🙏🙏 I am Soo Happy mala aaj ghavane khup chann jamle 🙏🙏 m punekar ahe pan maza Sasar Raigad Shriwardhan so mala Laaj watate hoti ki mala hey ghavane jamat nahe 😢Tai tumi khupch Pramanbadha sangta so ur receipe Fail jate nahit Once Again Thank U Sooo Much 🙏🙏🙏❤
धन्यवाद ताई 🙏❤️ उपवासाचे कुरकुरीत ट्रँगल ruclips.net/video/eGlim1VEpmA/видео.htmlsi=ObwWXrbVWCxLc4L0 आषाढी एकादशी विशेष कुठल्याही पूर्वतयारी शिवाय अवघ्या 10 मिनिटात बनवा "उपवासाचे कुरकुरीत ट्रँगल" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
प्रिया ताई, अभिनंदन, अहो किती देखणी बनवली घावन!खूप सुंदर माझ्याकडे तुमच्या सारखाच बीडाचा तवा आहे, पण तीस चाळीस वर्षात वापरलाच नाही. आता काय केले म्हणजे मला तवा तुमच्याप्रमाणे वापरता येईल. सुगरणीचे शंभरपैकी,एकशे एक मार्क तुम्हाला. तुम्हाला मला एक सांगायचे आहे, आम्ही दशानेमा वैष्णव गुजराथी असल्याने शाकाहारी आहोत. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी अक्षय शुभकामना. यशस्वी भव.
मऊ लुसलुशीत पातळ डाग विरहित ज्वारीचे फुलके बनवण्या च्या सर्व टिप्स व सर्वात सोपी पद्धत मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा ruclips.net/video/1e6ZuPP7apE/видео.html
ruclips.net/video/7t26DqUbxlE/видео.html मोजता येणार नाही एवढी लेयर असलेली खुसखुशीत पुडाची करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
अभिप्राय कळवल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा धन्यवाद🙏
ruclips.net/video/OmfmttptcQE/видео.html मऊ लुसलुशीत पांढरीशुभ्र हलकी जाळीदार इडली बनवण्यासाठी व पीठ आंबवण्यासाठी काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
बीडाचा तवा नवीन आणला की त्यामध्ये दोन ते तीन वेळा वाटणासाठी चा कांदा अगदी काळपट कसा भाजून घ्यावा , अधे-मधे काहीही त्यामध्ये भाजी बनवणे किंवा कांदा भाजून घेणे असं करत राहणे, तवा वापरून झाला की स्वच्छ धुऊन पुन्हा त्याला तेल चोळून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवून देणे असं आठ-पंधरा दिवस केल्याने तवा घावणे करण्यासाठी तयार होतो.
ruclips.net/video/OoHumuqiT_A/видео.html हे हिवाळ्यासाठी खास खुसखुशीत व पौष्टिक, घरातील उपलब्ध साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने अचूक प्रमाणात बनवा गुळपापडी . रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
Priya tai...tumche recipes mala khup avadtat...ghavan looks very nice..jaast bolnare videos pahahya vel ani patience nasto... Phataphat sampanare videos pahavese vatatat..tumcha ghavan pahun lagech karu vaatate....thanks for sharing
Thank you tai please keep in touch and also watch my other recipes if you like my recipe please subscribe my channel and also share with your friends and family 🙂👍🙏🏻🙏🙏🙏
ruclips.net/video/LOC1saxvdH0/видео.html फळ नीटनेटकी चिरून टाप-टिप पणे लहान मुलांना, आजारी व्यक्तींना किंवा पाहुण्यांपुठे कशी सादर करावी ? यासाठीच्या या काही टिप्स व ट्रिक्स पाण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
धन्यवाद ताई तुमचे खूप खूप मनापासून आभार खोबरे वडी ची लिंक मी तुम्हाला पाठवते 👇ruclips.net/video/ZQVmXcTHdH4/видео.html दिलेल्या लिंक वर क्लिक करा तुम्हाला खोबरे वडी ची रेसिपी मिळेल पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद
मस्तच घावन माझे अतिशय आवडते आहेत😋😋😋 तुम्ही कोणता तांदूळ वापरला आहे.. भाकरीची रेसिपी बघून तुमचे विडिओ पाहिले हळूहळू सर्व रेसिपी try करेन.. आज फुलके बनवणार👍👍👍....
तुमच्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा रेसिपी आवडली असेल तर शेयर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येईल. तुमचा अभिप्राय कळवल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻👍🙂
हो चालेल. 🙏 पालक पराठे👇 ruclips.net/video/-kXAWN0y73o/видео.html असं वापरा प्रमाण आणि बनवा मऊलुसलुशीत पालक पराठे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
याला घावणे म्हणतात. आणि फक्त 1 ते 2 मिनिटे त्यावर झाकण ठेवतात आणि ते उलट परतत नाहीत. माझी आई असेच घावणे खूप छान करते. माझी आजी अप्रतिम घावणे करायची. तिच्यासारखे मऊसूत आणि पातळ घावणे कुणीच करू शकत नाही असे सर्वजण सांगतात. पण मला चव नाही घेता आली कारण माझी आजी माझ्या लहानपणी गेली.
ruclips.net/video/UR0mOWAJYYo/видео.html घरामध्ये उपलब्ध असलेल्या तांदळाच्या पिठापासून मऊ लुसलुशीत जाळीदार घावन बनवण्याची रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🙂
ruclips.net/video/LbNpFcvLogM/видео.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
हो वापरतात बरेच लोक 👍👍👍 Please keep in touch and also watch my other recipes if you like my recipe please subscribe my channel and also share with your friends and family 🙂👍🙏🏻
पोळ्या भाकरी घावने टिप्स सहित सुंदर सांगता नविन शिकणाऱ्या मुलींना अतिशय सुंदर तुम्ही थालपीठ भाजणी प्रमाणात व भाजणी वडे जे श्रवणात बनवतात ते दाखवु शकाल का
ruclips.net/video/r2DK-zzJevU/видео.html खमंग खुसखुशीत थालीपीठ भाजणी व भाजणीचे थालीपीठ रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
I tried this it came out good but only problem was the ghavan was getting cooked from middle faster while the edges were yet to cook. How did you manage to cook it evenly from all sides?
Hi Roshni, The pan gets heated quickly at the center, thus the middle portion gets cooked quicker than the sides. In order to avoid that, start pouring the batter from the edges working your way towards the center. That way it will be cooked evenly.
Jayashree Prafull here mi aj pahilyandach tuza video baghitla mala havi hoti agdi tashich hi recipe ahe, mala vadyachi ( kombadi vade) chi recipe pramanasahit havi hoti
ruclips.net/video/Rxp-cvWCkNw/видео.html मिश्र डाळींचा भरपूर प्रोटीन्स असलेला कुरकुरीत व पातळ पेपर डोसा/ डोसे कुरकुरीत व पातळ होण्यासाठी काही खास टिप्स दिलेल्या आहेत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
हो चालेल पण घावन घातल्यानंतर त्यावर 30 ते 40 सेकंदासाठी झाकण ठेवा आणि मग जसे मी दाखवले तसेच व्यवस्थित होऊ द्यात फक्त मी झाकण न ठेवता बनवलेत तुम्हाला तांदुळाचे पीठ वापरल्यामुळे झाकण ठेवायचं आहे
@@swatidukare68 मिश्रण थोडं पातळ असेल जास्त वेळ झाकून ठेवू नका नाहीतर चिकट होतील. एक दोन चमचे तांदळाचे पीठ आणखी त्यामध्ये घाला आणि मिश्रण आहे त्यापेक्षा थोडं घट्ट करा आणि झाकण 15 ते20 सेकंदापर्यंत ठेवावे जास्त वेळ ठेवू नये
औषधी गुणधर्मांनी युक्त मेथीचे लाडू सोप्या पद्धतीने👇 ruclips.net/video/aqZMx1N0X2U/видео.html एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
ओल्या नारळाच्या चटणीबरोबर सुद्धा छान लागतात किंवा नारळाचं दूध काढून त्यामध्ये गूळ वेलची पावडर घालायची त्यासोबत सुद्धा छान लागतात किंवा तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेज पदार्थांसोबत सुद्धा खूप छान लागतात
🙏🙏 I am Soo Happy mala aaj ghavane khup chann jamle 🙏🙏 m punekar ahe pan maza Sasar Raigad Shriwardhan so mala Laaj watate hoti ki mala hey ghavane jamat nahe 😢Tai tumi khupch Pramanbadha sangta so ur receipe Fail jate nahit Once Again Thank U Sooo Much 🙏🙏🙏❤
धन्यवाद ताई 🙏❤️
उपवासाचे कुरकुरीत ट्रँगल
ruclips.net/video/eGlim1VEpmA/видео.htmlsi=ObwWXrbVWCxLc4L0
आषाढी एकादशी विशेष
कुठल्याही पूर्वतयारी शिवाय अवघ्या 10 मिनिटात बनवा "उपवासाचे कुरकुरीत ट्रँगल"
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@@PriyasKitchen_ lc
i97
Tayar pitha chi n tandul bhijvun honari donhi recipe mast mi nakki karun baghnar .thanks Priyaji👌👏
खुपच् छान 👌पण कर्नाटक मध्ये तांदळासोबत थोड ओल खोबर ही वाटतात, त्यामुळे घावणे पांढरे शुभ्र होतात याला निरदोसा म्हणतात . 🙏
हो नीर दोसा पण खुप छान लागतो चवीला मी नीर दोसा ची रेसिपी सुद्धा आपल्या चैनल वर दाखवलेली आहे त्याची लिंक👇
ruclips.net/video/qfupuAq6jsU/видео.html
प्रिया ताई, अभिनंदन, अहो किती देखणी बनवली घावन!खूप सुंदर माझ्याकडे तुमच्या सारखाच बीडाचा तवा आहे, पण तीस चाळीस वर्षात वापरलाच नाही. आता काय केले म्हणजे मला तवा तुमच्याप्रमाणे वापरता येईल.
सुगरणीचे शंभरपैकी,एकशे एक मार्क तुम्हाला.
तुम्हाला मला एक सांगायचे आहे, आम्ही दशानेमा वैष्णव गुजराथी असल्याने शाकाहारी आहोत.
तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी अक्षय शुभकामना. यशस्वी भव.
बीडचा तव्यावर कांदा भाजून घ्या तेल टाकून
असं २-३ वेळ करा आणि जे कांदा च तेल असतं ते पुसायचे नाही तसंच ठेवायच
जर तुम्ही कांदा खात नसाल तर तांदूळ धुतले पाणी असते त्या त तवा रात्रभर भिजत घालावी
Max Sudha channel aahe.. prajakta's special naav aahe..tyavar Sudha ghavan recipe vaahe check kara
तांदूळ वाटायच्या ऐवजी पिठ घेतले तर चालते का?
मी. तांदळाचे. घावणे. केले. खुपच. सुंदर. झाले. धन्यवाद👌👌👌👌🙏
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मन:पूर्वक आभारी आहे💐🙏🙏🙏💐
Clarity in the exact amount of water has made your recipe different. Appreciate
खूपच सुंदर बनवली आहेत. घावने सोपी पद्धत आहे.,👌👌
Khup chhyan. Sangnyachi paddhat shantpane ani khup chhyan.
धन्यवाद ताई 🙏💐🙏🙏🙏
खूपच सुंदर समजावून सांगितलंय .मी नक्की try करीन.👍
Thank you tai 🙂🙏
फार छान, सुंदर आणि सुरेख आहे.
धन्यवाद सर 👍🙏
Ferment karaycha ki nahi?
सुंदर मस्तच माहिती.गोड आवाज. छान वाटले.
धन्यवाद ताई🙏 आणखीनही माझ्या रेसिपीज पहा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांना सुद्धा शेअर करा🙂
मऊ लुसलुशीत पातळ डाग विरहित ज्वारीचे फुलके बनवण्या च्या सर्व टिप्स व सर्वात सोपी पद्धत मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा ruclips.net/video/1e6ZuPP7apE/видео.html
Nonstick vr chitktat,Kay krav?
नेहमी जेवढे पीठ पातळसर भिजवता त्यापेक्षा थोडेसे पीठ घट्ट भिजवा
पीठ पातळ झालं तरी सुद्धा घावन तव्याला चिकटतात
Bajarat miltat te tawe chsngle astat ka ..mi season karun ghetlay tin te char vela pan dose ghavna keli nahit ajun ..dhadas hot nahiye karaycha😄
Jar pith shillak rahile tar nantar fridge la theun nantr banvu shakto ka
हो
Lovely khup sundar ekadam jalidar Apratim ur presentation is also nice 👍
खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही माझी नम्र विनंती आहे
ruclips.net/video/7t26DqUbxlE/видео.html मोजता येणार नाही एवढी लेयर असलेली खुसखुशीत पुडाची करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
Bidacha tava nasel tr kay kraych dosa tavyavar hoil kay
खुपच छान excellent mam
अभिप्राय कळवल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा धन्यवाद🙏
खूप सुंदर ❤❤
खुपच सुंदर झाले आहे मी काकू आहे
ruclips.net/video/OmfmttptcQE/видео.html
मऊ लुसलुशीत पांढरीशुभ्र हलकी जाळीदार इडली बनवण्यासाठी व पीठ आंबवण्यासाठी काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
निवेदन शैली आणि आवाज खूप छान !
Sagali ghavne mausud rahatat ki thand zalyavr chivat nahi hot na? Plz replay me👏
Mau rahatat chivat hot naahi
Thanks priya mamfor replay me👏
खूपच छान आहेत मस्त
खूप खूप धन्यवाद🙏🙏 मनःपूर्वक आभारी आहे.💐💐🙂🙂🙏🙏🙏🙏
Ghavne very nice
Ghavne mi ghari banvle tumchi recipe baghun khup chan zale
Thank you please share with your friends and family 🙏 😘
Priya u r great.tuzya receipies khupach chan asatat.god bless u.thanks again💐
Thank you dear 😘
No hi
अगदी सहज लक्षात येणार stay in touch
Never ever the water adding measures were shared this is a cool recipe for neer dosas too thanks for sharing dear
Ghawanyache pith 1 divas thevata yeil ka tai
Ho fridge madhe theva
छान झालं आहे
Khup chaan mi aajch try kila hota masst jhale
👍🙏🙏🙂
Chaan recipe ......tumhi bidacha tawa kasa tayaar karatat......pls guide
बीडाचा तवा नवीन आणला की त्यामध्ये दोन ते तीन वेळा वाटणासाठी चा कांदा अगदी काळपट कसा भाजून घ्यावा , अधे-मधे काहीही त्यामध्ये भाजी बनवणे किंवा कांदा भाजून घेणे असं करत राहणे, तवा वापरून झाला की स्वच्छ धुऊन पुन्हा त्याला तेल चोळून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवून देणे असं आठ-पंधरा दिवस केल्याने तवा घावणे करण्यासाठी तयार होतो.
@@PriyasKitchen_ ok .....me karun baghate.
Thank you for your reply
Very good tip for extra water
This is a new recipe for me .thanx for sharing
Thank you ma'am 😊 🙏
सुरेख छान
Madam rice flour use karun banvta hohil ka?
हो तांदळाचे पीठ वापरून घावणे बनवण्याची साधी सोपी पद्धत , रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇
ruclips.net/video/UR0mOWAJYYo/видео.html
Lokhandi tava chalel ka
घावण रेसिपी सुंदर वाटली
खूप छान घेणे मस्त
ruclips.net/video/OoHumuqiT_A/видео.html
हे हिवाळ्यासाठी खास खुसखुशीत व पौष्टिक, घरातील उपलब्ध साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने अचूक प्रमाणात बनवा गुळपापडी .
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
Very good nice Tai
Priya tai...tumche recipes mala khup avadtat...ghavan looks very nice..jaast bolnare videos pahahya vel ani patience nasto... Phataphat sampanare videos pahavese vatatat..tumcha ghavan pahun lagech karu vaatate....thanks for sharing
Thank you tai please keep in touch and also watch my other recipes if you like my recipe please subscribe my channel and also share with your friends and family 🙂👍🙏🏻🙏🙏🙏
Mla bidacha tawa kuthe milel??
प्रिया खरच छान पद्धतीच धावण दाखवलस मस्त मिसेस दिक्षीत
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा🙏🙏
@@PriyasKitchen_ केला माझी मुलगी नयुझीलंडला राहते तिला व माझ्या ओळखीचया मैत्रणीना करत असते
@@jayantdikshit7455 खूप खूप धन्यवाद ताई मनःपूर्वक आभारी आहे कायम असाच मला सपोर्ट करत राहा ही विनंती🙏🙏🙏💐💐
ruclips.net/video/LOC1saxvdH0/видео.html
फळ नीटनेटकी चिरून टाप-टिप पणे लहान मुलांना, आजारी व्यक्तींना किंवा पाहुण्यांपुठे कशी सादर करावी ? यासाठीच्या या काही टिप्स व ट्रिक्स पाण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
Nonstick pan var dakva
Dosa tawa use kela tri chlti ka
होय
ruclips.net/video/OGrdFa_VcrI/видео.htmlsi=ExUo2cHY1SIDuOS7
"रक्षाबंधन विशेष" झटपट तयार होणारी व्हेज मिनी थाळी
गव्हाच्या पिठाचे भटूरे, चमचमीत छोले,
जीरा राईस,
नारळाची रबडी सारखी दाटसर तयार होणारी खीर
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा रेसिपी आवडली तर कृपया तुमच्या मित्र-मैत्रिणींना नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा🙏🏻 धन्यवाद🙏🏻❤️🌹
अप्रतिम अतिशय सुरेख वर्णन धन्यवाद प्रिया तुम्ही खोबरेची वडी शिकवेल का?
धन्यवाद ताई तुमचे खूप खूप मनापासून आभार खोबरे वडी ची लिंक मी तुम्हाला पाठवते
👇ruclips.net/video/ZQVmXcTHdH4/видео.html
दिलेल्या लिंक वर क्लिक करा तुम्हाला खोबरे वडी ची रेसिपी मिळेल पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद
मस्तच घावन माझे अतिशय आवडते आहेत😋😋😋 तुम्ही कोणता तांदूळ वापरला आहे.. भाकरीची रेसिपी बघून तुमचे विडिओ पाहिले हळूहळू सर्व रेसिपी try करेन.. आज फुलके बनवणार👍👍👍....
तुमच्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा रेसिपी आवडली असेल तर शेयर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येईल.
तुमचा अभिप्राय कळवल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻👍🙂
@@PriyasKitchen_ हो नक्कीच
रेशनला मिळतो तो तांदूळ आहे हा ताई
@@PriyasKitchen_ ok चालेल मी पण वापरून पाहीन👍👍
Very beautifully explained ☺️
Khup chan, he ghavan lokhandachya tavyat hotil ka?
लोखंडी तव्यावर होणार नाहीत पण नॉनस्टिक तव्यावर होतील
Very useful tips
Yala karnatakat neer-dose mhantat.
Mixer che bhande v cam mcha dhun pani ka gheu naye
Ghevu shakata
Non stick तवा वापरला तर चालेल का...
हो चालेल. 🙏
पालक पराठे👇
ruclips.net/video/-kXAWN0y73o/видео.html
असं वापरा प्रमाण आणि बनवा मऊलुसलुशीत पालक पराठे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
खुप खुप छान घावन ठाणे
मऊ लुसलुशीत पातळ डाग विरहित ज्वारीचे फुलके रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा👇👇👇👇👇 ruclips.net/video/1e6ZuPP7apE/видео.html
याला घावणे म्हणतात. आणि फक्त 1 ते 2 मिनिटे त्यावर झाकण ठेवतात आणि ते उलट परतत नाहीत. माझी आई असेच घावणे खूप छान करते.
माझी आजी अप्रतिम घावणे करायची. तिच्यासारखे मऊसूत आणि पातळ घावणे कुणीच करू शकत नाही असे सर्वजण सांगतात. पण मला चव नाही घेता आली कारण माझी आजी माझ्या लहानपणी गेली.
Tuza barobar aahe
छान माहिती
खुप छान आहेकू
धन्यवाद काकू🙏🙏🙏
Tandalacha peetache karu shaktoka mam
ruclips.net/video/UR0mOWAJYYo/видео.html
घरामध्ये उपलब्ध असलेल्या तांदळाच्या पिठापासून मऊ लुसलुशीत जाळीदार घावन बनवण्याची रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🙂
छान दिसतात
Ghawane amboli vegle aste ka
पिठाला आंबवून तयार करतात त्या आंबोळ्या व तांदळाचे पीठ घेऊन लगेच घावणं बनवली जातात
मस्तच....!!
ruclips.net/video/bb5FSVcQbLQ/видео.htmlsi=GSZez4tDH7WAojg_
कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता *फ्रिज शिवाय* *2 वर्ष* टिकणारा "आंब्याचा रस " *युट्युबवर* पहिल्यांदाच !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
पीठामध्ये मिरची आणि जीरे मिक्स करून टाकले तर अजून रूचकर लागेल ना
Ho chan lagel
खूप छान
ruclips.net/video/LbNpFcvLogM/видео.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV
खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
Mazi mammi keli chya panachi dandi use krte tel lavayla
हो वापरतात बरेच लोक 👍👍👍
Please keep in touch and also watch my other recipes if you like my recipe please subscribe my channel and also share with your friends and family 🙂👍🙏🏻
खूप छान घावन आहे 👌👌👌👌❤💖
ruclips.net/video/0ayFwvxpghg/видео.html
बेकिंग पावडर बेकिंग सोडा काही न वापरता घरातील उपलब्ध साहित्यामध्ये कढईतच बनवा खुसखुशीत नानकटाई
Mastach
साध्या पॅनमध्ये होऊ शकतील का .
नॉनस्टिक पॅन वापरा.
Mastach🎉
Khoop mast madam.
Tumcha channel subscribed kela ahe.
Thank you 😊🤝🙏
tadul Direct dalun aanle tar chalty ka
हो चालतील
Woah fantastic
Shabudana wade chi recipe
Can i use indrayani rice?
इंद्रायणी तांदळाचे घावणे अजिबात चांगले होणार नाहीत चिकट होतील कारण हे तांदूळ चिकट असतात.
पोळ्या भाकरी घावने टिप्स सहित सुंदर सांगता नविन शिकणाऱ्या मुलींना अतिशय सुंदर तुम्ही थालपीठ भाजणी प्रमाणात व भाजणी वडे जे श्रवणात बनवतात ते दाखवु शकाल का
कोणते वडे तुम्हाला हवे आहेत?
थालीपीठ भाजणी मी लवकर दाखवेन
@@PriyasKitchen_ jByyu
Hf
ruclips.net/video/r2DK-zzJevU/видео.html
खमंग खुसखुशीत थालीपीठ भाजणी व भाजणीचे थालीपीठ रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
I tried this it came out good but only problem was the ghavan was getting cooked from middle faster while the edges were yet to cook. How did you manage to cook it evenly from all sides?
Try changing tawa
@@sonaldeshpande9377 ok will try. Thanks for replying!
Hi Roshni,
The pan gets heated quickly at the center, thus the middle portion gets cooked quicker than the sides. In order to avoid that, start pouring the batter from the edges working your way towards the center. That way it will be cooked evenly.
@@shraddhapanjre1988 i do that only but still it starts to burn the middle while edges are still raw😔
Khup sunder.
Khup sundar.. 👌
Chan
Is it iron tava Or which one
Iron, but you can use nonstick pan also no problem 😊
Very easy and tasty receipe 😘😘
🙏
Looks very tempting...I'm going to try this...I will let u know how it turns out! Thanks priya
Chan jali padli aahe
Can we add udad or moong dal a little
Yes you can no problem,👍it will become more healthy 🙂🙏
मस्त... तोंडाला पाणी सुटले
Thanks 😊keep in touch and keep watching 🙏,,also share with your friends and family 🙏
Rashion che tandul chaltil ka jade
Ho chalatil 👍chan hotat
Thank you tai please keep watching if you like my recipe please share with your friends and family 🙏
भिडाचा तवा कुठे मिळेल ?
भांडी वाल्यांच्या दुकानांमध्ये पहा किंवा ऑनलाइन सुद्धा मिळतो
तुमचा बीडाचा घावन तवा कुठे मिळतो ?
Very Nice recipe👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😭👌👌👌👌👌😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
कोकणात मिळते माझ्याकडे आहे मी तिथूनच आणला
मी नागपूरची आहे
Jayashree Prafull here mi aj pahilyandach tuza video baghitla mala havi hoti agdi tashich hi recipe ahe, mala vadyachi ( kombadi vade) chi recipe pramanasahit havi hoti
Aple you tube var navinach chanel chalu zale ahe( Laziz egg biryani) jarur like subscribe ani share kar
konta tandul ahe? nav ky?
रेशनचे तांदूळ आहेत
Looking very soft
Thank you
Nice
ruclips.net/video/Rxp-cvWCkNw/видео.html
मिश्र डाळींचा भरपूर प्रोटीन्स असलेला कुरकुरीत व पातळ पेपर डोसा/ डोसे कुरकुरीत व पातळ होण्यासाठी काही खास टिप्स दिलेल्या आहेत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
Urgent asla tr Direct rice flour use kela tar chalel ka
हो चालेल पण घावन घातल्यानंतर त्यावर 30 ते 40 सेकंदासाठी झाकण ठेवा आणि मग जसे मी दाखवले तसेच व्यवस्थित होऊ द्यात फक्त मी झाकण न ठेवता बनवलेत तुम्हाला तांदुळाचे पीठ वापरल्यामुळे झाकण ठेवायचं आहे
@@PriyasKitchen_ ok thank you so much 😀
@@PriyasKitchen_mi 2 minute zakun thevle tri ghavan nhi zale😭
@@swatidukare68 मिश्रण थोडं पातळ असेल जास्त वेळ झाकून ठेवू नका नाहीतर चिकट होतील. एक दोन चमचे तांदळाचे पीठ आणखी त्यामध्ये घाला आणि मिश्रण आहे त्यापेक्षा थोडं घट्ट करा आणि झाकण 15 ते20 सेकंदापर्यंत ठेवावे जास्त वेळ ठेवू नये
@@PriyasKitchen_ thank you mam
Nice explain. Simple !!
याला आम्ही ढींडरा म्हणतो...छान
अरे वा छान !नवीनच शब्द ऐकायला मिळाला.धन्यवाद 🙏
मस्त
वाडा कोमल तांदूळ चालतो का
Ho chalel 👍😊
Khup chan👍👍👍
Bidacha tavaa nasel tr kay karave
नॉन-स्टीक तवा वापरा
Supar resipi
औषधी गुणधर्मांनी युक्त मेथीचे लाडू सोप्या पद्धतीने👇
ruclips.net/video/aqZMx1N0X2U/видео.html
एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
Mast mi pan asech karte👍
Thank you
Grind kartana panic kevad vaparala sanga
¼कप
Aamhi lahanPana pasun sakhar ani aayte khatoy
ओल्या नारळाच्या चटणीबरोबर सुद्धा छान लागतात किंवा नारळाचं दूध काढून त्यामध्ये गूळ वेलची पावडर घालायची त्यासोबत सुद्धा छान लागतात किंवा तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेज पदार्थांसोबत सुद्धा खूप छान लागतात