कधीच उकडीचे मोदक बनविले नाहीत ते देखील पहिल्याच प्रयत्नात न बिघडता सहज बनवू शकतील/ukadiche modak

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • कधीच उकडीचे मोदक बनविले नाहीत ते देखील पहिल्याच प्रयत्नात न बिघडता सहज बनवू शकतील एवढी सोपी पद्धत
    नमस्कार , मैत्रिणींनो तांदळाच्या उकडीचे मोदक बनविण्यासाठी थोडी जास्त मेहनत लागते. पण आज या व्हिडिओ मधे आपण ज्यांनी या अगोदर कधीच उकडीचे मोदक बनविले नाहीत ते ही अगदी सहजपणे कोणतेही टेन्शन न घेता अजिबात न बिघडता सोप्या पद्धतीने तांदळाच्या उकडीचे मोदक बनवू शकतील. इथे मी उकड न काढता एकदम सोप्पी पद्धत दाखविली आहे .मोदक पीठ कसे करायचे , मोदकासाठी उकड कशी करायची , सोबतच ज्यांना मोदकाला कळ्या पाडता येत नाहीत किंवा कळीदार मोदक बनविता येत नाहीत अशांसाठी एकदम सोप्पी पद्धत दाखविली आहे . जेणे करून एकदम सुंदर , सुबक तांदळाच्या उकडीचे मोदक बनतील
    गणपती बाप्पा येणार म्हंटले की सर्वांची लगबग सुरू होते आणि डोळ्यासमोर येतात ते मोदक .बाप्पाचा आवडता नैेवेद्य सुंदर सुबक उकडीचे मोदक . महराष्ट्रात घरोघरी मोदक बनविले जातात . वेगवेगळया भागात वेगवेगळ्या प्रकारे मोदक बनविले जातात .जसे की सोलापुरी भागात कणकेच्या उकडीचे मोदक , कोकणात कोकणी पद्धतीने तांदळाच्या उकडीचे मोदक, मावा मोदक , रवा मोदक , चॉकलेट मोदक , रव्याचे मोदक रेसिपी , माव्याचे मोदक रेसिपी , गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक रेसिपी , मैद्याचे मोदक रेसिपी , रसमलाई मोदक रेसिपी , तळणीचे मोदक रेसिपी , तांदळाच्या पिठाचे मोदक रेसिपी , रेशनच्या तांदळाचे मोदक , साखरेचे मोदक , नारळाचे मोदक , उकडीच्या मोदकांचे सारण रेसिपी , असे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनविले जातात ,सुंदर , सुबक तांदळाच्या उकडीचे मोदक बनविण्यासाठी थोडी जास्त मेहनत लागते , कौशल्य लागते .
    साहित्य
    सारणासाठी
    १ चमचा तूप
    १ चमचा खसखस
    १ वाटी ओल्या नारळाचा चव
    १/२ वाटी गूळ
    १/२ चमचा वेलची जायफळ पूड
    साहित्य
    आवरनासाठी (उकडीसाठी)
    २ वाटी तांदूळ पीठ
    १ वाटी पाणी
    १ वाटी दूध
    २ चमचे तूप
    चवीनुसार किंचित मीठ
    अशाच वेगवेगळ्या रेसिपी सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sanjana's creation ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पहायला मिळतील
    गणेश चतुर्थी स्पेशल उकडीचे मोदक , अनंत चतुर्दशी , गणेश चतुर्थी स्पेशल, बाप्पाच्या आवडीचे गूळ खोबऱ्याचे मोदक , उकडीच्या मोदकांची पारंपारिक पद्धत, मराठी पदार्थ , महाराष्ट्रीयन पदार्थ ,पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थ , पारंपारिक मराठी रेसिपी , उकडीचे मोदक खाद्यप्रेमी , लोण्यासारखी मऊसूत उकड कशी बनवावी ,उकडीचे मोदक सरिता किचन , उकडीचे मोदक रेसिपी मधुरा ,marathi recipe ,ukadiche modak recipe truptis kitchen katta , ukadiche modak recipe khaadypremi, authentic maharashtrian recipe , authentic maharashtrian recipe ukadiche modak , authentic marathi recipe ukadiche modak, ukadiche modak recipe in marathi madhurarecipe , ukadiche modak sarita kitchen, ukadiche modak recipe उकडीच्या मोदकांची पारंपारिक मराठी रेसिपी ,
    #उकडीचेमोदक
    #मोदक
    #उकडीचेमोदकरेसिपी
    #ukadichemodak
    #ukadichemodakrecipe
    #तांदळाच्याउकडीचेमोदक
    #पारंपारिकपद्धतीनेउकडीचेमोदक
    #कोकणीपद्धतीनेतांदळाच्याउकडीचेमोदक #उकडीचेमोदकरेसिपीमराठी
    #महाराष्ट्रीयनमोदकरेसिपी
    #मोदकरेसिपी
    #रेशनच्यातांदळाचेउकडीचेमोदक
    #मोदकरेसिपीमराठी
    #गव्हाच्यापिठाचेमोदक
    #उकडीचेमोदकरेसिपीमराठी #ukadichemodakrecipemarathi
    #maharashtrianukadichemodakrecipe #maharashtrianmodakrecipe
    #modakrecipe
    #तळणीचेमोदक
    #mavamodak
    #rasamalaimodak
    #chocolatemodak
    #modakrecipemarathi
    #reshanchyatandulacheukadichemodak
    #modak
    #कळ्यानपाडताउकडीचेमोदक
    #modakrecipeinmarathi
    #authenticukadichemodakrecipe
    #पारंपारिकपद्धतीनेउकडीचेमोदक
    #उकडीचेमोदककसेबनवावे
    #गूळखोबऱ्याचेमोदक
    #ukadichemodakrecipemarathi
    #ukadichemodakmarathi
    #ukadichemodaktandulpithrecipeinmarathi#sanjanacreation
    #ukadichemodaksaran
    #उकडीचेमोदकरेसिपीमराठी
    #गौरीगणपतीतयारी#ganeshchathurthi#गणेशचतुर्थी2023 #गणेशचतुर्थी#गणेशचतुर्थीस्पेशल#गणेशचतुर्थीस्पेशलउकडीचेमोदक #गणेशोत्सव #गणपतीविशेषउकडीचेमोदक
    #shahimodak
    #sanjanascreation
    #howtomakeukadichemodak

Комментарии • 948

  • @Ayushpro1424
    @Ayushpro1424 10 месяцев назад +9

    खूप छान पद्धत आहे मोदक भरण्याची...😊

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  10 месяцев назад +1

      खुप खुप धन्यवाद ताई, व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील शेअर करा ही नम्र विनंती 🙏🙏

  • @smitabhosale2298
    @smitabhosale2298 10 месяцев назад +4

    छान अशा पद्धतीने दाखवले आहे 👌😊

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  10 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद ताई , व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील शेअर करा ही नम्र विनंती 🙏🙏

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 Год назад +69

    नाविन्यपूर्ण व्हिडीओ. खुप सहज व सोप्या पध्दतीने सुबक मोदक तयार केलेत.धन्यवाद ताई

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад +4

      खुप खुप धन्यवाद ताई... एवढा छान अभिप्राय दिल्याबद्दल 🤗 माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏

    • @ushadhumal7971
      @ushadhumal7971 Год назад

      ​@@sanjanascreation3493VA😢t hu
      Hu hu hu

    • @VimalPatil-w3w
      @VimalPatil-w3w Год назад +2

      fqrçhu

    • @upendrakagalkar3431
      @upendrakagalkar3431 Год назад

      खूप छान सोपं वाटते

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      @@upendrakagalkar3431 ruclips.net/video/Lc8VqsKI9UE/видео.html हा व्हिडिओ देखील कळीदार मोदक कसा बनवावा याचा आहे ... कोणताही साचा आणि ट्रिक न वापरता .. योग्य पद्धत वापरून

  • @sunitanande6040
    @sunitanande6040 4 месяца назад

    अतिशय सुंदर कल्पना मोदक पात्राचा एवढा छान उपयोग मस्तच खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 месяца назад

      मनापासून खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @rajashrigramopadhye27
    @rajashrigramopadhye27 Год назад +20

    स्मार्ट आइडिया !! सुबक आणि सुंदर मोदक झालेत..😊👌👌

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

    • @MadhuriBelekar
      @MadhuriBelekar Год назад

      ​@@sanjanascreation3493न

    • @hemalatabutala1309
      @hemalatabutala1309 Год назад

      चमचा मोठा हवा

  • @vishakhakulkarni5939
    @vishakhakulkarni5939 7 месяцев назад +8

    अतीशय सुन्दर कल्पना. मुद पात्रांचा एवढा छान उपयोग. मस्तं च. खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  7 месяцев назад +2

      एवढा छान अभिप्राय दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद , एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏

    • @ashasuryawanshi1892
      @ashasuryawanshi1892 5 месяцев назад

      😂

  • @smita3902
    @smita3902 10 месяцев назад +1

    खूप सुंदर. खूपच छान आणी सोपी पद्धत दाखवलीत. धन्यवाद.

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  10 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद ताई... माझी अजून एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील शेअर करा 🙏🙏

  • @aparnabidaye6318
    @aparnabidaye6318 Год назад +16

    मस्त idea. मोदक देखणे दिसत आहेत आणि ते बनविण्याची पद्धत पाहून ते रूचकर झाले असतील अशी खात्री वाटत आहे. जोडीला असलेली आपली commentary ही छान.

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद ताई.. 🙏 एवढा छान अभिप्राय दिल्याबद्दल... माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @geetadeshmukh6923
    @geetadeshmukh6923 Год назад +2

    ताई खूपछान आणि नाविन्य पूर्ण !! मोदकआवडले धन्यवाद !

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      खुप खुप धन्यवाद ताई... तुमच्याकडे अशी मुदाळ नसेल तर ruclips.net/video/zN6whKXCCqM/видео.htmlsi=6IIWaXeY-hnxjpKF हा व्हिडिओ पहा घरातील वाटी चमचा चा वापर करून मोदक बनविले आहेत...माझी एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏

  • @smita5095
    @smita5095 Год назад +10

    1 नंबर आयडिया आहे. कोणीही बनवू शकेल आता उकडीचे मोदक .धन्यवाद 🙏🙏

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад +2

      खुप खुप धन्यवाद....हो ज्यांना उकड चुकेल म्हणून भीती वाटते किंवा मोदक वळता येणार नाहीत ही भीती वाटते ते देखील अगदी न घाबरता सहज पणे बनवू शकतात ...ताई माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

    • @sharadanimbalkar2347
      @sharadanimbalkar2347 Год назад +1

      @@sanjanascreation3493 रेशन च्या तांदळाच्या पीठाचे घरी दळून आलेल्या पीठाचे मोदक दाखवा

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад +1

      @@sharadanimbalkar2347 हो येईल तो व्हिडिओ या आठवड्यात 👍

    • @padmavatikulkarni4755
      @padmavatikulkarni4755 5 месяцев назад

      खूपच छान मोदक करण्याची पद्धत सांगितली..... मी आज तसेच मोदक करते

  • @suchitaraje4710
    @suchitaraje4710 6 месяцев назад +11

    Kharech tumhche koushlyaa aahe... Itakya sahaj pane modak karta yetat he aata paryant koni ch dakhvle navhte, khup khup dhanywaad... Tummha khup khup shubhechga

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  6 месяцев назад +1

      खुप खुप धन्यवाद एवढा छान अभिप्राय दिल्याबद्दल 🙏माझी एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @chhayapawar5658
    @chhayapawar5658 Год назад +2

    खुप छान बनवले आहेत मोदक आणि तुमची पद्धत पण खूप छान आहे

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      खुप खुप धन्यवाद ताई.... 🤗🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @shubhangigajinkar5228
    @shubhangigajinkar5228 Год назад +4

    ताई ईतके सुंदर video केला आहे तुम्ही, खूप खूप धन्यवाद, कारण मला कळी बरोबर करता येत नव्हती. तुमच्या मुळे मला पहिल्यांदा सुबक मोदक करता आले. मनापासून धन्यवाद. देव तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि असेच प्रगती होवो.

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад +2

      मनापासून खुप खुप धन्यवाद ताई. ... एवढा छान अभिप्राय दिल्याबद्दल 🙏 ruclips.net/video/-HMo0NTyor8/видео.html हा व्हिडिओ रेशनच्या तांदळाचा उकडीच्या मोदकांचा आहे.. ज्यांना कळ्या पाडता येत नाहीत त्याच्यासाठी मोदक वळण्याच्या 5 सोप्या पद्धती दाखविल्या आहेत .. येणाऱ्या गणेश चतुर्थी साठी तुम्हाला नक्की उपयोगी पडेल .. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील याचा उपयोग होईल 🙏🙏🙏

  • @nitinsakrikar1194
    @nitinsakrikar1194 4 месяца назад

    खूपच छान झाले मोदक. Thannk you

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 месяца назад

      @@nitinsakrikar1194 खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @sushilamalore4424
    @sushilamalore4424 11 месяцев назад +3

    तुझी आयडीया मला आवडलीआहेछान

  • @dilipraodeshmukh1016
    @dilipraodeshmukh1016 5 месяцев назад +1

    खुपच सुंदर छान मोदक तुम्ही बनवलेत नमस्कार नमस्कार धन्यवाद

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  5 месяцев назад +1

      खुप खुप मनापासून धन्यवाद ताई 🙏 माझी एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @ruchiradate2769
    @ruchiradate2769 9 месяцев назад +4

    किती छान,जरा नविन पध्दत ,करुन बघायला हरकत नाही

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  9 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏माझी एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏

  • @priyamanore2192
    @priyamanore2192 Год назад

    मस्तच आहे सोपी पद्धत छान आहे

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      खुप खुप धन्यवाद ताई .. ruclips.net/video/SeCOSg1GToY/видео.html आता सणवार जवळ आले आहेत तर आपल्याला नैवैद्य साठी पुरणपोळी बनवावी लागते हा व्हिडिओ पुरणपोळी चा आहे ... तुम्हाला नक्की आवडेल .. आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा ही विनंती 🙏

  • @deepalikamble4932
    @deepalikamble4932 Год назад +8

    मोदक छान दिसतात 👌👌बघताच क्षणी खावेसे वाटतात 😋😋😋ताई रेशनच्या तांदूळाचे मोदक रेसिपी दाखवाना 🙏🙏❤️❤️

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      खुप खुप धन्यवाद ताई... एवढा छान अभिप्राय दिल्याबद्दल प्रोत्साहन मिळते आणि अजून उमेद मिळते .... व्हिडिओ बनविण्यासाठी.... माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏🙏

    • @laxmichogale1707
      @laxmichogale1707 Год назад

      @@sanjanascreation3493 tiredu

  • @vijayamhatre2500
    @vijayamhatre2500 Год назад +4

    👌👌😋

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      धन्यवाद ताई ... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @RajeshJamdhade-pv8sl
    @RajeshJamdhade-pv8sl 4 месяца назад

    माहीती छान आहे🎉🎉😊😊❤

  • @swatikorde4572
    @swatikorde4572 4 месяца назад

    एक नंबर 👌👍

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 🙏 एक नम्र विनंती की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @madhavitandale1729
    @madhavitandale1729 5 месяцев назад

    खरंच अतिशय सोपी आणि सुंदर पद्धत आहे.

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  5 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद ताई 🙏 माझी एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @ramkrishnaamin8420
    @ramkrishnaamin8420 Год назад

    Waa chhan modak...

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      खुप धन्यवाद ताई ... ruclips.net/video/-HMo0NTyor8/видео.html हा व्हिडिओ रेशनच्या तांदळाचा उकडीच्या मोदकांचा आहे.. ज्यांना कळ्या पाडता येत नाहीत त्याच्यासाठी मोदक वळण्याच्या 5 सोप्या पद्धती दाखविल्या आहेत .. येणाऱ्या गणेश चतुर्थी साठी तुम्हाला नक्की उपयोगी पडेल .. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील याचा उपयोग होईल 🙏🙏🙏

  • @sudhapawar1426
    @sudhapawar1426 5 месяцев назад

    खुपचं सुंदर आणि सोप्पी पध्दत आहे 👌👌

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  5 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद ताई 🙏माझी एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @Suhasini-ny8cc
    @Suhasini-ny8cc Год назад

    सुंदर नाविन्यपूर्ण पद्धत!! मस्तच!

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      खुप खुप धन्यवाद ताई .. माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा. ruclips.net/video/SeCOSg1GToY/видео.html आता सणवार जवळ आले आहेत तर आपल्याला नैवैद्य साठी पुरणपोळी बनवावी लागते हा व्हिडिओ पुरणपोळी चा आहे ... तुम्हाला नक्की आवडेल .. आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा ही विनंती 🙏

  • @meenaphadtare5473
    @meenaphadtare5473 Год назад +1

    Khup khup chhan

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      खुप खुप धन्यवाद ताई .. ruclips.net/video/SeCOSg1GToY/видео.html आता सणवार जवळ आले आहेत तर आपल्याला नैवैद्य साठी पुरणपोळी बनवावी लागते हा व्हिडिओ पुरणपोळी चा आहे ... तुम्हाला नक्की आवडेल .. आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा ही विनंती 🙏

  • @hemanginaik48
    @hemanginaik48 Год назад

    KHOOP sundar modak.
    DHANYAWAD

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      खुप खुप धन्यवाद ताई 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @purushottambarad6775
    @purushottambarad6775 5 месяцев назад +2

    Khup sunder modak

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  5 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद एवढा छान अभिप्राय दिल्याबद्दल 🙏 माझी एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

    • @FFKING-p3l
      @FFKING-p3l 5 месяцев назад

      L in niki ji vi CT​@@sanjanascreation3493

  • @meenapawar9375
    @meenapawar9375 6 месяцев назад +2

    खूप छान ताई सोपी पद्धत आहे

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  6 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद 🙏एक नम्र विनंती की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @manasipatwardhan6678
    @manasipatwardhan6678 Год назад +1

    खूपच छान मोदक बनवले

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      खुप खुप धन्यवाद... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @ashwinipusalkar3832
    @ashwinipusalkar3832 5 месяцев назад

    खूप छान एकदम मस्त.

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  5 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद ताई 🙏एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @futureeditz0779
    @futureeditz0779 4 месяца назад

    खूपच सुंदर❤

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 месяца назад

      @@futureeditz0779 खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @sanjeevdeshpande2186
    @sanjeevdeshpande2186 Год назад

    Mast ideani modak banawale ahet! Khoop chaan! Thanks a lot!

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      खुप खुप धन्यवाद... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @renubehade785
    @renubehade785 5 месяцев назад

    खूप सुंदर आणी सोपी पधत आहे

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  5 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद ताई 🙏एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @manjusharoy8433
    @manjusharoy8433 10 месяцев назад

    खुपच छान मोदकाची कृती दाखवली . त्या बद्दल धन्यवाद.

  • @ujwalagujar1437
    @ujwalagujar1437 5 месяцев назад

    खूप सुंदर मोदक दिसतायेत आणि सांगितली माहिती पण खूप छान

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  5 месяцев назад +1

      खुप खुप धन्यवाद ताई 🙏एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @rupseekulkarni6244
    @rupseekulkarni6244 Год назад

    खुप सुंदर सोप्पी पद्धत,

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      खुप खुप धन्यवाद ताई.. 🤗🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      खुप धन्यवाद ताई ... ruclips.net/video/-HMo0NTyor8/видео.html हा व्हिडिओ रेशनच्या तांदळाचा उकडीच्या मोदकांचा आहे.. ज्यांना कळ्या पाडता येत नाहीत त्याच्यासाठी मोदक वळण्याच्या 5 सोप्या पद्धती दाखविल्या आहेत .. येणाऱ्या गणेश चतुर्थी साठी तुम्हाला नक्की उपयोगी पडेल .. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील याचा उपयोग होईल 🙏🙏🙏

  • @anushrilimaye6942
    @anushrilimaye6942 5 месяцев назад +1

    खूपच छान सुबक व सोप्या
    पद्धतीने सांगितल्याबद्दल
    धन्यवाद.मोदक छान झाले
    आहेत.

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  5 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद ताई 🙏माझी एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @arunbharote8471
    @arunbharote8471 Год назад

    Khoop chhan modak

  • @sunitasathe3843
    @sunitasathe3843 6 месяцев назад

    खूप छान अगदी सोपी पद्धत आहे

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  6 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद 🙏🙏एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना जास्तीत जास्तीत जास्त शेअर करा 🙏🙏

  • @myd3890
    @myd3890 Год назад

    खूपच छान सोपी पद्धतीने दाखवताय धन्यवाद

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      खुप खुप धन्यवाद ताई... ruclips.net/video/zN6whKXCCqM/видео.htmlsi=6IIWaXeY-hnxjpKF ज्यांच्याकडे मुदाळ नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ घरातील वाटी चमचा वापरून उकडीचे मोदक कसे बनवावे यासाठी आहे ... 🙏 माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना याचा उपयोग होईल 🙏🙏

  • @kalpanashingare8546
    @kalpanashingare8546 5 месяцев назад

    ताई खूपच सुंदर मोदक सोपी पद्धत आहे

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  5 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद ताई 🙏माझी एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @Sayali-n8s
    @Sayali-n8s 5 месяцев назад

    खूपच साधी आणि सोपी पद्धत छान धन्यवाद

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  5 месяцев назад

      @@Sayali-n8s खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏

  • @sushiladhomse862
    @sushiladhomse862 10 месяцев назад

    खुपच छान पद्दत आहे ताई आवडली नक्की करून बघेल
    धन्यवाद

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  10 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद ताई , व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील शेअर करा ही नम्र विनंती 🙏🙏🙏

  • @sunetrajaywant6142
    @sunetrajaywant6142 Год назад

    खुप सहज आणि सोप्या पध्दतीने दाखवले आहेत मोदकाची रेसिपी ,मी नक्की करुन बघेन

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      खुप खुप धन्यवाद ताई... नक्की बनवा ... आणि कसे झाले ते मला comment करून सांगा 🙏🙏

  • @HemaMore-wl3tn
    @HemaMore-wl3tn 7 месяцев назад

    👍👍khup chan ahe modak karnachi padhat

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  7 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद 🙏 एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा

  • @sheelakhandeparkar9301
    @sheelakhandeparkar9301 5 месяцев назад

    Khup chan padhat tai.

  • @suchetajadhav1965
    @suchetajadhav1965 5 месяцев назад

    Khup chhan recipe aani sopi hi 🙏👌👍

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  5 месяцев назад

      खुप खुप मनापासून धन्यवाद ताई 🙏 माझी एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @vaishali1529
    @vaishali1529 Год назад

    Sopi trik ahe modakachi, sundar ❤❤ , thanku❤tai

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      खुप खुप धन्यवाद ताई... ruclips.net/video/zN6whKXCCqM/видео.htmlsi=6IIWaXeY-hnxjpKF ज्यांच्याकडे मुदाळ नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ घरातील वाटी चमचा वापरून उकडीचे मोदक कसे बनवावे यासाठी आहे ... 🙏 माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना याचा उपयोग होईल 🙏🙏

  • @archanaraut1618
    @archanaraut1618 4 месяца назад

    फारच छान

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏

  • @suchitasatane1872
    @suchitasatane1872 5 месяцев назад

    आयडिया भारीच 👍
    खूप सुंदर मोदक 👌👌

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  5 месяцев назад

      @@suchitasatane1872 खुप खुप धन्यवाद 🤗🙏 माझी एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @archanajoshi8241
    @archanajoshi8241 Год назад

    Beautiful and creative modak,

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      खुप खुप धन्यवाद ताई... 🙏 ruclips.net/video/Lc8VqsKI9UE/видео.html 🙏

  • @singerravindraabhyankar5466
    @singerravindraabhyankar5466 Год назад

    खूपच सोप्पी पध्दत, सुबक, सुंदर मोदक. नक्की करुन बघेन

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      खुप खुप धन्यवाद ताई... खुप दिवसांनी तुमची comment आली... माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏

  • @sujatapatil5821
    @sujatapatil5821 Год назад

    फारच छान मोदकाची आयडिया. ताई धन्यवाद.माझे मोदक सुंदरच झालेत.

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      खुप धन्यवाद ताई ... ruclips.net/video/-HMo0NTyor8/видео.html हा व्हिडिओ रेशनच्या तांदळाचा उकडीच्या मोदकांचा आहे.. ज्यांना कळ्या पाडता येत नाहीत त्याच्यासाठी मोदक वळण्याच्या 5 सोप्या पद्धती दाखविल्या आहेत .. येणाऱ्या गणेश चतुर्थी साठी तुम्हाला नक्की उपयोगी पडेल .. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील याचा उपयोग होईल 🙏🙏🙏

  • @sushmachavan7031
    @sushmachavan7031 4 месяца назад

    खुपच छान!🌹

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 месяца назад

      @@sushmachavan7031 खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @pratikshakadge446
    @pratikshakadge446 Год назад

    Khup ch chaan

  • @SunandaBhamre-d5f
    @SunandaBhamre-d5f 7 месяцев назад +1

    खुपच छान पद्धत ' आहे एकदम सोपी

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  7 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद ताई माझी एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏

  • @vanitapawar4041
    @vanitapawar4041 10 месяцев назад

    सुंदर खरोखर खूप सुंदर ,🎉🎉❤❤

  • @sandhyapatil3015
    @sandhyapatil3015 5 месяцев назад

    अतिशय छान सुंदर असा आहे अतिशय सोपी अशी पद्धत आहे 👍👍🙏

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  5 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद ताई 🙏माझी एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @sayalikhaire7651
    @sayalikhaire7651 Год назад

    एक च नंबर आयडिया aahe👍🏻👍🏻👍🏻

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद ताई.... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

    • @sayalikhaire7651
      @sayalikhaire7651 Год назад

      @@sanjanascreation3493 हो ताई नक्कीच 👍🏻

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      @@sayalikhaire7651 धन्यवाद 🤗🙏

  • @snehalrane9410
    @snehalrane9410 Год назад

    Khupach sunder idea

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      खुप खुप धन्यवाद ताई. ... 🙏🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @radhikaparanjape1049
    @radhikaparanjape1049 5 месяцев назад

    वाह खुप च मस्त आणी सोप्पी रेसिपी आहे
    खुप धन्यवाद

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  5 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद ताई 🙏 माझी एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @sunitichitari1209
    @sunitichitari1209 Год назад

    खूपच सोपी पद्धत आहे.

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      खुप खुप धन्यवाद ताई .. 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @bhargavichinchmalatpure3414
    @bhargavichinchmalatpure3414 5 месяцев назад

    खूप छान सोपी पद्धत आहे मला खूप आवडली

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  5 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद एवढा छान अभिप्राय दिल्याबद्दल 🙏 माझी एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @sumatiambede1268
    @sumatiambede1268 7 месяцев назад

    छान उपयुक्त माहिती.सुंदर

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  7 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद, एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏

  • @kavitakadam9841
    @kavitakadam9841 7 месяцев назад

    Khup mast पाकळी पद्धत

  • @bhartimhatre8583
    @bhartimhatre8583 5 месяцев назад

    खूप छान आणि सोपी रेसिपी

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  5 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद एवढा छान अभिप्राय दिल्याबद्दल 🙏 माझी एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @harshadaarekar2675
    @harshadaarekar2675 Год назад

    खुप छान, सुंदर dhnyavad

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @smitawadekar8188
    @smitawadekar8188 5 месяцев назад

    Apratim subak ani soppe modak🎉🎉

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  5 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद 🙏माझी एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏🙏

  • @vidyaghole2388
    @vidyaghole2388 5 месяцев назад +1

    Chan ahe ukadichi idiea

  • @rudhitaberde2816
    @rudhitaberde2816 5 месяцев назад

    लयभारी मोदक रेसिपी ताई!!धन्यवाद 🌹💐🌹

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  5 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद ताई 🙏माझी एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @prabhagadgil1879
    @prabhagadgil1879 Год назад

    Masta idea krti

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      खुप खुप धन्यवाद ताई ... 🙏🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @artikadase2604
    @artikadase2604 5 месяцев назад

    Chhan idea ahe

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  5 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद 🙏 माझी एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @savitasolanki8966
    @savitasolanki8966 Год назад

    Khup chan modak kele tai

  • @sangitabane1249
    @sangitabane1249 5 месяцев назад

    Madam ek number modak ❤❤❤❤ Thanks

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  5 месяцев назад +1

      खुप खुप धन्यवाद ताई 🙏 माझी एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @jayashribrahmankar6644
    @jayashribrahmankar6644 5 месяцев назад

    खूप छान आहे मी नक्कीच करून बघणार

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  5 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद ताई🙏माझी एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @madovermusic459
    @madovermusic459 Год назад

    Khupach sundar sopi recipe

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      खुप खुप धन्यवाद ताई... 🙏 ruclips.net/video/SeCOSg1GToY/видео.html आता सणवार उत्सव जवळ आले आहेत तर ही परफेक्ट पुरणपोळी च्या व्हिडिओ ची आहे तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल .... आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा ही नम्र विनंती आहे 🙏🙏

  • @shubhadatalekar3224
    @shubhadatalekar3224 Год назад

    Agadi Uttam 👌😛👍👍

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      खुप खुप धन्यवाद ताई... ruclips.net/video/zN6whKXCCqM/видео.htmlsi=6IIWaXeY-hnxjpKF हा व्हिडिओ पहा तुम्हाला उपयोगी पडेल... खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏🙏

  • @veenatawade815
    @veenatawade815 10 месяцев назад

    ताई खूपच सोपी पद्धत मोदक बनविण्याची दाखवली

  • @kamalbavle2627
    @kamalbavle2627 Год назад

    ❤वाई खुप च सुंदर रीत आहे 👌👌👌

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      खुप खुप धन्यवाद ताई... ruclips.net/video/zN6whKXCCqM/видео.htmlsi=6IIWaXeY-hnxjpKF ज्यांच्याकडे मुदाळ नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ घरातील वाटी चमचा वापरून उकडीचे मोदक कसे बनवावे यासाठी आहे ... 🙏 माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना याचा उपयोग होईल 🙏🙏

  • @rutvijarunsonar2361
    @rutvijarunsonar2361 5 месяцев назад

    खूपच छान trick 🎉

  • @mohitamatale5092
    @mohitamatale5092 Год назад

    खूपच छान सोपी पद्धत ..! ! 👌👌👍

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      खुप खुप धन्यवाद ताई .. ruclips.net/video/SeCOSg1GToY/видео.html आता सणवार जवळ आले आहेत तर आपल्याला नैवैद्य साठी पुरणपोळी बनवावी लागते हा व्हिडिओ पुरणपोळी चा आहे ... तुम्हाला नक्की आवडेल .. आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा ही विनंती 🙏

  • @mahanandavatkar2381
    @mahanandavatkar2381 5 месяцев назад

    फार छान

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  5 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद ताई 🙏माझी एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @ShashikalaThoke
    @ShashikalaThoke Год назад

    खूप छान पद्धत आहे

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @vandanadhiwar879
    @vandanadhiwar879 Год назад

    खूप छान महत्त्वाची माहिती दिली

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      खुप खुप धन्यवाद ताई... ruclips.net/video/zN6whKXCCqM/видео.htmlsi=6IIWaXeY-hnxjpKF ज्यांच्याकडे मुदाळ नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ घरातील वाटी चमचा वापरून उकडीचे मोदक कसे बनवावे यासाठी आहे ... 🙏 माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना याचा उपयोग होईल 🙏🙏

  • @maliniwatharkar1693
    @maliniwatharkar1693 6 месяцев назад

    खरच छान आहे

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  6 месяцев назад

      @@maliniwatharkar1693 खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏

  • @JivitaTalkies
    @JivitaTalkies Год назад

    नवीन पद्धतीने मोदक खुप सुंदर 🙏🏻🙏🏻

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      खुप खुप धन्यवाद ताई .. ruclips.net/video/SeCOSg1GToY/видео.html आता सणवार जवळ आले आहेत तर आपल्याला नैवैद्य साठी पुरणपोळी बनवावी लागते हा व्हिडिओ पुरणपोळी चा आहे ... तुम्हाला नक्की आवडेल .. आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा ही विनंती 🙏

  • @proudtobeindian8617
    @proudtobeindian8617 Год назад

    Khup chhan idea👌

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      खुप धन्यवाद ताई ... ruclips.net/video/-HMo0NTyor8/видео.html हा व्हिडिओ रेशनच्या तांदळाचा उकडीच्या मोदकांचा आहे.. ज्यांना कळ्या पाडता येत नाहीत त्याच्यासाठी मोदक वळण्याच्या 5 सोप्या पद्धती दाखविल्या आहेत .. येणाऱ्या गणेश चतुर्थी साठी तुम्हाला नक्की उपयोगी पडेल .. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील याचा उपयोग होईल 🙏🙏🙏

    • @proudtobeindian8617
      @proudtobeindian8617 Год назад

      mla nahi yet kalya padta😀kdhi punyala aalya tumhi tr aapan nkki bhetu mla khup eccha aahe tumhala bhetaychi

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      @@proudtobeindian8617 हो नक्की भेटू ... ruclips.net/video/Lc8VqsKI9UE/видео.html हा व्हिडिओ पहा तुम्हालाही कळ्या पाडायला जमतील डिटेल मधे दाखविले आहे

  • @hitaprabhu3417
    @hitaprabhu3417 Год назад +1

    खूपच छान trick वापरली आहे

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद ताई ... 🙏🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @sumanjagtap1369
    @sumanjagtap1369 Год назад

    Woow mast very nice❤❤❤❤

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      खुप खुप धन्यवाद ताई.... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @preetishidhaye192
    @preetishidhaye192 11 месяцев назад

    खुप छान सांगितली मोदकाची रेसीपी.

  • @arunasathe8982
    @arunasathe8982 Год назад

    खूपच छान:

  • @sheelapurandare8077
    @sheelapurandare8077 Год назад

    खूब छान पद्धती नी सागली आहे

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      खुप खुप धन्यवाद ताई ... 🙏🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @charutapathak137
    @charutapathak137 10 месяцев назад +1

    Uttam modkachi recipie thanks

  • @sushamagorle796
    @sushamagorle796 5 месяцев назад

    Khup chan sugranch aahe😊

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  5 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद ताई 🤗🙏 माझी एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @vandanajoshi3408
    @vandanajoshi3408 10 месяцев назад

    khup chhan modak dalhavalet tai ❤

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  10 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद ताई व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील शेअर करा ही नम्र विनंती 🙏🙏🙏

  • @shilpakadam3111
    @shilpakadam3111 7 месяцев назад

    Tai khup must, navin paddht khup chan 👌👌🙏🙏

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  7 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद ताई , माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा

  • @rohinigole5265
    @rohinigole5265 Год назад

    खूप छान बनवले,,अप्रतिम,,

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @poonamsarfare7139
    @poonamsarfare7139 Год назад

    Khupach chhan

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Год назад

      खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏