व्हेज बिर्याणी | १०वर्षांचा केटरिंग अनुभव असलेल्या ताईंकडून शिका परफेक्ट मसाल्यासह Veg BiryaniRecipe
HTML-код
- Опубликовано: 2 окт 2024
- सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchen...
• Amazon -
व्हेज बिर्याणी | १०वर्षांचा केटरिंग अनुभव असलेल्या ताईंकडून शिका परफेक्ट मसाल्यासह Veg BiryaniRecipe
बिर्याणी तर बऱ्याच प्रकारे केली जाते. व्हेज बिर्याणी रेसिपी, चिकन बिर्याणी रेसिपी, हैद्राबादी चिकन दम बिर्याणी, पनीर बिर्याणी रेसिपी, मटण बिर्याणी रेसिपी, सोयाबीन बिर्याणी रेसिपी, अजून बरेच प्रकार आहेत. तसेच बिर्याणी रेसिपी बनवण्याची पण बरेच प्रकार आहेत. पण आज आपण सगळ्यात सोपी बिर्याणी बनवण्याची एकदम सुटसुटीत रेसिपी बनवतोय.
साहित्य व्हेज बिर्याणी I Ingredients Veg Biryani
खडे मसाले | Dry Spices:
• दालचिनी | Cinnamon 2 inch
• जिरे | Cumin Seeds 1 tsp
• चक्र फुल | Star Anise 1
• हिरवी वेलची | Green Cardamom 2
• लवंग 2| Cloves 2
• काली मिरी 2-3 |Black Pepper 2
• मिरची पावडर 2 tsp |Red Chili Powder 2 tsp
• धने पावडर 2 tsp I Coriander Powder 2 tsp
• जिरे पावडर 2 tsp I Cumin Powder 2 tsp
• मीठ चवीनुसार I Salt as per taste
• हळद 1 tsp I Turmeric 1 tsp
• बिर्याणी मसाला 2 tsp I Biryani Masala 2 tsp
• तमाल पत्र 2 I Bay Leaf 2
• पत्र आलंलसूण पेस्ट I Ginger garlic Paste 1 tsp
For garnishing:
• बेदाणे & तळलेलं काजू | Raisins & fried cashew
• तळलेला कांदा | Fried Onions 1-2
• कोथिंबीर | Finely Chopped Coriander
• पुदिना | Mint Leaves 1 cup
• दही 3-4 tbsp |Curd 3-4 tsp
• बारीक चिरलेले टोमॅटो 2 | Finely Chopped Tomatoes medium 2
• बारीक चिरलेला कांदा 2 |Finely Chopped Onions medium 2
• केशराचे दूध | Kesar Milk
Vegetables:
• मटार १ वाटी I Green Peas 1 cup
• गाजर १ वाटी I Carrot 1 cup
• घेवडा १ वाटी I French Beans 1 cup
• बटाटे १ वाटी I Potatoes 1 cup
• शिमला मिरची १ वाटी I Shimla Mirchi/Bell Pepper 1 cup
• फुलगोबी १ वाटी Cauliflower 1 cup
• हिरवी मिरची २ I Green Chillies - 2
• शिजवलेले तांदूळ २ वाटी I Boiled Rice 2 cups
Other Recipes Video plays so
• व्हेज मंचुरीयन ग्रेव्ही & फ्राईड राईस | हॉटेलसारखी चवीसाठी सविस्तर कृती Perfect Veg Manchurian Recipe • व्हेज मंचुरीयन ग्रेव्ह...
• 1 किलो वेज दम बिर्याणी मार्केट सारखी परफेक्ट रेसीपी। करा स्वतःचा बिझनेस, संपूर्ण माहिती • 1 किलो वेज दम बिर्याणी...
• 1 किलो पनीर बिर्याणी पनीर आणि मसाल्याच्या परफेक्ट प्रमाणात रेसीपी।करा स्वतःचा बिझनेस, संपूर्ण माहिती • 1 किलो पनीर बिर्याणी प...
• घरच्या घरीच हॉटेलसारखी वेज बिर्याणी बनवण्याची खूप हटके आणि सोप्पी पद्धत हॉटेल विसरून जाल। biryani • घरच्या घरीच हॉटेलसारखी...
• अशा पद्धतीने बनवा भाताचे 4 प्रकार तेही झटपट आणि उपलब्ध साहित्यामध्ये। OnePotMeal Rice 4 Types • अशा पद्धतीने बनवा भाता...
• आषाढ बेत नॉनवेज थाळी | चिकन बिर्याणी कोरडी होते?वापरा या टिप्स ChickenBiryani & Curry Saritaskitchen • आषाढ बेत नॉनवेज थाळी |...
• 1 किलो चिकन बिर्याणी मार्केट सारखी परफेक्ट रेसीपी। करा स्वतःचा बिझनेस, संपूर्ण माहिती • 1 किलो चिकन बिर्याणी म...
• दमदार अंडा बिर्याणी | ५ लोकांचे प्रमाण, स्टेप बाय स्टेप शिकूया अंडा दम बिर्याणी Anda Biryani Recipe • दमदार अंडा बिर्याणी | ...
• खाल्यानंतर चव विसरणार नाही, गावठी पद्धतीची १ किलो चिकन बिर्याणी /पुलाव Village Style Chicken Biryani • खाल्यानंतर चव विसरणार ...
• असं प्रमाण वापरा आणि फक्त 3 स्टेप्समध्ये कुकर मध्ये चिकन बिर्याणी बनवा /Chicken biryani in Cooker। • असं प्रमाण वापरा आणि फ...
• 1/2 तासात बिर्याणीचा बेत | पसारा न मांडता कुकरमध्ये मऊ मोकळी अंडा बिर्याणी Egg /Anda Biryani Saritas • 1/2 तासात बिर्याणीचा ब...
#VegBiryaniRecipe #VegBiryani #PaneerBiryaniRecipe #ChickenBiryaniRecipe #SaritasKitchenMarathi #Saritakitchen #1kilobiryanirecipe
Veg Biryani Recipe | Veg Dum Biryani Recipe | Chicken Biryani Recipe | Biryani Recipe | Biryani |
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
ऑर्डर देण्यासाठी सद्गुरू केटरर्स -9637147591
कोर्स करण्यासाठी - 9850864794 (क्षितिजा)
www.ideafoundation.org.in
Me tumchi comment yenya purvi google search karun course sathi enroll kly nxt month la batch strt hnr ahe
K❤
Online course aahe ka?
Tai belgaum la ahe ky tench branch
Number switch off yete.... connect kasa karaycha..ideafoundation la..pls reply
बिर्याणी मस्त, साडीमध्ये छान दिसतेस सरिता ताई 🥰🥰🥰
Thank u for watching and liking
Tumchya recipes mala khup aavdtat,aani tumch bolan khup chan aahe aani samjun sangta
सरिता बिर्याणी एकच नंबर दुपारी व्हिडिओ बघितला लगेच रात्रीच्या जेवणासाठी बिर्याणीचा बेत केला लेकीला शनिवार रविवार सुट्टी असते बाहेरून आली ती आता एकदम आई काय केलेस आईने सरिता किचन बघितलेले दिसते आई आई मस्त घमघमाट सुटलाय
भाज्या होत्या बऱ्यापैकी घरात फक्त श्रावणी घेवडा नव्हता तरीपण मस्तच
सरिता ताई साडीमध्ये आज खूप छान दिसताय ❤❤
👌🏻👌🏻👌🏻🤗 Apratim...hya madhe use kelelya biryani masala chi recipe milel ka please?
खूप छान सरिता ताई आयडिया foundeshan बदल माहिती मिळेल का
धन्यवाद सुगरण सरीता ❤
Hi recipe pahun MI biriani banvayla shikale Ani pahilyach prayatnat khup chavdar biryani banvali Ashish sopi chicken biryanichi recipe dakhava thanks tai
Mast.. khup Chan
खूप सोप्पी आणि छान रेसिपी. उपक्रम आणि माहिती पण उपयोगी.
*बिर्याणी मसाला कसा बनवला, काय-काय किती प्रमाणात घेतलं हा कळीचा मुद्दा सांगितला नाही.*
*आपण कितीही छान बिर्याणी बनवली तरी मुस्लिम्स जी बनवतात त्याला एक वेगळा स्वाद (flavour) असतो तो येत नाही. चव(taste) असते पण स्वाद नाही.*
*स्वाद चं डिक्शनरी मीनिंग टेस्ट आहे पण ते चूक आहे. त्या दोहोंत फरक आहे, (delicious and tasty) टेस्ट ही खाताना जिभेला जाणवते. स्वाद हा घास गिळताना व नंतर घशात जाणवत असतो.*
खुप सुंदर रेसीपी माहीत झाली. मी करून बघितली. अतिशय छान झाली. अशाच छान छान रेसिपीज दाखवत जा. धन्यवाद
बिर्याणी खुपच छान झाली आहे.
Thanks a lot
Brilent recipe Tai biriyani 1 nbr Tai saheb 😘😘😘Sadi mde Chan distay 🙏🙏🙏
खूप छान वाटलं, खूप खूप धन्यवाद.
खुप छान
खूपच मस्त व्हेज निर्याणी मी पण व्हेज बिर्याणी नेहमी करते चाळीस ते पन्नास लोकासाठी बनवते धन्यवाद सरिता ताई तुमच्या रेसिपी नेहमी च पाहते❤
मनापासून धन्यवाद आणि आभार,,
Actually mi veg biriani ashich karte,pan bhajay fry karnachi tip milali 😊Thank you both of you, sadi madhe chhan distes Sarita😍
Tai ghari Tak masala ksa kraycha tyachi recipe share kra na
Ok
अप्रतिम खूप छान रेसिपी 👌👌👌👌
मस्त रेसिपी ,शिल्पा ताई आणि क्षितिजा ताई दोघी पण छान
Thnks ..
Tai pune madhe kuthe korass kela mahiti milel ka
व्हेज बिर्याणी मनजे मसाले भात खाल्यासारख वाटत बिर्याणी मनजे नॉन व्हेज.
Ok
2 cup basmati ghetla tar paani sadharan kiti ghayayacha
Tai thank you 💕 mi nkii parytna krin.tithe bhet pan deil thank so much ❤
Sarita.koop chan disatiyes....biryani 1 number..masat..masat...masat..
मनापासून धन्यवाद
Waw Bagitlevar khau vatli aj karun Bagte
Nice tips
Thanks a lot
नमस्कार ताई तुम्हाला पण महिला दिनाच्या शुभेच्छा.
ताई आपण बिर्याणी बनवताना जो भांडा वापरला आहे त्याची माहिती थोडक्यात दिली तर खूप बरं वाटेल.
बिरयानी च भांड कुठून मागवल
अप्रतिम बिर्याणी!!!👌👌👌
Thank u so much 😊
Khup khup chan👌👌👌
आम्ही रोज आवडीने तुझ्या रेसिपी बघणाऱ्या कधीतरी आम्हाला पण बोलव आवडेल तुझ्या किचन मध्ये यायला😊
☺️😊 nakki
अगदी खरं आहे आम्हालाही बोलव एकदा तुझ्या किचन मध्ये ❤
Nice sarits
वाटाणा आणि पनीर पण तळून घेतले का
Khup mast ahe karun baghnar sandhyakali
नक्की
सरिता ताई मी तुमच्या सर्व रेसिपी बघते आणि काही रेसिपी बनवते ताई मला पण तुमच्या सारखा व्यवसाय सुरू करायचाय पण काही समजत नाही
मॅडम शेतात पार्टी करायची असेल तर मोठ्या प्रमाणात ही बिर्याणी बनवायची असेल तर बनवू शकतो का ? ❤
त्यासाठी हा विडीयो पहा
1 किलो वेज दम बिर्याणी मार्केट सारखी परफेक्ट रेसीपी। करा स्वतःचा बिझनेस, संपूर्ण माहिती
ruclips.net/video/UySHx_ZdQZo/видео.html
@@saritaskitchen खूप आभार मॅडम ❤️
Hello mam...nice receip😊
You are looking too preety...😊
Thanks a lot 😊
Khupach mustt
Mi mulchi palghar jilhyatil safale ikde rahte tr ha corse jr virar mdhe shikayla bhetla tr mi nkkich ha corse krel
खूप छान दहेज बिर्यानी भांड खूप छान आहे आणि महिला दिनाचया हार्दिक सुभेचछा
खूप छान रेसपी बिर्याणी 🎉
Thanks alot
खूपच मस्त receipe आहे. Short and tasty. तसेच Idea foundation अणि Specially Kshitija तुझ खुप खुप कौतुक कारण तम्ही महिलांसाठी जे काम करत आहात ते खूपच अभिमानास्पद आहे.
अप्रतिम बिर्याणी...Idea foundation चा उपक्रम अतिशय कौतुकास्पद 👌👌
Thanks a ton 🩵
Daahi nahi ka marination sathi
खूप छान सरिता मी पण करून बघते
Yes.. नक्की
Khup chan
ह्या ताई कडून अशीच साधी सोपी पनीर भाजी ची रेसिपी बघायला आवडेल 😊
मी पण अगदी अश्याच पद्घतीने करते.दही घालत नाही.साय फेटून त्यात लिंबू पिळून घालते.कारण मी दही खात नाही.बाकी सेम
प्रोसेस.
Biryani ekdam mastch ❤❤🎉🎉
सरिता ताई मी तुमची व्हेज बिर्याणी रेसिपी पाहिली मला फारच आवडली आता मी नक्की घरी ट्राय करेल.
Khupch mast n zatpat recipe 😍😀👌🏻👍🏻
Thanks
बियीणी मसाला प्रमाण सांगा
मी घरगुती टिफिन देते पण चिकन बिर्याणी कशी किलो विकायला हवी plz sanga tai 🙏 baki video mast❤️
1200/- per kg approximately
झकास माझी फेवरेट रेसिपी साठी धन्यवाद 💐 दोघींना
I love your recipes Sarita tai
Thank you so much
खूपच मस्त बिर्याणी 🎉
Thanks
Perfect recipe 👌👌mast
Thanks a lot
वा, खूप छान मी आजच करणार आहे। धन्यवाद ़
Mast..thanks
Idea foundation चा contact नंबर मिळेल का please?
Tai. महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा
बिर्याणी एकदम छान. कडकडून भूक लागली 😊
- Punya warun
Thanks a 2
Mast recipe
Thanks a lot
Biryani masala kasa banvaycha dakhva
नक्की
भारीच
Tai tula pn Happy Women's Day 🎉🎉
Thank u so much 😊
आयडिया फाउंडेशन चा नंबर मिळेल का?
Ata unhala ahe ekda math anla ki to kasa use karaycha tyachi vedio banva an lavkr banva plzz me wat pahen tumchya vedio chi an mg ch math anen
Khupch must 👌👌🙏
Thanks
Thank you n God bless you abundantly.
This course is in Pune.
मी बहुतेक वेळेला अशीच व्हेज बिर्याणी करते खूप छान होते
तुमच्या रेसिपीज मला खूप आवडतात
या ताईंची व्हेज बिर्याणी खूप छान दिसत आहे
खूप छान 👌
Thanks
आयडिया फाउंडेशन च नंबर शेअर करा त्यांची ब्रांच कोकणात आहे का
ताई सध्या प्रकृतीच्या तक्रारी वाढायला लागल्यात.घरात वयस्कर व तरूण दोन्ही लोक आहेत. व HB , B12 असे problem आहेतच त्यासाठी 1आठवड्याची series करावी. जी उपयोगी ठरेल.
Ok. नक्की प्रयत्न करेन
Khup chan mstc 😋😋😋😋😋😋😋
Idea foundation cha number me nagpur che ahai please
Mam idea foundation chi branch Nagpur la ahe ka please replay
ताई खूप खूप छान छान व्हेज बिर्याणी आहे जी ताई तुम्ही साडीवर छान दिसता जी😊❤
Mam shevti १५ min.dam detana tumhi gas band kela ki chaluch thevlat ?
Idea foundation ka contact number dijiye
Tai tiffin servicebusiness sathi recipe sanga..plz
आयडिया फॉउंडेशनचा पत्ता नोटिफिकेशन मध्ये द्याल का?
Mi hi recipe banvnyacha nakki prayat karin
Thanks a ton
👌👌
Online cooking course aahe ka?
No
Woww, सरिता साडी मध्ये खूप छान दिसत आहेस
खूप खूप छान😋😋😋😋
Thanks
नमस्कार ताई मला आयडिया फाउंडेशन चा नंबर किंवा पत्ता मिळेल का
मला आयडिया फाउंडेशनचा नंबर पाहिजे
please give the contact no.of idea foundation
Madam mala tumcha number patva na mala hivevsay karaycha ahe plz aapn mala mahiti sanga
Tai tumch channel hot ka modijinkadun tumhala award bhetla bharat mandapam madhe
Saritas kitchen hech nav aikla hot mi tya video madhe
Hi mi same process ne biryani banavli aahe khup mast zali aahe thank you for sharing racipe
मनापासून धन्यवाद
सरिता ताई आयडिया फाऊंडेशन नंबर मिळेल का
नेहमी प्रमाणे आधी like. ....... पण मॅडम तुम्हाला बाकी कोणाला आणायची गरज नाही....... You are always best..
Ka?dusryan mothe pana dene ha manacha mothe pana aahe..kote pana dur theva.
Dusaryancha tejobhang karu naka.
अप्रतिम रेसिपी 👌👌👌❤
सरिता ताई नमस्कार, तुम्ही खूप छान माहिती दिली माला तीन किलो ची veg biryani बनवायची आहे तर माला प्रमाण सांगाल का? Please
Thank u Sarita madam tumcha mule Mala idea foundation chi mahiti milali. Mala tuza sarv receipes khup awadatat❤
Mala pan idea dya na tai
उपक्रम स्तुत्यचं म्हणता येईल रेसिपी छान सुटसुटीत वाटली. आयडिया फाउंडेशन चा कॉन्टॅक्ट नंबर मिळाला तर फार बरे होईल.
Tai संभाजी नगर मध्ये आहे का आयडिया फाउंडेशन कोर्स जॉईन होण्यासाठी काय करावे लागते माहिती देना ताई
बिन्स किंवा एखादी भाजी कमी असेल तर टेस्ट मध्ये काहि फरक पडतो का प्लिज सरिता सांग . मी नेहमी तुझ्या रेसिपी ट्राय करते खुप छान असतात
ताई मला नविनच आर्डर येत आहे आमरसची मग कशा पध्दतीने रेट वैगरे कसा करावा तशी आमची चपाती,भाकरी ज्वारी, तांदळाची चालू आहे प्लीज सागावे.