आपन नविन व छान पध्दत मोदक बनवण्याची दाखवली" आपली पध्दत नविन असली तरी खुप लेनदि आहे "ह्या ही पेक्षा दळलेल्या तांदळाच्या पिठाची उकड काढायला वेळ कमी लागतो " अस एक कुक म्हणून माझ मत आहे "
नवीन पद्धत छान आहे, पण झटपट नाही ग ताई, यापेक्षा पाठीवर तयार असेल तर कमी वेळात होतात. संकष्टीसारख्या दिवशी ठीक, पण गणपतीच्या खूप कामात हे वेळखाऊ नको - नव्या पद्धतीबद्दल कौतुक व धन्यवाद🎉
नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने आज व्हिडीओ चे सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे,😊 तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहायला आवडतील का?❤
Ho nakki aavdla video
Nakkich
हो
अगदीच नक्की
तुमचे विडिओज खूपच छान असतात
रेसिपी खूपच छान असतात आणि मुख्य म्हणजे अगदी सोपया असतात हे महत्वाच आहे
all the best
तु चाल पुढे
Thank you 😊
Thank you 😊
आपन नविन व छान पध्दत मोदक बनवण्याची दाखवली" आपली पध्दत नविन असली तरी खुप लेनदि आहे "ह्या ही पेक्षा दळलेल्या तांदळाच्या पिठाची उकड काढायला वेळ कमी लागतो " अस एक कुक म्हणून माझ मत आहे "
Perfect recipe. I tried for first time व्यवस्थीत आणि छान झाले मोदक .Thank you
छान रेसिपी ची पध् त आवडली.
होय
तांदुळाच्या कुरड्या मी असे करते.म्हणजे चीक करणे वगैरे~~पण त्यापासुन मोदक होतील~~असे कधीही वाटले नाही.खरोखरच कौतुकास्पद .👌👌तुमचा हा प्रयोग उत्तमच .🎉
@@shubhangisahasrabudhe5050 कुरवाड्याची रेसिपि द्या प्लीज
पाच तास ता़ंदुळ भिजविणे व नंतर मिक्सर वर वाटणे या ऐवजी पिठी वापरणे जास्त सोपे आहे
खुप सुंदर अप्रतिम ताई धन्यवाद
TRUPTI Tai khup chan aahe tumchi receipe. Dhanyavad.
सोपी पद्धत.मोदक वळल्यावर थंड पाण्यात भिजवून उकडायला ठेवावेत फुटत नाहित.
Khupch innovative recipe aahe mi nkki try karen
खूप छान रेसिपी सांगितली धन्यवाद
खूप छान रेसिपी आहे माहिती आवडली धन्यवाद ताई🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Thank you 😊
Khup chan tai
Khoop chan ani soppi paddhat dakhawalit.
😊
Khupach chhan samjaun sangne n sopi padhat nehami Dakhavt ja. Dhanyavad Tai. Very nice.. Keep it up.
बापरे खुपच सुंदर रेशीपी दाखवली ग ताई 🔔🌏👨👩👧😍🎶🎵👏🏿🙏🏼🔥💖💛🎶🎂🍔🔥🍥💖🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎
फारच छान padhat दाखवली ताई thanks नक्की करून पाहीन मी
मला आवडली नवीन पध्दत. नक्कीच करून पाहीन.
Time consuming process...ukad kadhayachi process is very easy
खूप छान 🎉
खूप छान पद्धत आहे😋❤️🙏
Khoop sunder
खुपच छान 👌
Hya peksha ukad kadhaychi paddhat kiti sopi aahe. This is a very lengthy and time consuming process.
Awesome ❤ nkkich try karte
Tai khobrakhis chalel kaa plz sangna
Very nice 👌👌
Apratim. Thks
Khupch Chan
मस्तच 👌👍
Khup surekh
Chaan प्रयत्न पण काही पदार्थ पारंपरिक पद्धतीने छान होतात.तसेच गणपतीत खूप गडबड असते.तेव्हा पीठ आधीच दळून आणतात.म्हणजे मोदक कधीही करता येतात.
Modaks rasepe is very good. May good bless you. Karang rasepe also show.
खूप छान आयडी या आहे
❤❤❤class recipe.
खूप छान
Khupach chaan !!
छान पध्दत उकड काढण्याची
खुपचं छान
Khup mast..
खुप छान ❤
धन्यवाद सुगरण तृप्ती❤
खूप छान ❤❤❤
Khup 👌
Recipe chhan aahe pan shevati ukad kadhvich lagte
खूपछान.रेसिपी👌👌😊
Cooker madhe nahi pan kadai madhe shijvun ghyaychi
हो.. खूप छान..👌👌 new setup tour video बनवा ताई.
खूप छान आहे ताई 👍👍🙏🙏
Mastch🎉🎉
खूप छान ताई👍👍👍👍
धन्यवाद😊
नवीन पद्धत छान आहे, पण झटपट नाही ग ताई, यापेक्षा पाठीवर तयार असेल तर कमी वेळात होतात. संकष्टीसारख्या दिवशी ठीक, पण गणपतीच्या खूप कामात हे वेळखाऊ नको - नव्या पद्धतीबद्दल कौतुक व धन्यवाद🎉
तृप्ती 👌👌🪷💐
Aamvhya kade tar as tup usht kel tar badbad karaychi gharatlya vatya samplya ka.
जिवंत व्यक्ती 'भेटते'. निर्जीव वस्तू 'मिळते' किंवा 'सापडते'🙏
Mast ❤❤
मस्तच पध्दत 👌👌👍
1number
Thank you 😊
Chhan❤
एकच नंबर
Thank you 😊
basmati kani vaprli tr chalel ka?
Ho chalel
Khup Chan ❤️ tai
👌👌👌
Khup chan
धन्यवाद😊
मस्त शॉर्ट आइडिया 😂
Kiti divas tiktat
Cooker kiti litercha ahe tai
मस्तच 1 एकदम
Vel vachala nahi aani ukad pan काढलीत.फक्त कुकरमध्ये हाच फरक
मी आज आपण सांगितल्या प्रमाणे मोदक केले खूप च सुंदर झालें आहेत. ❤ फोटो कसा पाठवू.,फोटो पाठवायला मला आवडेल.
Instagram var pathav Truptiskitchenkatta_official
रेशन तांदूळ use kele tr चालेल काय
Shakyto naka vapru
Madam tumhi bolat ahat ki ukad na kadhta ukadiche modak banavte...😂😂
समान्तर नाही समान उंडे
Sliw lengthy video.. Can be edited
वेळ तर वाचलाच नाही
Khup chan