उडदाचे पापड न लाटात बनवा /उडीद डाळीचे पापड /उडदाचे पापडudadachepapad/Undid papad /पापडरेसिपी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 450

  • @kavitachavan1803
    @kavitachavan1803 5 месяцев назад +13

    ताई तुम्ही जे पापड सुरुवातीला तळले ते पापड जुने होते का?? कारण त्यात मिरे स्पष्ट दिसताय तुम्ही बनवलेल्या पापडाच्या पिठात मिरे अजिबात दिसत नाही

  • @anjalikelkar2288
    @anjalikelkar2288 7 месяцев назад +26

    धन्यवाद. वेगळ्याच पद्धतीने पापड करणे दाखवले म्हणून. मी पण करून बघेन. पण मला तुझी तब्येत ठीक नाही असे आवाजावरून वाटतंय.करण आवाज बसल्यासारखा असून बोलतांना खूप दम लागल्यासारखे वाटतंय.तरी हे सगळे करतांना प्रथम स्वतःच्या तब्बेतीस पण जपावे.पुढील कामासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद

    • @sachi1marathiRecipe
      @sachi1marathiRecipe  7 месяцев назад +2

      सुरुवातीला तर तुमचे खूप खूप आभार कारण तुम्ही मनापासून विचारपूस केली खूप आपलेपणा वाटला तुमची कमेंट वाचून पण ताई मला लहान पासून नॉर्मल दम्याचा त्रास आहे त्यामुळे माझा आवाज तसा येत असेल तब्येत बरी आहे. 😊🙏

    • @tusharmore2102
      @tusharmore2102 7 месяцев назад +1

      ❤ धन्यवाद ताई, वेगळ्याच पध्दतीने तयार करून पपाड करून दाखवले आहेत ताई

    • @suhasinivaidya260
      @suhasinivaidya260 5 месяцев назад +2

      पाण्याचे वपापडखाराचे प्रमाण नीट सांगा

  • @archanadeshmukh5319
    @archanadeshmukh5319 4 месяца назад +3

    Pandharpur eivji being soda takla tr chalel Kai

  • @darshanamisal8221
    @darshanamisal8221 7 месяцев назад +14

    पापड वर काळीमिरी टाकली ना बारीक करून पण पापदावर जाडी काळीमिरी दिसते सुकल्यावर जाड होते का
    ते वेगळे आहेत ka

    • @sachi1marathiRecipe
      @sachi1marathiRecipe  7 месяцев назад

      तुम्ही गोळी कितपत घेता त्यानुसार ठरतं तेच आहेत

    • @fantacylife692
      @fantacylife692 6 месяцев назад +2

      Papad vegale aahet te😂

  • @kavitachavan1803
    @kavitachavan1803 5 месяцев назад +3

    ताई सगळं छान सांगितलं परंतु पाणी उकळताना जे पाण्याचे प्रमाण सांगितले ते दोन प्रकारचे सांगितले एकदा दीड वाटी परफेक्ट प्रमाण सांगितले एकदा अडीच वाटी परफेक्ट प्रमाण सांगितले नक्की पाण्याचे प्रमाण घ्यायचे किती????

    • @sachi1marathiRecipe
      @sachi1marathiRecipe  5 месяцев назад

      दळताना एक वाटी आणि नंतर दीड वाटी एकूण अडीच वाटी

  • @MaheshPatare-h9u
    @MaheshPatare-h9u 6 месяцев назад +3

    लय भारी पद्धती

  • @lakshmikabadi2678
    @lakshmikabadi2678 6 месяцев назад +3

    खरच किती सोप्या पद्धतीने केलेत तुम्ही छान पापड😊

  • @radhamadhavi5373
    @radhamadhavi5373 3 месяца назад +2

    tadula aayvaji mugdal ghetli tar chalela ka

  • @champavatiagrawal9983
    @champavatiagrawal9983 7 месяцев назад +4

    खूप छान आयडिया आहे मी पण पापड करून बघणार आहे ताई धन्यवाद

  • @vandanabirajdar1940
    @vandanabirajdar1940 5 месяцев назад +5

    सोपी रेसीपी आहे.

  • @rekhaghadage4708
    @rekhaghadage4708 7 месяцев назад +7

    सुकवायचे कसे नाही सांगितले ताई म्हणजे उन्हात किंवा कीती तास

  • @bapatvaijayanti7871
    @bapatvaijayanti7871 5 месяцев назад +2

    😮😮 धन्यवाद बॅटर सैल झाले तर काय करायचे.घरातच वाळतात का?

  • @SaiBorhade-e2v
    @SaiBorhade-e2v 6 месяцев назад +2

    Khup chan recsip 👍

  • @user-mansvimonde123
    @user-mansvimonde123 4 месяца назад

    साधारण किती वेळ शिजवल

  • @sushamashete175
    @sushamashete175 6 месяцев назад

    ताई , तांदूळ पीठ घेतले तर चालेल का ?
    चालत असेल तर एक वाटी डाळ असेल तर किती घेणे?
    Please reply

    • @sachi1marathiRecipe
      @sachi1marathiRecipe  6 месяцев назад

      नाही चालणार

    • @sachi1marathiRecipe
      @sachi1marathiRecipe  6 месяцев назад

      तांदूळ आपण भिजवून घेतोय रात्रभर

  • @tastgaming4769
    @tastgaming4769 6 месяцев назад +2

    Veri good tai

  • @kusumnalawade1143
    @kusumnalawade1143 5 месяцев назад

    Very beautiful and easy resipi thanks

  • @narendraingle7865
    @narendraingle7865 5 месяцев назад

    छान सोपी पद्धत सांगितली . ताई मला नागलीचे पापड कसे बनवायचे त्याचा व्हिडिओ शेअर करा

  • @sunitakanunje1279
    @sunitakanunje1279 4 месяца назад

    मी पापड केले पण उन्हात वाळवायची की सावली त

  • @AnuradhaJanavekar
    @AnuradhaJanavekar 7 месяцев назад +9

    Garamch karyache kay

  • @mrruturajjadhav6095
    @mrruturajjadhav6095 7 месяцев назад +16

    खुप सुंदर केले पापड मी नक्की करून बघते 👌👌👌

  • @sushamashete175
    @sushamashete175 7 месяцев назад +3

    ताई , कढई त तर तुम्ही ३ वेळा.पाणी ओतले. आणि म्हणताना दीड वाटी म्हणत आहे. नक्की पाणी शिजवताना किती वात्या घ्यायचे ?

    • @sachi1marathiRecipe
      @sachi1marathiRecipe  7 месяцев назад

      अहो ताई दळताना एक वाटी नंतर दीड वाटी असे एकूण अडीच वाटी

    • @supriyakhadke4838
      @supriyakhadke4838 7 месяцев назад

      अहो तुम्ही तीनवेळा पाणी टाकले तुम्ही बोलता एक आणि करता एक अस चुकीचे सांगितले तर आमचे पापड कसे नीट होतील

  • @varshachitare9174
    @varshachitare9174 6 месяцев назад

    Plastic la chitkale tai...kasa kadai che?

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut2674 7 месяцев назад +1

    निकें अगदी सोप्या पद्धतीने सांगितले नक्की ट्राय करणार थँक्यू

  • @shiladongare2717
    @shiladongare2717 6 месяцев назад +4

    खूप छान माहिती दिली.पापड पण छान झाले.

  • @geetadaiyya630
    @geetadaiyya630 4 месяца назад +1

    Nice easy step❤

  • @jayashreeblogs64
    @jayashreeblogs64 6 месяцев назад

    पापड खार किती घालायचा वजन?

  • @rockgamer9563
    @rockgamer9563 7 месяцев назад

    हे पापड भाजून खाण्यास चांगले लागतात का.जसेआपण उडदाचे पीठ भिजवून पापड लाटून करतो तसीच चव असते का.

  • @pravinshende3234
    @pravinshende3234 6 месяцев назад +1

    खुप छान स्वाती शेंडे कोटंबा

  • @sharbidry8759
    @sharbidry8759 5 месяцев назад +1

    पापड छान झाले आहे मी पण करून बघते

  • @AshaJadhav-v1y
    @AshaJadhav-v1y 7 месяцев назад +5

    खुप छान माहिती सांगितली आणि हा व्हिडिओ शेअर केलेत

  • @raj_Games
    @raj_Games 4 месяца назад

    पापड खार किती प्रमाणात टाकला ते.सांगा .पध्दत छान आहे.

    • @sachi1marathiRecipe
      @sachi1marathiRecipe  4 месяца назад

      सॉरी ताई गावाला आली आहे त्यामुळे तुम्हाला रिप्लाय देता आला नाही अर्धा टीस्पून प्रमाण कमी आहे म्हणून टाका.

  • @darshanjadhav7165
    @darshanjadhav7165 6 месяцев назад +1

    Papad kse valavle tumhi

  • @rupalidhage915
    @rupalidhage915 5 месяцев назад

    पापड मसाला पॅकेट चा मसाला टाकला तर चालेल का😊

  • @Sakhi-9624
    @Sakhi-9624 7 месяцев назад +1

    ताई राहिलेलं पीठ मंद गॅस वर ठेवलं तर ते चटकेल ना बाकीचे पापड बनवतो तोपर्यंत

  • @machhindrawaman9034
    @machhindrawaman9034 7 месяцев назад +2

    पापडखार कोणता घालायचा

  • @swatimhatre4395
    @swatimhatre4395 5 месяцев назад

    ताई पुरी प्रेस वापरले तर चालेल का

  • @sunandamasal5414
    @sunandamasal5414 7 месяцев назад +5

    ताई पापडखर कधी घातला पाण्याचे प्रमाण नीट सांगा

  • @VanitaMalwadkar
    @VanitaMalwadkar 6 месяцев назад

    भाजले तर चालतील का?

  • @hemangidhotre8758
    @hemangidhotre8758 7 месяцев назад +9

    खूप छान आणि सोपी पद्धत आहे thanku dear ❤

    • @sachi1marathiRecipe
      @sachi1marathiRecipe  7 месяцев назад

      थँक्यू सो मच डियर अँड वेलकम टू माय चैनल🙏

  • @pralhadwadkar2091
    @pralhadwadkar2091 5 месяцев назад +1

    Tai hi papad unhat walhvayche ka

  • @VijayDeshmukh-p1c
    @VijayDeshmukh-p1c 7 месяцев назад

    आमच्याकडे 5 ते 10 किलोचे पापड करतो कसे करावे व पाणी किती घ्यावे

  • @gayatrigawande3459
    @gayatrigawande3459 5 месяцев назад

    ताई तुमची रेसिपी खूपच छान आहे.करायला सोपे. लाटायला नको. आणि हातही दुखत नाही. खूपच समाधानकारक रेसिपी आहे.

    • @sachi1marathiRecipe
      @sachi1marathiRecipe  5 месяцев назад

      कमेंट वाचून खूप छान वाटलं थँक्यू सो मच डियर☺️

  • @mangalmane191
    @mangalmane191 6 месяцев назад +3

    खुप छान पापड करणे ची पध्दत आहे

  • @dhanshreeardekar1389
    @dhanshreeardekar1389 7 месяцев назад +1

    @tai papad pit shijavayla vel kiti lagtoy sadaran??
    Ani valavaych kse unhat ka gharat?????

  • @vimalmane9080
    @vimalmane9080 7 месяцев назад +3

    पिठ शिजवून तयार केला पण उन्हात वाळवून घेतलेत का सावलीत सुकवून तळलेत

    • @sachi1marathiRecipe
      @sachi1marathiRecipe  7 месяцев назад

      घरामध्ये सावलीत फॅन लावून

  • @SunitaDeshpande-bx6td
    @SunitaDeshpande-bx6td 5 месяцев назад +1

    पापडखारचे प्रमाण काय

  • @tusharmore2102
    @tusharmore2102 7 месяцев назад +3

    खूप छान सोपी पद्धत मध्ये पापड व

  • @sonaldhisale3296
    @sonaldhisale3296 6 месяцев назад +1

    Vatan kelyananantar lagech papad kryala ghyche ka

  • @poojamhatre8239
    @poojamhatre8239 7 месяцев назад +3

    छान आहे रेसिपी

  • @mandanaik2737
    @mandanaik2737 6 месяцев назад +5

    Madam sahitya jara savkash sangat ja mhanje amhala lihita aali asti

  • @PushpaKale-ze7cz
    @PushpaKale-ze7cz 5 месяцев назад +1

    छान केले ताई पापड

  • @SubhashRajwade-l2w
    @SubhashRajwade-l2w 5 месяцев назад

    पापड ऊन्हात वाळवावे लागतात का?

  • @SandipLakhapati
    @SandipLakhapati 7 месяцев назад

    पापड उन्हात वाळवायचे का फॅन खाली?

    • @sachi1marathiRecipe
      @sachi1marathiRecipe  7 месяцев назад

      घरात सुकल्यानंतर एक दिवस उन्हात

    • @sachi1marathiRecipe
      @sachi1marathiRecipe  7 месяцев назад

      समप्रमाण

  • @pratibharatnaparkhi2794
    @pratibharatnaparkhi2794 6 месяцев назад

    ताई हे पापड वर्षे भर छान टिकतो का

  • @savedagarkadam113
    @savedagarkadam113 5 месяцев назад

    मसाला नाही का टाकायचा

  • @vimallandge413
    @vimallandge413 6 месяцев назад +2

    Very nice 👌

  • @venupatil309
    @venupatil309 7 месяцев назад +5

    Khup chan, sopi method sangitli, karun baghto amhinpn

  • @mangalfunde432
    @mangalfunde432 7 месяцев назад

    मी याअगोदर बनुन पाहिले होते अशाच पद्धतीने पण लाटलेले पापड जशे तळल्यानंतर फुलतात तशे नाही फुलत
    कदाची प्रमाण कमी जास्त झाल तर होत असेल का

    • @sachi1marathiRecipe
      @sachi1marathiRecipe  7 месяцев назад

      Ho

    • @sachi1marathiRecipe
      @sachi1marathiRecipe  7 месяцев назад

      पापडखार प्रमाण व्यवस्थित टाका पाण्याचे प्रमाण व्यवस्थित घ्या

  • @gaurijadhav9509
    @gaurijadhav9509 7 месяцев назад +1

    Nuste udid daliche kele tr chalel ka

  • @rajendrachavan8251
    @rajendrachavan8251 6 месяцев назад +2

    Khupach Chann recipe

  • @RekhaMagdum-x2h
    @RekhaMagdum-x2h 4 месяца назад

    Very nice

  • @AshwiniDahale-jh6rx
    @AshwiniDahale-jh6rx 5 месяцев назад +6

    Khup chan 👍

  • @chhayashinde8508
    @chhayashinde8508 7 месяцев назад

    याच्यात रेडिमेट पापड़ मसाला टाकाला तर चलेल का

  • @AartiHamirge
    @AartiHamirge 6 месяцев назад

    Valt unat ghalayche ka savlit

  • @rajjufaye393
    @rajjufaye393 6 месяцев назад +1

    Thank u sir 🎉🎉

  • @satvik642
    @satvik642 7 месяцев назад +1

    पापड सावलीत वळवाचे का उन्हात ते सांगा

  • @swatimhatre4395
    @swatimhatre4395 5 месяцев назад

    तांदूळ नाही घातले तर चालतील का

  • @suvarnalatajamdade2935
    @suvarnalatajamdade2935 5 месяцев назад +2

    Mast🎉

  • @kiranpandhare7181
    @kiranpandhare7181 7 месяцев назад +4

    खूप सुंदर आयडिया आहे धन्यवाद ताई

  • @manishabhosle2092
    @manishabhosle2092 6 месяцев назад +2

    खूप छान सांगितले

  • @jayashreethorat8064
    @jayashreethorat8064 7 месяцев назад

    छान झाले पापड मसाला कोणता टाकला

  • @ranjanawaghmare7910
    @ranjanawaghmare7910 7 месяцев назад +1

    Papad sukvayche kase te nahi sangitl

  • @marthachavan65
    @marthachavan65 7 месяцев назад +5

    Khup sopi padhat dakholi thank you

  • @suvarnashinde7142
    @suvarnashinde7142 6 месяцев назад

    हे पापड सावलीत वाळवायचे की उन्हात

    • @sachi1marathiRecipe
      @sachi1marathiRecipe  6 месяцев назад

      थोड्या वेळ सावलीत नंतर एकच दिवस उन्हात

    • @sachi1marathiRecipe
      @sachi1marathiRecipe  6 месяцев назад

      थोड्या वेळ सावलीत नंतर उन्हात

  • @deeptikhandalkar6988
    @deeptikhandalkar6988 7 месяцев назад

    पापड खार किती घालायचा ते क ळले नाही व पापड ऊन्हात वाळवावे कि सावलीत ते सांगा ताई

    • @sachi1marathiRecipe
      @sachi1marathiRecipe  7 месяцев назад

      दोन वाट्या प्रमाण आहे यामुळे वन टीस्पून आणि हे उन्हात नाही सावलीत

  • @doctoratehimalisohoni8910
    @doctoratehimalisohoni8910 6 месяцев назад +8

    आणि ताईंना दम लागतोय बोलताना याचं कारण आहे की त्या नवीन आहेत या क्षेत्रामध्ये तसेच त्यांना जास्त बोलायची सवय नाहीये थोडीशी बोलल्यावर प्रॅक्टिस केली आणि जर श्वासावरती काही योगाचे प्रकार केलेत तर हा देखील प्रकार मांडताना छान प्रोफेशनलिटी येईल

    • @sachi1marathiRecipe
      @sachi1marathiRecipe  6 месяцев назад +2

      खरंच मनापासून सांगते ताई की जगात तुमच्यासारखी लोकं फार कमी असतात की दुसऱ्याला समजून घेता दुसऱ्याच्या प्रगतीमध्ये आनंद मानणारे एरवी अशी लोक बघायला सुद्धा मिळत नाहीत आपलीच लोक आपल्या लोकांचा पाय ओढतात तुम्ही एवढी छान कमेंट केली समजून घेतलं त्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद🙏

  • @suhaspatade3593
    @suhaspatade3593 7 месяцев назад +4

    Laich badbad dok uthun gel Tai
    Jara mojkach bola pls..
    Baki Recipe ekdam Navin Ani Chan ahe Nice 👌👌👌

  • @sanjyotparkale7908
    @sanjyotparkale7908 6 месяцев назад

    उन्हात वाळवायचे का

  • @tanishkamummy9475
    @tanishkamummy9475 7 месяцев назад +1

    ताई मी पापड करून बघितले आहेत खूप छान झाले आहेत थँक्यू नवीन पद्धत सांगितल्याबद्दल

    • @sachi1marathiRecipe
      @sachi1marathiRecipe  7 месяцев назад

      तुमची कमेंट वाचून खूप छान वाटलं

    • @nilamsoundade1062
      @nilamsoundade1062 7 месяцев назад

      Chav ani color tasach ala ka?

  • @newactivitysachi5055
    @newactivitysachi5055 5 месяцев назад +1

    मी पापड केले खूप छान झाले आहेत

  • @savitawakharkar4806
    @savitawakharkar4806 2 месяца назад

    पापडखार नसलास दुसरे काय घालु शकतो.

  • @savitawakharkar4806
    @savitawakharkar4806 2 месяца назад

    पापडखाराला दुसरा पर्याय काय आहेका?

  • @bhavanaband7804
    @bhavanaband7804 7 месяцев назад +8

    खरच खुपच सुंदर आयडिया आहे मी नक्की करून बघते.

    • @sachi1marathiRecipe
      @sachi1marathiRecipe  7 месяцев назад

      थँक्यू ताई फक्त पीठ छान शिजवून घ्या पापड अजिबात बिघडत नाही

    • @savitapallod4462
      @savitapallod4462 7 месяцев назад

      खुप छान करून बघणार ताई...अप्रतिम...❤

    • @swatimhatre4395
      @swatimhatre4395 5 месяцев назад

      तांदळाचे प्रमाण कमी केले तर चालेल का म्हणजे एक वाटी डाळ व पाऊण वाटी तांदूळ

  • @wearecricketer8671
    @wearecricketer8671 6 месяцев назад

    हे पापड भाजू शकतो का

  • @raginibansode8153
    @raginibansode8153 7 месяцев назад +3

    मला खूप आवडली ही पद्धत मी नक्की करेन❤

  • @maayaasankpal6981
    @maayaasankpal6981 7 месяцев назад

    कढई मधिल पाण्याचे प्रमाण कळले नाही परत सांगा

  • @MansiAdke-np9xp
    @MansiAdke-np9xp 7 месяцев назад

    Dal Ani tandul praman kiti ghycha

  • @LalitaMali-uc1tk
    @LalitaMali-uc1tk 6 месяцев назад

    Super papd❤

  • @pratibhagudadhe1858
    @pratibhagudadhe1858 6 месяцев назад

    Papad masala chalel ka

  • @rameshpawar8098
    @rameshpawar8098 5 месяцев назад

    खूप मस्त

  • @ArchanaPatil-no9lu
    @ArchanaPatil-no9lu 7 месяцев назад

    पापडखार कोणता वापरला आहे ताई

  • @swaroopjagtap5260
    @swaroopjagtap5260 7 месяцев назад +1

    हे पापड न तळता भाजुन घेऊ शकतो का

  • @ashwindeogade5251
    @ashwindeogade5251 7 месяцев назад

    पापडखार जास्त झाल्यास पापड लाल होतात का

  • @tusharmore2102
    @tusharmore2102 7 месяцев назад

    छान आयडिया सुचली खुप छान पापड तयार केले,ताई,मी,पण करेन

  • @sunandapeshwe6407
    @sunandapeshwe6407 7 месяцев назад

    Fakta udid dal ghetli tar hot nahi ka ase papad

  • @varadchavan4468
    @varadchavan4468 7 месяцев назад +2

    Paradox khar kiting ghetala madam

  • @singereknathmahajan9683
    @singereknathmahajan9683 7 месяцев назад

    वर्ष भर टिकतील का पापड

  • @KalpanaKadam-k3j
    @KalpanaKadam-k3j 7 месяцев назад

    खूप छान खाली काय टाकलं होतं

  • @kaveribhosale4453
    @kaveribhosale4453 7 месяцев назад

    पिठ शिजवताना आडीच वाटी पाणी टाकायच का

    • @sachi1marathiRecipe
      @sachi1marathiRecipe  7 месяцев назад

      सुरुवातीला डाळ आणि तांदूळ दळताना एक वाटी आणि शिजवण्यासाठी दीड वाटी एकून वाटी अडीच