बनवा अवघ्या 5 मिनिटात तवसोळे / पारंपारिक कोकणी पदार्थ/tavsole /kakadiche ghavan /summer breakfast |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • साहित्य व प्रमाण
    एक कप तांदळाचे पीठ
    दोन कप पाणी
    चवीपुरते मीठ
    एक चमचा जिरे
    एक काकडी
    नारळाचे दूध बनवण्याचे साहित्य
    एक कप नारळाचे काप
    अर्धा कप गूळ
    पाव चमचा वेलची पावडर
    एक चमचा जिरे
    पाव चमचा हळद
    चिमुटभर मीठ

Комментарии • 114