तांदळापासून सगळ्यांना आवडतील असे दोन मस्त वेगळे पदार्थ | rice recipe
HTML-код
- Опубликовано: 26 дек 2023
- तांदळाच्या पिठाचे उत्तप्पे
1 वाटी तांदूळ
१ कच्चा बटाटा
१ कांदा, १ गाजर, थोडा कोबी, शिमला मिरची, कोथिंबीर
तेल
मीठ
फोडणीसाठी - तेल, जिरे,मोहोरी,कडीपत्ता, तीळ,हिंग
तांदळाच्या पिठाचे सॉफ्ट डोसे
तांदूळ १ वाटी
नारळाचा चव १ वाटी
पोहे १/४ वाटी
मीठ
पौष्टिक आणि झटपट होणारे नाश्त्याचे पदार्थ
• Breakfast
#mastikipakshala #healthybreakfast breakfast #ricerecipe #breakfast #तांदळाचानाश्ता #सोप्पानाश्ता #mastikipakshalabreakfastrecipe #तांदळाचेपदार्थ #ricerecipe
डोसा रेसिपी मला खूप आवडली. छान आहेत..
Thanks 🙏😊 ❤️
खूप छान रेसिपी आहे👌👌
Thanks 🙏👍❤️
Dosa recipe khubchand Tai Mala Dhoni recipe avaliya Chhan❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
Thanks 🙏👍❤️
Donhi Vyanjan Faarach Chhaan Aani Chavishth Aahet ❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
खूप छान आहे
Thanks 😊👍
मस्त 👍
Thanks 😊❤️
Khup Chan
खुप खुप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा ❤️🙏😊
Khupach mast donhi receipy
Thanks 🙏😊 ❤️
Ekach1 no. tai. Khup mast
Thanks 🙏😊 ❤️
डोसा कूप छआनझआलआ आहे मझाआल
Thanks 😊❤️
Must donii
Thanks 🙏😊 ❤️
Chan tai🙏
Thanks 🙏
तांदूळ कोणता वापरलाय .बाकी सर्व रेसिपी मस्तच आहे कराड येथून
खूप खूप धन्यवाद...पटणी तांदूळ वापरला आहे....तुम्ही दुसरा कोणताही तांदूळ वापरू शकता.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 😊❤️👍
Mast
Thanks 🙏😊 ❤️
Very nice two types of dose yu have shown Mrs Dikshit
Thanks 🙏👍
Donhi khoop chhan
खूप खूप धन्यवाद..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 😊👍❤️
Hello....
Ingredients description box madhye pl dya.
हो नक्की देते👍😊
मी मुंबई गोरेगाव येथून बघते आहे, मला पहिली रेसिपी खूप आवडली 😊😊
खूप खूप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 😊❤️👍
रेशनचा तांदूळ वापरला तर चालेल का ताई
हो चालेल 😊❤️🙏
आमचे गाववाले कराड
👍😊