप्स सांगतेस.छान असतात तुझ्या रेसिपी.
Thanks
Khup chan anda biryani
एकच नंबर नक्की ट्राय करेन❤❤
खूप छान Wow❤
Thanks
Aadhi ch like karate mla mahit aahe recepi khoop chan asanar❤
ruclips.net/video/yX6vhYqmr8k/видео.htmlsi=Z-THTzZgZGgnxR25
ताई, खूपच अप्रतिम बिर्याणी. बघूनच याचा फ्लेवर लक्षात येतोय. खूप भूक लागली. तुम्ही खूप सोपी करून सांगितली. बारकावे ही छान सांगितले.
ruclips.net/video/yX6vhYqmr8k/видео.htmlsi=Z-THTzZgZGgnxR25
खुप छान
Khupach chan ❤❤
Thanks
Aaj try keli receipe. Khup mastt zali, thank you madam
Most welcome. My pleasure
चमचमीत दिसते. पौष्टिक पण आहे.
Thanks 🙏
Mast tai ekdam chan
I tried this and it turned out amazing
खुप सुंदर आहे तुम्ही बिर्याणी झाली
सरिता ताई
ताई तुम्ही सागीतलयाप्रमाणे आज मी अंडा राईस केला अप्रतिम रेसिपी
Aaja ch banvte . Nice recipe.. thank tai....❤
Yes do try thanks 🙏👍
Superb Tai...Thank u😊
Waw सरिता ❤❤❤❤
खुप छान ताई❤😋😋😋😋😋😋
खूप छान रेसिपी असतात ताई तुमच्या...... Mouth watering....my favourite.....👌👌👌👌👌👌😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
Thanks a ton 🙏
Amazing recipe 😍😋😋😋👌🏻👌🏻👌🏻👍🏻 as usual.. n new word from Sarita's Dictionary ' दमदमीत दमदार बिर्याणी'😍😀❤️
Ha ha :)
Thanks
खुप मस्त रेसपी आहे अप्रतिम.
Thanks 🙏👍
एकदम मस्त
❤❤
Dhanyawad 🙏
Aaprtim ❤
ताई खूप छान रेसिपी करून दाखवली. 👌👌🙏
Great insight
खुपच छान अंडा बिर्याणी ❤❤😋😋
Thanks
खुपच मस्त अंडा बिर्याणी 👌👌👌
Thank You
खुपच छान 👌 रेसिपी समजावून सांगितले
Thanks a lot
Khupac chan tai
ताई खूप छान अंडा बिर्याणी झाली आहे माझ्या मुलाला परवाच अंडा बिर्याणी खावीशी वाटली होती आणि ताई तुझी रेसिपी आली मी नक्की करून पाहणार
नक्की करुन पहा
Udyach try karnar😋😋😋
Egg biryani recipe khup mast.. Mala tumchya saglya recipe khup aawadtat. Ghari available aslelya sahitya peki sagla asta. Khup chan sangta tumhi.. Dhanyawad 😊
Atishay apratim ❤
Thanks 🙏
Khup Chan 👌👌
Thanks
Khup chan mouth watering 🤤🤤😋
Thanks.. Try it
Wav tai tondala pani sutle tumchi biryani baghun khup mast 👍😋
Amezing yummy yummy.
छान झाला आहे भात,👌👌
खूपच छान 👌👌👌👌👌👌👌
Thanks
Khup chaan ❤
Very very nice video.will try.
मस्त ❤️
So beautiful so elegant just looking like a wowww...👌😋❤️
Thanks a lot 😊
खूपच छान
Thanks
अप्रतिम
Thanks
मस्ताच अंडा बिर्याणी❤
Thanks a lot
Khup bhari, 👌🏻👌🏻
Thanks
खुप खुप छान
Thanks
Superb ma'am MI tumchi pratyek recipe try karte an gharat sarvanna khup avadte thanku ma'am 😘
खूप छान आणि धन्यवाद
वॉव खूप खूप छान 😊
Khup ch chan
Thank u
खूपच सोप्या पद्धतीने माहिती सांगितली आहे ताई मी नक्कीच घरी करायचा प्रयत्न करीन
Thanks 🙏
Mastach ...mi try keli tumchi recipe...khup testy jhali hoti...❤
Wow..so nice..thanks a lot
सरिता ताई, आपली जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमीच, आपली वाणी मधा सारखी मधुर आहेच.no dought आपल्या बहुतांश रेसिपी स्वतहा बनवतो, त्याला माझी पत्नी माझे मेहुणे, आणि माझे मित्र परिवार कौतुकाची पाठ थोपटत कौतुक करतात, ते फक्त आपल्याच मुळे आपले शतशः आभार,
अरे वाह खूप छान . मनापासून आभार आणि धन्यवाद. This really means a lot and made my day.
खूप खूप शुभेच्छा 🙏👍❤️💛💚