Babiechi aai tumchi resipi tar chanach pan tya peksha pan tumchya kadun tumchya babieni ghetlelay sanskar khupch chan tumchi donhi mule khupch guni ani god
ताई तुमच्या सगळ्याच रेसिपी सुंदर असतात व नवीन शिकणा-यांना पण समजण्या सारख्या असतात. ताई तुमच्या सारखिच तुमची मुल गोड बोलतात, समजवून सांगतात हे आम्हाला खूप खूप आवडतं . स्वामींची कृपा दृष्टी तुमच्यावर राहणार, तुम्हाला खूप यश मिळणार.
काकी तुमची. उपासाची थाळी एक नंबर तुम्ही कोणतीही रेसिपी खूप छान पध्दतीने समजावून सांगता मस्त किपीअटअप ❤❤ कृष्णाई तर खूप हुशार आहे तुम्ही सगळे खूप छान आणि साधी भोळी आणि समाधानी आहेत हे तुमच्या चेहऱ्यावरच समाधान सांगतं ❤❤
नमस्कार ताई तुमच्या रेसिपी खूप खूप छान असतात आताची रेसिपी घावणे चटणी भाजी एकादशी स्पेशल अप्रतिम रेसिपी पेक्षा तुमचं बोलणं मला खूप खूप आवडतं तुम्ही रेसिपी खूप खूप समजावून सांगता तुमची मुलगी पण छान बोलते असेच नवीन नवीन व्हिडिओ टाका माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना नमस्कार धन्यवाद लय भारी
उपवासाच्या घालण्याची नवीन रेसीपी तुम्हा मायलेकी मुळे कळली खूप खूप धन्यवाद तुम्ही पदार्थांची पूर्ण माहिती देता तुमच्या टीप्स खूप छान असतात त्यामुळे पदार्थ सोपा वाटतो धन्यवाद🌷🙏🌷
कृष्णाई तुमच्या कडे बघून असे वाटते कि तुमच्या कडे धावत यावे आणि तुमच्या बरोबर दोन दिवश राहावे कित्ती चांगले आहात तुम्ही सर्व सुखी कुटुंब असेय स्वामी तुम्हाला कायम सुखी ठेवो आणि हो मावशीला म्हणजे शुभांगी मावशीला बघायला गेला होता का? नसेल तर सर्व जण जा कारण आपल नात आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वच रेसीपी खूप अप्रतिम धन्यवाद
तुमची उपासाची थाळी एकदम झक्कास पणं तुमचं बोलणे किती गोड आहे. खूप गोड समजावून सांगता आणि तुमची मुलगी पणं छान साथ देते. Keep it up. धन्यवाद
Thank you
Babiechi aai tumchi resipi tar chanach pan tya peksha pan tumchya kadun tumchya babieni ghetlelay sanskar khupch chan tumchi donhi mule khupch guni ani god
खूपच छान रेसपी. घावने तर मी नक्की करून बघेन .पहिल्यांदाच बघितले .आणि जिर उपवासाला चालत . आणि काकू किती छान समजाऊन सांगतात मला तर ऐकतच रहावं वाटत.
ताई तुमच्या सगळ्याच रेसिपी सुंदर असतात व नवीन शिकणा-यांना पण समजण्या सारख्या असतात. ताई तुमच्या सारखिच तुमची मुल गोड बोलतात, समजवून सांगतात हे आम्हाला खूप खूप आवडतं . स्वामींची कृपा दृष्टी तुमच्यावर राहणार, तुम्हाला खूप यश मिळणार.
Thank you
काकी तुमची. उपासाची थाळी एक नंबर तुम्ही कोणतीही रेसिपी खूप छान पध्दतीने समजावून सांगता मस्त किपीअटअप ❤❤ कृष्णाई तर खूप हुशार आहे तुम्ही सगळे खूप छान आणि साधी भोळी आणि समाधानी आहेत हे तुमच्या चेहऱ्यावरच समाधान सांगतं ❤❤
कोकणातील माणसं खरचं गोड असतात. अगदी मोकळे समजावून सांगतात.
Thank you
52
Me सुद्धा अशीच उपवासाची भाजी करते आणि चटणी सुद्धा. काकू उपवासाची थाळी खूप छान.
नमस्कार ताई तुमच्या रेसिपी खूप खूप छान असतात आताची रेसिपी घावणे चटणी भाजी एकादशी स्पेशल अप्रतिम रेसिपी पेक्षा तुमचं बोलणं मला खूप खूप आवडतं तुम्ही रेसिपी खूप खूप समजावून सांगता तुमची मुलगी पण छान बोलते असेच नवीन नवीन व्हिडिओ टाका माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना नमस्कार धन्यवाद लय भारी
u! Km ggz.u-,ex! Hu
मस्त उपवासाची थाळी आणि वरीच्या तांदूळाचे घावणे
Kharech Chan kele variche ghavn mast fantastic 👍💓
धन्यवाद
Tumhi recipe khup chhan sangta. Aaplepana tyamadhye asto.dhanyavad.
एक नंबर. रेसिपी आणि तुमचे बोलणे.
मावशी तुम्ही खुप छान रेसिपी शिकवता
खूप छान समजावून सांगता नवशिक्याना पण छान समजते 😊🎉❤
Thank You
ताई,तुमची समजावून सांगण्याची पद्धत खूप छान.आणि रेसिपी पण छान.सुंदर.
Khup mst ghavane an batata bhaji an chatni upvasasathi patkan honare farali taat thanks.
Khupcha chhan ahe, best 👍👍👍👍
तुमची. ऊपवासाची. थाळी. खुप. आवडली तुम्ही. आणी तुमची. लेक. छान. समजेल. अस. सांगता. अश्या छान छान रेसीपी. पाठवत. रहा. धन्यवाद
Khup mast thali khup chan idea dili babe
मस्तच उपवासाची थाळी. मी पण करून पाहिन.
Khupch chan recipe
खुप छान आहे रेसीपी thank you
Thank You😊
वा वा एकदम झकास सुंदर छान 1 नंबर ,उपवासाची थाळी 👌👌👌👌👌👍👍👍👍👍 तुमचं बोलणं खुपच छान आहे मला खूप आवडतं
तुमचे सर्वच पदार्थ छान असतातच पण ज्यानी कधी काही केले नाही त्याना पण करता येतील सोप्या भाषेत समजावुन सांगतात
देव बरे करो.👌👍👍👍
मस्त आहे उपवास थाळी😋👌
समजवण्याची पध्दत मस्त आहे
वरईचे घावन आज केले, खूप छान झाले होते. धन्यवाद ताई आणि कृष्णाई.
Thank you
Recipe chhan,navin bidacha tawa vaparayla kasa tayar karaycha tyacha video upload kara please
Chulivarch ghavan, chatni aani batatyachi bhaji ekdum bhari lagat asanar..tumhi kelelya ghavnyachi chav khup mastach asanar..pahunch tondala pani sutle
खूपच छान काकू. नक्की करणार आषाढी एकादशीला. धन्यवाद 🙏🙏
Khup Chaan upavas padarth.Apratim.🙏
उपवासाच्या घालण्याची नवीन रेसीपी तुम्हा मायलेकी मुळे कळली खूप खूप धन्यवाद
तुम्ही पदार्थांची पूर्ण माहिती देता तुमच्या टीप्स
खूप छान असतात त्यामुळे पदार्थ सोपा वाटतो
धन्यवाद🌷🙏🌷
उपवासाचे घावणे
Thank you
खुप सुंदर उपवासाचे घाईने एक नंबर मी सुनंदा कुलकर्णी पुणे
घावने
Khupsundarre🙏🙏👍👍sipiabhar
Thank you
सगळ्या रेसिपी फार छान धन्यवाद..
आई छान रेसेपी आहे.
अणि छान सांगता.
🙋🏻🤞🏻 👌🏻🤝🏻 Lovely recipes !!!! Wah !!!! Mast !!!! Ani agadi easy n sutsutit karayla .... Zatpat ..... Tumchya baddal kahi prashn Ch nahi subak ani Apratim sarvach ...
Bappa bless u all !!!!!!!
Khupch chan recipe.
काकू तुम्हाला मनापासून धन्यवाद रविवारी एकादशी आहे तेव्हा मी करून बघणार आहे🙏🙏👌😜
Mast recepii tai pot bharel hya recepii nee thank u👏👏👏👏💐🍫
Thank you
Khup must thali
Thank you
Khupchchan thankstai
Mast....bar zal aadhich dakhvlas krushnai.....khup madat hote.....Sana cha aadhi recipe dakhvlya ki...ek no.ghavne
तुम्ही खूप छान उपवासाची थाळी दाखवलीत. धन्यवाद.
Khup chanmast
Rasipe. Kupach. Chaan banvli. Aahi
खूप छान रेसिपी👌🏻😋
Ek Number Tai
खुप छान वारीचे घावणे ताई
तुम्ही या खायला असं बोलता तेव्हा खुप छान वाटते ❤❤
Bhagharche ghavani mastach
Khup chhan recipe aaht Tumchya mi pn madvitali aahe
खुप छान रेसिपी आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Ty, for sharing this Thali
Khup sunder video Bappa bless you 😍
Khupch chan mavshi dish sajvli tumhi
Thank you
एकदम झकास आहेत घावने👌👌🙏
Thank you
Mam y r recipe very tested
छानच उपवासाचे घावने रेसिपी . 👌👌👌
Thank you
खूप छान आम्ही पण असेच घावणे करतो
साधी सोपी व चविष्ट 👌👌👌
Nice yummy upvasachi thali.we add shengadane kutt in the potato bhaji.
Tx krushnai...upavaas thali dakhvilyabaddaal...
खुप छान झालीय ऊपवासाची थाळी.
Khup chan hya Ashadhi la karun baghto aai mast Recipe
Tumche gaav konte ahe
खुप खुप छान रेसिपी 🙏
Mam your family really talented
Khupach chhan.
छान करून पहाणार एकादशीला
Varichya pithache Karu shakato ? .
1.no .upvachi thali 👌👌 thank you 😊🙏
खुपच मस्त 😋😋😋😋😋
मी पण करणार उपवास घावण 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Thank you
You have very nice skills, God bless you always
Mahashivaratri la mi he upvaasache ghavne kele hote... Chhan zale hote... Thank you for this recipe
धन्यवाद
Nonstick che tave chulivr thevle tr chalt ka?
Shravan special recipe pan dakhava
ताई तुम्ही खुप छान सांगतात व रेसिपी पण छान असते
मला तुमच्या कडुन लाल मसाला पाहिजे खूप छान वाटतो आम्ही तुम्हचे सर्व ब्लॉग बघतो खूप छान असतात
उपवासाचे घावणे मस्तच 👌🏼👌🏼
A one Thankyou
उपासाची थाळी 👌👌
Mstcha upvas thali
खूप छान रेसिपी 👌👌👌
Thank you
कृष्णाई तुमच्या कडे बघून असे वाटते कि तुमच्या कडे धावत यावे आणि तुमच्या बरोबर दोन दिवश राहावे कित्ती चांगले आहात तुम्ही सर्व सुखी कुटुंब असेय स्वामी तुम्हाला कायम सुखी ठेवो आणि हो मावशीला म्हणजे शुभांगी मावशीला बघायला गेला होता का? नसेल तर सर्व जण जा कारण आपल नात आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वच रेसीपी खूप अप्रतिम धन्यवाद
Thank you
फारच सुंदर....
Waa khup mast udya karnaar. Nonstick masel tar hotat ka? Tchya kade yaychi ichha aahe khup
उपवासाची थाळी मस्त...घावन पण छान...
Tai aajchi recipe laiy bhari.
👌😋
Thank you
Sabudnyachya pithache ghavan hote ka?
Kaki khupch chan dish ahye.
Thank you
Chan mast ghavne
Khup chan upvas ache taat
खूपच छान.. 👍🏻👌
Chan thali
Waa kaki khuch chan
Thank you
Tai in Mangalore we say this a neer dosa
खुप छान रेसिपी ताई
👍
Khup. Sunadr😂
मस्त छान विडिओ 👌👌👌👍👍👍
Mastch yeu ka khayala
Up Asahi thali recipe. Mast
ताई तूम्ही कीती छान समजावून सांगता रसिपी