मोड आलेल्या मटकी पासून सगळ्यांना आवडतील असे दोन एकदम वेगळे ,सोप्पे, चटपटीत पदार्थ | breakfast lunch

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • मटकी भात साहित्य
    तांदूळ १ १/२ वाटी
    मोड आलेली मटकी ३/४ वाटी
    तेल फोडणी साठी जिरे,मोहोरी,हिंग
    लवंग २ मिरे ५ वेलची १ तमालपत्र १
    कांदे २
    आलं लसणाची पेस्ट
    लाल मिरची पावडर,हळद,धणे जिरे पावडर,बिर्याणी मसाला
    टोमॅटो १
    कोथिंबीर
    पाणी ३ कप
    मीठ
    साजूक तूप १ चमचा
    मटकीची भेळ
    मोड आलेली मटकी, मोड आलेले मूग
    १ कांदा ,१ टोमॅटो,१ गाजर ,१ काकडी
    तिखट, मीठ, हळद, धणे जिरे पावडर ,चाट मसाला
    गोड चटणी, तिखट चटणी, फरसाण
    मोड आलेल्या मटकी पासून ३ मस्त पदार्थ (भाग १)
    • मोड आलेल्या मटकी पासून...
    हिरवी तिखट चटणी
    • green pudina chutney |...
    #mastikipakshala #healthybreakfast #
    #matkichepadarth #matkichibhel #मटकीचाभात #मटकीचीभेळ #मटकीचेपदार्थ #मोडआलेल्यामटकीचेपदार्थ
    #healthybreakfast #sproutsbreakfast #onepotmealrecipe #healthy #instantbreakfast #matkirecipes #instantbreakfast
    गोड चटणी
    • tamarind date chutney|...

Комментарии • 42

  • @niveditachaudhari6498
    @niveditachaudhari6498 4 месяца назад +2

    दोन्ही रेसिपीज खुप छान आहेत 👌👌

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 🙏..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा 😊❤️

  • @gauritawde2892
    @gauritawde2892 4 месяца назад +1

    दोन्ही मटकी रेसिपीज छान आहेत

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 🙏.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा 😊❤️

  • @asmitaadvant9878
    @asmitaadvant9878 4 месяца назад +1

    Donhi mataki recipes khupach chan 👌👌

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 🙏.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा 😊❤️

  • @ShantaDeshpande-j1r
    @ShantaDeshpande-j1r 4 месяца назад +1

    Khup chan aahe recipes

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 🙏.... रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा ❤️😊

  • @vaishalikathe7312
    @vaishalikathe7312 4 месяца назад +1

    दोन्ही recipes खूप छान
    मटकीची भेळ खूप आवडली आणि भातही नक्की करून बघणार😊

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 🙏.... रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा ❤️😊

  • @pranalipardule4078
    @pranalipardule4078 4 месяца назад +1

    मस्तच

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 🙏.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा 😊❤️

  • @archanaraut1375
    @archanaraut1375 4 месяца назад +1

    खुपच छान

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 🙏.... रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा ❤️😊

  • @bapatvaijayanti7871
    @bapatvaijayanti7871 4 месяца назад +1

    छान आहे.

  • @pratibhayadav8711
    @pratibhayadav8711 4 месяца назад +1

    Vegali chhan recipe aahe .mast. Try karayala pahije .😊Thank you.

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 🙏.... रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा 😊❤️

  • @leenabhagat4022
    @leenabhagat4022 4 месяца назад +1

    Mast👌

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 🙏....रेसीपी आवडली तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा 😊❤️

  • @prajaktakt
    @prajaktakt 4 месяца назад +1

    Tai recipe khup chan. ❤

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 🙏.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा ❤️😊

  • @shilpasatpute3718
    @shilpasatpute3718 4 месяца назад +1

    दोन्हीही पदार्थ खूपच छान. वेगळं जरा हटके मस्तच लागेल चवीला. करून बघायची उत्सुकता वाढली.

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 🙏.... रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा ❤️😊

  • @chetanaharsule7707
    @chetanaharsule7707 2 месяца назад

    चॉपर छान आहे कुटून घेतले आहे

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  2 месяца назад

      मला गिफ्ट मिळाले आहे...पण Amazon वर असे vegetable choppers आहेत

    • @chetanaharsule7707
      @chetanaharsule7707 2 месяца назад

      @@Masti_ki_pakshala 🙏

  • @sheela4990
    @sheela4990 4 месяца назад +1

    Very nice recipes of matki. From Goa

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      Thanks a lot 🙏 Pls do share this video with your friends and family members ❤️😊

  • @smitakulkarni7576
    @smitakulkarni7576 4 месяца назад +1

    खूप छान मी आज करणार मटकी आहे माझ्या कडे (मोडाची)

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 🙏नक्की करून बघा.... रेसीपी आवडली तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा 😊❤️

  • @shraddhayesaji5021
    @shraddhayesaji5021 4 месяца назад +1

    Masta chatakedar karun baghnar

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      नक्की करून बघा 🙏...रेसिपी आवडली तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा 😊❤️

  • @Jhunucooking
    @Jhunucooking 4 месяца назад +1

    Very nice ❤❤ welcome

  • @mugdhamodak6850
    @mugdhamodak6850 4 месяца назад +1

    Recepe वेगळ्या असतात , uttam

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 🙏.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा 😊❤️

  • @radhamalpani3717
    @radhamalpani3717 4 месяца назад +1

    Very nice recipes using matki.. I ll definitely try this out mam.. Luv from Bangalore to u mam.

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      Thanks a lot🙏.....Pls do share with your friends and family members ❤️😊

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад +1

      Thanks a lot 🙏..... pls do share with your friends and family members ❤️😊

  • @mugdhamodak6850
    @mugdhamodak6850 4 месяца назад +1

    Cooker कोणत्या brand चा आहे तुमचा ? Prestige/ Hawkins नाहिये