Julun Yeti Reshimgathi | Classics | Ep 15 | Part 1 | Premier | Zee Marathi |
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- सदर भागाविषयी :
२५ नोव्हेंबर २०१३ या दिवशी 'आदित्य आणि मेघना'च्या रूपात एक नवं जोडपं टेलिव्हिजनला मिळालं आणि अल्पावधीतच त्यांनी तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतील संपूर्ण देसाई कुटुंबच प्रेक्षकांना यानंतर आपलं वाटू लागलं. या मालिकेला येत्या २५ नोव्हेंबर रोजी १० वर्ष पूर्ण होतायत. या निमित्ताने आम्ही मालिकेतील मोजक्या कलाकारांना आमंत्रित करत त्यांच्याबरोबर नुकत्याच धमाल गप्पा मारल्या. या विशेष गप्पांच्या दोन भागांपैकी हा आहे त्यातील पहिला भाग ! हा संपूर्ण भाग पाहून तुम्हाला तो कसा वाटला ते आम्हाला comments च्या माध्यमातून नक्की सांगा.
या भागानंतर दुसरा भाग येत्या २५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता प्रसारित होईल.
_________________________________________
खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही धमाल गप्पांचे आणखी एपिसोड्स पाहू शकता.
१. झोका (२००१) - • Zoka | Classics | Ep 1...
२. उंच माझा झोका - • Uncha Maza Zoka | Clas...
३. आभाळमाया - • Abhalmaya | Celebratin...
४. प्रपंच - • Prapanch | Celebrating...
५. दिल दोस्ती दुनियादारी - • Dil Dosti Duniyadari |...
६. श्रीयुत गंगाधर टिपरे - • Shriyut Gangadhar Tipr...
७. या सुखांनो या - • Ya Sukhano Ya | Tribut...
८. माझिया प्रियाला प्रीत कळेना - • Maziya Priyala Preet K...
९. अवंतिका (भाग १) - • Avantika | Celebrating...
१०. अग्निहोत्र - • Agnihotra | Celebratin...
११. वादळवाट - • Vadalvaat | Celebratin...
_________________________________
शीर्षक गीताच्या रिप्राईझ व्हर्जनविषयी :
सदर टिझरमध्ये वापरण्यात आलेले मालिकेच्या शीर्षक गीताचे Reprise Version हे मूळ गीतावरून प्रेरणा घेऊन आम्ही त्याची निर्मिती केली आहे. मूळ शीर्षक गीताचे हक्क हे झी मराठी वाहिनी आणि संबंधित निर्मिती संस्था तसेच मूळ गीताचे गीतकार, संगीतकार आणि गायक / गायिका यांच्याकडेच असतील. त्यांच्या स्वामित्व हक्कावर आम्ही कुठलाही दावा करत नाही. किंवा जाणीवपूर्वक कॉपीराईट नियमांचे उल्लंघन करण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही. 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेच्या शीर्षक गीताचे हे रिप्राईज व्हर्जन गायिका नेहा सिन्हा यांनी गायलेले असून त्याचा वापर आम्ही त्यांच्या परवानगीने करीत आहोत. या Reprise Version चा उपयोग आम्ही केवळ मनोरंजन हेतूने टिझरमध्ये करीत आहोत याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
गीत : जुळून येती रेशीमगाठी (झी मराठी)
मूळ संगीतकार : निलेश मोहरीर
मूळ गीतकार : अश्विनी शेंडे
मूळ पार्श्वगायन : स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
Reprise Version गायन : नेहा सिन्हा
सहभाग :
सुकन्या मोने, अभिनेत्री
अरुणा जोगळेकर, संवाद लेखिका
मधुगंधा कुलकर्णी, अभिनेत्री
शर्मिष्ठा राऊत, अभिनेत्री
प्राजक्ता माळी, अभिनेत्री
ललित प्रभाकर, अभिनेता
संकल्पना, संशोधन, दिग्दर्शन - अमोघ पोंक्षे
विशेष आभार - सौरभ गोखले, अभिजीत खांडकेकर, रोहन मापुस्कर, अवधूत हेंबाडे
पार्श्वगायन - नेहा सिन्हा
छायाचित्रण - चिन्मय चव्हाण, हिमांशू नारकर, प्रतिक धनगर
कॅमेरा आणि साहित्य - एच. एस. मिडीया अँड फिल्मस
लाईट्स अँड ग्रिप्स - लाईट ओके
संकलन - सुमंत वैद्य
रंगभूषा - प्रकाश जवळकर
केशभूषा - लिना वर्तक
लोकेशन - स्पेसबार स्टुडिओ, अंधेरी
गिफ्ट्स - ज्योस्त्ना सहस्त्रबुद्धे
ऑन लोकेशन आर्टिस्ट कॉर्डीनेटर - अवनी पोंक्षे, अनिरुद्ध पोंक्षे, सुमंत वैद्य
ट्रान्सपोर्ट - संजय गुंजाळ, प्रभाकर हांडगे
गॅफर - मकदूम शेख
स्टुडिओ बॉय - डेनियल सबलू
स्पॉट बॉय - मनीष कुमार
सेटिंग बॉय - ललित नारकर
स्नॅक्स आणि भोजन व्यवस्था - तोरस्कर केटरर्स आणि केक बाय अवनी पोंक्षे
निर्मिती - द क्राफ्ट , ऑयस्टर इलेक्ट्रॉनिक्स
प्रस्तुती - द क्राफ्ट
_____________________________________
आमच्या अधिक उपक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी कृपया या क्रमांकावर संपर्क संपर्क साधा. (+९१) ९३२६१४५४६२
#julunyetireshimgathi #thekcraft #lalitprabhakar #prajaktamali #lalitprajakta #zeemarathi #sukanyamone #girishoak #sharmishtharaut #madhugandhakulkarni #arunajoglekar #oldserials #lokeshgupte #udaytikekar #vighneshjoshi #nileshmoharir #swapnilbandodkar #ashwinishende #nihirajoshi #oldmarathiserial #abhalmaya #tipre #prapanch