मोड आलेल्या मटकी पासून अतिशय पौष्टिक , चविष्ट आणि एकदम वेगळे सगळ्यांना आवडतील असे तीन पदार्थ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 окт 2023
  • मोड आलेल्या मुगाचे तीन पदार्थ
    • हिरव्या मुगाचे तीन सोप...
    पौष्टिक भाकरी
    • healthy Bhakri |weight...
    मोड आलेल्या मटकी पासून पदार्थ
    भिजवून मोड आणलेली मटकी २ वाट्या
    थालीपीठ साठी साहित्य
    लसणाच्या पाकळ्या ५ ते ६
    आलं १ इंच
    मिरच्या ३
    मटकी १ वाटी
    घरात असलेली पिठे किंवा भाजणीचे पीठ
    ज्वारी + तांदूळ + बेसन
    किंवा
    ज्वारी + नाचणी + बेसन
    कांदा
    कोथिंबीर
    मीठ
    तेल १ चमचा
    मटकीची भेळ
    कांदा,
    गाजर,
    शेंगदाणे,
    फुटाणे,
    कुरमुरे,
    कोथिंबीर,लिंबाचा रस,
    मसाले(लाल तिखट, हळद, चाट मसाला, मीठ)
    सूप
    मटकी उकडलेले पाणी ,गाजर,मीठ,लिंबाचा रस
    #mastikipakshala #healthybreakfast #
    #matkichepadarth #matkichesoup #मटकीचेथालीपीठ
    #healthybreakfast #breakfast

Комментарии • 288

  • @dineshgaikwad7958

    खूप छान.तुमच्याकडे काही विचारसरणी आहे.तुम्ही बरेच काहि शकता.ऑल द बेस्ट.

  • @sushamashetye2719

    तिनही पदार्थ छान आणि वेगळे आहेत. खूपच छान 👍👍

  • @kalpananimbalkar121

    खुप मस्त,काही तरी वेगेपणामुळे खायला मज्जा येते😊❤

  • @nishakhadapkar8148

    तिन्ही पदार्थ उत्तम चविष्ट बनलेत आवडले त

  • @nirmalatonde9247

    मॅडम नमस्ते.

  • @sunitak8904

    खूप छान पदार्थ दाखव ले ताई तुम्ही थोडे वेगळे आणि छान मस्त

  • @anjalipainter3917

    फारच छान पदार्थ सांगितले.

  • @madhavishinde7067

    सगळे पदार्थ अप्रतिम... स्वादिष्ट😊

  • @ushamane9264

    Sarva padarth khoop chaan.dakhavlya baddal dhanyawad specialy thalipeeth

  • @hemalatakalke7293

    तिन्ही पदार्थ छान आहेत!नक्कीच करीन!

  • @leelasule8370

    Ekdm Mast Recipe Aahe ❤❤

  • @umamore5436

    तिन्ही पदार्थ खूप छान आणि सोपे

  • @rekhataibhuyar3748

    तिन्ही पदार्थ खुप छान सांगितले

  • @asmitakulkarni5166

    तीनही पदार्थ मस्तच झाले आहेत

  • @JayshreeKarlekar

    Mainichi bhel ani thalipith khup chan reacipi tumi sangitali

  • @sunitabhosale500

    Khup Chan mahiti avdli thanks

  • @deepalisalpekar3042

    Khup chan receipes sangitlya ,thalipith chi receipe khup avadli ,baki donhi pan chanach ahet

  • @vrindaharwande7618

    वा खरच खूप छान रेसिपी दाखवली आहेत. मी ठाण्यात रहाते... नक्की करून बघणार.

  • @bharatimehendale3501

    सगळेच पदार्थ उत्तम

  • @chitragujar4142

    खुप सुंदर recipe.