ज्वारीच्या पीठापासून सगळ्यांना आवडतील असे तीन एकदम वेगळे आणि पौष्टिक पदार्थ | weight loss recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 фев 2024
  • #breakfast #healthybreakfast # ज्वारीचेपदार्थ #mastikipakshala #instantbreakfast #ज्वारीच्यापिठाचानाश्ता #healthyjowarrecipes #weightlossrecipe

Комментарии • 75

  • @pallavihazare1506
    @pallavihazare1506 2 месяца назад +2

    तुम्हीं छान समजावून सांगता व त्याचबरोबर त्याची पौष्टिक मूल्य काय आहे.हेही तुम्हीं छान सांगता. खूप आवडले.तुमच्या सर्व रेसिपी खूप छान आहेत.मी त्या करतेही खूप खूप धन्यवाद 🙏 💐🥰🍦

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 🙏❤️😊

  • @chhayakulkarni83
    @chhayakulkarni83 4 месяца назад +6

    हे सगळे च पदार्थ मला खूप आवडले मी
    नक्की करून पाहणार आहे

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद.... रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 😊❤️

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 19 дней назад +1

    Exllent Recipe .thanks

  • @arungarud6296
    @arungarud6296 2 месяца назад +1

    Handavo mast Karanyas & khanyas. best

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 🙏..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा ❤️😊

  • @ashudesai3871
    @ashudesai3871 3 месяца назад +2

    खुप छान पदार्थ, handvo 👌👌

  • @swapnalibhgat11bhagat36
    @swapnalibhgat11bhagat36 2 месяца назад +1

    Very nice 👍

  • @chandaranikhandare3105
    @chandaranikhandare3105 4 месяца назад +2

    1. 2. 3 all recipies .....super...super...🌹🎉👌

  • @laxmiwaykul7056
    @laxmiwaykul7056 2 месяца назад

    तुमच्या सर्वात पदार्थ खूप छान असतात आम्हाला खूप आवडतात तसंच तुमचं बोलणं ही खूपच छान आहे. छान छान पदार्थ आम्हाला दाखवत जा एक नंबर विनंती धन्यवाद 🙏🙏🙏

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  2 месяца назад

      हो नक्कीच छान छान पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ दाखवायचा प्रयत्न करीन ....खूप खूप धन्यवाद 🙏❤️😊

  • @shailaja4950
    @shailaja4950 2 месяца назад +1

    👌👍

  • @yogitanaravanenaravane9481
    @yogitanaravanenaravane9481 4 месяца назад +3

    तुमची माहिती अनमोल आहे. टिप्स व माहीती देत रहा.

  • @yogitanaravanenaravane9481
    @yogitanaravanenaravane9481 4 месяца назад +2

    खुप पौष्टीक, सोप्या व विविध प्रकारच्या रेसिपी साठी धन्यवाद.

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 😊👍❤️

  • @ashamanoji7293
    @ashamanoji7293 4 месяца назад +2

    हांडवो पदार्थ करण्यासाठी खूप छान वाटला.

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा ❤️😊👍

  • @mrudulakamble9651
    @mrudulakamble9651 3 месяца назад +2

    बोर होत नाही.. उपयुक्त माहिती मिळते

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  3 месяца назад

      खुप खुप धन्यवाद....व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 🙏😊❤️

  • @mangalaupasani4694
    @mangalaupasani4694 4 месяца назад +1

    Khup chhan

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद..... रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊❤️

  • @kalpananimbalkar121
    @kalpananimbalkar121 4 месяца назад +1

    खूप छान पद्धत आहे सांगण्याची पदार्थ कोणासाठी जास्ती चांगला आहे हे छान वाटले.पहिल्याच वेळी व्हिडिओ बघितला छान😊

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 🙏..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 😊❤️

  • @surekhakhedkar1614
    @surekhakhedkar1614 3 месяца назад +1

    खूप छान माहिती देत आहात

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की करा😊❤️

  • @vaishalikathe7312
    @vaishalikathe7312 4 месяца назад +1

    तुम्ही दाखवलेल्या तिन्ही recipes छान आहेत
    Handvo recipe मी नक्की करून बघणार आहे 😊

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 🙏...नक्की करून बघा....व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 🙏😊❤️

  • @vanitakarande275
    @vanitakarande275 4 месяца назад +1

    New Dosa lwill see soon

  • @vinitapatil9148
    @vinitapatil9148 4 месяца назад +1

    Khup Chan

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा ❤️🙏😊

  • @jayshreegandhi6656
    @jayshreegandhi6656 4 месяца назад +6

    खूप छान सांगत आहात आणि कोठेही पाल्हाळीक भाषा नाही.

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 🙏❤️

  • @shrinivasgurjar5255
    @shrinivasgurjar5255 4 месяца назад +1

    अनु गुर्जर सर्व पदार्थ छान आणि healthy aahet

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊👍❤️

  • @ashashah3422
    @ashashah3422 4 месяца назад +1

    Camera neat set kara ardhi kadhai disate neat receive disat nahi

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 4 месяца назад +2

    ज्वारीचे पदार्थ ऊत्तमच..डायबेटीकला.
    तुमच रेसिपी सांगण खूप छान, शांतपणे, त्यामुळे समजते , बोलणं असच ठेवा. आणि तुमचा चाॅपर कोणती कंपनी आहे.. कटींगचे व्यवस्थित होते का त्यात.👌🙏💐

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад +1

      खूप खूप धन्यवाद 🙏❤️..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा....chopper गिफ्ट मिळालं आहे....हो,त्यात सगळ्या भाज्या छान बारीक होतात.... Amazon वर तुम्हाला असं choper मिळेल.किंमत 250 ते 300 chya आसपास आहे.

  • @shantipatil6
    @shantipatil6 4 месяца назад +2

    Tai mala chopercha link dyana ni तुमचे ज्वारीचे दोन्हीही पदार्थ खूपच छान सुंदर अप्रतिम झाले आहे

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा ......chopper अमेझॉन वर मिळेल.. व्हेजिटेबल chopper search करा... किंमत 250 ते 300 आहे❤️🙏😊

    • @kalpanadalvi9610
      @kalpanadalvi9610 4 месяца назад

      D mart madye milel

  • @snehalatalikhite8551
    @snehalatalikhite8551 4 месяца назад +1

    Tumchi video sangnyachi paddhat ani marathi bhasha donhi chhaan aslyane video baghawasa ,aikawasa watato . Ase ankhi video dya .

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद....नक्कीच अजूनही असे छान पौष्टिक पदार्थ दाखवीन.....चॅनल बघत रहा🙏❤️

  • @gaurisawant2454
    @gaurisawant2454 4 месяца назад +2

    Khup chan 3 hi padarth, tumhi jo chopper use kela , tyachi prizes kai aahes

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      Thanks 🙏😊❤️..... मला चोपर गिफ्ट मिळाला आहे त्यामुळे किंमत माहीत नाही.

  • @surekhachaudhari7369
    @surekhachaudhari7369 4 месяца назад +1

    ❤chan Aahe

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊👍❤️

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 4 месяца назад +1

    तीनही रेसिपीज तांदूळ न वापरता केल्या आहेत खूपच healrhy आणि सुंदर आहेत
    हांडवो रेसिपी मध्ये ज्वारी पीठ व रवा रात्रभर भिजत घातले तर चालेल का? सेल्फ ferment hoil ase वाटते plz reply
    धन्यवाद

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद....हो रात्रभर भिजत ठेवले तर चालेल... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा ❤️👍😊

  • @samatadharap6290
    @samatadharap6290 4 месяца назад +1

    ईडली करताना प्रमाण कसं घ्यायचं

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      १ वाटी उडीद डाळ, 3 वाटी तांदूळ , १ चमचा मेथी दाणे ,अर्धी वाटी पोहे

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 4 месяца назад +1

    Very fast yu are talking yu should be slow nice receipe Mrs Dikshit

  • @medhakulkarni9229
    @medhakulkarni9229 4 месяца назад +2

    रेसिपीज उत्तम ..डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रमाण दिल तर बरं होईल..

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद....हो देते...रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा ❤️👍😊

  • @user-jz4be5yr9k
    @user-jz4be5yr9k 2 месяца назад

    Handvo aawdle

  • @yogitanaravanenaravane9481
    @yogitanaravanenaravane9481 4 месяца назад +1

    पण आंबवलेल्या उडीद डाळीमुळे गुडघ्यांना त्रास होतो असे बोलतात.

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      काही कल्पना नाही

    • @shailajabangar1374
      @shailajabangar1374 4 месяца назад +1

      होय,आयूरवेदानुसारी आमवातामुळे गुडघेदुखी होते..आणि आंबवलेले पदार्थ मुळे आमवात जोर धरतो.

    • @pushpak5360
      @pushpak5360 4 месяца назад

      Ho... barobar ahe...te health sathi changle nahi

    • @kalpanamupid1751
      @kalpanamupid1751 4 месяца назад +1

      खूप छान रेसेपी. एकाच पिठापासून अनेक प्रकार. मस्तच. 👌👌👍👍

    • @kalpanadalvi9610
      @kalpanadalvi9610 4 месяца назад

      ​​@@pushpak5360health sathi changale ahe...fakta jyanna amvatacha trass ahe tyanni pith ratrabhar na thevata tasbhar theun vaparave...baki ENO /soda vaparane tumchyavar depend ahe😊🙏