तुमच्या सोयीसाठी पदार्थ बनवताना प्रत्येक स्टेप साठी timing दिले आहे.. जो भाग पहायचा त्या time वर क्लिक करा.. काही पण शंका असतील तर माझ्या instagram ac वर DM / Messages करू शकता Instagram I'd :- saritaskitchenofficial Introduction 00:49 कांदा तळणे 01:59 चिकन मॅरीनेशन 02:55 भात बनवणे 04:41 चिकन थर देणे / दम देणे 07:25 चिकन करी चिकन शिजवणे 09:11 चिकन मसाला 11:11 तयार बिर्याणी 14:13 बिर्याणीबद्दल शंका निरसन व महत्वाच्या टिप्स 15:08 धन्यवाद 🙏
खूपच छान रेसिपी तू तर सुगरण आहेस तुझ्या रेसिपी मला खूप आवडतात अगदी सोप्या आणि सुंदर भाषेमध्ये तू त्या शिकवतेस आणि आम्हालाही तुझ्या रेसिपी मुळे खूप फायदा होतो, त्यामुळे रेसिपी खूप छान असणार हे रेसिपी बघायच्या अगोदरच समजत
तुमची प्रोसेस आणि स्टेप फॉलो करून , थोड माझ अवलोकन वापरून चिकन बिर्याणी सक्सेसफुल झाली. मी माझ्या आुष्यात कधी चहा पण केला नव्हता, पण तुमच्या व्हिडिओच्या आधारे मी खूप छान चिकन बिर्याणी केली, ती घरी सगळ्यांना आवडली. तुमचे मनापासून आभार .
सरिता अगदी सोप्पी आणि साधी कमीत कमी खर्चात होणारी रेसिपी आहे. सगळ्याच रेसिपी खुप योग्य पद्धतीने व बारकावे सांगून बनवतेस. महत्वाचं म्हणजे तु केलेली रेसिपी मी जेव्हा घरी करते तेव्हा ती अजिबात फेल जात नाही.
नमस्ते , मी तुम्ही बनवलेली चिकन बिर्याणी बनवली मस्तच बनली होती. माझ्या घरच्यांना खुप खुप आवडली . मी पहिल्यांदाच आसे पाहून काही तरी बनवले आहे ते पण 1 नंबर बनलं होत.
Chef special Biryani , perfect megerment of all ingredients as well as proper rice Boling method use , not used any harmful food colour . Tremedous recipe . good work . 👍
ताई तुमच्या रेसिपी बनवायला खुपचं सोप्या असतात,मी तुमचा पहिला व्हिडिओ बिर्याणी चा बघून बिर्याणी बनविली होती, एकदम सेम झाली होती 👌🏼🙏 मी दर वेळेस तशीच बनवते,घरातील सर्व खुश झाले,😍☺️thank you ताई,🙏🙏🥰
सरीता ताई तुम्ही ज्या पद्धतीने सांगितली त्या प्रमाणे मी बनवून बघीतली खुप छान झाली आहे मि पहील्यांदा मटन बिर्याणी बनवून बघीतली खुप छान झाली खुप धन्यवाद ❤❤🎉🎉🙏🙏
मी आज प्रयत्न केला नी, सर्वांना खूप आवडली बिर्याणी thanks सरिता ताई तुमच्यामुळे मलाही हॉटेल सारखी बिर्याणी बनवता आली . मी तुमची journey bagitli तुम्ही सांगोल्याच्या, मी ही सांगोल्याची आहे. तुमच्या रेसिपी, प्रमाण, योग्या साद्या शब्दात सागता, त्यामुळे बनवताना कोणतीच अडचण येत नाही.❤❤
अर्धा किलो साठी 200gms दही चालेल Heavy base stainless steel tryply biryani pot with lid.. दम बिर्याणी साठी परफेक्ट आहे.. 10-15 वर्षे तरी ख़राब होणार नाही 😊 खाली लिंक देतेय amzn.to/3yZ5S2T
खूपच मस्त 👌👌 ताई ,कोणतीही अवघड वाटणारी रेसिपी जेव्हा तुम्ही इतक्या बारकाईने शिकवता तेव्हा खरंच तो पदार्थ बिघडण्याची भीती राहत नाही ..आणि आम्ही ती खूप confidently बनवू शकतो ..खूप धन्यवाद त्या साठी ताई ..अशाच रेसिपीज ची आम्ही वाट पाहत असतो ..
Thank you so much for all your efforts for us 🙏😊 like to watch new new recipes in proper quantity... Even like to see You & Madhura together in one video....
Chhan reciepe, purvi chya lady chuliver kiti sunder Jevan banavayachya. Thana video ha platform navhata.mazhya Aaikadun sarve shikale..Adhipasun ghari gest alyaver verieties Jevan banavato, tu sopi rit madhe sangate.
Me tumachya serva veg, non veg recipes pahate Ani tyapramane banavate sudha recipe samjavun sanganyachi padhat khupch Chan Ani sopi asate tymule patkan lakhat yete . very nice teaching keep it up I am following yr recipes n it done perfect thank u so much for that.
सरिता ताई तू मला खुप आवडतेस तुझ्या सर्वच रेसिपीज खुप छान असतात. मी तू शिकवलेल्या पद्धतीने बनवलेला स्वयंपाक घरात सर्वांना आवडतो. मी माझ्या नातेवाईकांना तुझ्या वेडिओस बघायला सांगते.खरच माझी खुप इच्छा आहे ग तुला भेटण्याची...😍😘
खूप सुंदर बनवली नॉन वेज डिश ..मला खूप छान वाटली ..त्यामधील छोटी छोटी टीप पण खूप छान सांगितली तुम्ही ..खूप खूप धन्यवाद ताई ..खूप सोप्या रीतीने समजावून सांगता ते मला खूप आवडते .🙏🙏
Hi tai. Me aj try keli tuzi biryani. Khup chan zali hoti. Saglyana khup awdali. Tuzya mule me aj biryani shikali. Tuz ya tips ani tuz perfection ya mule konti recipes fail jat nhi.
Sarita me aj philyandach tu sangitlya pramane chikan biryani keli khupch testy jali 🎉Thank you so much Sadguru sudiksha Mata Ji bless you and your family members 🙏
खूप खुपचं लज्जतदार 👌👌😋😋 जोडीला चिकन रस्सा तर अप्रतिमच 👌 चिकन रस्साचा नवीन प्रकार छान वाटला म्हणजे चिकन शिजल्यावर मसाल्याचे वाटण तेलात परतून शेवटी वरून घातलं हि पद्धत मी प्रथमच पाहिले खूप आवडली ताई हिच तर तुमची खासीयत आहे तुमच्या कडून नेहमी नवीन प्रकार शिकावयास मिळतात ह्या बद्दल तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच
मधुराचे subscriber तुझ्या चॅनेल वर हवे होते ...ती काय बनवतं असते तिलाच माहीत नसतं..माझे 2-3 रेसिपी फसल्या तिच्यामुळे..असं जिन्नस वाया गेल्यावर वाईट वाटत.. तुझं प्रमाण एवढं परफेक्ट असत की रेसिपी खूप छान होते..आता मी जेव्हा कधी शिरा बनवते तुझ्या पद्धतीने बनवते..खूप छान होतो.
Khup chhan diii..thank you 😘😚mi tumche videos bghun khup sarya recepis try kelya khup chhan zalya hotyat because tumhi pramanasahit sgl sangta so cooking kryla easy jate ..so di tunhla big big big thank you diii❤😘lu❤
Kharch sugran aahes,khup sundar samjun sangte aani recipe khupchhhh chan astat..Aani ek tu je bhand vaprls biryani sathi te kutun ghetls te sang khup aavdl. .Thank u dear ...❤️😊
Wow 🤤🤤🤤 baghunch tondala pani sutl .... Pn aata shravan chalu ahe ....khuppp late milal mala ha video .... shravan jhala ki nantr nakkich try karnar 🤤🤤
Khup Chan रेसिपी आहे ... तुम्ही पण खूप छान सांगता मी तुमच्या थोड्या रेसीपी ट्राय केल्या आहेत छान होतात रेसिपी... सुक्खे चिकन ची एक रेसिपी सांगा ना simple Ashi plzzzz.
तुमच्या सोयीसाठी पदार्थ बनवताना प्रत्येक स्टेप साठी timing दिले आहे.. जो भाग पहायचा त्या time वर क्लिक करा..
काही पण शंका असतील तर माझ्या instagram ac वर DM / Messages करू शकता
Instagram I'd :- saritaskitchenofficial
Introduction 00:49
कांदा तळणे 01:59
चिकन मॅरीनेशन 02:55
भात बनवणे 04:41
चिकन थर देणे / दम देणे 07:25
चिकन करी चिकन शिजवणे 09:11
चिकन मसाला 11:11
तयार बिर्याणी 14:13
बिर्याणीबद्दल शंका निरसन व महत्वाच्या टिप्स 15:08
धन्यवाद 🙏
अरेवा सरीता तुझी timing ची कल्पना खूपच छान आहे ,त्यामुळे आमच्या सारख्याना हवे ते बघता येईल पूर्ण रेसिपी बघायची गरज नाही मी 60+ आहे ,
खुप छान
मी करुण बघणार आजच
खूप छान मी नक्कीच करून बघणार मला तर खूप आवडली चिकन बिर्याणी चिकन रस्सा 😋❤️👌👌👍
किती सोयीच झाल टाईम मॅनेजमेंट
khup chan
खूपच छान रेसिपी तू तर सुगरण आहेस तुझ्या रेसिपी मला खूप आवडतात अगदी सोप्या आणि सुंदर भाषेमध्ये तू त्या शिकवतेस आणि आम्हालाही तुझ्या रेसिपी मुळे खूप फायदा होतो, त्यामुळे रेसिपी खूप छान असणार हे रेसिपी बघायच्या अगोदरच समजत
Mi tar video n baghatach like karate aata Karan mala mahiti zalay ki apalya receipy chagalyach astat
Thank you
खूप छान ताई,
बारीक सारीक टीप सहित सांगता तुम्ही. त्यामुळे आमचं काय चुकते हे माहीत होते. धन्यवाद ताई.
Tuzya sarkhi sugran sun v bayko milali he tuzya gharche kiti nashibwan ahe
तुमची प्रोसेस आणि स्टेप फॉलो करून , थोड माझ अवलोकन वापरून चिकन बिर्याणी सक्सेसफुल झाली.
मी माझ्या आुष्यात कधी चहा पण केला नव्हता,
पण तुमच्या व्हिडिओच्या आधारे मी खूप छान चिकन बिर्याणी केली, ती घरी सगळ्यांना
आवडली. तुमचे मनापासून आभार .
Mi bnvli hoti kal khup mast jhali hoti pn mi fkt phile chikan mariner kelyanantr shijavun ghetltyach bhandyat mishrana sakat nantr bhat takla ..karn mi first tym bnvt hote aani chikan shijnyachya babtit mla risk ghyachi nvti mhanun
मी अशी बिर्याणी केली आणि खूपच छान बिर्याणी झाली.
तू खूप छान समजावून सांगतेस.माझ्या नातवाला खूप आवडली.तो आता बाहेरची बिर्याणी नको म्हणतो.खूपच छान पद्धत
सरिता अगदी सोप्पी आणि साधी कमीत कमी खर्चात होणारी रेसिपी आहे. सगळ्याच रेसिपी खुप योग्य पद्धतीने व बारकावे सांगून बनवतेस. महत्वाचं म्हणजे तु केलेली रेसिपी मी जेव्हा घरी करते तेव्हा ती अजिबात फेल जात नाही.
नमस्ते , मी तुम्ही बनवलेली चिकन बिर्याणी बनवली मस्तच बनली होती. माझ्या घरच्यांना खुप खुप आवडली .
मी पहिल्यांदाच आसे पाहून काही तरी बनवले आहे
ते पण 1 नंबर बनलं होत.
शब्द नाहित सरिता...ग्रेट...🥰💯👍🤤अन्नपुर्णा सुखी भव ✋😇
तुझ्या सर्व रेसिपी खूप छान उपलब्ध साहित्याचा वापर करुन अगदी अप्रतिम होतात.खरच अगदी सुगरण आहेस.
Chef special Biryani , perfect megerment of all ingredients as well as proper rice Boling method use , not used any harmful food colour . Tremedous recipe . good work . 👍
ताई तुमच्या रेसिपी बनवायला खुपचं सोप्या असतात,मी तुमचा पहिला व्हिडिओ बिर्याणी चा बघून बिर्याणी बनविली होती, एकदम सेम झाली होती 👌🏼🙏 मी दर वेळेस तशीच बनवते,घरातील सर्व खुश झाले,😍☺️thank you ताई,🙏🙏🥰
आजची थाळी अतिशय सुंदर 👌👌
सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली, खूप छान देखणी आणि चविष्ट बिर्याणी, धन्यवाद
मनापासुन धन्यवाद..
मस्तच बिर्याणी 😋😋👌👌ताई ओली भेळ आणि सुकी भेळ रेसिपी दाखवा प्लिज......आणि त्यानंतर चना चाट रेसिपी पण दाखवा👍😊
खूप मस्त 👌👌
सरीता ताई तुम्ही ज्या पद्धतीने सांगितली त्या प्रमाणे मी बनवून बघीतली खुप छान झाली आहे मि पहील्यांदा मटन बिर्याणी बनवून बघीतली खुप छान झाली खुप धन्यवाद ❤❤🎉🎉🙏🙏
धन्यवाद दादा
Mam tumhi briyani banvli jya bhadytyt te kontya company che ahe, Biriyani looks so delicious
Thank you so much..
Heavy base tryply biryani pot 9 litres.. amzn.to/3yZ5S2T
मी आज प्रयत्न केला नी, सर्वांना खूप आवडली बिर्याणी thanks सरिता ताई तुमच्यामुळे मलाही हॉटेल सारखी बिर्याणी बनवता आली .
मी तुमची journey bagitli तुम्ही सांगोल्याच्या, मी ही सांगोल्याची आहे.
तुमच्या रेसिपी, प्रमाण, योग्या साद्या शब्दात सागता, त्यामुळे बनवताना कोणतीच अडचण येत नाही.❤❤
Nice recipe 😋 👌
1/2 kg biryani sathi dahi kiti gheu aani tumacha jo biryani cha pot aahe tho kuthlya company cha aahe
अर्धा किलो साठी 200gms दही चालेल Heavy base stainless steel tryply biryani pot with lid..
दम बिर्याणी साठी परफेक्ट आहे.. 10-15 वर्षे तरी ख़राब होणार नाही 😊
खाली लिंक देतेय
amzn.to/3yZ5S2T
@@saritaskitchen kuthlya company cha aahe
Bergener
खूपच मस्त 👌👌 ताई ,कोणतीही अवघड वाटणारी रेसिपी जेव्हा तुम्ही इतक्या बारकाईने शिकवता तेव्हा खरंच तो पदार्थ बिघडण्याची भीती राहत नाही ..आणि आम्ही ती खूप confidently बनवू शकतो ..खूप धन्यवाद त्या साठी ताई ..अशाच रेसिपीज ची आम्ही वाट पाहत असतो ..
नक्की बनवुन पहा.. अभिप्राय दिल्या बद्दल अगदी मनापासून धन्यवाद
Thank you so much for all your efforts for us 🙏😊 like to watch new new recipes in proper quantity... Even like to see You & Madhura together in one video....
Thank you so much 😊
Will try..
@@saritaskitchen
How sweet sji💖🎊😎😊
Yesss👍
Sarita tai kharch tumchyamudy mla aaj chagla svypak jamto. Nahitr lagnaaadhi gharchyana vataych ki hila kahich jamat nahi mhttlyavar kasa hoil. Pn aaj jayvha tumchya recipe krun bghtay. Tr saglaych mhntat tu tr sugranch zali. Koni train kayl. Aata tyana mazyach hatch sagl aavdt. Thank you so much Sarita tai.
मस्तच मी तुम्ही सांगितली बिर्यानि करुन पाहीली खुप छान झालि आणि तुमची सांगण्याची पध्दत खुपच आणि खुपच सोपी आहे खुप खुप आभारी आहे तुमची
Excellent information and yummy recipe 😋😋
Maza mota prblm hota to mhanje biryani korde hoty to Aapoap swald zala kup kup dhanyavaad Tai tumhi tr Aannpurnah ahe 😘👍👌
Mala khup khup aavdatat tumche video 🥰
Thank you so much 😊
Tumche block, s pan khup aavdatat
खूप खूप सुंदर आहे रेसिपी ताई खरच मनापासून आभार तुमचे इतक्या सोप्या पद्धतीने सांगितल्या बद्दल तुम्ही खूप ग्रेट आहात
मनापासुन धन्यवाद 😊
Perfectly marinated chicken biryani recipe ma'am thanks for sharing keep preparing 👌😀👍
Pls try n let us know.. Hope you enjoy..
@@saritaskitchen yes definitely ma'am thanks 👌🙏
Chhan reciepe, purvi chya lady chuliver kiti sunder Jevan banavayachya. Thana video ha platform navhata.mazhya Aaikadun sarve shikale..Adhipasun ghari gest alyaver verieties Jevan banavato, tu sopi rit madhe sangate.
@@raginioholjamlinematalabar15060K
अप्रतिम मॅडम....सरळ आणि साध्या भाषेत बिर्याणी बनवीने समजावून सांगितले धन्यवाद
जरूर प्रयत्न करणार
ताई भांड कुठे घेतल लिंक द्या
Mi try kela ani same zalela...mast ...❤🤌🏻😋sarvani try Keli pahije..😊
Sooooo mouth watering 🤤🤤🤤😍 as usual n helpful too😀👍❤️
Yes.. Thanks for watching
ताई मी स्वतः व्हेजिटेरियन आहे पण तुमची रेसिपी पाहून माझ्या मुलासाठी प्रयत्न करणार आहे धन्यवाद
Hi sarita.... From where did u buy the pot it looks good... I also need one and how many liters it is...pls reply.
It's 28cm large tryply biryani pot..
Here is the link.. Perfect for biryani
amzn.to/3yZ5S2T
@@saritaskitchen thank u soo much... U r the best👍... I love u
I sure am going to try this recipe. You are the best…🇨🇦
सरीताजी, तुम्ही सांगितले प्रमाणे बिर्याणी बनविली.. ्अतिशय सुंदर झाली.. ्तमचे खूप खूप आभार
खूप छान समजाऊन सांगता तुम्ही..आता मी तुम्ही सांगितल्या प्रमाणेच करते
खुप छान पध्दतीने दाखवलीत बिर्याणी मस्त👌🏼👌🏼मी केलेली बिर्याणी कोरडीच व्हायची छान टिप्स दिल्यात ताई त्या मी नक्कि वापरेन धन्यवाद ताई 👌🏼👌🏼👌🏼चिकन कर्रीपण खुप छान दाखवलीत मस्त 👌🏼👌🏼🙏🙏
नक्किच... तुमच्या अडचणी लक्षात घेऊनच Video बनवला आहे.. 😊
@@saritaskitchen 🙏🙏
Me tumachya serva veg, non veg recipes pahate Ani tyapramane banavate sudha recipe samjavun sanganyachi padhat khupch Chan Ani sopi asate tymule patkan lakhat yete . very nice teaching keep it up I am following yr recipes n it done perfect thank u so much for that.
मनापासुन खूप खूप धन्यवाद
सरिता ताई तू मला खुप आवडतेस तुझ्या सर्वच रेसिपीज खुप छान असतात. मी तू शिकवलेल्या पद्धतीने बनवलेला स्वयंपाक घरात सर्वांना आवडतो. मी माझ्या नातेवाईकांना तुझ्या वेडिओस बघायला सांगते.खरच माझी खुप इच्छा आहे ग तुला भेटण्याची...😍😘
मनःपुर्वक आभार...
नक्की बनवुन पहा 😊
खूप सुंदर बनवली नॉन वेज डिश ..मला खूप छान वाटली ..त्यामधील छोटी छोटी टीप पण खूप छान सांगितली तुम्ही ..खूप खूप धन्यवाद ताई ..खूप सोप्या रीतीने समजावून सांगता ते मला खूप आवडते .🙏🙏
मनापासून धन्यवाद
tujya recipies mala khup aavadtat tu khup chhan samajoon sangate 👍👍
Hi tai. Me aj try keli tuzi biryani. Khup chan zali hoti. Saglyana khup awdali. Tuzya mule me aj biryani shikali. Tuz ya tips ani tuz perfection ya mule konti recipes fail jat nhi.
वाह.. क्या बात है..मनापासून धन्यवाद
Khup chan sagitli mam tumhi recipe.
Thank you so much 😊❤
Ani rassa tr झणझणीत मस्त 😍😋
मला ताई बियाणी खुप आवडते आणि तु तर खुप छान टिप्स सांगितले thanks❤
Yes..nakki banvun paha
ताई तुम्ही खूप छान बनवता आणि सांगताना पण खूप छान सांगत आहेस
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सरिता
Panyat limbu pilyavr colour ch change zala khup helpful idea ahe
Tumcha recipe khup sopya ani chavishat astat aaj mi chicken biryani keli sagalana khup avadli
Thank you so much
खुप सोप्या पद्धतीने सांगतात तुम्ही ताई, केलेला पदार्थ छानच होतो
बिर्याणी लय भारी दिसतंय छान दाखवले 🙏🌹👌👌👌👌👌👌👌
लाजवाब भन्नाट चिकन बिर्याणी चिकन रस्सा छानच अप्रतिम टिप्स खूप छान 👍❤️ 👌👌👌👌👍
नक्की बनवुन पहा
@@saritaskitchen नक्कीच 😊👍
ताई तुझे विडिओ बघायच्या आधीच लाईक करते नंतर विडिओ बघते,😍😍
Madam tumachya recipes ekdam perfect asatata...mi pan banvate tumachya recipes.... delicious n awasome test...disaila pan sunder distata....kharach...
खूप आवश्यक आणि छान टिप्स होत्या ताई👌😍 आणि त्याहून खूप मस्त बिर्याणी वाटली🥰👌❤️👍
Really great, tumchyamule mi aj parfect biryani shikale, kharach lots of thanks 👏👏👏
Sarita me aj philyandach tu sangitlya pramane chikan biryani keli khupch testy jali 🎉Thank you so much
Sadguru sudiksha Mata Ji bless you and your family members 🙏
❤️☺️🙏😊🙂
खूप खुपचं लज्जतदार 👌👌😋😋
जोडीला चिकन रस्सा तर अप्रतिमच 👌
चिकन रस्साचा नवीन प्रकार छान वाटला म्हणजे
चिकन शिजल्यावर मसाल्याचे वाटण तेलात परतून
शेवटी वरून घातलं हि पद्धत मी प्रथमच पाहिले
खूप आवडली ताई हिच तर तुमची खासीयत आहे
तुमच्या कडून नेहमी नवीन प्रकार शिकावयास मिळतात ह्या बद्दल तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच
मनापासुन आभार..
नक्की बनवुन पहा
ताई खरंच खुप छान सांगितलं चिकन बिर्याणी मला खुप आवडतं चिकन बिर्याणी तुम्ही सांगितलेली रेसिपी खुप असेच नवनवीन रेसिपी आम्हाला सांगा 👌👌
hi sarita tuza sarv recipi mi try karte ani khup chan hotat thx khup chan tips sangun shikvtes khup khup thx
Tai,mi biryani recipe tumchya pramane banvli khup chhan zali 👌👌
Aaj bnvli mi khup aawdli sglyana Thanks tai
Mi tumchya sagle recipe baghte khup chaan aastat mi karun hi pahte 👌👌
ताई तुम्ही खुप सुगरण आहे खुप छान बनवली बिरानि खुप छान माहिती मिळाली 👌👌
Mala tuzya recipe khup aavdatat tai mi saglya tips follow karte thank you tai
ताई तुमचे सर्व रेसिपी चे व्हिडिओ छान असतात
मधुराचे subscriber तुझ्या चॅनेल वर हवे होते ...ती काय बनवतं असते तिलाच माहीत नसतं..माझे 2-3 रेसिपी फसल्या तिच्यामुळे..असं जिन्नस वाया गेल्यावर वाईट वाटत.. तुझं प्रमाण एवढं परफेक्ट असत की रेसिपी खूप छान होते..आता मी जेव्हा कधी शिरा बनवते तुझ्या पद्धतीने बनवते..खूप छान होतो.
Kupach chan Ossum
खुपच छान माउथ वाटरिंग रेसिपी आहे
ताई मी बनवली आज खूप छान झाली Thanks tai
Khup chhan diii..thank you 😘😚mi tumche videos bghun khup sarya recepis try kelya khup chhan zalya hotyat because tumhi pramanasahit sgl sangta so cooking kryla easy jate ..so di tunhla big big big thank you diii❤😘lu❤
खूप छान बिर्याणी रेसिपी छोट्या छोट्या टिपस अगदी छान समजावून सांगतेस तुझ्या सगळ्याच रेसिपी खूप छान असतात 👍
धन्यवाद.. नक्की बनवुन पहा
Tai..Ardhakilo chi biryani recipe sanga
Thanx tai m aaj banawale hote khupch chann zali 👌👌Sarwana khupch awadli Sooo Thank U Sooo Much🙏🙏 for sharing this receipe❤ I am from Pune Tilak Road 🙂
Sharp competitor of maduras recipe s Sarita Tai Tula mahitiii ki tuzya recipies madhura Tai kadun repeat hotat
Khupch mast nakki karun baghnar mahiti hichan deta👌👌👍
Tai me try keli chikan biryani and chikan curry khup chan zali tai ghara madhe khup aavdali saglyana parat kr bolta sagle 🥰
खूप छान
तुझे सर्व पदार्थ खूप सुंदर असतात👌👍🤗🌹
god bless you dear👋👋🤗🤗🌹
Kharch sugran aahes,khup sundar samjun sangte aani recipe khupchhhh chan astat..Aani ek tu je bhand vaprls biryani sathi te kutun ghetls te sang khup aavdl. .Thank u dear ...❤️😊
Thank you so much..
Biryani pot online घेतलं.. खूपच चांगली quality आहे आणि बिर्याणी साठी परफेक्ट..
खाली लिंक देतेय amzn.to/3yZ5S2T
Biryani servekartani kasha prakare karavi.hey jamat nahi baki biryani tuzya padhatine khupch chan hote.tuzyamulech mi karayla shikle very very thanks 🙏🙏🙏
Varun भाता सहित चिकन layer घ्यायचा
@@saritaskitchen ok
एकच नंबर आहे ताई रेसिपी मीपण करून बघते बिर्याणी
Mi try keli recipe apratim zalti thank you
Wow 🤤🤤🤤 baghunch tondala pani sutl .... Pn aata shravan chalu ahe ....khuppp late milal mala ha video .... shravan jhala ki nantr nakkich try karnar 🤤🤤
Khup chan mahiti Sangtes .mi ya padhtine karun pahanar .mazya natvala chicken biryani khup aavdte.❤❤
Nakki karun paha mavashi..😊 aani Mala sanga avdali ka natwala..
छान पद्धतीने कशी बनवायची ते सांगितले टिप्स छान सांगितले.
मनापासुन धन्यवाद 🙏😊
Thanks dear....mi Aaj bnvli .khup ch sunder zali
आजची चिकन बिर्याणी एकदम मस्त शंभर टक्के करून पाहणार तोंडाला पाणी सुटले बघतानाच😋😋
नक्की बनवुन पहा... मनापासून धन्यवाद 😊
Khup sunder prakare samjun sangitale sarita tu
Mast biryani yummy 👍👍🙂👌
tu dhakhavli paneer biryani banvli khup sundar jhaali 👍🏻👍🏻👌🏻👌🏻
मी ही बिर्याणीची orders घेते मला छान माहिती मिळाली
नक्की बनवुन पहा धन्यवाद
Khoop Sundar,,, Mee aajach banvali ....thankyou...
Kupch chan ahe maja food business ahe tai mala ashich mahiti dya ani sahakary kara 🙏🏻🙏🏻
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
Wahhhhh मस्तच......❤❤❤
मे soup banvtana dhana powder takte chan taste येते .. मुल आवडीने पितात ...
खूपच छान पध्दतीने शिकवते.
खुप छान झाली 🥰thank you so much
Thank u
खूप छान ताई मला खूप आवडतात तुमच्या रेसिपी धन्यवाद
कांद्याला कॉर्नफ्लोर लावून तळा खूप लवकर कुरकुरीत होतो कांदा,आणि जास्तवेळ कुरकुरीत पणा टीकून राहतो....
छान कल्पना.. ट्राय करेन
धन्यवाद
@@saritaskitchen thank u dear...🙏for your reply ❣️ नक्की ट्राय कर वेळ वाचतो...👍
खूपच छान रेसिपी आहे मला फार आवडली थँक्स सरिता ताई
Most welcome 😊
Taai tumchya recipe khup helpful astaat.thanks taai.
Mla avdali recipe khup chan ani zopay paddhatine dakhvili ahe
खूप छान, अती सुंदर...
तोंडाला पाणी सुटले...😋😋
Khup Chan रेसिपी आहे ... तुम्ही पण खूप छान सांगता मी तुमच्या थोड्या रेसीपी ट्राय केल्या आहेत छान होतात रेसिपी... सुक्खे चिकन ची एक रेसिपी सांगा ना simple Ashi plzzzz.
आहे चैनल वर Video.. नक्की पहा.
धन्यवाद