सांगण्याची पद्धत फारच छान आहे. सांगण्यामध्ये दिसून येणारी आपली तळमळ विलक्षण आहे. हा माझा अत्यंत आवडता पदार्थ आहे. आपण नेमका तोच करून दाखवल्यामुळे मी आपणास मन:पूर्वक धन्यवाद देतो. परमेश्वर आपले सदैव कल्याण करो.
तुमची ही रेसिपी मी आईला दाखवली खूप छान बनवले नीर डोसे आईने. परफेक्ट! मला आणि माझ्या आईला खूप आवडतो निर् डोसा, पण असं परफेक्ट प्रमाण आजपर्यंत कुणी सांगितलं नव्हतं म्हणाली. धन्यवाद....
रेसिपी समजाऊन सांगण्याची पद्धत खुप.छान आहे
माझे पण घावन तव्याला चिकटतात म्हणून मी घावन करायचे धाडस करत नाही मैत्रीणीला सांगते करायला आणि तिच्या घरी जाऊन घावन खाते.मला खूप आवडतात घावन
He wachun khup hasle me , mast idea aahe ghavan khanyachi . Sahich.
खूपच छान दाखवलं तुम्ही.तुमची सांगण्याची पध्दत ही चांगली आहे.
Thanks ताई
आपण माहिती इतकी सुंदर आणि व्यवस्थित
Mast घावण्याची रेसिपी सांगितली
Recipe explained so well.The dosas are so soft.I will definitely try.
फारच छान सांगितलेत👌👌👍💐
खुप छान रेसिपी
रेसिपी सांगण्याची पद्धत खूप छान.........धन्यवाद........माझा अताच ठरलं उद्याचा नाश्ता........ घावणे 😋
खरच खूप सोपी रेसिपी आहे. चांगल्या प्रकारे समजून सांगितली आहे
खूप छान समजाऊन सांगितले आता करून बघता येतील धन्यवाद
Very nicely made,try to make different types of dosa also
Very nice recipe i like it thanks my dear ❤️😋❤️🌹💗💕💕
मी आज घावणे केल तुम्ही सांगितलं प्रमाणे खूप छान झाले धन्यवाद
Nicely explained
Thank You
खूप सुंदर आणि छान बनवलेल आहे.
फारच छान रेसिपी आहे. खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितली. धन्यवाद सर
सांगण्याची पद्धत फारच छान आहे. सांगण्यामध्ये दिसून येणारी आपली तळमळ विलक्षण आहे. हा माझा अत्यंत आवडता पदार्थ आहे. आपण नेमका तोच करून दाखवल्यामुळे मी आपणास मन:पूर्वक धन्यवाद देतो. परमेश्वर आपले सदैव कल्याण करो.
Thanku so munch
Awesome explanation.great dosa recipe 🎉🎉❤❤
खूप छान आहे बनवण्याची पद्धत
Kup chhan mahiti deli thanks
खूप छान मी आता बनवुन बघणार आहे
Super tasty yummy like🎉
स्वामी समर्थ गुरू चा कोटी कोटी आशिर्वाद
Apratim , nice explanation.
Thank you.
Khup chan dosa recipe sagitalit dada dhanyawad 🙏
ताई घावन आहे
अप्रतिम घावण
Wow wow very beautiful nice good 👍 super est good 👍
खूपच छान बनवले घावण!!
Khup chaan sangitale aahe🙏💐
फार सुंदर पध्दतीने दाखवल.
खूप सुंदर झाले घावण ऐकदम नरम नरम आणि तुम्ही माहिती पण सोपी सांगितली
तुमची ही रेसिपी मी आईला दाखवली खूप छान बनवले नीर डोसे आईने. परफेक्ट! मला आणि माझ्या आईला खूप आवडतो निर् डोसा, पण असं परफेक्ट प्रमाण आजपर्यंत कुणी सांगितलं नव्हतं म्हणाली.
धन्यवाद....
खूप छान
Thanks
खुप च छान रेसिपी आहे
खूप छान दाखवले छावन छान्य वार
छान सोपे पद्धतीनी सांगितलत भाऊ
धन्यवाद
अप्रतिम निवेदन आणि रेसिपी सुद्धा.
मला तर खूपच पद्धत आवडली पाहून तोंडाला पाणी सुटले मी आत्त्तच करून बघणार आहे
छान छान
Very nicely taken video...thank you for sharing
मस्त छान रेसीपी दाखवली
मस्तच
Khup छान ,परफेक्ट
छान सादरीकरण 💐🙏🚩🚩🚩
छान सांगीतली रेसिपी
खूप खूप छान सुंदर माहिती दिली आहे🙏🙏
समजुन सांगायची पध्दत खुपच सुंदर आहे
X,घावन खुपच छान
रेसिपी सांगण्या ची पद्धखुपच छान
तुमची घावन बनवण्याची पद्धत जबरदस्त👍👍👍 नवशिके सुद्धा प्रोफेशनल असल्यासारखे करू शकतील, खूप खूप धन्यवाद सर🙏 आम्ही तुमचे खूप आभारी आहोत🙏
Thanks tai
Farach chan bhava..
Fodanit mohari ghalto amhi..
Beautifully prepared NEERDOSA...
खूप सुंदर झाले घावन धन्यवाद दादा❤
खूप छान आहे आवडली.
Khup chan me jarur banavnar🙏🙏🙏
खूप व्यवस्थित माहिती दिली आहे
खूप छान आता करुन बघीन 👍. धन्यवाद 🙏
खूपच छान. माझी आवडती डिश
Aap ke samjana ka tarika best hai
Khupach chhan sangnyachi padhat thanks
खुप छान आहे दादा मि नक्की करून बघनर❤
Khoopch chan bhavan karnataka. Sangnayachi oaddat khoopch changli aahe❤
Kupch chan recipe . Beta chan pane sagitles 👍👌👌
भाउ तुम्ही खूब छान रेसिपी बनावली
उत्तम घावन .
Mastch दादा big like dada😊😊😊😊
Khup mast
बिड्या वर बनवा छान चवदार होतात पीठचे
Khub chaan❤
Bahot khoob 😅
Baikochi kiti majja aahe.superb
छानच 👍
Chhanach raceepi khup avadli dhanyawad
तुम्ही छोटी गोष्ट ही सांगता, खूप छान, काही शंका राहत नाही.
Wa dada khupach chan
V nice👌👌👌
Khup chan recipe 🙏🙏🙏
Agdi Aprateem 👌👌
Sunder .GOD BLESS .
Khóop mast vatali
खूप छान आहे
Neer Dosa mhantat yala Coastal Karnataka madhe!!
🌹👌पांढरे शुभ्र घावन!!वा!मनभावन❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️❤️👌❤️🙏❤️
Great 👍
Mast mast khup mast
Khup chan dhanywad sir
छान रेसिपी दाखवली 😊
Khup chaan banle ghavan
Mastch
खुप छान पद्धतीने घावन म्हणजे आंबोळी बनवली
Very good I don't know how to make
I just love it so much to eat.
भारी च
Khupchan mast 🎉❤
मी घावणे केले खूप mast झालेत धन्यवाद खूप 👌 माहिती दिली त्यानुसारच केले मनापासून 🙏🙏
तुमची रेसिपी खूप आवडली
Khup sunder ghavan zalet.mala nir dosa far avadala v चटणी पण भन्नाट tumche khup khup धन्यवाद like v subscribe lagech करते v share सुद्धा
Khup chhan👍
Nice recipe.
Aik no bhava
nice 👌
I want to make this type of ghaavan 👈
I will surely try your receipe 😊
Very easy i will surely try very well explained Koop Chan
व्हेरी nice
खूप छान.. 👌👌🌹🙏👍