खूपच मस्त, सोपी, आणि सुटसुटीत! आजकाल वयानुसार आवड असून गहू भिजत घालून चिक काढण्याचा खूप व्यापक वाटतो. तू खूपच विना त्रासाची रेसिपी सांगितली आहेस. आता नातवंडांना स्वतःच्या हाताच्या कुरडया करून घालता येतील. मनापासून धन्यवाद !
खूप छान कुरडई केलेली आहे. कुरडई ची पहिल्यापासून ची प्रोसिजर खूपच सुरेख घेतलेली आहे मुळे कुरडई पांढरीशुभ्र होते हे दाखवून दिलं. थोडक्यात सांगण्याची पद्धत छानच आहे आणि त्याबरोबर योग्य प्रमाणात सर्व जिनसा घेऊन ते तुम्ही योग्य प्रमाणे दाखवलेले आहे त्याबद्दल तुमचे खूपच मनापासून आभार आहे. मी अशीच कुरडई करून पाहणार आहे कोणत्याही डोक्याला त्रास नाही.👌👍😃
ताई थोडा आंबूस पणा येण्यासाठी हे पीठ निदान 2 ते 3 दिवस पाणी बदलून नंतर रात्रभर ठेवून वरती आलेले पाणी काढून चीक शिजवला तुमच्या पद्धतीने तर अगदी ओरिजिनल होतात कुरडया ।।मी केल्या तशा खूप मस्त होतात ।चिकही खायलामस्त लागतो
किचकट काम एकदम सोप्प केलत फारच छान बरका.!
कुरडया बनवायची सोपी पद्धत वाटली. मी नक्कीच ट्राय करेल ताई 👌👌👍👍
खुपच छान पद्धत. कुरडई छान बनली.सोपी पद्धतीने शिकवले. धन्यवाद
मस्तच
7h,tt57 @@dhaviskitchen5020DZ y
76y58
खूप सोपी पद्धत आहे कुरडया करण्याची
प्रयत्न करेल अशा पध्दतीने करायचा;पण काही problem आला तर .....
एकदम छान अगदी सोपी पदत😊
छान झटपट होणार्या कुर्डया सांगीतल्या बद्दल धन्यवाद ताई❤🎉
Thanks Tai 😊
खूपच मस्त, सोपी, आणि सुटसुटीत! आजकाल वयानुसार आवड असून गहू भिजत घालून चिक काढण्याचा खूप व्यापक वाटतो. तू खूपच विना त्रासाची रेसिपी सांगितली आहेस. आता नातवंडांना स्वतःच्या हाताच्या कुरडया करून घालता येतील. मनापासून धन्यवाद !
धन्यवाद मावशी 😊🙏
Tai konta khar vaprla
Khupch chhan zali kurdie
⁰thankyou.for.newandeasy.recipy.ù
Khupch chan tai
खूप छान कुरडई केलेली आहे. कुरडई ची पहिल्यापासून ची प्रोसिजर खूपच सुरेख घेतलेली आहे मुळे कुरडई पांढरीशुभ्र होते हे दाखवून दिलं. थोडक्यात सांगण्याची पद्धत छानच आहे आणि त्याबरोबर योग्य प्रमाणात सर्व जिनसा घेऊन ते तुम्ही योग्य प्रमाणे दाखवलेले आहे त्याबद्दल तुमचे खूपच मनापासून आभार आहे. मी अशीच कुरडई करून पाहणार आहे कोणत्याही डोक्याला त्रास नाही.👌👍😃
Khup chhan recipe aani sopi hi 🙏👌👍👍
Khub saan ati sunder kurudi
मस्त...👌👌छान पद्धत आहे.नक्की करून बघणार..धन्यवाद🙏♥️
धन्यवाद😊🙏
ताई, खूप सुंदर, शतशः धन्यवाद, खूपच सोयीची कृती आहे
खुप छान माहिती आहे धन्यवाद ताई.
🙏🙏
Khuup chhan recipe tai
Khupch chan kuradai zali ahe
Wah khupch sundar kurdai v agdi simple method dakhvliye tumhi Tai
Thank you 😊🙏🏻
खूप छान सोप्या पदतीने बनवण्याची कला आहे. 👍👏👏
धन्यवाद 😊🙏
मी नक्कीच करून बघेल ताई छान आहे सोपी पद्धत 😊
Veri veri nice
धन्यवाद ताई 😊🙏
वाव काय कसली रेसिपी आहे करयला कहीच हरकत नाही विशेष म्हणजे शॉटकट आहे मस्तच
खूपच छान सोपी पद्धत आहे ताई, धन्यवाद फोर शेअरिंग ❤
खूप छान माहिती दिली.. धन्यवाद मॅडम
Khup sundar video tai
अरे वा!!!!!किती सुंदर आणि सोपी पद्धतीने शीकविले ताई!!!!!धन्यवाद❤
Very nice ! Good idea ! Will try!
Khupach sundar recipe, sopi watate. Karun baghayachi ichha aahe. Dhanyawad.Madam.
धन्यवाद ताई 🙏😊
खुप छानसोपीरेसिपी. 👍👍
खूपच सुंदर , व सोपी रेसिपी
very nice , pure and quick methad of meking kurdai
खूप छान आहे कुरडई करण्याची पद्धत कमी वेळात आणि छान पद्धत
धन्यवाद 😊🙏
Chan agdi sopi padhat ahe tai.aaple khup dhanyavad.🙏🏻
Very tasty and beautiful recipe❤😋
खुपचं छान आहे कुरडी अगदी सोप्या पद्धतीने सांगितले
कुरडईची खुपच छान रेसिपी अगदी कमी वेळात 👌🏻👌🏻👍🏻अप्रतिम धन्यवाद ताई हा व्हिडिओ शेअर केल्या बद्दल....🎉🎉🙏
अतिशय सोपी व कुणालाही करता येईल अशी पद्धत सांगितली अभिनंदन
धन्यवाद ताई 🙏😊
Khup sopi paddat ahe tuhmi khandeshi ahat ka
Khup j chan sopi padhhat aahe 👌👍
खरोखर ताई वेळ आणि कष्ट वाचतात तुम्ही खूप सोपी पद्धत सांगितली धन्यवाद
धन्यवाद🙏😊
Khup Chan 👌 tips.👍
Khup Chan ahe recipe
वा खूप छान आहे ताई
Khupch chan .recipe & सोप्पी
Thanks 😊🙏🏻
Chhan recipe
फारच सुंदर धन्यवाद आसी सोपी रेसिपी दाखवल्याबद्दल ❤🙏🏻
धन्यवाद ताई
खूप च छान पद्दत आहे हि...
Kharch mam khubhch sopi Recipe Aahi hi thanks 🙏🙏👍👍👍 mam
छान सोपी पद्धत
खूप छान आणि सोपी पद्धत best...thanks
Thanks 😊
ताई थोडा आंबूस पणा येण्यासाठी हे पीठ निदान 2 ते 3 दिवस पाणी बदलून नंतर रात्रभर ठेवून वरती आलेले पाणी काढून चीक शिजवला तुमच्या पद्धतीने तर अगदी ओरिजिनल होतात कुरडया ।।मी केल्या तशा खूप मस्त होतात ।चिकही खायलामस्त लागतो
Delicious recipe lajwab healthy recipe ❤❤new friend stay connected ❤❤
खुप छान रेसिपी आहे
खूप छान आणि सोप्पी पध्दतीने कुरडई करायला सांगितले..🙏🏼
धन्यवाद
Chhan! Sopi padhat sangitali,dhanyavad!
खुप खुप कुरडया आहेत मला खूप आवडतं ❤
8:14 करायला खूपच सोपी आणि चांगली पद्धत तुम्ही शेअर केली , धन्यवाद
Qrdya N .1 Zhale Aahe Mast . 👌👌🥰🥰😍😍.
Kiti chan ....ani sopi padhat ....I liked it ....wl try ❤ definitely
Khup Chan sister ❤ good afternoon 🌞🌻 dear mast
Thanks 🙏🏻😊
खरंच खूप सोपी पद्धत आहे
धन्यवाद😊🙏
Khup chaan method 👍
खूप छान पद्धत कुरडया करण्याची
धन्यवाद ताई 😊🙏
Recipe khoob chana hai
एक नंबर कोरडे कमी वेळेत कमी मेहनतीत सुंदर कुरडई इतकी सुंदर दिसते असं वाटतंय आत्ताच करावे❤❤👍👌👌 धन्यवाद ताई
.
Khup chan tai❤❤👌👌👌
Iiiyt tylutytttrnhtttttetyy till y@@rekhawaghamode7106
Krun bgha म्हणजे kalel... chukicha video aahe ha
Cahan 😊
खूप छान सोप्या भाषेत सांगितले आहे, करून पहाते, धन्यवाद ताई
तुमच्या कल्पना शक्तीला सलाम ही कुरड ई आमच्या कुर कुर ड. ई. ला ..दाखवतो😊😊😊
धन्यवाद दादा 🙏😊
Khoopch soppi recipe atta Chik khawasa watla Teri kerta yeil, namste Tai......
Thanks 😊
Khoop chhan,easy method
Thanks 😊 Tai
Khup chan idiya
खूप सोपी रेसिपी आहे आवडली
Agdi sopi recipe ahe chan vatale mi karun pahate Thanks ❤
खूपच छान शॉट कट पध्दत आहे.🥰
धन्यवाद 😊🙏
खूप छान आहे
खूप खूप छान कुरडया बनवल्या आहेत मी पण प्रयत्न करून पाहणार आहे
खूप छान आणि अतिशय सोपी पध्दत....
धन्यवाद😊🙏
खूपच सोपी आणि अतिशय सुंदर कुर्डाई
धन्यवाद 😊🙏
Chhan ahe video 👍
Thank you
Hello....... जर अशा पध्दतीने नाही झाल्या तर .......😅
❤खूपच छान
खुप अवघड वाटणारी रेसिपी खुप सोप्या पद्धतीने दाखवलं ताई
धन्यवाद 😊🙏
फुल खार म्हणजे काय पापड खार का
खुप छान आहे मी नक्की बनवून बघेल
धन्यवाद😊🙏
Very nice👌 n easy method👍🏻 thanks for Explaining n Sharing this video
Most welcome 😊
Thankyou so much
Best easy recipe ❤
Khupach chan soppi trick ahe ❤
धन्यवाद🙏😊
खूप सुंदर लवकरच करून बघू आणि तुम्हाला रिप्लाय देऊन खूप छान थँक्यू❤
व्वा फारच छान पांढरीशुभ्र अशी सोपी पध्दतीची गव्हाच्या पीठाची कुरडई . मी करून बघेल नक्कीच.
धन्यवाद😊🙏
Chan,chan
Khup chhan ताई 🤤😋
छान व सोपी पद्धत
Khup Shan ❤👌👌
Thanks 😊🙏🏻
खूप छान पद्धत आहे आणि सोपी सुद्धा मी नक्कीच करून बघीन 🥰
😊
🎉 ft ft ft hu🎉🎉🎉😢❤❤ 7:37 @@BhujangShinde-j3k
Nahi zhal tr vel fhukt jato aamcha
Khup chan ❤
अप्रतिम सोपी पध्दत नक्कीच करून पाहिलं धन्यवाद ताई चांगली आयडिया दिली.
😢
I like your kurdae okay 👍 u carry on u r work
Awadalya kurudya karun pahte chhan mast.
खूप सुंदर, शतशः धन्यवाद.
खूपच सुंदर व सोपी पद्धत धन्यवाद ताई 🙏
खूपच सोपी पध्दति आहे धन्यवाद 9:43
धन्यवाद😊🙏
Khupch chan aahe tai😊
धन्यवाद ताई 😊🙏
Khup chan aahe mi an krte 🎉🎉
छान वाटला.🙏🙏