मी अशीच उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालून खिचडी करते.माझ्या आईकडून मी शिकले.बटाट्याच्या फोडी तुपावर परतताना मी त्यावर थोडे मीठ घालते, त्यामुळे बटाटे खिचडी मध्ये मस्त मिक्स होतात
एक खिचडीचा wegla प्रकार म्हणजे खिचडीत हवे ते सर्व जिन्नस टाका...कुकर la फोडणी त्यात जिरे मिरच्या वैगरे टाकून साबुदाणा पातळsar पेजे सारखी होईल इतकेच पाणी takun फक्त 1 शिटी द्या थोडी वेगळी सैलसर अशी खिचडी
आणखीन खिचडी चे प्रकार बघायला आणि खायला पण आवडेल खूप सुंदर खूप छान
एकदम स्वादिष्ट,,,, बघूनच खायची इच्छा झाली दोन्ही प्रकार खूप छान होते,,,, धन्यवाद काकू 🙏🙏🙏
एकदम सुंदर खिचडीचे प्रकार.
दोन्ही खिचडीचे प्रकार व केलेल्या सूचना खूपच उपयुक्त !
Khupcha chhan, innovative with red chilli & cucumber.
एकदम सुंदर दोन्ही खिचडीचे प्रकार
Tai khichdee khup chhan samjauun sangitlit
पदार्थ कोणताही असो, तुम्ही इतक्या प्रेमाने सांगता, त्याची चव त्या पदार्थाला येते. कुठलाही बडेजाव नाही, अगदी साधेपणाने दाखवता.
Khup chhan different khichdi..... Pl kaku. Dusrya veglya chavichya khicdi che prakar dakhava na
खिचडीचे दोन्ही प्रकार छान दाखविले आहेत काकडी घालून खिचडी माझी आजी खूप छान करायची मी पण आता करते 😊
मस्त, काकडीची खिचडी करून पाहणार
खुप छान माहिती देता ताई
Khoop chaan khichadi 👌
सुंदर 👌🏻
खुप छान मी पण याच पद्धदीने करते काकडिची पद्धत आवडली नक्कि करून बघेल , मी मिरची कोथींबीरजीर वाटुन घालते तशी पण छान होते
मस्तच. लाल खिचडी करून बघेन. 👍
मिरी पूड आणि सैंधव मीठ हे combination पण छान।आल्याचा किस आणि लालसुकी मिरची पण उत्तम चव
Daladachi पण छान होते
खूप छान ऐकूनच लगेच करावी, असे वाटते ...आपला संपर्क क्रमांक मिळावा ही विनंती.....सौ.चेतना समर्थ
9823335790
छान मी अशीच करते .काकडीची करून बघीन 😊
खरंय लाल तिखट घालून खूप छान लागते खिचडी
मस्त.काकडी घालायची आयडिया भारी.मी तिखट घालून करते.
God (sweet) khichadi shikwa kaku, please
खरंच डालडा च्या खिचडी ला वेगळी चव लागते. माझी आई, आजी बटाटा उकडून याच पद्धतीने करायची. तसेच आम्ही करतो
1st recipe ji tumhhi dakhavli ti same mi tashich banavte fakt tyamadhe kothimbir nahi takat. 2nd recipe khupach Chan. Mi nakki try karen.
Khupach chan.
खुपच छान ताई मी करेन काकडी ची खिचडी ❤
शंभर टक्के सहमत.सर्वांना हवी असते घासभर
मी अशीच उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालून खिचडी करते.माझ्या आईकडून मी शिकले.बटाट्याच्या फोडी तुपावर परतताना मी त्यावर थोडे मीठ घालते, त्यामुळे बटाटे खिचडी मध्ये मस्त मिक्स होतात
Amhi dudha cha shipa marto Khup sunderrrr chav yete tumhi try kara nakki😋
खूप सुंदर 👌👌👌
Khup chaan
खूप छान खिचडी ताई नमस्कार 🙏
Khup chan
धन्यवाद
Wah masst Kaki, thank you 😋
खूप छान
Kaku, tumhi je dannach kut banwale ahe baranimadhe te kiti diwas changl rahu shakte pls sanga
मस्त 👌👍
खूप छान 😋😋👌👌
Mast 💯
बटाटा घालून केलेली खिचडी आणि काकडी घालून केलेली खिचडी दोन्ही पण खिचडी खूप छान❤😂
कच्च्या केळी घालून खिचडी केली होती. ती.पण छान लागते.
कांदा घालून पण छान होते
हो लवकरच तो व्हिडीओ दाखवणार आहे
शंभर नव्हे एकशे नव्व्यान्नव टक्के सहमत. कारण घरोघरी भरपूर प्रमाणात उपवास नसला तरी खिचडी करावी लागते.
आमच्या कडे मुलांना तिखट घालूनच आवडते
खिचडीचे दोन्ही रेसीपी मस्त , अजुन खिसडीचे प्रकार दाखवा ना काकु
Lal khichadi chan hote
एक खिचडीचा wegla प्रकार म्हणजे खिचडीत हवे ते सर्व जिन्नस टाका...कुकर la फोडणी त्यात जिरे मिरच्या वैगरे टाकून साबुदाणा पातळsar पेजे सारखी होईल इतकेच पाणी takun फक्त 1 शिटी द्या
थोडी वेगळी सैलसर अशी खिचडी
गोडाची खिचडी एकदा दाखवा ना मला खूप आवडते
साबुदाणा कसा भिजवावा
साबुदाणा थालीपीठ दाखवा
बटाटा शिजवून घातल्यावर छानच लागते पण बटाटे फोडणीत परतताना मीठखोबर कूट घातल नाही आता घालेन. पूर्वी डालडा खिचडी बटाटा लिंबू खिचडी भन्नाट लागायचे
उपवासाला जीरे व कोथिंबीर चालते का?
ताई ,पाकातल्या पुर्या करताना "डालडा"चेच कडकडीत मोहन घातले तर पुर्या लिबलिबीत होत नाहीत. काही पदार्थात मी डालडा हमखास वापरते अजूनही !
7:4ताई नमस्कार गोड खिचडी दाखवा4
❤
गावाला किंवा लहान शह रात लाल तिखट घालतात हेबघितलय
साबुदाणा भिजवताना थोडे,दही लावले,तरी चव छान येते, किंवा नेहमी प्रमाणे भिजवून एक वाफ आल्यावर ताकाचा हबका मारुन पण
चव छान येते
😋😋👌🙏🏻🌹
खिचडी खूप छान झालेत 😂
हो
Tumhala mahit asalele ajun prakar dakhava kaku please
काकू मला वेगळा प्रश्न विचारायचा आहे. फुल वाती एक की दोन जोडून लावाव्यात. आज काल ज्या वाती मिळतात. त्या जाड असतात. कृपया सांगावे.
खुप छान आयडिया काकडी ची खिचडी 9:07
आमच्या गावाकडे लाल तिखट घालतात
आम्ही थोडी चिंच कोळून घालतो किंवा लिंबू पिळतो. आणि अर्धा चमचा साखर घालतो. आंबटगोड चव येते.
तुम्ही आता दुसऱ्या प्रकारच्या खिचडी दाखवा.
❤