बोटांनी पारी न करता कोणालाही सहज करता येतील असे सोप्पे,कापसासारखे मऊ लुसलुशीत, कळीदार उकडीचे मोदक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2023
  • मोदक
    तांदळाचे पीठ १ वाटी
    मीठ
    पाव चमचा साजूक तूप
    पाणी १ वाटी
    सारणासाठी
    नारळाचा कीस १ वाटी
    साजूक तूप पाव चमचा
    गुळ १/२ वाटी
    वेलची पावडर पाव चमचा
    खसखस
    #modak #ukdichemodak #beautifulukdichemodak #howtogivebeautifulplatestomodak #modak #easymodak #easywayofmodak #modakachyakalyakashadyaychya #modakalakalyapadne #modakalachankalyakashadyaychya #modakachyasunderkalya #beautifulmodak #easywayofmakingmodak #मोदकालासुंदरकळ्याकशाद्यायच्या #मोदक #उकडीचेमोदक #सोप्यापद्धतीनेउकडीचेमोदककसेबनवायचे #सोपेमोदक #सुंदरमोदक #मस्तीकीपाकशाला #rekhivmodak #रेखीवमोदक #beautifulmodakplates #beautifulmodak #modakshape #modakachikalikashidyaychi #modakachyarekhivkalya #sunderkalya #kalidarmodak #modakrecipe #ukdichemodakrecipeinmarathi #modakkaisebanaye #MalvaniRecipe #उकडीचेमोदक #उकडकाढण्याचीसोप्पीपद्धत #modakbananekirecipe #modakkaisebanatehai #HowtomakeModak #मोदक #steamedmodak

Комментарии • 1,9 тыс.

  • @vrushalithakur292
    @vrushalithakur292 3 дня назад +5

    खोबरं नारळापासून वेगळं करण्याची टिप खूपच उपयुक्त..❤

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  День назад

      खूप खूप धन्यवाद 🙏..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊❤️

  • @sumatimisal5645
    @sumatimisal5645 27 дней назад +20

    गणपती बाप्पा मोरया

  • @swatipalkar9923
    @swatipalkar9923 8 часов назад

    गणपती बाप्पा मोरया 🌹 खूप सोप्या पद्धतीने केले आहेत 👌🏻👌🏻👍🏻

  • @pawar1234
    @pawar1234 10 месяцев назад +22

    सुलक्षणा पवार गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया ताई तुम्ही खूप छान मोदक बनवायला दाखविले धन्यवाद ❤👌😋

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад +3

      खूप खूप धन्यवाद....मोदकांची रेसिपी आवडली असल्यास आपल्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा 🙏

    • @rekhaabirla2235
      @rekhaabirla2235 4 месяца назад

      ​@@Masti_ki_pakshala❤😂🎉😢😮😅😊😊😊😊❤⁸❤77

  • @asmitaadvant9878
    @asmitaadvant9878 10 месяцев назад +5

    पटकन सारण करायची प्रोसिजर फारच आवडली. तसेच एवढ्या सगळ्या कळ्या पाडून मोदक वळण्याचे कौशल्यही!! 👌👌
    गणपती बाप्पा मोरया🙏🌷

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद....मोदकांची रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रमंडळीं सोबत रेसिपी जरूर शेअर करा🙏

  • @smitachavan3210
    @smitachavan3210 2 дня назад +1

    मोदक खूप छान केले मी करून पाहणार, गणपती बाप्पा मोरया

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  День назад

      खूप खूप धन्यवाद 🙏..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊❤️

  • @picsart7691
    @picsart7691 Месяц назад +2

    गणपतीबाप्पा मोरया 😊 ताई खुप छान बनवलेत मोदक ❤

  • @anuradhaabhyankar5371
    @anuradhaabhyankar5371 10 месяцев назад +3

    Va sahityache praman vpudhil कृती v तुमची kala याचा सुरेख sangam म्हणजे bapache modak अप्रतिम h

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद....मोदकांची रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रमंडळीं सोबत रेसिपी जरूर शेअर करा🙏

  • @mangalawaikar3255
    @mangalawaikar3255 10 месяцев назад +5

    खूप छान आहेत मोदक. लाटून केल्यामुळे पारी पातळ झाली आहे. त्याचप्रमाणे मोदकाला कळ्या घेण्याची पद्धत छान आणि सोपी आहे तसेच तुमची सांगण्याची पद्धतही छान आहे गणपती बाप्पा मोरया

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद 🙏❤️

    • @amrutadolas
      @amrutadolas 10 месяцев назад

      ​@@Masti_ki_pakshala
      Ganpati Bappa morya

  • @mandakinishinde2636
    @mandakinishinde2636 День назад +1

    गणपती बाप्पा मोरया , खूपच छान सोपी रेसिपी सांगितली.

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  День назад

      खूप खूप धन्यवाद 🙏..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊❤️

  • @surekhathakur4101
    @surekhathakur4101 10 месяцев назад +2

    गणपती बाप्पा मोरया!!🎉

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      गणपती बाप्पा मोरया 🙏

  • @shubhanginikulkarni9423
    @shubhanginikulkarni9423 10 месяцев назад +14

    कळया अप्रतिम झाल्या आहेत. इतक्या रेसिपीज पहिल्या.पण तुमच्या सारखे सुबक मोदक प्रथमच पाहिले

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद 🙏😊❤️

    • @vasantipathak1416
      @vasantipathak1416 14 дней назад

      बोटाने परी न करता म्हंटले आहे आणि तुम्ही बोटानेच परी केलीत 🤔

    • @vasantipathak1416
      @vasantipathak1416 14 дней назад

      पारी *

  • @prachikapdi8994
    @prachikapdi8994 10 месяцев назад +19

    खूप सुंदर मोदक आणि explanation सुद्धा ❤

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад +1

      धन्यवाद 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏 ❤️

    • @VijayPatil-s2e
      @VijayPatil-s2e 3 часа назад

      😢😢😢😢🎉​@@Masti_ki_pakshala

  • @prachikhadakkar1360
    @prachikhadakkar1360 6 часов назад

    खूप छान आयडिया आहे नारळ कुकर मधून काढणे

  • @rupalibondre8990
    @rupalibondre8990 День назад +1

    गणपती बाप्पा मोरया 🙏🏻
    बनवायला छान सांगितलं .

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  11 часов назад

      खुप खुप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊👍❤️

  • @sandhyagambhir8842
    @sandhyagambhir8842 10 месяцев назад +3

    खूपच छान. खोबरे सहज काढण्याची पद्धत आवडली. "गणपती बाप्पा मोरया "

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      धन्यवाद 🙏..... गणपती बाप्पा मोरया 🙏❤️

  • @varshatalegaonkar8742
    @varshatalegaonkar8742 10 месяцев назад +3

    खूप सुंदर माहिती, गणपीबाप्पाची आवडती रेसिपी सोप्या पद्धतीने सांगितली

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद....मोदकांची रेसिपी आवडली असल्यास आपल्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा 🙏

  • @kiranpandhare7181
    @kiranpandhare7181 4 месяца назад +1

    खुप छान मोदक दाखवले आहेत खोबरे काढण्याची पण पद्धत छान आहे
    गणपती बाप्पा मोरया

  • @truptighadigaonkar8348
    @truptighadigaonkar8348 10 месяцев назад +2

    Ganpati bappa morya 🙏
    Khup chan Modak banaun dakhavale
    Dhanyawad 🙏

  • @sudhakanade2053
    @sudhakanade2053 4 месяца назад +5

    लगेच करून बघावेसे वाटले..खूप सोपी करून संगितलीत तुम्ही ही नाजुक पाककला

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की करा😊❤️

    • @hemalatahankare7895
      @hemalatahankare7895 13 дней назад

      छान रेसिपी आहे मस्त👌👌

  • @rohinighadge113
    @rohinighadge113 10 месяцев назад +7

    खूप छान समजावून सांगितलीत तुम्ही रेसिपी.. मी नक्की try करेन. Thank you. गणपती बाप्पा मोरया 🙏🏻

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद....मोदकांची रेसिपी आवडली असल्यास आपल्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा 🙏

  • @prachikhadakkar1360
    @prachikhadakkar1360 6 часов назад

    एका शिट्टी नी लवकर बाहेर निघाल आणि सोलता आलं खूप छान आयडिया

  • @hemalatahankare7895
    @hemalatahankare7895 13 дней назад +1

    खुप छान मोदक झालेत करुण पहाते, गणपती बाप्पा मोया्🙏🙏👌👌

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  12 дней назад

      खुप खुप धन्यवाद 🙏.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊

  • @purnimatamhane8798
    @purnimatamhane8798 10 месяцев назад +4

    खूप छान झाले आहेत मोदक, गणपती बाप्पा मोरया 🎉

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद....मोदकांची रेसिपी आवडली असल्यास आपल्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा 🙏

  • @prernagawas6277
    @prernagawas6277 10 месяцев назад +3

    खुप छान झालेत मोदक ,गणपती बाप्पा मोरया 🙏

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      Thanks 🙏... गणपती बाप्पा मोरया 🙏❤️

  • @LeenaTushar
    @LeenaTushar 15 дней назад +2

    नारळाची वाटी काढायची ट्रीक मस्त, मी पाच मिनिटापूर्वी पाहिला हा व्हिडीओ ,नारळ फोडायचाच होता , करून पाहिल वाटी काढून मिक्सरमध्ये फिरवून झाल पण..मस्त आहे आयडिया

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  14 дней назад +1

      अरे वाह! ...छान वाटले ...उपयोग झाला व्हिडिओचा👍

  • @vandanakulkarni4786
    @vandanakulkarni4786 4 месяца назад +2

    सपूर्ण व्हिडीओ फारच सुंदर मोदक अप्रतिम मोरया👌👍🌹

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 🙏..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️

  • @seemamote2056
    @seemamote2056 10 месяцев назад +3

    मोदक करण्याची पद्धत खूप सोपी आणि समजावून सांगितली ताई

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद 🙏 जर तुम्हाला मोदकांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीं सोबत नक्की शेअर करा 🙏❤️

  • @umajog2087
    @umajog2087 10 месяцев назад +3

    अप्रतिम मोदक. दाखवलेत खुप आवडले

  • @jayashrithyagi1117
    @jayashrithyagi1117 14 дней назад +1

    Ho खूपच सोप्या पद्धतीने मांडले आहे मोदक रेसिपी आणि खूप सोपी GBU

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  12 дней назад

      खुप खुप धन्यवाद 🙏.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊

  • @pritisawant5516
    @pritisawant5516 10 месяцев назад

    Wow khupch chhan mustch dishtat hey modak chala ter mhnayla kahich hrkat nahi ganpati bappaa morya 👌👌👌🙏🙏🙏❤️❤️❤️👍👍👍

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद.... मोदकांची रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रमंडळी सोबत शेअर करायला विसरू नका 🙏❤️

  • @archanakulkarni3103
    @archanakulkarni3103 10 месяцев назад +3

    Chan zale aahet modak Good.
    Ganpati bappa morya

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद....मोदकांची रेसिपी आवडली असल्यास आपल्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा 🙏

  • @kusumgaikawad9709
    @kusumgaikawad9709 10 месяцев назад +3

    खूप च छान मोदक रेसिपी आहे.
    गणपती बाप्पा मोरया

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      गणपती बाप्पा मोरया 🙏 ❤️

  • @smitabapat1434
    @smitabapat1434 10 дней назад

    एकदम सुंंदर सहज समजेल अशी माहीती सांगितली. लहान मुलीहि आवडीने मोदक करतिल..धन्यवाद गणपती बाप्पा मोरया.. स्मिता बापट❤

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  9 дней назад

      खूप खूप धन्यवाद 🙏 रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊

  • @meenadcosta996
    @meenadcosta996 10 месяцев назад +2

    Khupach Sunder banvale ahet Modak.Looking very beautiful and delicious.

  • @jyotsnashinde9749
    @jyotsnashinde9749 10 месяцев назад +3

    खूपच छान ताई.गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏🙏

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद....मोदकांची रेसिपी आवडली असल्यास आपल्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा 🙏

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 10 месяцев назад +6

    नारळ स्वच्छ व झटपट कसा साफ करायचा ही पध्दत फार आवडली, व बाकी खुप छान समजावुन सांगितले व अप्रतिम झाले कळ्या पण सुंदर पडल्यात ❤❤

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      धन्यवाद 😊🙏❤️

    • @suvarnamhatre6760
      @suvarnamhatre6760 10 месяцев назад

      गणपती बाप्पा मोरया 🙏🙏

  • @vinayadixit5124
    @vinayadixit5124 10 месяцев назад

    मोदक फारच सुंदर सुरेख झाले आहेत. सांगायची पद्धत मस्त आहे

  • @anaghakulkarni4373
    @anaghakulkarni4373 10 месяцев назад

    खूपच सुंदर झाले आहेत.. अप्रतिम.. गणपती बाप्पा मोरया

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद 🙏❤️

  • @prajaktachaubal1716
    @prajaktachaubal1716 10 месяцев назад +3

    खूप सुंदर बनवलेत ताई.... गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🌹🌹🙏🏻🙏🏻

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद....मोदकांची रेसिपी आवडली असल्यास आपल्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा 🙏

  • @neelamsakore1880
    @neelamsakore1880 10 месяцев назад +3

    खूप छान रेसिपी आहे ताई ❤ मला खूप आवडली मी नक्की try करणार.🥰 गणपती बाप्पा मोरया 🙏🙏

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद....मोदकांची रेसिपी आवडली असल्यास आपल्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा 🙏

  • @smitaghaisas479
    @smitaghaisas479 9 месяцев назад +1

    The best so far. अतिशय सुबक

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  9 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद.... मोदकांची रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रमंडळी सोबत शेअर करायला विसरू नका 🙏❤️

  • @nirmalavani3296
    @nirmalavani3296 10 месяцев назад +2

    खुप च छान आणि सहज समजणारी सोपी पद्धत.धन्यवाद ताई!

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद 🙏 जर तुम्हाला मोदकांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीं सोबत नक्की शेअर करा 🙏❤️

  • @jyotichopade7573
    @jyotichopade7573 10 месяцев назад +4

    Khup Chan zale modak.😊

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद....मोदकांची रेसिपी आवडली असल्यास आपल्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा 🙏

  • @mrinalinibapat3551
    @mrinalinibapat3551 10 месяцев назад +3

    खुपच छान. उद्याच करुन बघते बाप्पाच्या नैवेद्याला

  • @shailapawar9123
    @shailapawar9123 День назад +1

    गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  11 часов назад

      खुप खुप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊👍❤️

  • @vinayadixit5124
    @vinayadixit5124 10 месяцев назад

    मोदक फारच सुंदर सुरेख झालेत.सांगायची पध्दत छान

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद....मोदकांची रेसिपी आवडली असल्यास आपल्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा 🙏

  • @jyotikarle4740
    @jyotikarle4740 10 месяцев назад +4

    धन्यवाद kharach khup chan yukti sangitl आहे. Thanks

  • @pratikyewandge6877
    @pratikyewandge6877 10 месяцев назад +7

    नारळ न खवता. खुप छान पद्धत आहे किस करायची आवडली. नवीन शिकायला मिळालं.😊

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद.... मोदकांची रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रमंडळी सोबत शेअर करायला विसरू नका 🙏❤️

    • @chandrkantsir2562
      @chandrkantsir2562 10 месяцев назад

      Ganparibappa morya

  • @pradnyawaghmare538
    @pradnyawaghmare538 18 дней назад +2

    खूप मस्त,, सारण बनवायची पद्धत खूप सोप्या पद्धतीने दाखवली, मला आवडली . धन्यवाद ताई 🙏

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  14 дней назад

      खुप खुप धन्यवाद 🙏 रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊

  • @pradnyawaghmare538
    @pradnyawaghmare538 18 дней назад +2

    गणपती बाप्पा मोरया 🙏

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  14 дней назад

      गणपती बाप्पा मोरया 🙏 रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊

  • @vasantiranagnathan6162
    @vasantiranagnathan6162 10 месяцев назад +3

    खूपच सुंदर,छान समजाऊन सांगितले...🎉

  • @surekhagosavi9879
    @surekhagosavi9879 10 месяцев назад +3

    खुप खुप सुंदर ताई नारळची माहिती

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद....मोदकांची रेसिपी आवडली असल्यास आपल्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा 🙏

  • @meerajoshi6813
    @meerajoshi6813 4 месяца назад +2

    Ganapati Bappa Morya.
    Khup chhan spshtlkaran. Thank you.

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 🙏..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️

  • @manjirimithsagar9709
    @manjirimithsagar9709 10 месяцев назад +2

    ॐ गं गणपतये नम:

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      गणपती बाप्पा मोरया ❤️🙏

  • @umadeshpande5813
    @umadeshpande5813 10 месяцев назад +5

    गणपती बाप्पा मोरया😊

  • @neelampednekar4812
    @neelampednekar4812 10 месяцев назад +3

    नमस्ते मस्त छान सुंदर मोदक धन्यवाद

  • @darshanamirkute5099
    @darshanamirkute5099 9 месяцев назад +1

    Mastach KHUP sulabh Ani speedy recipe ty so much

  • @smitaparulkar7410
    @smitaparulkar7410 10 месяцев назад +2

    खूपच सोप्या आणि उपयुक्त टिप्स उत्कृष्ट एक्सप्लेनेशन

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद....मोदकांची रेसिपी आवडली असल्यास आपल्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा 🙏

  • @sonalpatil498
    @sonalpatil498 10 месяцев назад +4

    Khup sundar...each step explained very well❤

  • @alkadighe6471
    @alkadighe6471 10 месяцев назад +3

    गणपती बाप्पा मोरया.
    फार छान.

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद....मोदकांची रेसिपी आवडली असल्यास आपल्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा 🙏

  • @prabhathakur6274
    @prabhathakur6274 4 месяца назад +2

    Saral padhti modak chhan aahe dhanwad mam ganpati bappa morya

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 🙏..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️

  • @minalvengurlekar2455
    @minalvengurlekar2455 4 месяца назад +2

    गणपती बाप्पा मोरया ! अतिशय सुबक मोदक

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      गणपती बाप्पा मोरया ❤️ 😊👍

  • @user-zk5zw6yb1o
    @user-zk5zw6yb1o 10 месяцев назад +3

    खूप खूप छान माहिती दिलीत.😊

  • @user-ej5nm7co4w
    @user-ej5nm7co4w 17 дней назад +5

    अतिशय उपयुक्त आणि सहजपणे समजणारी रेसिपी सांगितली सविस्तरपणे आणि सुटसुटीत खूप आनंद झाला पौष्टिक आणि रुचकर रेसिपी दाखविल्या बद्दल धन्यवाद

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  14 дней назад +1

      खुप खुप धन्यवाद 🙏 रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊

    • @anitakulkarni3151
      @anitakulkarni3151 11 дней назад

      Recepi khupch dsunder ahe.

  • @shobhadalvi531
    @shobhadalvi531 8 дней назад

    Ganpati Bappa Morya 🌹🙏🙏🙏 khupach chan mahiti ty.... yummy 😋 Modak

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  6 дней назад

      खुप खुप धन्यवाद 🙏...रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊❤️

  • @chitragujar4142
    @chitragujar4142 9 месяцев назад +1

    खुप छान. सांगण्याची आणि करण्याची पद्धत एक नंबर.

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  9 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद.... मोदकांची रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रमंडळी सोबत शेअर करायला विसरू नका 🙏❤️

  • @bharatigholkar4658
    @bharatigholkar4658 10 месяцев назад +4

    खूप खूप छान समजाऊन सांगितला

  • @sandhyatendulkar1560
    @sandhyatendulkar1560 4 месяца назад +4

    Khupach chaan mahiti sangitli thanks

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 🙏❤️

  • @charusheelamhatre1901
    @charusheelamhatre1901 4 месяца назад +2

    गणपती बाप्पा मोरया!
    अप्रतिम, सुरेख, मोदक रचना!

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 🙏..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 😊❤️

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 10 месяцев назад

    खूपच छान आणि सुंदर मोदक. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      गणपती बाप्पा मोरया 🙏....खूप खूप धन्यवाद.... मोदकांची रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रमंडळी सोबत शेअर करायला विसरू नका 🙏❤️

  • @allaboutme175
    @allaboutme175 10 месяцев назад +7

    गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏🙏🙏

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      गणपती बाप्पा मोरया ❤️🙏

  • @deepalisaravade4275
    @deepalisaravade4275 10 месяцев назад +3

    खूप मस्त! मी नक्की ट्राय करून बघेन ❤

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद....मोदकांची रेसिपी आवडली असल्यास आपल्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा 🙏

  • @kavitahinge8502
    @kavitahinge8502 10 месяцев назад +1

    खूप छान पद्धतीने सांगितले, गणपती बाप्पा मोरया

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद....मोदकांची रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रमंडळीं सोबत रेसिपी जरूर शेअर करा🙏

  • @geetapatil1243
    @geetapatil1243 4 месяца назад +2

    Khup chhan zalet modak.Ganpati bappa moraya 🙏🏻

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की करा😊❤️

  • @neeyajoshi8500
    @neeyajoshi8500 4 месяца назад +3

    गणपती बाप्पा मोरया🙏

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад +1

      खूप खूप धन्यवाद..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 🙏❤️

  • @anitakute625
    @anitakute625 10 месяцев назад +3

    अप्रतिम सांगण्याची पद्धत . खुपच आवडली . मॅडम अशी च सोपी पध्द्त वापरून रेसीपी दाखवा सर्व पदार्थांची .

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद....मोदकांची रेसिपी आवडली असल्यास आपल्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा 🙏

  • @sangitaparmarthi548
    @sangitaparmarthi548 4 месяца назад +1

    गणपती बाप्पा मोरया ❤
    खूपच सोपी सुंदर रेसिपी अगदी सहजतेने सांगितली. धन्यवाद

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 🙏..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 😊❤️

  • @user-cz5yx2wh9m
    @user-cz5yx2wh9m 22 дня назад

    मस्तच खूप छान बनवलेत मोदक अप्रतिम 😋❤😍😍😍😍

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  20 дней назад

      खूप खूप धन्यवाद 🙏रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा❤️👍

  • @arunakaremungikar4391
    @arunakaremungikar4391 10 месяцев назад +7

    Very good explanation.. looks yummy.. 👌👌

  • @snehalsuhas9387
    @snehalsuhas9387 4 месяца назад +5

    खूपच छान झाले मोदक.विशेषत: तुम्ही जी नारळ कसा करवंटीपासून वेगळा केलात ती पद्धत खूपच भावली.सुंदरच.

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 🙏❤️

  • @rohinimane4367
    @rohinimane4367 10 месяцев назад +1

    सर्व टिप्स खुप छान पध्दतीने सांगितल्या आहेत, धन्यवाद शेअर केल्या बद्दल 👌👌👌🙏

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद....मोदकांची रेसिपी आवडली असल्यास आपल्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा 🙏

  • @superlicious1775
    @superlicious1775 10 месяцев назад +1

    खूप छान सांगितले नक्की प्रयत्न करून पाहेन.👏👌🏻🙏👍
    गणपती बाप्पा मोरया

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद....मोदकांची रेसिपी आवडली असल्यास आपल्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा 🙏

  • @VirShri
    @VirShri 10 месяцев назад +3

    धन्यवाद सुगरण ताई 🙏

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद....मोदकांची रेसिपी आवडली असल्यास आपल्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा 🙏

  • @aartipanchal1132
    @aartipanchal1132 10 месяцев назад +3

    अतिशय सुंदर

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद....मोदकांची रेसिपी आवडली असल्यास आपल्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा 🙏

  • @PratimaJoshi-s2l
    @PratimaJoshi-s2l 17 дней назад +1

    गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🙏🏻 छान पद्धत दाखवली आहे.

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  14 дней назад

      खुप खुप धन्यवाद 🙏 रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊

  • @bhagyashridalvi1679
    @bhagyashridalvi1679 10 месяцев назад

    Khup chhan 👌गणपती बाप्पा मोरया

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      गणपती बाप्पा मोरया 🙏 खूप खूप धन्यवाद.... मोदकांची रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रमंडळी सोबत शेअर करायला विसरू नका 🙏❤️

  • @anijasuryavanshi3243
    @anijasuryavanshi3243 10 месяцев назад +3

    Madam your have given Nice Tips of Coconut and jaggery recipe and even tip of Rice flour ,water proportion nice Explained 👌👌💐👌💐💐👌👍👍💐

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद....मोदकांची रेसिपी आवडली असल्यास आपल्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा 🙏

  • @ramakantnatekar9231
    @ramakantnatekar9231 10 месяцев назад +3

    नारळाची कृती खूप आवडली. अप्रतिम पध्दत. धन्यवाद मॅडम. 🙏🌹गणपती बाप्पा मोरया 🌹🙏

    • @KiranJadhav-rc7xh
      @KiranJadhav-rc7xh 10 месяцев назад

      खूप सुंदर आहे गणपती बाप्पा मोरया

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад +1

      खूप खूप धन्यवाद....मोदकांची रेसिपी आवडली असल्यास आपल्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा 🙏

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      Thanks 🙏

  • @tripthiathawle3616
    @tripthiathawle3616 4 месяца назад +1

    गणपती बाप्पा मोरया खूब सटीक आणि सुंदर स्पष्ट निर्देश, ह्या साठी सप्रेम धन्यवाद आभार 🌹

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की करा😊❤️

  • @anilsawant9541
    @anilsawant9541 4 месяца назад +2

    अप्रतिम मोदक तयार झालेत 👌

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की करा😊❤️

  • @pallavikulkarni278
    @pallavikulkarni278 10 месяцев назад +3

    मोदक खुप सुंदर

  • @sushmawagh3311
    @sushmawagh3311 10 месяцев назад +8

    नारळ फोडण्यासाठी ची टिप खुप आवडली. 👍

  • @snehalamrute6896
    @snehalamrute6896 4 месяца назад +2

    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया खूपच छान प्रकारे मोदक शिकवले आहेत माझ्या आईनेही असेच मोदक करायला शिकविले होते पण आपण चव करण्याची पद्धत आणि खोबरं नखवणता जी सोपी पद्धत ती खूपच छान कुकर चाही वापर छान दाखवला आहे खूप खूप आपले खूप खूप आभार धन्यवाद अशाच छान छान रेसिपी दाखवा स्नेहल अमृते

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद....व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 🙏😊❤️

  • @divine3249
    @divine3249 10 месяцев назад

    Khup chaan Modak banavle taii..Ganapati Bappa Morya, Mangal Murti Morya❤❤

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      गणपती बाप्पा मोरया ❤️🙏

  • @vaishalishelar2099
    @vaishalishelar2099 10 месяцев назад +3

    ❤खूपच सोप्या पद्धतीने कृती सांगितली.खूप सुदर कळ्या आल्यात मोदकाला.
    गणपती बाप्पा मोरया

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद....मोदकांची रेसिपी आवडली असल्यास आपल्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा 🙏

    • @meenakshikochkar7320
      @meenakshikochkar7320 3 дня назад

      अप्रतिम . गणपती बाप्पा मोरया

  • @manjusaraiya4711
    @manjusaraiya4711 10 месяцев назад +3

    Naral sahaj kadhaychi tip aawadli👍😊aani modakachya kalyahi sunder zalya aahet

  • @rajshreeabhang8704
    @rajshreeabhang8704 10 месяцев назад +2

    खुपच छान मोदकाविषयी सांगितल

  • @nilimam2616
    @nilimam2616 10 месяцев назад

    खुपच छान पद्धत आहे आणी सोपी पद्धत..
    गणपतो बाप्पा मोरया 🙏🙏🙏❤

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद 🙏 जर तुम्हाला मोदकांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीं सोबत नक्की शेअर करा 🙏❤️

  • @sunitaghule8807
    @sunitaghule8807 10 месяцев назад +3

    खूप सुंदर ❤