Masti ki pakshala
Masti ki pakshala
  • Видео 406
  • Просмотров 10 965 776

Видео

शेंगदाण्यापासून सगळ्यांना आवडतील असे सोप्पे एक तिखट आणि एक गोड असे दोन पदार्थ | easy peanut recipe
Просмотров 1 тыс.14 дней назад
#mastikipakshala #mhadya #म्हादया रेसिपी #महाद्यारेसीपी #easyshengdanarecipe#Singhaniachibhaji #सोपीशेंगदाण्याचीभाजी #peanutrecipe
रव्यापासून सगळ्यांना आवडतील असे एकदम वेगळे एक तिखट आणि गोड असे दोन पदार्थ
Просмотров 62314 дней назад
#ravarecipe #ravabreakfastrecipe #breakfastwithsemolina #mastikipakshala #instantbreakfast #breakfast #healthy #healthybreakfast #रव्यापासूननाश्त्याचेपदार्थ #रव्याचापॅनकेक #रव्याचेहांडवो #रव्यापासूननाश्त्याचापदार्थ #sujipancake #pancake #handvo
या पद्धतीने पोळ्या बनवाल नेहमीच मऊ लुसलुशीत पोळ्या होतील आणि एकही पोळी जास्त किंवा कमी होणार नाही
Просмотров 1,6 тыс.Месяц назад
माझ्या मुलाने केलेली टमम् फुगलेली पोळी केलेली पोळी ruclips.net/video/QglvsiBeBNc/видео.htmlsi=BLxmZz00MGz5ATyi #mastikipakshala #mastikipakshalachapati #चपाती#पोळी#पोळ्याकशाकरायच्या #chapatirecipe #चपातीचेप्रकार #फुलके #रोटी #chapatikaisebananeka #wheatchapatirecipe #polya #गव्हाच्यापिठाच्यापोळ्या #चपात्याकशाकरायच्या
छोट्याशा भुकेसाठी सगळ्यांना आवडतील असे पटकन होणारे पौष्टिक लाडू | healthy Ladoo
Просмотров 2,1 тыс.Месяц назад
लाडू साहित्य मखाने २ वाटी फुटाणे डाळ्या १ वाटी गव्हाचे पीठ १ वाटी गुळ १ १/२ वाटी तूप अर्धी वाटी काजू ,बदाम वेलची जायफळ पूड #makhanaladoo #instantladoo #healthyladoo #mastikipakshala #wheatflourRecipe #मखान्याचेलाडू #पौष्टिक लाडू #लाडूमस्तीकीपाकशाला #jhatpathonaregavhacheladoo
अचूक प्रमाण आणि बिनचूक पद्धतीने एक किलोच्या प्रमाणात कैरी लसणाचे मस्त चटकदार लोणचे | कैरीचे लोणचे
Просмотров 517Месяц назад
#कैरीचेलोणचे #कैरीलसूणलोणचे #kairichelonche #kairikaachar #mastikipakshalakairilonche #kairilonchemastikipakshala #kairichlasanachelonchemastikipakshala #kairikaacharmastikipakshala #kairichegodlonche #kairilasanachar कैरीचे लोणचे १ किलो कैऱ्या तेल ३०० ग्रॅम १ १/४वाटी मीठ हळद गुळ(ऐच्छिक) मसाल्यासाठी बडीशेप ४ चमचे मोहोरी डाळ ७ चमचे(अर्धी वाटी) लवंग १० मिरे २५ दालचिनी १ १/२ इंच हिंग मेथी दाणे १ च...
अतिशय पौष्टिक मसूरपासून सगळ्यांना आवडतील असे दोन मस्त एकदम वेगळे पदार्थ | मसूरचे पदार्थ | breakfast
Просмотров 957Месяц назад
मसूर डाळीपासून मस्त नाश्त्याचा पदार्थ ruclips.net/video/X7uGXu-w4bs/видео.htmlsi=ltqU03GKK5mLCPv_ मसूर डाळीचा मसाला डोसा ruclips.net/video/tAb_RtOLTyU/видео.htmlsi=fzVIIy7lz7zBMyHi #mastikipakshalamasoordalrecipe#masoordalrecipe #masoordalichepadarth#मसूरडाळीचेपदार्थ#मसूरडाळरेसिपी #मसूरडाळीचेसूप#मसूरडाळीचेथालीपीठ#मसूरडाळरेसिपी#मसूरडाळ
मोड आलेल्या मटकी पासून सगळ्यांना आवडतील असे दोन एकदम वेगळे ,सोप्पे, चटपटीत पदार्थ | breakfast lunch
Просмотров 6 тыс.Месяц назад
मटकी भात साहित्य तांदूळ १ १/२ वाटी मोड आलेली मटकी ३/४ वाटी तेल फोडणी साठी जिरे,मोहोरी,हिंग लवंग २ मिरे ५ वेलची १ तमालपत्र १ कांदे २ आलं लसणाची पेस्ट लाल मिरची पावडर,हळद,धणे जिरे पावडर,बिर्याणी मसाला टोमॅटो १ कोथिंबीर पाणी ३ कप मीठ साजूक तूप १ चमचा मटकीची भेळ मोड आलेली मटकी, मोड आलेले मूग १ कांदा ,१ टोमॅटो,१ गाजर ,१ काकडी तिखट, मीठ, हळद, धणे जिरे पावडर ,चाट मसाला गोड चटणी, तिखट चटणी, फरसाण मोड आ...
कुठल्याही भाजीत हा मसाला एक चमचा घाला आणि भाजीची चव दुपटीने वाढवा | झकास मसाला | masti ki pakshala
Просмотров 2,5 тыс.2 месяца назад
jhakas masala धणे ४ Tbsp जिरे १ tbsp बडीशोप १ tbsp तीळ १ tbsp लवंग ५ मिरे १० ते १२ दालचिनी १ इंच हिरवी वेलची २ खसखस १ tbsp १/२ वाटी शेंगदाणे १/२ वाटी डाळ्या तीन चमचे तेल लसणाच्या पाकळ्या १५ १/२ वाटी सुके किसलेले खोबरे लाल मिरची पावडर ३ चमचे सुंठ १ tsp हळद १ tsp आमचूर पावडर १ Tsp मीठ १ Tbsp #mastikipakshala #masala #jhakasmasala #झकासमसाला #jhakasmasala #kitchenkingmasala #jhakasmasalarecipe #ma...
आंब्यापासून पटकन होणारे दोन मस्त गोड पदार्थ | instant mango sweet | masti ki pakshala
Просмотров 4,9 тыс.2 месяца назад
आंबा रवा बर्फी साहित्य आंब्याचा रस १/२ वाटी( १ मोठ्या आंब्याचा) १ वाटी बारीक रवा साखर ३/४ वाटी dedicated coconut १/२ वाटी वेलची जायफळ पूड १/४ tsp आंबा शेवयांची खीर १/२ वाटी शेवया काजू बदामाचे काप १/२ लिटर दूध १ मोठ्या आंब्याचा पल्प वेलची जायफळ पूड #mastikipakshala #mangobarfi #mangokheer #mangorecipe #मँगो #Ambechiibarfi#ambyachivadi #आंब्याचे#आंबारवाबर्फी #आंब्याचीखीर #आंब्याचेपदार्थ
१ वाटी रव्यापासून सगळ्यांना आवडेल असा एकदम वेगळा मस्त नाश्त्याचा पदार्थ | healthy breakfast
Просмотров 1,4 тыс.2 месяца назад
रव्याचा नाश्ता १ वाटी रवा दही १/२ वाटी गाजर,कांदा,कोथिंबीर,टोमॅटो,हिरवी मिरची eno १/२ चमचा तेल जिरे , मोहोरी, तीळ #रव्याचानाष्टा #सुजिकानाश्ता #mastikipakshala #healthy #instantbreakfast #breakfast #breakfast
गव्हाच्या पिठापासून सगळ्यांना आवडतील असे तीन पौष्टिक आणि झटपट होणारे तिखट, गोड पदार्थ | wheat Recipe
Просмотров 6 тыс.2 месяца назад
साहित्य गव्हाच्या पिठाचे धिरडे गव्हाचे पीठ १ वाटी रवा १/४ वाटी बटाटा १ उकडलेला कांदा १ पालक १ वाटी मीठ , हळद, तेल गव्हाच्या पिठाचा शिरा पाऊण वाटी गव्हाचे पीठ १ १/२ वाटी पाणी १/२ वाटी गुळ तूप 3 चमचे सुका मेवा आवडीनुसार गव्हाच्या पिठाचा घाटा (पेज) पाव वाटी तुपात भाजलेले पीठ जिरे पाव चमचा गुळ 2 चमचे दूध नाचणीच्या पिठाचा घाटा ruclips.net/video/vJOnq11yDlU/видео.htmlsi=4N7kXHnbVfhYvsHf mastikipaksha...
१ लिटर दुधापासून सगळे मिटक्या मारत खातील असे दोन पदार्थ मस्त थंडगार पदार्थ | summer special recipe
Просмотров 9592 месяца назад
मलाई कुल्फी 1 लिटर दूध साखर पाऊण कप कॉर्न फ्लोअर 2 चमचे मिल्क पावडर 2 चमचे बदाम १५ काजू १५ वेलची जायफळ पुड मिश्टी दोई (दही १ कप) #mastikipakshala #summerspecialrecipe #malaikulfirecipe #kulfi #कुल्फी #कुल्फीरेसीपी #kulfi recipe #mishtidoirecipeinmarathi #milkrecipe #kulfimastikipakshala
मुगाच्या डाळीचे हे पदार्थ एकदा केले की आठवड्यातून दोनदा तुम्ही हे पदार्थ करालच | masti ki pakshala
Просмотров 69 тыс.2 месяца назад
साहित्य मूग डाळीची खीर पाव वाटी मूग डाळ १ चमचा तूप काजू मनुके १/२ वाटी चीरलेला गुळ १/२ लिटर दूध वेलची जायफळ पूड मूग डाळीचे पराठे १/४ वाटी मुगडाळ ४ हिरव्या मिरच्या, १ इंच आले, ५ लसणाच्या पाकळ्या मीठ, हळद, ओवा कोथिंबीर, कसुरी मेथी २ चमचे तेल दोन चमचे गव्हाचे पीठ दोन वाट्या तूप किंवा तेल #mastikipakshala #healthy #instantbreakfast #breakfast #healthybreakfast #moongdal #moongdalparatha #moongdalre...
सगळे आवडीने खातील अशी चवळीची भाजी आणि चवळीचा अजून एक मस्त पदार्थ | चवळीची भाजी
Просмотров 13 тыс.2 месяца назад
सगळे आवडीने खातील अशी चवळीची भाजी आणि चवळीचा अजून एक मस्त पदार्थ | चवळीची भाजी
उन्हाळ्यासाठी खास लाडू, रोज एक लाडू खाल्ला तरी भरपूर फायदे होतील | पौष्टिक लाडू
Просмотров 1,4 тыс.3 месяца назад
उन्हाळ्यासाठी खास लाडू, रोज एक लाडू खाल्ला तरी भरपूर फायदे होतील | पौष्टिक लाडू
आज केली पालकाची अशी भाजी जी सगळ्यांनी बोटं चाटून खाल्ली त्यासोबत पौष्टिक मऊ लुसलुशीत नाचणीचे फुलके
Просмотров 1,1 тыс.3 месяца назад
आज केली पालकाची अशी भाजी जी सगळ्यांनी बोटं चाटून खाल्ली त्यासोबत पौष्टिक मऊ लुसलुशीत नाचणीचे फुलके
१० मिनिटात होणारे कोणालाही करता येतील असे रव्यापासून दोन सोप्पे गोड पदार्थ | रव्याचे गोड पदार्थ |
Просмотров 1,3 тыс.3 месяца назад
१० मिनिटात होणारे कोणालाही करता येतील असे रव्यापासून दोन सोप्पे गोड पदार्थ | रव्याचे गोड पदार्थ |
कोणालाही सहज करता येईल अशी सोप्पी, पौष्टिक पुरणपोळी,सोबत झटपट कटाची आमटी भरपूर टिप्स सह | पुरणपोळी
Просмотров 1,8 тыс.3 месяца назад
कोणालाही सहज करता येईल अशी सोप्पी, पौष्टिक पुरणपोळी,सोबत झटपट कटाची आमटी भरपूर टिप्स सह | पुरणपोळी
नाचणीच्या पिठापासून सगळ्यांना आवडतील असे दोन पौष्टिक पदार्थ बनवा
Просмотров 1,6 тыс.4 месяца назад
नाचणीच्या पिठापासून सगळ्यांना आवडतील असे दोन पौष्टिक पदार्थ बनवा
ज्वारीच्या पीठापासून सगळ्यांना आवडतील असे तीन एकदम वेगळे आणि पौष्टिक पदार्थ | weight loss recipe
Просмотров 45 тыс.4 месяца назад
ज्वारीच्या पीठापासून सगळ्यांना आवडतील असे तीन एकदम वेगळे आणि पौष्टिक पदार्थ | weight loss recipe
काबुली चण्यांपासून दोन सोपे पदार्थ | one pot chole recipe | instant chole | kabuli chane recipe |
Просмотров 7244 месяца назад
काबुली चण्यांपासून दोन सोपे पदार्थ | one pot chole recipe | instant chole | kabuli chane recipe |
मुगाच्या डाळीपासून सगळ्यांना आवडतील असे दोन पौष्टिक नाश्त्याचे पदार्थ | healthy breakfast | नाश्ता
Просмотров 27 тыс.4 месяца назад
मुगाच्या डाळीपासून सगळ्यांना आवडतील असे दोन पौष्टिक नाश्त्याचे पदार्थ | healthy breakfast | नाश्ता
पोह्यांपासून कोणालाही करता येतील असे सोपे दोन पदार्थ | नाश्त्याचे पदार्थ | breakfast recipe
Просмотров 11 тыс.4 месяца назад
पोह्यांपासून कोणालाही करता येतील असे सोपे दोन पदार्थ | नाश्त्याचे पदार्थ | breakfast recipe
डब्याला काय करावं सुचतच नव्हते, मग केला घरातल्याच पदार्थांपासून असा झटपट डब्बा
Просмотров 1,3 тыс.5 месяцев назад
डब्याला काय करावं सुचतच नव्हते, मग केला घरातल्याच पदार्थांपासून असा झटपट डब्बा
तिळापासून सगळ्यांना आवडतील असे एक तिखट आणि एक गोड असे दोन वेगळे आणि सोपे पदार्थ | तिळाचे पदार्थ
Просмотров 9505 месяцев назад
तिळापासून सगळ्यांना आवडतील असे एक तिखट आणि एक गोड असे दोन वेगळे आणि सोपे पदार्थ | तिळाचे पदार्थ
हिवाळ्यासाठी खास कोणालाही सहज करता येईल अशी खमंग खुसखुशीत तिळाची पोळी अगदी सोप्या पद्धतीने | तीळपोळी
Просмотров 1,4 тыс.5 месяцев назад
हिवाळ्यासाठी खास कोणालाही सहज करता येईल अशी खमंग खुसखुशीत तिळाची पोळी अगदी सोप्या पद्धतीने | तीळपोळी
गाजरापासून सगळ्यांना आवडतील असे दोन मस्त एकदम वेगळे पदार्थ | गाजराचे पदार्थ | carrot recipe
Просмотров 3,7 тыс.6 месяцев назад
गाजरापासून सगळ्यांना आवडतील असे दोन मस्त एकदम वेगळे पदार्थ | गाजराचे पदार्थ | carrot recipe
तांदळापासून सगळ्यांना आवडतील असे दोन मस्त वेगळे पदार्थ | rice recipe
Просмотров 23 тыс.6 месяцев назад
तांदळापासून सगळ्यांना आवडतील असे दोन मस्त वेगळे पदार्थ | rice recipe

Комментарии

  • @reshmagupte833
    @reshmagupte833 15 секунд назад

    गणपती बाप्पा मोरया ❤❤

  • @vidyagupte4625
    @vidyagupte4625 2 часа назад

    खूपच सुंदर !

  • @athalyeflyathalye447
    @athalyeflyathalye447 13 часов назад

    The title says you don't have to use your fingers, and she does exactly the contrary. She even mentions using your fingers to make the modak

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala 9 часов назад

      @@athalyeflyathalye447 This must be your misunderstanding ....I have clearly mentioned 'पारी' and not 'कळ्या' in the title 😊

  • @sunandabansode3454
    @sunandabansode3454 День назад

    खुप छान माहिती दिली

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala 22 часа назад

      खूप खूप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊

  • @sunandabansode3454
    @sunandabansode3454 День назад

    कडीपत्ता उपवासाला चालत नाही

  • @anubhutiseth7563
    @anubhutiseth7563 День назад

    Paalak mein kadi patta.....not a combination used for paalak plz....may be individual taste...

  • @GouriKerkar
    @GouriKerkar День назад

    Aaj banvle khup chan jhale thanks vaishalitai😊

  • @sulbhaacharya1960
    @sulbhaacharya1960 День назад

    खरंच खुप छान कोशिंबीर व डाळ पालक नक्कीच करून बघेन

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 День назад

    😅very useful and Healthy. RECIPE THANKS.

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 День назад

    Exllent Recipe. Thanks a Lot.

  • @minalvartak7976
    @minalvartak7976 День назад

    गणपती बाप्पा मोरया

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala День назад

      गणपती बाप्पा मोरया ❤️🙏

  • @sumatimisal5645
    @sumatimisal5645 День назад

    गणपती बाप्पा मोरया

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala День назад

      गणपती बाप्पा मोरया ❤️🙏

  • @yogeshgorivale17
    @yogeshgorivale17 2 дня назад

    आज मी माझ्या मुला साठी केक बनवला. अप्रतिम झाला. सगळ्यांना आवडला शेजारी पण दिला

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala День назад

      अरे वाह! छान👌👍 रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 🙏❤️

  • @rajanimasurkar8184
    @rajanimasurkar8184 2 дня назад

    Mast Tai kup sudar modàk❤❤❤❤❤

  • @lataparolekar8061
    @lataparolekar8061 2 дня назад

    Chhan❤

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala 2 дня назад

      खूप खूप धन्यवाद 🙏व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️

  • @vaishalibapat6671
    @vaishalibapat6671 2 дня назад

    मस्त

  • @rajansakhardande6462
    @rajansakhardande6462 3 дня назад

    सुंदर मोदकाची कृति दाखवली मला प्रचंड आवडली धन्यवाद

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala 3 дня назад

      @@rajansakhardande6462 खुप खुप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊

  • @ujwalagurav2841
    @ujwalagurav2841 4 дня назад

    यात जास्वंद वापरले तर चालेल का

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala 3 дня назад

      @@ujwalagurav2841 हो चालेल किंवा तुम्ही हे तेल ट्राय करू शकता ruclips.net/video/aTyf31vVycU/видео.htmlsi=fuZjZpOHupHAcyVs.

  • @deepanadpurohit5771
    @deepanadpurohit5771 4 дня назад

    मस्त सांगण्याची पद्धत उत्तम डोंबिवली. गणपती बाप्पा मोरया 🌹👌🙏

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala 4 дня назад

      खूप खूप धन्यवाद 🙏.... रेसिपी आवडली तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा ❤️

  • @DipaliSitifale
    @DipaliSitifale 5 дней назад

    𝑉𝑖𝑛𝑒𝑙𝑠𝑎𝑛 𝑛𝑎𝑠𝑒𝑙 𝑡𝑎𝑟

  • @nikitabhoir7048
    @nikitabhoir7048 5 дней назад

    खूप छान

  • @picsart7691
    @picsart7691 5 дней назад

    गणपतीबाप्पा मोरया 😊 ताई खुप छान बनवलेत मोदक ❤

  • @rajashree830
    @rajashree830 5 дней назад

    मोदक कळी खुप छान होतात🎉🎉🎉

  • @sulbhagulve3653
    @sulbhagulve3653 6 дней назад

    mast

  • @vaishalikathe7312
    @vaishalikathe7312 6 дней назад

    दोन्ही recipe मस्तच❤ ताई तुमचा बिडाचा तवा कुठून घेतला त्याला कसे वळसवायचे त्यावर video कराल का

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala 6 дней назад

      Thanks ❤️..... हो नक्की करीन👍😊

  • @ramagan3805
    @ramagan3805 6 дней назад

    मस्तच पौष्टिक पदार्थ आहे

  • @priyag1869
    @priyag1869 6 дней назад

    Excellent video

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala 6 дней назад

      खूप खूप धन्यवाद 🙏 व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा❤️

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 6 дней назад

    खूप सुंदर पद्धतीने मोदकाच्या सारणापासून ते मोदक बनविण्यापर्यंत खूप छान मार्गदर्शन धन्यवाद ताई🙏🙏

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala 6 дней назад

      खूप खूप धन्यवाद 🙏 व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणीना नक्की शेअर करा❤️

  • @sandeshnagarkar877
    @sandeshnagarkar877 7 дней назад

    मी प्रगती दोन्ही पदार्थ मस्त 👌👌

  • @sandeshnagarkar877
    @sandeshnagarkar877 7 дней назад

    मी प्रगती गिलक्याची भाजी जास्त आवडली. छान झाली भाजी. 🙏

  • @shakuntalahiremath9683
    @shakuntalahiremath9683 7 дней назад

    सुबक कृती. 🎉 🎉

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala 6 дней назад

      खूप खूप धन्यवाद 🙏 व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा❤️

  • @shewatemulye9844
    @shewatemulye9844 9 дней назад

    बटर पेपर नसेल तर काय वापरायचे

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala 6 дней назад

      भांड्याला थोडं आतून तेल किंवा तूप लावून घ्या आणि त्यावर मैदा भुरभुरवा

  • @shubhangidalwi4448
    @shubhangidalwi4448 9 дней назад

    Ganpati Bapa Morya

  • @sandeshnagarkar877
    @sandeshnagarkar877 10 дней назад

    मस्त दुसरा पदार्थ जास्त आवडला मी प्रगती नगरकर. 🙏

  • @kalpalatabhide8643
    @kalpalatabhide8643 10 дней назад

    करवंटी पासून नारळ नव्हे, खोबरं वेगळं काढतात

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 10 дней назад

    Mast❤❤❤

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 10 дней назад

    Exllent and Very Healthy Tasty Recipe. THANKS a Lot.

  • @nishapatil4115
    @nishapatil4115 10 дней назад

    !! गणपती बाप्पा मोरया !!

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala 10 дней назад

      गणपती बाप्पा मोरया ❤️👍🙏

  • @worldofovi3208
    @worldofovi3208 10 дней назад

    Khupch chaan

  • @rakshagaikwad9385
    @rakshagaikwad9385 11 дней назад

    Venila isese nahi takl tr jaml ka

  • @aaichekitchenpranitapitkar3068
    @aaichekitchenpranitapitkar3068 11 дней назад

    Apratim modak Tai

  • @NirmalaMunj
    @NirmalaMunj 11 дней назад

    Ganapati bappa morya

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala 11 дней назад

      खुप खुप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊

  • @ramchandrabobade6058
    @ramchandrabobade6058 12 дней назад

    Khupch chan 🎉😂❤

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala 11 дней назад

      खुप खुप धन्यवाद 🙏.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊

  • @vidyajadhav3237
    @vidyajadhav3237 13 дней назад

    Dudhat sakhar agodarcha virghalun ghetale tar

  • @dineshshende323
    @dineshshende323 13 дней назад

    तुम्हाला च folllo करते पण केस गळती थांबत नाही आहे 😢

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala 10 дней назад

      केस गळणे थांबेल..... tention gheu naka

  • @swadishthapaakakruti
    @swadishthapaakakruti 14 дней назад

    खूप छान! 👌👌

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 14 дней назад

    Exllent Recipe .thanks

  • @sumangaldudhane6642
    @sumangaldudhane6642 14 дней назад

    Mala tar tumache teen hi padarth avadle ekadm mast 🤤👌👍

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala 14 дней назад

      खूप खूप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊❤️👍

  • @nkashalikar894
    @nkashalikar894 14 дней назад

    Very nice Madam ❤

  • @anuradhapadalkar6115
    @anuradhapadalkar6115 14 дней назад

    Ganpati Bappa morya

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala 14 дней назад

      गणपती बाप्पा मोरया ❤️👍