खूपच छान सुंदर पद्धतीने तुम्ही कुरडया तयार करण्याची रेसिपी सांगितली ताई खूप खूप धन्यवाद तुमचे आजकालच्या नवीन मुलींना खूप मार्गदर्शक आहे तुमचं कुरडई बनवण्याबद्दल च ज्ञान❤😊✌👍🎊🎊
Khupach chan ani perfect recipe sangitli tai tumhi...tai chik tumhi ravivari ratri kadhale ka sakali?tin divas bhijat thevun ratri mhnjhe 6-7vajta chik kadhu shkto ka ani ratr bhar thevun sakali kurdya karu shkto ka?
वैभवी रेसिपी... आम्ही घरी अशाच प्रकारे..म्हणजे.. पारंपारीक पद्धतीने गव्हाच्या चिकाच्या कुरडया कित्येक वर्षा पासून करत आहोत... पण आता..आजच्या धावपळीच्या काळात असे वाळवणाचे करणं फार कठीण होऊनबसलंय.. एकतर वाढत्या वयामुळे फार दगदगीची कामं होत नाहीत.. कुणाला सोबत घेऊन करू म्हटलं तर तेही फारसं होत नाही... अशा वेळी काहीतरी तडजोड करावी लागते आणि आपली ही आवड जोपासावी लागते. घरात काही केलं तरच चांगले... खायला मिळते... नाहीतर कोठून तरी जुगाड जमवावं लागतं.,... 😂 आजचा हा विडिओ फार उत्तम वाटलाय... फार छान आणि सोपं करून सांगितलं.... नवीन मुली देखील करून बघू शकतील.. फार छान... 🌹🙏 बेटू... तुला खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद 🌹👌🤗
30 वर्षा पूर्वी मी अशीच करत होते पण तेव्हा मात्र मोबाईल नव्हता 😢 ह्याचा खेद आहे आता मी सगळे कुरडई करणे सोडून दिले आहे ,तेव्हा 10 kg बनवायचे ❤ तुमचा व्हिडीओ पाहून ,पुन्हा करावेसे वाटते👍👌👌
खूप छान रेसिपी दाखवली धन्यवाद
Khupach mast 👌👌
खुप सुंदर कुरडया झाल्या आहेत. खुप पेशन्स हवा.
ताई खुप खुप छान कुरडया बनवल्या आहेत खुप छान रेसीपी सांगीतली ताई👌👌👌👌👍
खुप सुंदर कूरडया केल्या आहेत ताई
खूप छान कुरडया👌
व्हिडिओ मेहनतीने बनवला आणि कुरवड्या तात्या मेहनतीने बनवल्यावर छान बनवल्या
Khuuuup chaaan samjavl
खूप छान समजावून सांगितले
Khup chan recipe
Thank You so much
खुप छान👌👌 सुंदर
खूप छान आहे
सुरेख 👌👌👌👌👌👌🙏
Thank you so much
Khup chan Tai
खुप छान सविस्तर पध्दतीने सांगितले👍 आणि कुरडई तर खुपच 👌सुंदर बारिक तार पांढरी शुभ्र देखणी झाली आहे 😍 thanks
मनापासून धन्यवाद 🙏🙏
❤@@vaibhavisrecipemarathi1335
Girl is very cute, happy family, keep growing happily, I felt happy watching video, TQ
Thank you so much
Ekach no.❤
waa ek no. expert aahe tumhi
मनापासून धन्यवाद 🙏🙏
एकच नंबर❤❤
मनापासून धन्यवाद 🙏🙏
खूपच छान सुंदर पद्धतीने तुम्ही कुरडया तयार करण्याची रेसिपी सांगितली ताई खूप खूप धन्यवाद तुमचे आजकालच्या नवीन मुलींना खूप मार्गदर्शक आहे तुमचं कुरडई बनवण्याबद्दल च ज्ञान❤😊✌👍🎊🎊
मनापासून आभारी आहे
ती सिस्टिमॅटिक केला आणि सिस्टिमॅटिक दाखवलं छान वाटलं खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन
Very nice video 👌👌khup Chan banawlya aahet kurdya,
Mrs, Manjusha, pune,
फार छान परंतु मेहनत आहे.
खूपच छान 👌
Tumcha vedio khup chan n mahiti khup sundr sangitli mala khup madat hoil mi aajcha gahu bhijat ghatla kurdai kelyavr sudhha comment karun nakki sangen kasha jhalya😊👌
खूप छान.
खूप सुंदर विडियो
Thank you so much
आम्ही हि असेच बनवतों
Khup sunder
खुप सुंदर बनवली आहे क
Khup Sundar ...pan khuuuup mehnat pan ahe...pan chhan details madhe sangitaly tumhi. mi nakki ekda tari try karin
👌👌🙏🙏 Khup Chan.
Chan zalya kurdai
Khupch mehnat lagte banvalay video
खुप मेहनत घेतलेली आहे खूपच सुरेख झाल्या आहेत कुरडया
जीवनात मागे बघाल तर
अनुभव मिळेल,
पुढे बघाल तर आशा मिळेल
आणि आजुबाजूला बघाल सत्य आणि अंर्तमनात
बघाल तर आत्मविश्वास मिळेल.
खुप छान झाल्या कुरडया
Thank you so much
आम्ही असेच करतो कुरडया
आम्ही पण असेच बनवतो .
Ok thanks
Khupch Chan 👌
❤
तुमच्या मेहनतीला सलाम ताई
Thank you so much
very nice method ❤
मनापासून धन्यवाद 🙏🙏
खूपछान कुरडई झाली खटपटी शिवाय चागली वस्तु मिळत नाही
बरोबर आहे ताई तुमचे अगदी खरे बोलला
Khup chan👌🏻👍🏻
Like done ✅❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 super ❤❤❤
छान बनवता ताई तुम्ही
खुपच छान कुरवड्या केल्या आहेत ताई
Thank you so much
Tai tumhi khup chhan padhatine sangitle khup khup thanku 🙏
मनापासून धन्यवाद 🙏🙏
खूप.खूप.छान.मस्त
खूप छान,खूप मेहनत घेतली ताई
खुप छान खुप च शुभ्र आम्ही अशाच करतो पण पाय सोऱ्या ने
Thank you so much tai
Mast 👌
खुप छान.........👌👌👌
Khup chhan mahiti
Thank you so much
खुप च छान
Khup chaan maahiti dili thanks
Uttam❤❤❤❤
Khup chaan tai
ताई खुप सुंदर ट्रिक सांगितली तुम्ही
घरातच कुरडई बनवून नंतर उन्हात वाळवायला टाकल्या का
Khupach chan ani perfect recipe sangitli tai tumhi...tai chik tumhi ravivari ratri kadhale ka sakali?tin divas bhijat thevun ratri mhnjhe 6-7vajta chik kadhu shkto ka ani ratr bhar thevun sakali kurdya karu shkto ka?
Ho challel
Khup mehnat aahe manun market madhe kurdai mahag milate te barobar aahe .. aaj kalale
👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤
Very. Very. Nice from. Ahmedabad. Mi. Pan karthe. Guurath lokna. Nahi. Mahiti
Thank you so much
ताई तुम्ही बनविलेला कुरडया खुप छान आहे
Super ❤❤❤❤
Thank you so much
Khup Chan
खूप छान आहेत तुमची घरपोच सेवा आहे का
खुपच सुंदर झाल्यात कुरडया., तुम्ही कोणत्या गावात असता, करुन देता का ऑर्डर प्रमाणे आणि काय भाव आहे, आमच्या कडे करायच्या नाहीत. 👌🏻👌🏻👍🏻🙏
मी विकत नाही ताई
खूप छान 👌👌 जय गुरूदेव
जय गुरदेव
🎉khup chan🎉❤
मस्तच हि जूनी माथोड़ आहे आई आजी करताना बघायच आमी 👌🏻
Thank you so much
छानच
खूप छान झाली कुरडई. ❤
Thank you khup chan
Thank you so much
खूपच छान
खूप मोठी प्रोसेस आहे आम्ही 3 दिवस भिजवून 4 त्या दिवशी kuradaya बनवतो
Masta. Mi asha ch karte darvarshi. Khup awadtat ghari
Thank you
. Mast
Chan
मनापासून धन्यवाद 🙏🙏
👌👌
खूप छान कुरडई
Thank you so much
Super
Tai rashan cha gahu ghetala tr chalel ka
Ho challel
आम्ही तिनं दिवसांनी गहू बारीक करतो व चौथ्या दिवशी कुरडया बनवतो
Ho aamhi pan 3 divas ch bhijvto
Didi nehamisaraki bhajyanchi recipes dakhavna❤
🎉🎉
मनापासून धन्यवाद 🙏🙏
Khup bhari amchy krudaye houche ajun asch krty me ata
मनापासून धन्यवाद 🙏🙏
खूप सुंदर वाटल्या कुरडया पण खटपट पुष्कळ आहे एवढी मेहनत घ्यायची वेळ पण हवे ना तेवढा, 👌👌👍
Khayla pn tech bhari lagty n
Thank you so much
Kurdai sarkhi teste kuthech naste😊
❤❤48⅝@@NilimaRahul
Haus asel tar vel nighato.Ek ravivar / sutticha divas puresa aahe.karan eka divashi ek process karayachi aahe.ani mixer mule Kam sope zale aahe.
छान ❤
Thank you
👍🙏
मनापासून धन्यवाद 🙏🙏
2kg गव्हापासून किती नग कुरडया झाल्या
750 gram
Kiti mehnat ahe ho tai
Ho
❤❤❤❤
वैभवी रेसिपी...
आम्ही घरी अशाच प्रकारे..म्हणजे.. पारंपारीक पद्धतीने गव्हाच्या चिकाच्या कुरडया कित्येक वर्षा पासून करत आहोत... पण आता..आजच्या धावपळीच्या काळात असे वाळवणाचे करणं फार कठीण होऊनबसलंय.. एकतर वाढत्या वयामुळे फार दगदगीची कामं होत नाहीत.. कुणाला सोबत घेऊन करू म्हटलं तर तेही फारसं होत नाही...
अशा वेळी काहीतरी तडजोड करावी लागते आणि आपली ही आवड जोपासावी लागते. घरात काही केलं तरच चांगले... खायला मिळते... नाहीतर कोठून तरी जुगाड जमवावं लागतं.,... 😂
आजचा हा विडिओ फार उत्तम वाटलाय...
फार छान आणि सोपं करून सांगितलं....
नवीन मुली देखील करून बघू शकतील..
फार छान...
🌹🙏
बेटू...
तुला खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद 🌹👌🤗
🎉
मनापासून धन्यवाद 🙏🙏
Ekdam truth tips dakhvli tai
30 वर्षा पूर्वी मी अशीच करत होते पण तेव्हा मात्र मोबाईल नव्हता 😢 ह्याचा खेद आहे
आता मी सगळे कुरडई करणे सोडून दिले आहे ,तेव्हा 10 kg बनवायचे ❤
तुमचा व्हिडीओ पाहून ,पुन्हा करावेसे वाटते👍👌👌
Amhi pan 3 rya divshi dalato
❤
Khup chaan. ❤❤
Khupp chan
Thank you so much