आज माझी केमोथेरपी सुरू आहे आणि हा भाग मी enjoy करते आहे, आनंद म्हणजे दुसरं काय असतं? ही मालिका मी काही महिन्यांपूर्वी मी पुन्हा बघितली. मालिका, कलाकार, त्यांचा अभिनय, कथा, दिग्दर्शन, ते कुटुंब सगळं सगळं पुन्हा पुन्हा आठवत राहतं, अविस्मरणीय आहे.
स्वरदाजी, तुमच्या तब्येतीला लवकर आराम पडो हीच देवाकडे प्रार्थना ! तुम्ही हा गप्पांचा भाग enjoy केला हे वाचून आनंद वाटला. भाग 2 सह भेटूया 4 मे रोजी सकाळी 10 वाजता !
खूप सुन्दर साधी.. खूप सुरेख लेखन साधी सरळ माणसं.. ना कोणाचे चेहरे रंगवलेले ना काही... सतिश राजवाडे + चिन्मय मांडलेकर + विनोद लव्हेकर = उत्तम कलाकृती.. आणि या मालिकेत दुधा वरची साय म्हणजे "विनय आपटे सर"❤❤
This is my absolute favorite show! (This and Agnihotra) I grew up watching this! My father and I quote this show literally daily. "Amcha vegla ahe" is a normal part of my vocabulary!
खूप सुंदर भाग झाला आहे. जरा उशीर झाला episode बघायला. The craft चे आभार🙏त्यांनी पुन्हा सगळ्या कलाकारांची भेट घडवून आणली.जस the craft ने सांगितले की एका लग्नाची दुसरी गोष्ट चे कलाकार येणार आहेत तेव्हा पासून मी परत सिरीयल बघायला चालू केली. मला खूप आवडते ही सिरीयल मी खूप वेळा पाहीली आहे. खुप सुंदर..... दुसऱ्या भागाची वाट बघते....
मलाही ही मालिका खुप आवडली पण या मालिकेचे पूर्ण episode चॅनल वर नाहीत याची खंत वाटते ..माझी सगळ्यात आवडती मालिका आहे ..❤️🥰 आश्या मालिका आता tv var लागणे अगदी अशक्य वाटते नुसत्या कट कारस्थाने बघ्याला मिळतात आताच्या मालिकांमध्ये जे मला मुळीच पसंत नाही .. पण ही मालिका माझ्या हृदयाच्या आगदी जवळ आहे ..🤍😇
मी मागच्याच आठवड्यात पुन्हा यूट्यूब वर ही serial पाहिली, खरचं इतकी मस्त मालिका पुन्हा होणे नाही आजही ती तेव्हढीच fresh वाटते जेवढी first time पाहताना वाटली होती.सर्व कलाकार आले असते तर अजून छान वाटलं असतं गप्पा ऐकायला ......love this episode part 2 ची वाट पाहतेय
गप्पांचा भाग 2 येत्या 4 मे रोजी सकाळी 10 वाजता प्रसारित होईल. या मालिकेतील महिला कलाकारांसह एक वेगळा गप्पांचा एपिसोड चित्रित करण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे.
Khupach amazing episode... Parat ekda hi serial baghayla hya episode ne udyukta kela... Ladies team chya gappa pan nakki aavdtil baghayla... Too good The Kraft team
खूप छान झाला आहे क्लासिक चा भाग 18, विनय आपटे यांच्या वर चित्रित झालेला सायकल चोरीचा भाग केवळ अप्रतिम, चोराला पळवायला त्यांनी डाव हातात घेतला होता आणि पुरुष असून देखील त्याला डाव असे म्हणतात हे नक्कीच कौतुकास्पद, त्या भागात मुक्ता त्याला पळी म्हणते आणि मांडलेकर त्याला या भागात काविलथा म्हणतात😅, missing विनय आपटे
Much awaited... You won't believe sir, but since last one month I have been struggling with Zee for re-uploading the videos of this serial which they have removed coz since the time it has released it's a tradition in our house to watch it twice a year... This year unfortunately unable to do it. This was a blessing in disguise thanks a lot
Thank you so much for the compliment. Sorry to hear about your experience regarding watching full length actual episodes of ELDG. We hope you will like the second episode as well. It’s coming your way.
There is no doubt on that... Every characters are my favourite in this show. And the beauty of the show was every single character was never shadowed from Ganga and Yamuna to even Sumukhi.
मी दहावी मध्ये होते जेव्हा ही मालिका झी मराठी वर येत होती.. दुसऱ्या दिवशी मैत्रीणीसोबत चर्चा करायचो..खुप मजा यायची…खुप छान मालिका होती.. लॅाकडाऊन मध्ये पुन्हा एकदा पाहिली होती… त्यात एक सीन होता घना आणि राधा गाड्यावरची पाणीपुरी खायला गेले होते आणि तिने हात स्वच्छ करण्यासाठी sanitizer वापरला होता😂😂 तेव्हा माहीत नव्हत त्याच महत्व पण कोरोणा मध्येच परत मालिका बघताना कळल😂😂😂😂😂
Unfortunately, on the official RUclips channel of Zee Marathi only 147 episodes are available & we don’t have the authority to telecast the original episodes.
ही मालिका जेव्हा सुरु होती तेव्हा घराबाहेर असल्यामुळे सलग पहिली गेली नव्हती. पण अनेक नातेवाईक सांगायचे की बघ. पण आता आमच्या RUclips वर जर्मनी मधे पारायण केलेली आहेत. मुख्य म्हणजे १० वर्षाचा मुलगा दर वर्षी एकदा तरी बघतो. काही सीन असे आहेत की डोळे पाणवतात. ही मालिका अशी आहे ना की प्रत्येक वेळेला प्रत्येक वाक्यात नवीन कळते. सीन नव्याने कळतो. अरे हे आता नव्याने कळतय. अप्रतिम आणि निव्वळ अप्रतिम. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup Kamal episode hota.. mazi phar avadati serial hoti mee RUclips vartich 2 te 3 vela complete serial pahili but aata 148 pasun pudhe episodes available nahit so please hya babat kahi karava lagala tar kara na please phar manapasun request karte aahe.. Dhanywaad
@thekcraft OMG!!! THANKYOU SO MUCH I AM REALLY HAPPY TO HEAR THIS I SWEAR THANKYOU SO MUCH AGAIN .. ani ho mala donhi episodes phar aavdle .. khup enjoy kele donhihi episodes Thankyou so much 🙏🙏
कौतुकाबद्दल आभारी आहोत. पण दुर्दैवाने मालिकेचे भाग प्रसारित करायचे हक्क आमच्याकडे नाहीत. ते सर्व हक्क झी मराठीकडे आहेत. आम्ही आपल्या वतीने त्यांना एपिसोड रिलीज करण्याबाबत नक्कीच विनंती करू.
Please tumhi Zee Marathi walyanna kalval ka eka lagnachi dusri goshti che 147 chya nantar che sagle episodes youtube channel var upload karayla... thank you
Eka lagnachi dusri gosht che 148 to 192 che episodes taka na ,ardhavat ka thevlay,aata tr interesting aahe Ghana radha che ky hote pudhe plz episodes taka😊
Sir ek request ahe...tumhi jase old malika ch star cast chi interview gheta tase lagira-zhala-ji chya star cast chi sudhha gya na.....khup bhari vatel amha saglyana...plz..Sir 🙏
@@thekcraft Thank you so much Sir 🙏 Amhi khup janana vicharle परंतु konacha reply aala नाही...Tumhacha असा reply bagun khup bhari vatale...Sir.🙏 Tumhacha हा shabd "आम्ही प्रयत्न करू " kharach khup chhan vatale... Sir....सांगायचा manje lagira-zhala-ji chi fan following khup जास्त आहे. Khup miss karatat sagle.malikela...hya malikechi क्रेझ ajun कमी झालेली नाही.......ani 1st मे la lagira-zhala-ji hya मालिकेला 7 year complete होतात.....Sir नक्की प्रयत्न करा 🙏🥹
ही मालिका इतकी आवडते की कितीही वेळा पाहिली तरी मन भरत नाही. पण सगळे एपिसोड्स कुठे उपलब्ध आहेत? कोणी सांगू शकेल का? कारण यूट्यूब वर फक्त १४७ च भाग उपलब्ध आहेत. पुढचे एपिसोड्स बघायला खूप आतुर झाले आहे. Please! Please! 🙏
आज माझी केमोथेरपी सुरू आहे आणि हा भाग मी enjoy करते आहे, आनंद म्हणजे दुसरं काय असतं? ही मालिका मी काही महिन्यांपूर्वी मी पुन्हा बघितली. मालिका, कलाकार, त्यांचा अभिनय, कथा, दिग्दर्शन, ते कुटुंब सगळं सगळं पुन्हा पुन्हा आठवत राहतं, अविस्मरणीय आहे.
स्वरदाजी, तुमच्या तब्येतीला लवकर आराम पडो हीच देवाकडे प्रार्थना ! तुम्ही हा गप्पांचा भाग enjoy केला हे वाचून आनंद वाटला. भाग 2 सह भेटूया 4 मे रोजी सकाळी 10 वाजता !
all episode kuthe milatil baghayala
Same query
One of the best मालिका होती..अशा serials यायला हव्या...
अगदी खरंय !!!
माझ्यासारखे जे विभक्त कुटुंबात वाढले त्यांच्यासाठी ही मालिका कायम हृदयस्थ आहे❤❤❤❤
अगदी खरंय !!!!
Agdi khara
खूप च सुंदर
पण १४८ नंतरचे सर्व एपिसोड पाहायला मिळाले तर बरे होईल
आम्ही यासाठी वाहिनीला नक्की विनंती करू.
Ajun ale nahit episode you tube var
खूप सुन्दर साधी.. खूप सुरेख लेखन साधी सरळ माणसं.. ना कोणाचे चेहरे रंगवलेले ना काही... सतिश राजवाडे + चिन्मय मांडलेकर + विनोद लव्हेकर = उत्तम कलाकृती.. आणि या मालिकेत दुधा वरची साय म्हणजे "विनय आपटे सर"❤❤
अगदी खरंय !!! भाग 2 सह भेटूया 4 मे रोजी सकाळी 10 वाजता !!!
This is my absolute favorite show! (This and Agnihotra) I grew up watching this! My father and I quote this show literally daily. "Amcha vegla ahe" is a normal part of my vocabulary!
Wow... Thanks for sharing your experience. We hope you liked this episode as well. See you on next Saturday with part 2 of the episode.
This,Agnihotra and Asambhav was also nice....
काय सुंदर मालिका होती अशी मालिका पुन्हा होणे नाही❤ धन्यवाद या भागा साठी❤
अजून एक भाग येतोय पुढील शनिवारी सकाळी 10 वाजता !!!
Shriyut Gangadhar Tipre & Eka Lagnachi Dusri Goshta. All time fav across all languages ❤🎉
💯
ही मालिका मला फारच आवडलेली होती. गप्पंचा हा episode मस्त होता. ह्या मालिकेतील महिला कलाकारांचा episode ही बघायला आवडेल.
कौतुकाबद्दल आभार !!! महिला कलाकारांचा असाच एक एपिसोड करण्याच्या आम्ही विचारात आहोत.
Pn 148 chya pudhche bhag kuthe pahayla miltil
@mrunalkhade7432 याबाबत संबंधित वाहिनीला विनंती करावी लागेल.
@@mrunalkhade7432 zee5 var nahit ka available?
खूप सुंदर भाग झाला आहे. जरा उशीर झाला episode बघायला. The craft चे आभार🙏त्यांनी पुन्हा सगळ्या कलाकारांची भेट घडवून आणली.जस the craft ने सांगितले की एका लग्नाची दुसरी गोष्ट चे कलाकार येणार आहेत तेव्हा पासून मी परत सिरीयल बघायला चालू केली. मला खूप आवडते ही सिरीयल मी खूप वेळा पाहीली आहे. खुप सुंदर..... दुसऱ्या भागाची वाट बघते....
कौतुकाबद्दल आभार !!! भाग 2 सह भेटूया 4 मे रोजी सकाळी 10 वाजता.
कौतुकाबद्दल आभार !!!!
Khup sundar serial😊
अगदी खरंय !!! तुम्हाला गप्पांचे दोन्ही एपिसोड आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.
मलाही ही मालिका खुप आवडली पण या मालिकेचे पूर्ण episode चॅनल वर नाहीत याची खंत वाटते ..माझी सगळ्यात आवडती मालिका आहे ..❤️🥰 आश्या मालिका आता tv var लागणे अगदी अशक्य वाटते नुसत्या कट कारस्थाने बघ्याला मिळतात आताच्या मालिकांमध्ये जे मला मुळीच पसंत नाही .. पण ही मालिका माझ्या हृदयाच्या आगदी जवळ आहे ..🤍😇
आमच्याही हृदयाच्या जवळची आहे ही मालिका !!!
Nusta parayan kela ya serial ch!! Best serial !! ❤
💯 पुढील भाग 4 मे रोजी सकाळी 10 वाजता प्रसारित होणार आहे.
Marvelous, brainbuster, very nice very auspicious series we never forget.
So true Alka ji!
मी मागच्याच आठवड्यात पुन्हा यूट्यूब वर ही serial पाहिली, खरचं इतकी मस्त मालिका पुन्हा होणे नाही आजही ती तेव्हढीच fresh वाटते जेवढी first time पाहताना वाटली होती.सर्व कलाकार आले असते तर अजून छान वाटलं असतं गप्पा ऐकायला ......love this episode part 2 ची वाट पाहतेय
गप्पांचा भाग 2 येत्या 4 मे रोजी सकाळी 10 वाजता प्रसारित होईल. या मालिकेतील महिला कलाकारांसह एक वेगळा गप्पांचा एपिसोड चित्रित करण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे.
Shabd nahiyet !!! Kitttti bhariiii ❤ part 2 lavkarrr yeu det !!
Part 2 will be live on 4th May 2024, Saturday, 10 am! See you on next Saturday!
Wa!!! Manapasoon Dhanyawaad, Kcraft Team!! Junya aathawani jagya kelyat!🙏🙏
आभार ! भाग 2 सह 4 मे रोजी भेटूया सकाळी 10 वाजता !
एव्हडी कसलेल्या अक्टर्स ची मालिका होती काय कास्ट होती शब्द नाहीत ; कमीजण आले नाहीतर आजून मजा आला असती
या मालिकेतील महिला कलाकारांना घेऊन एक गप्पांचा भाग चित्रित करण्याचा आम्ही विचार करत आहोत.
या मालिकेतील महिला कलाकारांसोबतचा एक गप्पांचा वेगळा एपिसोड चित्रित करायचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
@@thekcraft
त्या एपिसोडची आतुरतेने वाट पाहू 🙏🏻
@@thekcraft
अगदी लवकर करा. खूप उत्सुकता आहे.
राधा आणि घना आमचे आवडते होते, मालिका खूप छान आणि रिलॅक्स वाटत होतं बघून
अगदी खरंय !!! तुम्हाला गप्पांचा हा भाग 1 ही आवडला असेल अशी आम्ही आशा करतो. भाग 2 सह भेटूया, 4 मे रोजी सकाळी 10 वाजता.
Khupach amazing episode... Parat ekda hi serial baghayla hya episode ne udyukta kela... Ladies team chya gappa pan nakki aavdtil baghayla... Too good The Kraft team
Thank you for the compliment! See you on 4th May at 10 am with second episode.
अतिशय उत्तम ❤❤❤
कौतुकाबद्दल आभार !!! दुसऱ्या भागासह भेटूया 4 मे रोजी सकाळी 10 वाजता !!!
विनोद सर ग्रेट दिग्दर्शक, माणूस लव्ह यू सर
💯
खूप सुंदर मालिका, आम्ही अजून बघतो. एकत्र कुटुंबाचे उत्तम उदाहरण.सगळ्यांना सामावून घ्यायचे .❤🎉
💯
मी आजही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्कीच ही मालिका बघत असतो, सर्वच कलाकार ह्यांनी कमाल काम केलं आहे, माझ्यासाठी ही सर्वोत्तम मालिका आहे ❤❤❤
♥️
Done as appeal made.👍
🙏🏻
खूप छान झाला आहे क्लासिक चा भाग 18, विनय आपटे यांच्या वर चित्रित झालेला सायकल चोरीचा भाग केवळ अप्रतिम, चोराला पळवायला त्यांनी डाव हातात घेतला होता आणि पुरुष असून देखील त्याला डाव असे म्हणतात हे नक्कीच कौतुकास्पद, त्या भागात मुक्ता त्याला पळी म्हणते आणि मांडलेकर त्याला या भागात काविलथा म्हणतात😅, missing विनय आपटे
अगदी खरंय !!! भाग 2 प्रसारित होणार आहे 4 मे रोजी सकाळी 10 वाजता !!!
Eka Lagnachi Tisri gosht serial var pan episode karal plz
आमचे यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
Eagerly waiting for an episode with the female stars!
आमचे यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
Hi serial apratim ch hoti.. Pn best acting Vinay Apte yanchi❤
सगळेच नट best होते पण विनय आपटे यांची बातच काही वेगळी होती...
Ye meri favourite serial thi Marathi me, i loved watching Mukta and Swwapnil and their whole family was super fun , especially great Vinay Apte 🙏🏻❤️
So true!!!!
वा मस्त उत्सुकता पुढील भागाची
कौतुकाबद्दल आभार ! पुढील भागासह भेटूया 4 मे रोजी सकाळी 10 वाजता.
अप्रतिम मालिका. आमची All-time favorite! खूप सुंदर वातावरण दाखवलेय घरचे. मालिकेबददल लिहायचे तर एक मोठा लेख लिहायला लागेल
अगदी खरंय !!!! तुम्हाला दोन्ही गप्पांचे एपिसोड आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.
@@thekcraft छानच होत्या गप्पा 👌
@vaishaleeparkhi7885 कौतुकाबद्दल आभार !!!
Much awaited... You won't believe sir, but since last one month I have been struggling with Zee for re-uploading the videos of this serial which they have removed coz since the time it has released it's a tradition in our house to watch it twice a year... This year unfortunately unable to do it. This was a blessing in disguise thanks a lot
Thank you so much for the compliment. Sorry to hear about your experience regarding watching full length actual episodes of ELDG. We hope you will like the second episode as well. It’s coming your way.
There is no doubt on that... Every characters are my favourite in this show. And the beauty of the show was every single character was never shadowed from Ganga and Yamuna to even Sumukhi.
💯
मुक्ता बर्वे माझी अतिशय आवडती अभिनेत्री❤
आमचीही !!!!
Mi sadhya hi malika parat baghte ahe. 143 va bhag chalu ahe. Khupch sunder serial ahe.sarve bhag please upload karavet. Karan pudche bhag nahiyet ase vachle ahe
Could listen to these stories for hours..thanks for taking us 10 years back..still haven't forgotten this show 😍 great work!
Thank you for the compliment. See you on 4th May 2024, 10 am with episode 2!
Khupach Sundarrrrrrrr ❤❤
कौतुकाबद्दल आभार !!!!
38:15
Ek no.. most favourite ❤❤
Ajun episodes aana re mast hotya gappa
Thank you for the appreciation.
इंटेस्टिंग episode झाला आहे. खूप छान serial होती
कौतुकाबद्दल आभार !!!
Me request Keli hoti hyasathi so happy to see it..
गप्पांचे दोन्ही भाग बघितलेत का? कसे वाटले?
@@thekcraft Uttam
@Marathimulagipallavi 🙏🏻
छान एपिसोड..सारे तुझ्याचसाठी पण मस्त सिरियल होती..सोनी मराठीवर ..त्याचा पण एपिसोड करा..
नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!
zeee maeathi ni ata vida uchllach pahije asa kiatari rocking comeback kelach pahije ❤❤❤
True !
Khupch bhari🎉🎉🎉
आभार ! भाग 2 येतोय 4 मे रोजी सकाळी 10 वाजता.
Eka lagnachi teesri goshta la pan bolva plsss
आमचे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. लवकरच हा गप्पांचा भाग चित्रित करायचा आमचा मानस आहे.
Kiti chan ahe hi malika, ghana, radha!
अगदी खरंय !!!
मी दहावी मध्ये होते जेव्हा ही मालिका झी मराठी वर येत होती.. दुसऱ्या दिवशी मैत्रीणीसोबत चर्चा करायचो..खुप मजा यायची…खुप छान मालिका होती.. लॅाकडाऊन मध्ये पुन्हा एकदा पाहिली होती… त्यात एक सीन होता घना आणि राधा गाड्यावरची पाणीपुरी खायला गेले होते आणि तिने हात स्वच्छ करण्यासाठी sanitizer वापरला होता😂😂 तेव्हा माहीत नव्हत त्याच महत्व पण कोरोणा मध्येच परत मालिका बघताना कळल😂😂😂😂😂
किती छान आठवण लिहून व्यक्त झालायत ! पुढील भाग येतोय 4 मे रोजी सकाळी 10 वाजता !
Rudram serial cha episode kara pls...Mukta barve ali pahije
नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!
Khup bhari…..Punha suru kara
याबाबत झी मराठी वाहिनीला विनंती करावी लागेल.
या सिरीयल सोबतचा आमचा झालेला इमोशनल / हास्यमय प्रवास आठवला ❤ आज एखादा तरी एपिसोड बघावाच लागेल 🥹
भाग तर बघाच !! पण गप्पांचा पुढील एपिसोडही चुकवू नका 4 मे रोजी सकाळी 10 वाजता !!!
@@thekcraft
चुकवताच येणार नाही
Hi Malika punha ekda baghte ahe. Khup Chan bandhali Hoti. 🎉
अगदी खरंय !!! तुम्हाला हा गप्पांचा एपिसोड पण आवडला असेल अशी आम्ही आशा करतो. पुढील शनिवारी 4 मे रोजी भेटू उर्वरित भागासह !!!!
Best serial with no flaws at all 🥹🥹🥹
💯
आमची अशीच जॉईन्ट फॅमिली आहे
खरंच खूप एन्जॉय करतो आम्ही कुठल्याही प्रॉब्लेम साठी किंवा आनंदाच्या क्षणी आम्ही सगळे एकत्र असतो
♥️
Eka lagnachi teesri goshta please.
यासाठी नक्की प्रयत्न करू आम्ही !!!
Where can I get to see all episodes after 150 on RUclips of Eka Lagnachi Dusri Ghosta....
Unfortunately the episodes beyond 150 are not available. We will request the team of Zee Marathi for the same.
@@thekcraft Thank you so much Sir
@aditykadav1969 🙏🏻
सुंदर ❤
💯
how can I watch episode 148 onward , on youtube serial available till 147 only, pls guide
Unfortunately, on the official RUclips channel of Zee Marathi only 147 episodes are available & we don’t have the authority to telecast the original episodes.
Eka lagnachi dusari gostha is done.
Eka lagnaci tisari goshta when?? Please try to call spruha and umesh.
We are trying our best. Let’s cross the fingers.
Majhi favorite serial. YT var 3 vela baghitlet sagle episodes!!
🥹आनंदाश्रू
Kuthe ??mla 148 chya pudhche bhag milt nahiyet . Please sanga kuthe bhetel sgle episode
@mrunalkhade7432 148 च्या पुढील एपिसोड उपलब्ध नाहीयत. याबाबत वाहिनीला विनंती करणे योग्य राहील.
Superb as always 👌🏼👌🏼:guntata hriday he 'cast la paan bolvaal plzzzzzzzzzzzzzzzzz. Would love to watch them. especially the man Satish rajwade
🙏🏻suggestions noted.
Thanks for bringing best serial team together ❤missed few ladies in team 😢pls bring part 2 quicker 🙏
Thank you for your compliment. Part 2 will be out on 4th May 2024, 10 am! Till then you can watch other episodes as well.
पुढील भाग बघायला प्लीज plz अपलोड kra
Me ajun pan hi serial baghte ❤❤
खरंय !! अनेक प्रेक्षक आजही ही मालिका बघतात आणि आनंद घेतात.
148 to last episode ?
Please bring Asambhav cast as well...its all time favorite...❤
आमचे यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
ही मालिका जेव्हा सुरु होती तेव्हा घराबाहेर असल्यामुळे सलग पहिली गेली नव्हती. पण अनेक नातेवाईक सांगायचे की बघ. पण आता आमच्या RUclips वर जर्मनी मधे पारायण केलेली आहेत. मुख्य म्हणजे १० वर्षाचा मुलगा दर वर्षी एकदा तरी बघतो. काही सीन असे आहेत की डोळे पाणवतात. ही मालिका अशी आहे ना की प्रत्येक वेळेला प्रत्येक वाक्यात नवीन कळते. सीन नव्याने कळतो. अरे हे आता नव्याने कळतय. अप्रतिम आणि निव्वळ अप्रतिम. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
हे गप्पांचे दोन्ही एपिसोडस तुम्हाला आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.
Khup Kamal episode hota.. mazi phar avadati serial hoti mee RUclips vartich 2 te 3 vela complete serial pahili but aata 148 pasun pudhe episodes available nahit so please hya babat kahi karava lagala tar kara na please phar manapasun request karte aahe.. Dhanywaad
झी मराठी वाहिनी या मालिकेचे एपिसोड्स नव्याने अपलोड करत आहे. गप्पांचे दोन्ही भाग तुम्हाला आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.
@thekcraft OMG!!! THANKYOU SO MUCH I AM REALLY HAPPY TO HEAR THIS I SWEAR THANKYOU SO MUCH AGAIN .. ani ho mala donhi episodes phar aavdle .. khup enjoy kele donhihi episodes Thankyou so much 🙏🙏
Your welcome !!!
147 nantar episode delete ka kelet? Please upload kara
मूळ एपिसोड प्रसारित करायचे हक्क Zee Marathi कडे आहेत. त्यांना प्रेक्षक म्हणून आपण याबाबत विनंती नक्कीच करू शकतो.
उत्तम part 2 ची वाट पाहतोय ....
गप्पांचा भाग 2 येतोय 4 मे रोजी सकाळी 10 वाजता !
राव लवकर १० वाजले
कसा वाटला एपिसोड? दुसरा भाग पुढील शनिवारी 4 मे रोजी बघायला विसरू नका.
मी ही सिरियल किती तरी वेळा पाहिली तरीही परत परत पहावीशी वाटते.
अगदी खरंय !!!!
100% खरंय !!!!
Waiting for 2nd part and female gang special episode 😍😍😍
We are planning for the same. Let’s hope for the best!
147 nantarche episodes ka kadhun takle😢😢😢😢 me roj baghte. Please upload all episodes of eka lagnachi dusri goshta. Kiva dvd tari ana😢😢
तुम्हा प्रेक्षकांच्या विनंतीला मान देऊन लवकरच झी वाहिनी याबाबत निर्णय घेईल अशी आशा करूया.
Very nice please parat dakhva
गप्पांचा एपिसोड आवडला का?
Episode no 147 nantr che episodes disat nahiyet plzz post kara❤
पुढील एपिसोड्स पोस्ट करण्याचे हक्क हे संबंधित वाहिनीकडे आहेत. ते आमच्याकडे नाहीत. आम्ही केवळ वाहिनीला याबाबत विनंती करू शकतो.
@@thekcraft please ask channel to upload next episodes, atleast on zee5👍
We will definitely request them.
Apratimmmm zhala pahila bhag👌
Dusrya bhagachi aturtene vatat bagat ahot!!!
Ek vinanti ahe Eka lagnachi dusri goshta hi malika purna upload karavi RUclips la... karan fakta 147 ch episodes ahet... amhi recently ti bagat ahot ani 147 var yeun aswwastha zhalo ahot karan pudhil episodes nahi ahet uploaded!
Amhi purvi pasun hya kutumbacha bhag aslya mule, punha te kshan anubhavaila khup chan vatat ahe.. Nirmal anandacha srot ahe hi malika!!❤
Humble request please upload remaining episodes 🙏
कौतुकाबद्दल आभारी आहोत. पण दुर्दैवाने मालिकेचे भाग प्रसारित करायचे हक्क आमच्याकडे नाहीत. ते सर्व हक्क झी मराठीकडे आहेत. आम्ही आपल्या वतीने त्यांना एपिसोड रिलीज करण्याबाबत नक्कीच विनंती करू.
sagle episodes zee5 vr hi nh na youtube vr pn nh , plz upload kara
हे करणं आमच्या हातात नाही पण तरी संबंधित वाहिनीला आम्ही नक्की विनंती करू.
Thank you. Mukta pan havi hoti. Saglyach bayka gayab
सर्व महिला कलाकारांसोबतचा एक वेगळा एपिसोड चित्रित करावा असा आमचा विचार सुरु आहे. तुम्हा प्रेक्षकांच्या आशीर्वादाने योग जुळून येईल अशी आशा करूया.
waiting for Asambhav team
नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!
Kharach asambhav chya team la bolva.
148 pasunche pudhche episodes taka na
मूळ भागाच्या प्रसारणाचे हक्क आमच्याकडे नाहीत मात्र याबाबत झी मराठी वाहिनीला नक्कीच विनंती करता येईल.
प्रसाद खुप मस्त वाटतय तुला मोठ्या प्लॅटफॉर्म वर बघून. तुझा गोपाळ हायस्कूल मधील मित्र
♥️
अरे व्वा धन्यवाद मित्रा कृपया नावं कळवल तर प्रत्यक्ष भेटण्याचं नियोजन करता येईल.
अरे शंतनु बिडकर
@@prasadbharde3323 शंतनु बिडकर
काय सुंदर सुरू होत्या गप्पा, कधी संपल्या कळलंच नाही😅...
अजून संपलेल्या नाहीत. पुढील भाग येतोय 4 मे रोजी सकाळी 10 वाजता.
Where to watch serial till last episode
Unfortunately, few episodes are not available. We have to request Zee Marathi for the same.
My favourite show
💯
४०५ आनंदवन च्या कलाकारांना पण अनुभवायला आवडेल!!! 😊
आमचे यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
Please tumhi Zee Marathi walyanna kalval ka eka lagnachi dusri goshti che 147 chya nantar che sagle episodes youtube channel var upload karayla... thank you
नक्की विनंती करू आम्ही वाहिनीला !!!
@@thekcraft thank you so much
Pls upload remaining episodes..Its a genuine request.
मूळ एपिसोड्सच्या प्रक्षेपणाचे हक्क आमच्याकडे नाहीत. त्यासाठी झी मराठी वाहिनीला विनंती करणे आवश्यक आहे.
Please make the original 192 episodes available on Zee5 or RUclips(it only has 147 episodes)
सर्वांच्या वतीने झी मराठी वाहिनीला आम्ही याबाबत नक्की विनंती करू
Eka lagnachi teesri goshta chi pn round table kra.
आमचे यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
Dnyana. Mastach.😂
💯
Eka lagnachi dusri gosht che 148 to 192 che episodes taka na ,ardhavat ka thevlay,aata tr interesting aahe Ghana radha che ky hote pudhe plz episodes taka😊
मेघाजी, मूळ भागाच्या प्रसारणाचे हक्क आमच्याकडे नाहीत. याबाबत झी मराठी वाहिनीला विनंती करावी लागेल.
Mast jhalay episode
कौतुकाबद्दल मनापासून आभार !!! तुम्ही दोन्ही भाग पाहिलेत ना?
Umesh kamat la visarun kase challel
उमेश कामत यांची या मालिकेतील भूमिका कलाटणी देणारी होती.
please eka lagnachi dusari goshta che sagale episode RUclips var upload kara....please....
हे करणं आमच्या हातात नाही. यासाठी झी मराठीला विनंती करणे गरजेचे आहे.
You tube var episodes missing aahet. Please request to upload all episodes. Team ELDG please forward this to concerned
The request is in process.
Vinod Lavekar siranchya Zee yuva varil Katti Batti serial cha round table ghya sir most underrated comedy show ahe.
नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !
कृपया मुक्ता बर्वे, इला ताई भाटे आणि स्पृहा जोशी यांना पण सहभाग करावा प्लीज
त्यांच्यासोबत एक वेगळा गप्पांचा एपिसोड चित्रित करायचा आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत.
हो खरंय!
Sir ek request ahe...tumhi jase old malika ch star cast chi interview gheta tase lagira-zhala-ji chya star cast chi sudhha gya na.....khup bhari vatel amha saglyana...plz..Sir 🙏
नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!!
@@thekcraft Thank you so much Sir 🙏
Amhi khup janana vicharle परंतु konacha reply aala नाही...Tumhacha असा reply bagun khup bhari vatale...Sir.🙏 Tumhacha हा shabd "आम्ही प्रयत्न करू " kharach khup chhan vatale...
Sir....सांगायचा manje lagira-zhala-ji chi fan following khup जास्त आहे. Khup miss karatat sagle.malikela...hya malikechi क्रेझ ajun कमी झालेली नाही.......ani 1st मे la lagira-zhala-ji hya मालिकेला 7 year complete होतात.....Sir नक्की प्रयत्न करा 🙏🥹
नक्की करू...काळजी नसावी !
ही मालिका इतकी आवडते की कितीही वेळा पाहिली तरी मन भरत नाही. पण सगळे एपिसोड्स कुठे उपलब्ध आहेत? कोणी सांगू शकेल का? कारण यूट्यूब वर फक्त १४७ च भाग उपलब्ध आहेत. पुढचे एपिसोड्स बघायला खूप आतुर झाले आहे. Please! Please! 🙏
दुर्दैवाने सुरुवातीचे मोजके एपिसोड्सच आता RUclips वर उपलब्ध आहेत. याबाबत सदर वाहिनीकडे विनंती करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
@@thekcraft सहकार्यासाठी धन्यवाद! ♥️
पूर्ण मालिका आणा कृपया यू ट्यूब वर. आत्ता फक्त 149 एपिसोडस् दिसत आहेत
विस्तीर्ण नभाच्या खाली
धरती निजलेली शांत
मी अवघडले बावरले
तू घेता हाती हात...
मी काजळ भरले डोळा
अस्फुट अंधुकशा रेषा
बोललो जरी ना काही
डोळ्यांची कळली भाषा...
तो पहिला स्पर्श अनामिक
तो पहिला श्वासही ओला
मन माझे मोहरले हे
अन् उर धपापुन आला
मी उंच उंच जाताना
तू धरला माझा हात
मी फिरून आले खाली
मिठीच्या या विळख्यात...
दाटून काहीसे येते
का दूर दूर जाताना
मी फिरून येईन तेव्हा
तू असाच असशील, हो ना???
- स्पृहा ©
✌🏻
पूर्ण भाग बघायला भेटावेत