10 लोकांना साबुदाणा खिचडी | कितीही प्रमाणात खिचडी करा १००% मोत्यासारखी मोकळी SabudanaKhichadi Recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchen...
    • Amazon - www.amazon.in/...
    १०जणांसाठी साबुदाणा खिचडी | कितीही प्रमाणात खिचडी करा १००% मोत्यासारखी मोकळी SabudanaKhichadi Recipe
    १० जणांसाठी साबुदाणा खिचडी | एकादशी स्पेशल जास्त प्रमाणात शाबू करताना 5टिप्स SabudanaKhichadi Recipe
    आषाढी एकादशी स्पेशल साबुदाणा खिचडी रेसिपी | १० जणांसाठी साबुदाणा खिचडी रेसिपी | मोकळी मऊसूत साबुदाणा खिचडी रेसिपी | साबुदाण्याची खिचडी रेसिपी | Sabudana Khichadi Recipe for 10 people | Mau Mokali Sabudana Khichadi | Non Sticky Sago Khichadi Recipe | Upvas Sabudana Khichadi recipe
    साहित्य (१० जणांसाठी वजनी प्रमाण) | Ingredients (Gram Measurements for 10 people) 02:00
    * साबुदाणा पाऊण किलो (७५०ग्राम) | Sago 750 gram
    * शेंगदाणे २५० ग्राम | Peanuts 250 gram
    * बटाटा २५० ग्राम | Potatoes 250 gram
    * शेंगदाणे तेल १०० ग्राम | Groundnuts oil 100Gram
    * हिरव्या मिरच्या १०- १२ | Green chilies 10-12
    * साखर ७५ ग्राम | Sugar 75gram
    * मीठ ३ tsp (अंदाजे) | Salt 3 tsp (Approx)
    कप प्रमाण | Cup measurements 02:53
    * साबुदाणा २ कप | Sago 2 cups
    * शेंगदाणे १ कप | peanuts 1 Cup
    * बटाटे २ मध्यम | potato 2 med
    * तेल ५ tbsp | Oil 5tbsp
    * साखर ५ tsp | Sugar 5tsp
    * मिरची ३-४ | green Chilies 3-4
    * मीठ चवीनुसार | Salt to taste
    Fasting means having fasting food only. THere are a variety of recipes for fasting. Like varai cha bhat, sabudana khichdi, rajgira puri, rajgira sheera, batatyachi bhaji etc. But the most loved one of all is Sabudana Khichdi. Be it big or small we all love to peat Sabudana. Often we have guests coming to our house. We do not know how much quantity to take for ingredients to make a perfect Sabudana Khichdi. So today we are going to show you a perfect ingredients recipe for making Sabudana Khichdi for 10 people. Perfect quantity in cups and grams measurement is given that you won't go wrong.
    How to Make Perfect Sabudana Khichadi Recipe
    How to Soak Sabudana Perfectly 03:00
    * Dry Roast Sabudana for sometime on low heat & allow it to cool down
    * Once sabudana comes at room temp, wash the sabudana well 2-3 times , do not rub while washing
    * Then add water to the sabudana & soak it for 15 mins
    * After 15 mins, remove water from the sabudana, add more water, there should be 1 cm layer at the top of the sabudana
    * Cover the sabudana & keep it overnight or at least 5-6 hrs
    * next Day - or after 5-6 hrs, loosen the soaked sabudana by hands, Our sabudana is ready to make khichadi
    How to Make Sabudana Khichadi Recipe for Fasting - 05:30
    * Coarsely grind the roasted peanuts
    * Peel the potatoes & make thin slices & wash them well 2-3 time, which will help to remove starch from the potatoes
    * Chop the green chilies
    * Into a kadai add oil, once oil is hot add chopped potatoes & some salt & saute potatoes until they get nice light brown color
    * Now to this add chopped green chillies & crushed peanuts & saute for 2-3 mins
    * Then add sugar, salt & lemon juice & mix for 2 mins on low flame
    * Then add soaked sabudana & mix well
    * Saute sabudana for 6-7 mins on low to med flame
    * then cover the kadhai with the lid & cook on low flame for 3-4 mins
    * Once done, again saute for 2 mins & turn off the flame. * Fasting Sabudana Khichadi is ready
    Other Recipes
    उपवासाचे पदार्थ भाग १ / Fasting Recipes Part 1 • उपवासाचे पदार्थ भाग १ ...
    साबुदाणा भिजवण्याची वेगळी पद्धत वापरून बनवा मऊ, मोकळी उपवासाची साबुदाणा खिचडी/नवरात्री खास शाबूखिचडी • साबुदाणा भिजवण्याची वे...
    मोत्यासारखा टपोरा साबुदाणा भिजवण्यासाठी खास टीप। 100% मऊ मऊ मोकळी खिचडी साठी वापरा एक ट्रिक.. • मोत्यासारखा टपोरा साबु...
    उपवास नाष्टा/थाळी | महाशिवरात्री उपवासची भाजी / साबुदाणात जास्त पाणी झाले? sabudana khichadi recipe • उपवास नाष्टा/थाळी | मह...
    १०० टक्के न फुटणारे कुरकुरीत साबुदाणा वडे आणि उपवासाची चटणी महाशिवरात्री विशेष | CrispySabudana vada • १०० टक्के न फुटणारे कु...
    45 मिनिटांत महाशिवरात्री उपवास थाळी | फ्रेंच फ्राइज, गोड पुऱ्या, साबुदाणा खिचडी Mahashivratri Thali • 45 मिनिटांत महाशिवरात्...
    जास्त प्रमाणात साबुदाणा वडा बनवताना प्रमाण कसे ठरवावे? वडा तळताना फुटत असेल तर ही एक गोष्ट करा. फूड • जास्त प्रमाणात साबुदाण...
    #sabudanakhichadirecipe #ashadhiekadashispecialsabudanakhichadi #upvasspecialsabukhichadi #sabudanakhichadi #sagokhichadirecipe #sabudanakhichadifor10people #khichadirecipe #आषाढीस्पेशलसाबुदाणाखिचडी #एकादशीस्पेशलसाबुदाणाखिचडी #साबुदाणाखिचडीरेसिपी #आषाढीवारीस्पेशल
    साबुदाणा खिचडी रेसिपी | १० लोकांसाठी साबुदाणा खिचडी | जास्त प्रमाणात साबुदाणा खिचडी रेसिपी | परफेक्ट साबुदाणा खिचडी | साबुदाणा वडा रेसिपी | उपवास स्पेशल साबुदाणा वडा | एकादशी स्पेशल थाळी | उपवासाची थाळी | Sago Khichadi Recipe | Sabudana Khichadi Recipe | Ashadhi Vari Special | Upvas Recipes |
    #saritaskitchen #सरिताकिचन
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

Комментарии • 517

  • @saritaskitchen
    @saritaskitchen  Месяц назад +49

    नमस्कार मंडळी,
    साबुदाणा खिचडी विडिओ मध्ये
    6:03 ते 6:20 या भागामध्ये एडिटिंग issue किंवा काही तांत्रिक कारणामुळे ब्लॅक आऊट क्लिप आहे. पण तिथून पुढे विडिओ तसाच continue आहे
    तसदीबद्दल क्षमस्व 🙏

  • @sayalishaha1794
    @sayalishaha1794 Месяц назад +7

    मला साबुदाणा खिचडी करायची म्हटलं की टेन्शन यायचं पण तुम्ही दाखवलेल्या पद्धतीमुळे माझं टेन्शन कमी झालं खूप छान टिप्स आणि सोप्या पद्धतीने रेसिपी दाखविली धन्यवाद सरिता

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      मनापासुन आभार आणि धन्यवाद

  • @anirudhanuse1433
    @anirudhanuse1433 Месяц назад +13

    😊जगात भारी सरीता किचन...❤❤❤❤❤
    खूप छान ताई... ❤भरपूर टीप्ससहीत शाबुदाणा खिचडी...😋👌😍
    जगात भारी पंढरीची वारी 🚩
    राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🏻

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад +1

      मनापासून धन्यवाद
      जय हरी विठ्ठल 🚩

  • @user-nd5rv3dj1l
    @user-nd5rv3dj1l Месяц назад +30

    Thnk u so much... खूप गरज होती ह्या recipe ची 🥰🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад +1

      मनापासुन आभार

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      you are most welcome 😊

    • @alishagharat7622
      @alishagharat7622 Месяц назад +1

      Thank you

    • @gauripimputkar7977
      @gauripimputkar7977 Месяц назад +1

      वा सुंदर

    • @rajeshreeparab1461
      @rajeshreeparab1461 Месяц назад

      खूप छान केलीस खिचडी. आणि खूप छान माहिती दिली. तू खूप गोड आहेच.❤❤❤❤❤

  • @shrutibelekar5803
    @shrutibelekar5803 Месяц назад +2

    खूप छान सुसुटित समजून सांगितले आहे...Thanku ❤

  • @ashokpatekar-oi7qs
    @ashokpatekar-oi7qs Месяц назад +1

    ताई एकदम भारी खिचडी
    बनवून दाखवली आपण,,
    मी तर लहान पणा पासून
    म्हणजे 8 ते 10 वर्षाचा होतो ना,
    तेव्हा पासून आषाढी एकादशीचा उपवास धरतो,,
    हौस म्हणून नाही,,
    1963 चां माझा जन्म आहे,

  • @aparnadhuri1166
    @aparnadhuri1166 Месяц назад +1

    या रेसिपी ची खरंच खूप गरज होती... आणि ताई तू दाखवलीस तुझे मनापासून आभार.. 🙏🌹👍

  • @amrutasawant1969
    @amrutasawant1969 Месяц назад +3

    तुझ्या टिप्स खूप उपयोगी आहेत ..
    हि idea खूपच छान वाटली ..
    मला तर खूपच आवडली ..
    धन्यवाद ... 🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      मनापासून आभार ❤️🤗🙏🏻

  • @ChandrakalaComedy
    @ChandrakalaComedy 7 дней назад

    तुमच्या रेसिपी खुप छान आहे मी लोणच करून बघीतल होत फारच छान झालं धन्यवाद

  • @gayatribirnale4705
    @gayatribirnale4705 Месяц назад +9

    तू एखादी हटके आणि वेगळ्या राज्यातील पदार्थ करून दाखवतेस त्यावेळी at the end तो पदार्थ चवीला कसा लागतो हे पण तू जर सांगितलीस तर करायला तर मजा येईलचं पण त्या सोबत तो पदार्थ कसा लागतो याचा देखील अंदाज येईल.😊🙏🏻

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      नक्की प्रयत्न करेन

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 Месяц назад +4

    खूपच छान साबुदाणा खिचडी दाखवलीत आणि टिप्सही उत्तम सांगीतल्या याचा नक्कीच उपयोग होईल, धन्यवाद ताई

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      मनापासून खुप खुप धन्यवाद आणि आभार

    • @hemakulkarni1953
      @hemakulkarni1953 Месяц назад

      tae toomhe khoop chhan sangta

  • @satishdaware7875
    @satishdaware7875 Месяц назад +1

    ताई माझी रीतसर comment १८ जुलै ला एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सांगतो .... पण तुमच्या रेसिपी चा मला माझ्या फूड बिझनेस ममध्ये खूप उपयोग होतो मनपूर्वक धन्यवाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      मनापासुन आभार आणि धन्यवाद 🙏🏻😊नक्की कळवा

  • @maniksathe6973
    @maniksathe6973 Месяц назад +11

    वा एकदम मस्त युक्ती आता कितीही लोकांसाठी करावे लागले तरी नो प्रॉब्लेम थोडी थंडी मायक्रोवेव्ह मध्ये पण गरम करून देत येईल😅❤

  • @sheetal1132
    @sheetal1132 Месяц назад +1

    खरच खुप छान टिप्स दिल्या आहेत खिचडी अप्रतिम दिसत आहे खुप खुप धन्यवाद मॅम ❤

  • @user-dn8zb2ep3j
    @user-dn8zb2ep3j Месяц назад +2

    Thank you Sarita mam khup mast idea dilit❤❤❤❤❤

  • @CH-ww3gq
    @CH-ww3gq Месяц назад +1

    Aj paheli bar meri khichdi recipe bhut parfect bani thi Thank you so much ❤

  • @vinitaparanjape3867
    @vinitaparanjape3867 Месяц назад +3

    Sarita really tu khup manpasun receipe dakhavtes❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      मनापासुन आभार आणि धन्यवाद

  • @rart4101
    @rart4101 Месяц назад

    कल्पना अफलातून खुप च छान, अप्रतिम.खिचडी.सर्वच, गुणवत्ता, पारदर्शक संपन्न असेल तर असा हा गौरव होतो.खुप, छान.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      मनापासुन खूप खूप धन्यवाद आणि आभार

  • @skulkarni3018
    @skulkarni3018 Месяц назад

    खूपच छान झाली आहे साबुदाणा खिचडी. साबुदाणे वेगळे शिजवण्याची युक्ती एकदम भारी. रेसिपी बद्दल धनयवाद. 👍🙏😋😋

  • @kalpanabhosale3250
    @kalpanabhosale3250 Месяц назад +2

    Thankyou for this recipe with perfect tips. 🙏😊

  • @Simplymarathirecipe
    @Simplymarathirecipe Месяц назад +5

    खूपच छान टीप,,साबुदाणा भाजून ठेवण्याची,,कोण-कोण साबुदाणा भाजून मग साबुदाणा खिचडी किंवा वडा करतात?

  • @oceanicblues2496
    @oceanicblues2496 Месяц назад +1

    Superb ❤ thank you for giving the recipe in weight as well as cup n in english too. ❤

  • @a.wshorts1920
    @a.wshorts1920 Месяц назад +1

    खुप छान साबुदाण्याची खिचडी झाली.... फारच उपयोगी टिप्स दिल्या आहेत . खरं सांगु का मी नेहमी मिरची परतल्यानंतर तेलातच साबुदाणा घालून परतायची आणी मग शेंगदाणे कुट घालून परतायची आणि खरंच नेहमी चिकट व्हायची पण आता नो टेन्शन अशीच करणार धन्यवाद सरिता तू कमालच आहे 💝💝

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद आणि आभार ❤️😊💕👍🏻🤗

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад +1

      तसेच करू शकता पण खूप जास्त प्रमाण असेल तर ही टिप उपयुक्त आहे, लहान कढई असेल तर
      कारण खिचडी हलवायला / परतायला जागा नाही मिळाली तर चिकट गोळा होऊ शकते

    • @vaishalideshmukh1959
      @vaishalideshmukh1959 Месяц назад

      तुम्ही बनवता ती पण योग्यच पद्धत आहे थोड्या खिचडी साठी पण फक्त साबुदाणा टाकताना त्यावेळेस कढई कमी तापवायची म्हणजे मिरच्या तळताना तेलाच्या मापाची गॅसची फ्लेम ठेवायची म्हणजे साबुदाणा कढई ला चिकटून खिचडी चिकट होत नाही

    • @vaishalideshmukh1959
      @vaishalideshmukh1959 Месяц назад

      मला पण या एकादशीला 50 लोकांची खिचडी बनवायची आहे पण माझ्याकडे मोठी कढई नाही काय करू प्रश्न पडला होता पण अगदी वेळेत व्हिडीओ आला अन प्रश्न सुटला मला तर असे वाटले होते तुला माझ्या मनातले कळाले की काय🤔

  • @jayashreekuwade5424
    @jayashreekuwade5424 22 дня назад

    सरीता ताई तुझी मोकळी खिचडी बनवायची कशी , ही टिप माझ्या नविन स्टाॅल साठी खुप उपयोगी येणार आहे.धन्यवाद ताई ❤🙏👌

  • @madhukoli50
    @madhukoli50 Месяц назад

    Mala साबुदाणा खिचडी जमत नाही..नेहमी चिकट होते..अश्या पद्धतीने करून बघेल..Thankuuu Didi♥️😍

  • @scholargamers6151
    @scholargamers6151 Месяц назад +1

    खूप छान रेसिपी नमस्कार mala साबुदाण्याची खिचडी परफेक्ट बनवता येत नव्हती आता बनवीन नमस्कार

  • @manishakale9559
    @manishakale9559 Месяц назад

    धन्यवाद मॅडम खूपच सुंदर झाली खिचडी,रंग ही छान आला. अगदी साबुदाणा भिजत घालण्यपासुन व्यवस्थित माहीती मिळाली.

  • @neelimabhatia3600
    @neelimabhatia3600 Месяц назад

    सरीताताई,खूपच सुंदर खिचडी रितीने सांगितली.खूपच महत्वपूर्ण टीपट दिली.धन्यवाद!👌👌

  • @SakshiShelar-ie6dz
    @SakshiShelar-ie6dz Месяц назад

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे खिचडी केली. खूप छान झाली.

  • @NiwruttiPujari
    @NiwruttiPujari 20 дней назад

    क्या बात है लय भारी अतिसुंदर सादरीकरण केले आहे माताजी

  • @shardakhandare4533
    @shardakhandare4533 Месяц назад +5

    I like your resipe

  • @ruchitabothara6488
    @ruchitabothara6488 Месяц назад +3

    Khupch bhari very help fulll ❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад +1

      do try :) happy cooking

    • @ruchitabothara6488
      @ruchitabothara6488 Месяц назад

      Yes definitely 💯% me tumchi hr 1 recipe banvat aste... Sgle khup mast aawdine khatat.. ani khup wahh . Wahhh krtat ..... Tysm❤😊

  • @mayurmhatre155
    @mayurmhatre155 Месяц назад +2

    Khupch chan tips🎉❤

  • @poojamali8742
    @poojamali8742 Месяц назад +2

    Tq tai khup garaj hoti khichdi chi recipi chi

  • @Siddhijadhav0809
    @Siddhijadhav0809 Месяц назад +4

    अगदीं मनातील ओळखण्याची कला तुझ्यात आहे

  • @smitasalunkhe4473
    @smitasalunkhe4473 Месяц назад +1

    मी तुमच्या खिचडीची रेसिपीज बघून खिचडी केली आज खूप छान झाली.

  • @mehjabinshaikh8738
    @mehjabinshaikh8738 Месяц назад +1

    Shengdane khamang bhajle ki khichdi chaan hote low flame var ek tip add kara😊

  • @dineshkarangutkar7737
    @dineshkarangutkar7737 Месяц назад

    खूप खूप धन्यवाद इतक्या सुंदर प्रकारे आणि इतक्या ट्रिक्स सांगितल्याबद्दल

  • @gaurisawant2454
    @gaurisawant2454 Месяц назад +1

    Khup chan tips dili, sabudana bhajun gheyaichi, nakki krun bghen aashadhi la
    Thanks

  • @Libery176
    @Libery176 Месяц назад +1

    खूप छान आयडिया आहे 👌🏻

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 Месяц назад +1

    खूप छान टिप्स सहित साबुदाणा खिचडी रेसिपी 👌❤️
    धन्यवाद सरिता 🙏❤️

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      मनापासुन आभार आणि धन्यवाद

  • @babybhise7248
    @babybhise7248 Месяц назад

    सरिता खिचडी एकदम छान झाली आणि तुझ्या टिप्स सगळ्यात भारी तुला आणि तुझ्या परिवाराला आषाढी एकादशी निमित्त खूप खूप शुभेच्छा जय हरी विठ्ठल

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      मनापासुन आभार आणि धन्यवाद

  • @sandhyablousedesigns2386
    @sandhyablousedesigns2386 Месяц назад +1

    Khupach mast ,tempting. Navin informative tips milalya . Mi konatihi navin recipe karatana tumache tya-tya रेसीपी che video baghate an karate . Tharvalela bet उत्तम ch hoto. Thank you.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      मनापासुन आभार आणि धन्यवाद ☺️🤗🙏🏻

  • @sandeepdeshmukh9974
    @sandeepdeshmukh9974 24 дня назад

    Best information mam👍

  • @user-mv9zk9mu6r
    @user-mv9zk9mu6r Месяц назад +1

    Attach keli shabudana khichdi...lagech गरज होती receipechi... खूप खूप धन्यवाद ताई

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      मनापासून धन्यवाद

  • @sadhananaik3032
    @sadhananaik3032 Месяц назад +1

    खूप छान टिप्स सांगितल्यात 👌

  • @rajeshkulkarni759
    @rajeshkulkarni759 Месяц назад

    खूप छान महत्वाच्या टीप्स दिल्यात
    खिचडी छान झाली आहे
    धन्यवाद

  • @priyatabibv.7283
    @priyatabibv.7283 Месяц назад

    Thank you so much.....😊agdi garaj hoti recipe chi......majhi chikat hote

  • @rutujanasikkar3955
    @rutujanasikkar3955 Месяц назад +1

    खूपच सुंदर❤

  • @miravarpe1955
    @miravarpe1955 Месяц назад +1

    Kupach chan tai उपवासाची दही ची चटणी दाखवा महणजे खिचडी बरोबर छान

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      नक्की प्रयत्न करेन

  • @user-ft1ut8ws2h
    @user-ft1ut8ws2h Месяц назад

    एकदम बनवायला शिकवलीत तुम्ही 👌🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anilkumarumathe8929
    @anilkumarumathe8929 Месяц назад +1

    खुप छान पध्दतीने सांगितले ताई धन्यवाद.

  • @shreekrishana3706
    @shreekrishana3706 Месяц назад

    Tai aj kharch khup chan khichadi zaliiiii....Fkat tumchya mule....Thnkuu soo much tai...😊

  • @JyotiGahukar-oe5gz
    @JyotiGahukar-oe5gz Месяц назад +1

    Khup chan prakar aahe
    So eazy style
    Thank you

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад +1

      नक्की करुन बघा
      my pleasure

  • @prajaktabhagwat8540
    @prajaktabhagwat8540 Месяц назад

    खूपच छान idea आहे ❤❤😊 साबुदाणा खिचडी 👌👌👌

  • @kalyanipolicehome8564
    @kalyanipolicehome8564 Месяц назад +1

    Hii sarita , Dryfruits chya ladoo chi receipee share kar na please

  • @sanjaypingale4292
    @sanjaypingale4292 Месяц назад

    Lal mirchi powder ne khupach delicious diste and upcoarse definitely as usual tastey ashnarach 👍👌👌

  • @roshanikale6768
    @roshanikale6768 Месяц назад

    Khup chan zali khichdi banaun pahili me ata ...thank you so much @sarita Tai

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari6297 Месяц назад +1

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🌞

  • @SushmaWaghmare-u4y
    @SushmaWaghmare-u4y Месяц назад +1

    Khup Chan recipe ahe tai Shabudana khichdi 🙏🙏🙏🙏ata upavasache divs chalu rahtat

  • @dipalipatilsawant8909
    @dipalipatilsawant8909 20 дней назад

    Khupach chaan idea

  • @drsonone9644
    @drsonone9644 Месяц назад +1

    खुपचं छान केली साबुदाणा खिचडी ताई ❤️💫

  • @vanitashivale6842
    @vanitashivale6842 Месяц назад

    अरे व्वा एकदम मस्त रेसिपी तु सांगीतलेली युक्ति मी नक्कीच करून बघेन खूप छान आहे धन्यवाद 😊

  • @ragaragaragaraga6478
    @ragaragaragaraga6478 Месяц назад +2

    Very clear explanation thankyou

  • @avantikakulkarni6956
    @avantikakulkarni6956 Месяц назад +1

    Amazing....Mouth watering 😀😀

  • @sapanasawe8917
    @sapanasawe8917 Месяц назад

    Madam ! Tumchi suchana (tips),denyachi kala pharach chhan aahe. Dhanyavad.

  • @user-bh4dj3jy6g
    @user-bh4dj3jy6g Месяц назад +1

    तुमच बोलण्याच कौशल्य खुपच छान आहे.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद ❤️🤗

  • @Manali1203
    @Manali1203 Месяц назад +1

    Thank u Tai kharch khup divasa pasun recepi chi vaat bgt hoto

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      नक्की करून बघा :) my pleasure

  • @surabhikalekar
    @surabhikalekar Месяц назад +2

    खुपच छान❤❤

  • @bandinipawar3796
    @bandinipawar3796 Месяц назад +1

    Tai mi tumchya receipe follow kartey ani try pan kartey ajun ek tip milali

  • @rajanigiradkar2287
    @rajanigiradkar2287 Месяц назад +2

    खूप छान ताई❣️❣️

    • @rajanigiradkar2287
      @rajanigiradkar2287 Месяц назад

      मस्त आईडिया आहे ताई❣️❣️❣️❣️❣️

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      धन्यवाद 😊

  • @mangal2310
    @mangal2310 Месяц назад

    तुझ्या गुणांच कौतुक करावं तितके थोडेच आहे न चुकता तुझा व्हिडिओ पाहते दररोज👍💯

  • @vijayagaikwad744
    @vijayagaikwad744 Месяц назад

    खूप छान मस्त

  • @rajshrinukte431
    @rajshrinukte431 Месяц назад

    Tai kharach khup mast recipes banavtat tumhi

  • @sunitasarvade5273
    @sunitasarvade5273 Месяц назад

    खूप छान झाली खिचडी ताई 🙏
    धन्यवाद जयसदगुरु

  • @nilofarshaikh2285
    @nilofarshaikh2285 Месяц назад

    Khichadi mast zaliye❤ pn aata akhad spe rost chicken chi recipe dakhva plz😊🙏🏻❤

  • @SanjivaniRajankar
    @SanjivaniRajankar Месяц назад +1

    Aj ch mi sabudana bhijayla takla ani tumcha video samor ala😊❤

  • @user-hr6qx2zs3t
    @user-hr6qx2zs3t Месяц назад +1

    खुपच छान माहिती दिली मालती येनपुरे पुणे

  • @GhanshamPati
    @GhanshamPati Месяц назад

    छान आषदी एकादशी व्रत ला असीम बनवते 👍

  • @alkagaikwad7369
    @alkagaikwad7369 Месяц назад +1

    Thanku khup chan tips uttam sangitlya 😊❤

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Месяц назад

    जय श्रीराम,सरीता खुपच छान माझ्या आवडीची रेसीपी बनवलीस!

  • @shubhangigade2439
    @shubhangigade2439 Месяц назад

    सरिता ताई खूप छान पद्धतीने समजावून सांगितले आहे 👍

  • @user-wr7gh3oj5h
    @user-wr7gh3oj5h 14 дней назад

    Great Tai.

  • @pradnyadevrukar4472
    @pradnyadevrukar4472 Месяц назад

    ताई तुम्ही रेशीपी खूप छान सांगता मला खू प आवडतात

  • @prajaktapalsule7139
    @prajaktapalsule7139 Месяц назад

    Khup chan tai, mazya muli la pn ashich mirchi ani mirchi powder ghalun khichdi avdte, mast diste khichdi tai

  • @mangalgaikwad6361
    @mangalgaikwad6361 Месяц назад

    Chan👌

  • @milindkhadse3350
    @milindkhadse3350 20 дней назад

    खूप छान

  • @nandkishorkorgaonkar3280
    @nandkishorkorgaonkar3280 Месяц назад

    आपण खूप महत्त्वाच्या टिपस दिलात छान माहिती दिली

  • @vasudhadeotale7776
    @vasudhadeotale7776 Месяц назад

    Tuzi padhat vaprun pahilyanda khichadi mokali aani chhan zali thanks❤

  • @shitalnaikare2312
    @shitalnaikare2312 Месяц назад +1

    Khup chan recipe didi❤

  • @smitawadekar8188
    @smitawadekar8188 Месяц назад +1

    Apratim utkrushta recipe.🎉🎉❤

  • @akhileshbadore2758
    @akhileshbadore2758 Месяц назад +2

    Chan mausut khichdi
    Mast

  • @mrinmayeeparkar117
    @mrinmayeeparkar117 Месяц назад +1

    Excellent recipe 👌👍💯

  • @milanshinde4318
    @milanshinde4318 Месяц назад +1

    मी आता बनवतेच आहे आज उपवास आहे ना ग❤❤

  • @Savitajayramgade
    @Savitajayramgade Месяц назад

    खुप छान ताई खिचडी मला केव्हा ही आवडते 🙏🙏🙏

  • @bharatithakur8655
    @bharatithakur8655 Месяц назад +1

    खूपच छान👌🏼👌🏼

  • @rithnyamaitreya8517
    @rithnyamaitreya8517 Месяц назад +1

    Tai doughnut kase banvaiche te dakhva na please

  • @Priyal-if8sy
    @Priyal-if8sy Месяц назад

    Wow mast Kay tips sangitlya ahet Sarita tai Kamal ahat tumhi kharch mast agdi samjaun sangta tumhi mala khup aavdtat tumchya sarve recipe chya tips Ani ashchi. tips khup aavdlli mast 👍👍🌹

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      मनापासुन खूप खूप धन्यवाद आणि आभार

  • @sujatapatil8143
    @sujatapatil8143 Месяц назад +1

    Yekadam Chan 😊

  • @janefernandes5946
    @janefernandes5946 Месяц назад

    👌👌 very nicely explained...I love this khichdi I put little ghati masala when I make...yummy😋😋