गाजरापासून सगळ्यांना आवडतील असे दोन मस्त एकदम वेगळे पदार्थ | गाजराचे पदार्थ | carrot recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 июл 2024
  • गाजराचा पराठा
    साहित्य
    गव्हाचे पीठ २ वाटी.
    ओवा
    तेल दोन चमचे
    बेसन १/४ वाटी
    मीठ
    पराठ्याच सारण
    बेसन १/४ वाटी
    तेल १ मोठा चमचा
    १ कांदा
    जिरे
    हिरव्या मिरच्या ३
    आले १ इंच
    कोथिंबीर
    गाजराचा कीस १ वाटी
    तिखट, हळद, मीठ, तीळ
    गाजराचे वडे साहित्य
    भाजक्या डाळ्या १ वाटी
    जिरे १/२ चमचा
    बडीशोप १ चमचा
    कांदा १
    कोथिंबीर
    गाजराचा कीस १ वाटी
    तिखट
    हळद
    आमचूर पावडर
    गाजराचा कीस १ वाटी
    #mastikipakshala #mastikipakshalagajarrecipes #gajarachepadarth #healthybreakfast #instantbreakfast #breakfast #carrotparatha #carrotpakoda #carrotrecipes #carrot

Комментарии • 14