शुभांगी कीर, सगळा उथळपणाच आहे. आधी दोघे होते आता तिसरी आली ,हा..हा।..हु..हु..करायला। ह्या मायलेकी आणि भाऊ बघा, किती तळमळीने ,प्रेमळपणाने आपल्याशी संवाद साधत प्रत्येक रेसिपी अप्रतिम दाखवतात. आई तर साक्षात सरस्वती !तिला माझा साष्टांग नमस्कार. भाऊ पण किती विनयशील. परमेश्वर ह्या सर्वांना सदैव असेच हसत खेळत एकत्र ठेवो ही शुभकामना।
कृष्णाई किती तुम्ही दोघी समजुन सांगता फालूतू बडबड नाही शुभांगी किरची रेसीपी बघताना त्या माया लेकरांची बडबड फारच असते रेसिपी कळत नाही आता तर तुम्ही किती शांत पणाने सांगता बघण्यास पण छान वाटते खिचडी खुपच छान झाली आहे धन्यवाद
Tumcha mi roj vidio pahty tumi kup sweet hahat khichdi pan chan jali tumiamala kup avdta tumisarv suki raha tumcha sweet chara pahta Manal aand vatotuchagari purachy pani Aly hotey ka
मोजके आणि नेमके बोलणे...अगदी गोड आणि मृदू आवाजात समजावून सांगणे....कमी आणि सहज उपलब्ध साहित्यात चवदार पदार्थ...हेच तुम्हा मायलेकींचे वैशिष्ट्य आहे...असे vlogs फार कमी बघायला मिळतात आणि म्हणूनच आतुरतेने वाट बघितली जाते....कृष्णाई मला खूप आवडते...फारच गोड आणि संस्कारी मुलगी आहे...कायम अशीच राहा सगळ्यांची आवडती होऊन ❤ All d very best for ur future plans n God Bless u dear ❤❤
हाताची बोटे सारखी आहेत का?एका हाताची असतात ना ?कारणाशिवाय दोघीमध्ये कंपँरिझन करुनका. नाही देव तुमच्या मध्ये असेच लोक करतील.नेहमी चांगलं च लिहावे.भांडणंलावू नये.
वा मायलेकीने खुप छान पध्दतीने सविस्तर स्पष्ट अशी ही साबुदण्याची खिचडी सुटसुटीत मऊसर चविष्ट रुचकर अशी ही रेसिपी दाखवली अतिशय उत्तम प्रकारे मस्त खुप आवडल
तुमचा पहीला video पहिला, तुमची समजवण्याची पद्धत, पदार्थ बनवून दाखवण्याची पद्धत खूप खूप आवडली आई. खूप video पहायची पण डोक्यावरुन जायचं पण तुमचे video पाहून खरंच मि जेवण बनवायला शिकली. Thank you so much 🙏🏻
काकू बोलतेय, खरच कमेंट्स बरोबर आहे, ह्यादोन बहिणींमध्ये खूप फरक आहे आणि आता तर त्यांची थर पहावत नाहीत, पपू तर उतावळा झाला पण शुभांगीला कळत नाही का कस वागायच शी ------
Recipe faarach sundar va sopi aahe..ek tip.. Shenggdane bhajun zhyalyawar gas band karun.. shenggdane madhe ek chimut meeth takun . shenggdane madhe mix kara ...thand zylayvar shenggdane che saal lavkar nightat
कृष्णाई खिचडी छानच 😋 पण आत्ता मी ताईला शेंगदाणे भाजून साल काढताना पाहिलं आम्ही फक्त एवढाच फरक करतो की साला सहित शेंगदाण्याचा कूट करतो त्यामुळे खिचडीला छान burnt कलर आणि flavour येतो. आपल्या मराठी खाद्य संस्कृतीचे एक अनमोल रत्न आहे ही साबुदाणा खिचडी 👌
खरं आहे,ताई नेहमी अश्याच रहा. तुमच्या साधेपणातच तुमची खरी सुंदरता आहे. नंतर बदलू नका,कारण शुभांगी कीरने तेच केलं.आधी एकदम साधी रहायची. खांद्यावर ओढणी घेवून, आता वाटीभर पावडर लावते व मी मुळचीच गोरी आहे असा तोरा.... आता त्या दोघांना खूप घमेंड आली.सबस्काईबर वाढल्या नंतर...
Tai kiti chan sangta tumhi. Agdi saral pana. Chehryavar shant bhav asto. Kaslahi badejav nahi.donhi mule tumchich ti kashi vegli vagtil sarv jan sadhe saral salas. Krushnai abhi aani tai tumhala all the best. 👌👍🙏
मी पण तुमच्या सगळ्या रेसिपी केल्या आहेत आणि सगळ्या खूप सुंदर झाल्या.गावात रेंज नसते त्यामुळे ते कसं पाठवायचे ते कळत नाही.निदान आम्ही कंटाळा न करता बनवतो.सोप्याआणिसुलभ.
नेहमी प्रमाणेच छान रेसिपी. आणि हो मी सांगायला विसरली माझ्या लहान मुलाला अभी दादा खूप आवडतो .तो 6 वर्षाचा आहे तुमची रेसिपी बघते तेव्हा तो मध्ये मध्ये येतो आणि बोलतो तो दादा नाही का .मस्त खिचडी👌
Kaki tumhi Jevan kartana ek Dana suddha gas shegdi var padath nahi mala mazya Aai chi aatvan yetey ti suddha asach jevaan karayechi aani shegdi ekdaam lakkh khup chaan khichdi zali thanks so much
Very nice and and you have explained very well which was very helpful please share some recipes for Ganesh chaturti also God bless you and your family 👌
शुभांगी कीर, सगळा उथळपणाच आहे. आधी दोघे होते आता तिसरी आली ,हा..हा।..हु..हु..करायला।
ह्या मायलेकी आणि भाऊ बघा, किती तळमळीने ,प्रेमळपणाने आपल्याशी संवाद साधत प्रत्येक रेसिपी अप्रतिम दाखवतात. आई तर साक्षात सरस्वती !तिला माझा साष्टांग नमस्कार. भाऊ पण किती विनयशील. परमेश्वर ह्या सर्वांना सदैव असेच हसत खेळत एकत्र ठेवो ही शुभकामना।
अतिशय गोड बोलणं आहे तुम्हा मायलेकीं चे... रेसिपीज पण छान आणि कृती सांगण्याची पद्धत पण छान... खूप शुभेच्छा
👍👌ताई खिचडी मस्त झाली रेसिपी पेक्षा मला तुम्ही दोघी खूप आवडता बोलण किती गोड आणि मावळ आहे तुमच
साबुदाण्यात बटाटे टाका व ताई
ruclips.net/channel/UC7MRKxHSy2D06o5N3skG0NA
yes
कृष्णाई किती तुम्ही दोघी समजुन सांगता फालूतू बडबड नाही शुभांगी किरची रेसीपी बघताना त्या माया लेकरांची बडबड फारच असते रेसिपी कळत नाही आता तर तुम्ही किती शांत पणाने सांगता बघण्यास पण छान वाटते खिचडी खुपच छान झाली आहे धन्यवाद
खूपच छान ताई मस्तच
जय योगेश्वर
अगदी खरं बोललात..👍
Doghi bahini ekdam mehnti ahe... Shubhangi tai atta ajari ahe.doghi बहिणी ची रेसिपी छान आहे
खिचडी सुंदर सुटसुटीत आणि लय भारी शुभांगी ताई पेक्षा हि तुमचा साधे पणा दीसुन येतो
Tumcha mi roj vidio pahty tumi kup sweet hahat khichdi pan chan jali tumiamala kup avdta tumisarv suki raha tumcha sweet chara pahta Manal aand vatotuchagari purachy pani Aly hotey ka
Simpal and sweet aahat manun sarvana tumi kop kup aavdta
Khar ahe
मोजके आणि नेमके बोलणे...अगदी गोड आणि मृदू आवाजात समजावून सांगणे....कमी आणि सहज उपलब्ध साहित्यात चवदार पदार्थ...हेच तुम्हा मायलेकींचे वैशिष्ट्य आहे...असे vlogs फार कमी बघायला मिळतात आणि म्हणूनच आतुरतेने वाट बघितली जाते....कृष्णाई मला खूप आवडते...फारच गोड आणि संस्कारी मुलगी आहे...कायम अशीच राहा सगळ्यांची आवडती होऊन ❤ All d very best for ur future plans n God Bless u dear ❤❤
Tai khichdi mast yummy zali aahe tumhi saglejan kiti chan prakare samjavun sangta thank you
मस्त. मोकळी खिचङी..आईचा आवाज किती शांत आहे..शुभांगी कीर नक्की सखखी बहीण आहे ना..केवढा फरक बोलणयात!!🤭
हाताची बोटे सारखी आहेत का?एका हाताची असतात ना ?कारणाशिवाय दोघीमध्ये कंपँरिझन करुनका. नाही देव तुमच्या मध्ये असेच लोक करतील.नेहमी चांगलं च लिहावे.भांडणंलावू नये.
@@sandhyajeste5201 अगदी बरोबर बोललात तुम्ही
@alaka sowani नीट बोला आपण
Lok vidio baght nahit bhandan lavnyat 1 nabar astat
Comparison karu naka tyamule tyanchya natyat durava yeil
कृष्णाई, खुप छान, तुमची सांगण्याची पद्धत नी स्वच्छता मला फार आवडते आणि एक तुमचे तिघांचे एकमेकांशी प्रेम खुप छान आहे
मस्त साबुदाण्याची खिचडी बोलणं समजावण अतिशय सुरेख प्रेमळपणा माय लेकी च्यात अभिच देखील बोलणं रेसीपी अप्रतीम
काकी तुम्ही सगळ्यांचा विचार करून रेसिपी बनवता कोना कडे काय नसेल असेल याचा विचार करता खूप छान आहात तुम्ही आणि कृष्णाई पण मला खूप आवडता 😍😍
खूप छान मऊसूत खिचडी झाली...
ताई तुम्ही खूप छान व शांत बोलता.
ना मचमच ना बकबक....👍
माझ्या मुलाने पोहे तुमच्या सारखे केलेखुप छान झाले . तो बाहेरगावी राहतो service मुळे सिंपल रेसिपी असते तुमची छान जमली. 👍
Khup chan kaku kharch tumhi khup chan aahat khup samhjvun sangtaa mala khup aavdtaat tumhchya reciep baghyla thank u kaku🙏🙏🙏🙏🙏
फारच सुटसुटीत झाली आहे खिचडी... आम्ही बटाट्याच्या पातळ फोडी ही फोडणी दिल्यावर परतवून टाकतो. मस्त लागते.
Congratulations 47 k Subscribers 🙌🏼
साबुदाणा खिचडी खूप मस्त 👌
वा मायलेकीने खुप छान पध्दतीने सविस्तर स्पष्ट अशी ही साबुदण्याची खिचडी सुटसुटीत मऊसर चविष्ट रुचकर अशी ही रेसिपी दाखवली अतिशय उत्तम प्रकारे मस्त खुप आवडल
Khupsach sunder padhatine recripe dakhavali sunder chan
तुमचा पहीला video पहिला, तुमची समजवण्याची पद्धत, पदार्थ बनवून दाखवण्याची पद्धत खूप खूप आवडली आई.
खूप video पहायची पण डोक्यावरुन जायचं
पण तुमचे video पाहून खरंच मि जेवण बनवायला शिकली.
Thank you so much 🙏🏻
Khup chan zali khichadi.aamchykade pahune aale hote mi ashich khichadi keli hoti ,tyana khup aavadli,te mhanale aamchya ghari khichadi itaki prtvatat ki parat tyacha sabudana hoto tohi vatad!
Khup falfalit khichadi ahe.khup changli jhali ahe Thank you Aila
खूप मस्त आणि झटपट रेसिपी.
तुमच्या सर्व रेसिपीज कमीत कमी साहित्य वापरून असतात. छान वाटते.
रत्नागिरीत तुम्ही कुठे राहता.
बाबे लवकरच ओमकार च्या लग्नlला येणार तुम्ही सगळे
बlबे खरंच खूप छान असतात तुझ्या सगळ्या रेसिपी
खूप छान मार्गदर्शन करता तुम्ही तिघे पन
काकू बोलतेय, खरच कमेंट्स बरोबर आहे, ह्यादोन बहिणींमध्ये खूप फरक आहे आणि आता तर त्यांची थर पहावत नाहीत, पपू तर उतावळा झाला पण शुभांगीला कळत नाही का कस वागायच शी ------
आपण अन्नपूर्णा देवींचे रुप आहात ओं , अतिशय सुंदर पद्धतीने आपण सांगता.🙏✌️
Very nice madam you are great thanku so much 🙏🙏
माय लेकीच नात फार सुंदर आहे देव तुम्हाला सुखी ठेवो
Tumchya recipes khup chhan astat tai agdi tumchya sadhya sawabhava sarkhya
Nice recjpe. Babe aani maushi tumhi doghi pan khup chan sagta recipe samjaun. Yaikaila pan khup chan vatat. Tumche vidio baghaila khup aavdatat. Abhi pan khup chaglya prakare samjaun sagto. Mast vatat. Tumch rahniman mala khup aavdat. Sagale aasech khush aani. Aanandit raha. 👌👌👌💜❤💜🌹🌹🌹👍
खिचडी मस्तच झाली तुम्ही मायलेकी फारच छान आहात
Appreciate your tips thanks.
Khup chan zali khichadi
खुपच छान साबुदाणा खिचडी..
खुपच छान स्वभाव आहे तुमच्या तिघांचा आहात.👌👌👌
Recipe faarach sundar va sopi aahe..ek tip..
Shenggdane bhajun zhyalyawar gas band karun.. shenggdane madhe ek chimut meeth takun . shenggdane madhe mix kara ...thand zylayvar shenggdane che saal lavkar nightat
आई छान रेसिपी दाखविली आणी छान समजून सागतात खुप छान वाटलें माझी चिकट होतेआज करून बघणार आहोत
Taibtumche sagle recipy chan astat tumhi chan sop karoon sikvtat
Most of the times we tried but failed. Now this time we will try u r method, u simplified nicely
आम्ही तुमच्या पाठीशी आहोत काकु जो मनापासून करतोत्याला देवाची कष्ट ची साथ असते
समजून संगण्याची पद्धत लय भारी
शीक़वने.खूप.खूप...छान
कृष्णाई खिचडी छानच 😋 पण आत्ता मी ताईला शेंगदाणे भाजून साल काढताना पाहिलं आम्ही फक्त एवढाच फरक करतो की साला सहित शेंगदाण्याचा कूट करतो त्यामुळे खिचडीला छान burnt कलर आणि flavour येतो.
आपल्या मराठी खाद्य संस्कृतीचे एक अनमोल रत्न आहे ही साबुदाणा खिचडी 👌
Me sudha salisakatch danyach kut karte tyamule khichadi chan brawunish diste ani tasty sudha hote
खूप छान 👌 करण्याची पद्धत एकदम सरस आणि सोप्पी आईला 🙏😘😋
Kharach nvin shiknaryana agdi sopya ritine tumhi shikvta.khup mast.
वहिनी तुमचा आवाज तुमच्या सारखा गोड़ आहे.चेहरा makeup न लावता आहे तसा ठेवता त्यामुळे तुम्ही खुप आवड़ता
KOKAN ni beauty 😍🌴🌴🌴🌴🌳🌳
खरं आहे,ताई नेहमी अश्याच रहा.
तुमच्या साधेपणातच तुमची खरी सुंदरता आहे.
नंतर बदलू नका,कारण शुभांगी कीरने तेच केलं.आधी एकदम साधी रहायची. खांद्यावर ओढणी घेवून, आता वाटीभर पावडर लावते व मी मुळचीच गोरी आहे असा तोरा....
आता त्या दोघांना खूप घमेंड आली.सबस्काईबर वाढल्या नंतर...
@@aartisawant4866 ho
Krushanai tuzi aai kiti chan disate .Aani bolane pan namr .akdam shan't swabhav .khichadi chanch aahe .
साबुदाणा खिचडी खूप खूप छान👌🏼 आता पाठवली असती ना तर लगेच खाल्ली असती तोंडाला पाणी सुटले खरच खूप छान
Tai kiti chan sangta tumhi. Agdi saral pana. Chehryavar shant bhav asto. Kaslahi badejav nahi.donhi mule tumchich ti kashi vegli vagtil sarv jan sadhe saral salas.
Krushnai abhi aani tai tumhala all the best. 👌👍🙏
नमस्कार खूपच छान खिचडी बनविली👌👌
@@Love_advika खुप छान
Khup mast aaichi aathvan zali
मी पण तुमच्या सगळ्या रेसिपी केल्या आहेत आणि सगळ्या खूप सुंदर झाल्या.गावात रेंज नसते त्यामुळे ते कसं पाठवायचे ते कळत नाही.निदान आम्ही कंटाळा न करता बनवतो.सोप्याआणिसुलभ.
Very nice Khichdi sis . BABE I made the Aluche fatfate it came out very well.ty so much.
कमी,padharth,वापरुन,एकदम,सुटसुटीत,बनवता,आणी,वागणे,अतिशय,,शान्त,sayami,त्यामूळे रेसिपी,,bghyla ,खुप,आवडते
Very loving mother and nice vedio.
Tumcha aani babecha sadhepana asach kayam theva.
Sheyngdanyachey varcha pachola kadhaychi nahi tasacha theyvaycha Chan lagtey sheyngdaney testi 👌
नेहमी प्रमाणेच छान रेसिपी. आणि हो मी सांगायला विसरली माझ्या लहान मुलाला अभी दादा खूप आवडतो .तो 6 वर्षाचा आहे तुमची रेसिपी बघते तेव्हा तो मध्ये मध्ये येतो आणि बोलतो तो दादा नाही का .मस्त खिचडी👌
आम्ही पण अशीच बनवतो खूप छान
Kiti vati sabudane ghetle hote tumhi.plz qty mention kara in discription box.khup chaan explain kartat tumhi
साधी भोळी माणसं... साध्या रेसिपीज... great 👍
Khup Chan kichade zali aahe 👌👌 mala kaku aani babi tumhi doghe. Khup aavdta .babi tar khup god aahe
फार फार छान रेसिपी ... मोकळा साबुदाणा होता .आणी दोघींपण माहीती खुप च छान देता धन्यवाद ..
रेसिपी मस्त आणि त्याही पेक्षा तुम्हा मयलेकीचं बोलणं खूपच छान
Kaki tumhi Jevan kartana ek Dana suddha gas shegdi var padath nahi mala mazya Aai chi aatvan yetey ti suddha asach jevaan karayechi aani shegdi ekdaam lakkh khup chaan khichdi zali thanks so much
Khup chaan aai tumhi bolta premane baby ytar ek number ❤️
खूप छान आहे खिचडी कृष्णाई🌹🌹👌👌👌❤️
तुमची.शीकवणे.फार.छान..आहे
खूप छान काकू तुम्ही खूप साध्या आहात.हा साधेपणा छान.तुम्ही कीर यांची सख्खी बहीण,पण कधी एकत्र व्हिडिओ नाही का
Mast ekdum
Great Recipe. Nice Video. Thanks.
खूप छान रेसिपी आहे 👌👌👍🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
Khichdi mastch i like
👌👍 khoop chan ,mast banavli tumi khichadi,maileki dhoghi mast boltat
Very nice and and you have explained very well which was very helpful please share some recipes for Ganesh chaturti also God bless you and your family 👌
Mast mokali khichadi zali Tumachi. Chaan.
खिचडी पाहून तोंडाला पाणी सुटले. मस्त मस्त 👌👌👍👍
मला खुप आवडते साबुदाणा खिचडी😋 मी नक्की बनवीन
पण काकू.. त्यात नारळाचा किस पण aad करतात ना
एकदम मस्त
Hello Mam
Shengdane bhajatana
Thode pani hatane
Shimpadave..
Shengdane chaan gulabi
Vhajale jatat kutala colour
Chaan yeto.
Me nehami asech karate.
Aamhi mumbait rahato
Pan tumachya kokanatil
Recipe mala khup
Aavadatat.
मनापासून शुभेच्छा
मस्त ताई रेसिपी👌👌👌👌
तुम्ही खुप चांगली आणि निस्वार्थी माणसे आहात... देव तुमच्या पाठीशी आहे... असेच पुढे जात रहा...
Khup mast 👌👌👍👍 1 nb thank you tai
मी पण साबुदाणा वडे केलं छान झाले होते आता साबुदाणा खिचडी पण करून बघेन 👍👍
खुप छान वाटले पाहायला आणी त्या पेक्षा तुमचे बोलने आवडते🙏👍
Maushi khup chhan
बाबि तुझा मनमोकडे पणा खुप छान आहे विडीयो छान होता आई पण मस्त बोलतात तुमचा सभाव छान आहे
Very nice 👌 and looks tasty and yummy will surely try it out thanks 👍☺️
तुमचा सगळ्या रेसिपी खूप छान असतात ❤🥰👌👌
खूपच छान आई
साबुदाणा खिचडी खूपच छान मी पण अशीच बनवते मायलेकींच खुपच छान बोलतात
कृष्णाई खिचडी मस्त, तुम्हाला शुभेच्छा
Khup chan...mastt
Sabudana khichdi chan
Kelichya oanat jewayla mala roj aavdel
Khup mast
खूप छान ताई मला तुमची पद्धत आवडली
Mast. Both very graceful.. 👍👍
Wow, 👌👌👌खुपच छान काकु, मी रिक्वेस्ट केली होती, 🥰🥰🥰
mastch
खूप छान रेसिपी.....छान छान माणसानं कडून. तुमचं बोलणं ऐकून असं वाटतं की तुम्हाला भेटाव. खूप आपलंसं वाटतं
Khichadila Varun khobre kothimbir ghatli tar ankhinach chav dar hoil
मस्तचं रेसीपी दाखवलात.
खुप छान
लवकर चं ओमकारच्या लग्नांला यायला भेटणार तुम्हांला
म्हणजे पपुचा लग्नांला.
खुप सुंदर रेसीपी. ...
दोघींचे बोलणे सेम आहे
खिचडी छान.
बटाटा पण हवा होता. वरून खोबरे पण.
मस्त खिचडी रेसिपी
Apratim....