खुपचं छान मॅम आजकाल गहू भिजवून 4ते5 दिवस कुरडया साठि मेहनत नको असते त्यामुळे विकत घेऊन खाणारी महीला नक्कीच ही सोपी पध्दत करून घरीच कुरडया बनवतील काहींना खरोखरंच वेळ नसतो नौकरी करणार्या महीला नक्कीच या पध्दतीने करतील घरात तो शिजवलेल चीक खाण्यासाठी सुध्दा चांगली पध्दत सांगीतली धन्यवाद नवीन वाळवणाचे प्रकार झटपट करता येतील असे नक्कीच पुन्हा सांगा
मॅडम खूपच कुरडई छान आंबवलेले पदार्थ वात असणाऱ्या लोकांना खाता येत नाहीत त्यामुळे गव्हाच्या झटपट येणाऱ्या होणाऱ्या कुरडया मुळे वात होणार नाही कुरडई करायलाच पाहिजे अशी मानसिकता आपला व्हिडिओ बघून झाली खूप खूप धन्यवाद मॅडम
कुरडई खुपच सुंदर आणि सोपी पद्धत आहे पण ह्या ची चव आपल्या नेहमीच्या कुरडयी सारखी किंचित आंबूस हवी असते तशी लागते का? किंवा गाळलेला चीक एक दिवस ठेवला तर आंबूस होण्यासाठी तर चालेल का. 👌🏻
तुमचा प्रश्न छान आहे आंबूस कुरडई हवी असेल तर गव्हाचे पीठ एक दिवस भिजत घालून ठेवा दुसऱ्या दिवशी गाळून घ्यावे पटकन होण्यासाठी हि रेसिपी दाखवली कारण बऱ्याच ताई कमेंट केली होती की झटपट गव्हाची कुरडई दाखवा म्हणून दाखवली ताई 😊👍
Very Nice Recipe, pan kurdai aambush karayla kay karaych, karan gahu bijat jevha apan thevto tr tyachi taste chan aste pn hi ambush nahi honar tr kay karaych
खुपचं छान मॅम आजकाल गहू भिजवून 4ते5 दिवस कुरडया साठि मेहनत नको असते त्यामुळे विकत घेऊन खाणारी महीला नक्कीच ही सोपी पध्दत करून घरीच कुरडया बनवतील काहींना खरोखरंच वेळ नसतो नौकरी करणार्या महीला नक्कीच या पध्दतीने करतील घरात तो शिजवलेल चीक खाण्यासाठी सुध्दा चांगली पध्दत सांगीतली
धन्यवाद नवीन वाळवणाचे प्रकार झटपट करता येतील असे नक्कीच पुन्हा सांगा
खूप छान कमेंट केली ताई खूप बर वाटल अशाच वेगवेगळ्या रेसिपी दाखवल कमेंट बद्दल धन्यवाद ताई 😊🙏
@@savitafoodandart😊❤ hu hu hu
Khupchan tae❤👌👌
👌
Aare.
@@VitthalraoPatil-iq6yp
Khup chan aani mast sopi padhat
Thank you Tai 🙏☺️
खूपच छान. आजच बनवणार. खूप खूप धन्यवाद
धन्यवाद ताई☺️🙏
मॅडम खूपच कुरडई छान आंबवलेले पदार्थ वात असणाऱ्या लोकांना खाता येत नाहीत त्यामुळे गव्हाच्या झटपट येणाऱ्या होणाऱ्या कुरडया मुळे वात होणार नाही कुरडई करायलाच पाहिजे अशी मानसिकता आपला व्हिडिओ बघून झाली खूप खूप धन्यवाद मॅडम
कमेंट बद्दल खूप धन्यवाद ताई 😊🙏
खुपच छान आवडले धन्यवाद नमस्कार
कमेंट बद्दल धन्यवाद 🙏😊
खरच ,खूप झटपट होणारी कुरडई दाखवली तुम्ही
कमेंट बद्दल धन्यवाद ताई 🙏😊
Nice 👏
Thank you☺️🙏
खूप छान झाली आहे ❤
कमेंट बद्दल धन्यवाद 😊🙏
बरं झालं सोपी पद्धत सांगितली मला शिकायला आवडतं चिक आवडतो कुरवडी चा मग लवकर व्हावा म्हणून बरं झालं सांगितलं
कमेंट बद्दल धन्यवाद ताई 😊🙏
खूप सोपी पद्धत ❤❤
धन्यवाद ताई ☺️🙏
Khup husshhhar ahat Chan recipe❤❤❤
Thank you tai 😊🙏
Khup Chan recipi, zatpat kurdya👌👌👍
Thank you tai 😊🙏
खूप छान सोपी पद्धत आहे
धन्यवाद 😊🙏
खूप सुंदर पद्धत आहे नक्कीच करणार
धन्यवाद ताई 😊🙏
खूप सुंदर पध्दत आहे .नक्कीच करणार.
धन्यवाद ताई 😊🙏
Ft
छान बनवली आहे पण याची चव कशी लागते, भिजवलेल्या गव्हाच्या चिकापासून बनलेल्या कुरडई सारखी लागते का?
थोडी वेगळी लागते ताई पण छान लागते
खूप खूप छान मस्तच आहे मी बनवणार आहे ताई आभारी आहे
धन्यवाद ताई 🙏😊
खुप छान ताई धन्यवाद
कमेंट बद्दल धन्यवाद🙏😊
खूप छान
कमेंट बद्दल धन्यवाद 😊🙏
Khup chan
Thank you Tai ☺️🙏
ताई गव्हाची महणलात आणि गवहाचया पिठाची करत आहात जे आहे तेच सांगा आवडेल आम्हाला
साध्या पद्धतीने बनवायची पद्धत आम्हाला तुमच्या गव्हाच्या पिठापासून कुरडया कशा बनवायच्या ती पद्धत सांगितली आहे धन्यवाद
कमेंट बद्दल धन्यवाद 😊🙏
खुपच छान Thank you 🙏
धन्यवाद ताई 😊🙏
Khupach mast
Thank you tai 😊🙏
छान आहे सोपी पद्धत
कमेंट बद्दल धन्यवाद 😊🙏
Nice 👍👍
Thank you tai☺️🙏
खुप छान सोपी पध्दत..मी करुन बघेन
धन्यवाद ताई 😊🙏
Very nice tai
Thank you Tai 🙏☺️
Chhan recipe😊😊
Thank you ☺️🙏
कुरडई खुपच सुंदर आणि सोपी पद्धत आहे पण ह्या ची चव आपल्या नेहमीच्या कुरडयी सारखी किंचित आंबूस हवी असते तशी लागते का? किंवा गाळलेला चीक एक दिवस ठेवला तर आंबूस होण्यासाठी तर चालेल का. 👌🏻
तुमचा प्रश्न छान आहे आंबूस कुरडई हवी असेल तर गव्हाचे पीठ एक दिवस भिजत घालून ठेवा दुसऱ्या दिवशी गाळून घ्यावे पटकन होण्यासाठी
हि रेसिपी दाखवली कारण बऱ्याच ताई कमेंट केली होती की झटपट गव्हाची कुरडई दाखवा म्हणून दाखवली ताई 😊👍
धन्यवाद ताई साहेब
❤ ❤खुप छान सोपी पध्दत आहे
कमेंट बद्दल धन्यवाद ताई 😊🙏
Very Very nice mauli. 👌 good 👍
Thank you mauli 😊🙏
Very nice method 👍👍
Thank you so much 😊🙏
मला चिक खुप आवडतो मी आजच करणार धन्यवाद
हो नक्की करा ताई 😊👍
खुपछान
धन्यवाद 🙏😊
Khup ch mastt Tai me pen karnar aahai kurudi
Nakki kara tai 😊🙏
Khupach apratim aahe dhanyavad
Thanks tai 😊🙏
Nice Recipe
Thank you 🙏😊
Tai khup chan recipe ahe👌👌 tumchi thank you so much.majhi aaji chikachya panyapasun ambt papad pan karyachi tase papad pan karta yetil ka yapasun.
Ho yetil na tai 😊👍
Mi banvle he recipe khup chaan jhali kurdai tai tandlachi pn recipe dakhva ashich 👍
recipe dakhavli tai 👍😊
Farch.chan
Thank you tai☺️🙏
खूपच छान कमी वेळात खूप छान
कमेंट बद्दल धन्यवाद ताई 😊🙏
छान!शेतकरी महिला साठी प्रक्रीया ऊद्दोग छान आहे.
कमेंट बद्दल धन्यवाद 🙏😊
शेतकरी संघटना,अंगार मळा शरद जोशी सुर्य देव!
Very Nice Recipe, pan kurdai aambush karayla kay karaych, karan gahu bijat jevha apan thevto tr tyachi taste chan aste pn hi ambush nahi honar tr kay karaych
एक दिवस व एक रात्री गव्हाचे पीठ भिजत घालून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बनवा
Thanks for recipe
Welcome 😊🙏
खुप छान पद्धत आवडली
धन्यवाद ताई 🙏😊
खूपच छान झालं
कमेंट बद्दल धन्यवाद ताई 😊🙏
अतिशय सोपी पद्धत आहे मी नक्की ट्राय करेन
नक्की ट्राय करा आणि कमेंट बद्दल धन्यवाद ताई 😊🙏👍
Ati.uttam.tai❤
धन्यवाद ताई 😊🙏
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
☺️🙏
Khup sopi pddht vaprli.aahe chan
Thank you 😊🙏
Chan sopi padat ahe
Thank you 😊🙏
खूप छान बनवली ताई कुरडई एकदम मस्त
कमेंट बद्दल धन्यवाद 😊🙏
खरंच खूपच.छान
कमेंट बद्दल धन्यवाद ताई 🙏😊
खुपचं छान आहे
कमेंट बद्दल धन्यवाद 🙏😊
Very good
Thank you 😊🙏
Moti v chyan kuradai thank you
Thank you tai 😊🙏
सोपी आणि सुदंर
कमेंट बद्दल धन्यवाद ताई 😊🙏
खूप छान कृति.
धन्यवाद 🙏😊
Very easy method thank you showing this
Thank you so much tai for comment 🙏😊
Wow very nice kurdai recipe❤❤❤❤❤
Thank you Tai 😊🙏
Thanks 👍 tai khupach chan
Thank you tai 😊🙏
खूपच छान सोपी पद्धत आहे ताई कुरडई बनविण्याची आभारी आहे
कमेंट बद्दल धन्यवाद ताई 😊🙏
खुपच छान 👌👌
कमेंट बद्दल धन्यवाद 😊🙏
खूप च छान.
कमेंट बद्दल धन्यवाद 😊🙏
Very nice 🎉
Thank you 🙏😊
आम्ही करून पाहिल्यावर आम्हाला कळेल की खरंच होतात का आमच्या गावामध्ये ₹300 पाहिली गव्हाला घेतात आणि कुरडया काढून देतात
मग ट्राय करून बघा ताई 😊👍
Far sunder,hari om
Hari om thanks 😊🙏
Khup cchan tai🙏🏻🙏🏻
Thank you tai 😊🙏
बरं आम्ही करून बघू आमच्या मुंबईसारख्या शहरात एवढे परवडणार नाही तुमची सोपी पद्धत आहे पण ते 100% सक्सेस होतीलच हे कळेल
करून बघा ताई 😊👍
खूप छान आहे ताई
कमेंट बद्दल धन्यवाद ताई 😊🙏
Khup Chan ahe
Thank you 🙏😊
खुप छान सुंदर
धन्यवाद🙏😊
Very good idea
Thank you 😊🙏
Nice
Thank you 😊🙏
खुपच सुंदर रेसेपी👌👌
धन्यवाद 😊🙏
खूपच चांग
धन्यवाद 🙏😊
खूपचं छान
Nice❤❤
Thank you 😊🙏
मस्त अणि सोपी पद्धत.
कमेंट बद्दल धन्यवाद ताई 😊🙏
खुपच छान माहीती दिली ताई
कमेंट बद्दल धन्यवाद ताई😊🙏
एकदम मस्त आहे रेसिपी
कमेंट बद्दल धन्यवाद 😊🙏
Kup chan mi try karnar recipe 👍
Thank you 🙏😊
Khup chhan zali aahe. Nakki karnar.
Thank you 😊🙏 nakki try kara tai 👍
Kup Sundar mahiti nashik
Thank you tai 😊🙏
❤dhanyvad Tai 🎉
Welcome 😊🙏
खुपच मस्त
धन्यवाद ताई 😊🙏
Very nice recipe
Thank you 🙏😊
खूप सुंदर कुरडई केली आहे
कमेंट बद्दल धन्यवाद 🙏😊
खुप छान 👍👃👃
कमेंट बद्दल धन्यवाद 😊🙏
खूप छान पध्दतीने केलेली कुरूडी नक्कीच करून😊😊😊😊
धन्यवाद 😊🙏
Khup chan tie❤
Thank you 😊🙏
Mast
Thank you 🙏😊
❤khupach chan...सांडगे पण शिकवा ना
Thank you 😊🙏 हो नक्की दाखवेल 👍
khup chhan
Thank you 😊🙏
Khup chhan tai
Thank you tai 😊🙏
छान माहिती सांगितली धन्यवाद आजी
धन्यवाद.🙏😊
खुसखुशीत होते का
हो होतात ताई 👍
Tai ya kudsi madye aambavlepana yeto ka
Nahi yet
खूप छान ताई अशाच अजून रेसिपी पाठवा 👌👌👍
हो नक्की पाठवीन कमेंट बद्दल धन्यवाद ताई 😊🙏
Khup chhan
Thank you 🙏😊