All the best to such hardworking people 👍👍 Appreciate the hygiene and cleanliness I salute those who try and do something instead of cribbing about joblessness. Good attempt of making such videos Rajashri 🎉
उपवासाची साबुदाणा खिचडी मधे सेंधी मीठ वापरतात, दुसरे जीरँची फोडणी देतात। बटाटा न घालता केली तर डायबेटिस पेशंट आवडीने येऊन खाऊ शकतात। 20रु ऐवजी 25रु प्लेट देत जा।। दही व नींबू देत जा।।
आपला बिजनेस खूप वाढू दे ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो
धन्यवाद 🙏
मी पण ड्रायव्हर होतो आगोदर मी पान स्टॉल टाकलेला आहे खूप प्रगती झाली माझी
खूप छान खिचडी बघून खावा वाटतो
धन्यवाद 😊🙏
Atishay sundar padarth ani kaki pan...swami krupe ne tumcha business khup vadhu de
खूपच छान सुंदर अप्रतिम आणि खूपच खमंग चवदार चविष्ट शाबुदाण्याची खिचडी👌👌👌👌👌👌👌👌👌👌.....
Kup mast sabudana kichade
Thanks tai khup chan recipie 👍👍👍.....
Thank you 🙏
All the best to such hardworking people 👍👍
Appreciate the hygiene and cleanliness
I salute those who try and do something instead of cribbing about joblessness.
Good attempt of making such videos Rajashri 🎉
Amazing recipe friend! Like a lot how you made it! See you 🦇
Thank you
आजच टेस्ट केला , खुप छान साबुदाणा खिचडी करतात. इतर पदार्थ खुप चांगले असतात, घर ची चव असते
धन्यवाद 🙏
@RajshriKatkarVlogs
राजश्री ताई तुमचे गाव कुठले ?
Excellent... Khup chhaan.
ताई तुझे सर्व व्हिडीओ चांगलें असतात पण पत्ता सांगत जा आणि त्याठिकानाचे लोकेशन शेअर करत जा... माझ्या कडुन तुला पुढील व्हिडीओंसाठी खुप खुप शुभेच्छा
धन्यवाद 😊🙏, पत्ता हा व्हिडिओच्या Description मध्ये add केलेला असतो, नसेल तर add करू 😊👍
खूप. छान.ताई.
धन्यवाद 😊🙏
Khup chhan aahe recipe tai thankyou 😊
धन्यवाद 🙏
Jire aani Kothimbir shivay Khichadi kashi mhananar...?
Ek no
हाय ताई मी पन गिरी च आहे खूप छान काम चालू केले आहे 👌👌👌👌👌👌
खुपच कमी टाकंलय कुट शेगदाण्याचं .. महाग झालेतंन शेगंदाणे
धन्यवाद🙏
@@ushataipatil2219उषा मॅडम तुम्ही पण बनवता का खिचडी
नवीन वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Khoop chhan khichdi taee
धन्यवाद 😊🙏
Tai super business with more congratulations 😊
धन्यवाद 🙏
Kadhipatta n jeere upasala ka nahi chalat
🙏SHREE SWAMI SAMARTH 🙏
Khup chhan tai congratulations
धन्यवाद 🙏
Changle ahe. Pragati hoil..
छान आहे ,काहीच लपवाछपवी नाही रेसीपी सांगताना.
खूप छान ताई ❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏
मस्त... एकदम नक्की भेट देऊ.....तुमच्या नवीन व्यवसायासाठी खुप खुप शुभेच्छा🙌
धन्यवाद 🙏
खूप छान ❤
Khup chan
धन्यवाद 🙏
Tai tumilha next recipe dakhvan na sabu vada recipe and sath ch khaela chutney recipe please tai
हो नक्की प्रयत्न करू 👍
Very nice 👍
Thanks
Best👍🏻👍🏻
तुम्ही साबुदाणा वाफवून शिजवत नाही का? कच्च्याच ठेवता?
खुप खुप छान ताई... तुम्हाला खुप शुभेच्छा ❤❤❤
धन्यवाद 🙏
Mi yenar ata 😋
Mast 👌
धन्यवाद 🙏
खुप छान
धन्यवाद 🙏
एकदम टेस्टी..❤
धन्यवाद 🙏
Nice di
उपवासाची साबुदाणा खिचडी मधे सेंधी मीठ वापरतात, दुसरे जीरँची फोडणी देतात। बटाटा न घालता केली तर डायबेटिस पेशंट आवडीने येऊन खाऊ शकतात। 20रु ऐवजी 25रु प्लेट देत जा।। दही व नींबू देत जा।।
Order नको देऊ त्यांना नसेल खायचं तर नको खाऊ
पाहून बरं वाटलं
👌🏾👌🏾👍
Hi
नांदेडमध्ये कुठे आहे तुमचे शाबुदाना हॉटेल कळेल का
तुलसी हॉटेलच्या जवळ, टिळक नगर रोड, नांदेड
Me pan Nanded che ahi tai
धन्यवाद 🙏
ताई कुठे राहता एकदा नकी येऊ
छान
धन्यवाद🙏
Tai nilnga rice
नक्की येईल, धन्यवाद 🙏
😮❤🎉
🙏..
स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏
Tumi je address sangitle tith nahiye
Onli mh26
🙏
Tumca.nambr.taka..tei.tume maza heiress maza. Gra.javl aheit Maze vheine.la.tumca.kdei.ei.mnhale .me Ata utubvr pheile
Nice
धन्यवाद 🙏
Mast 😊
Mast ☺☺