Madam khup chan information deta tumhi.mi tumache barech vedio baghate ani follow karte main ahe te control karyala shikale ani wait loss karun stable theval ahe.thank you ❤
Domino's and McDonald's madhe 5 to 14 years children disat astat,I have seen parents even giving piece of pizza to 3 year old.Parents are responsible for children diet😊
जर कोणी यूट्यूब द्वारे चुकीची माहिती किंवा सल्ला देत असेल किंवा काहीही चुकीचं असेल तर तुम्ही रिपोर्ट ऑप्शन वापरू शकता असे चार-पाच जणांचे रिपोर्ट आले तर ते यूट्यूब चानल बंद केलं जातं
@@drpranitafoodawarenesscamp4728 तुमच्यासाठी लिहिलेले नाही तर जे तज्ञ नाही तरीदेखील सल्ला देतात जो अपाय कारक होऊ शकतो त्यांच्यासाठी रिपोर्ट ऑप्शन वापरू शकतो असं म्हटलं आहे
मॅडम, लहान वयाच्या मुलांच्या शाळेत मधून हा विषय शिकवला पाहिजे, तुम्ही खूप सुंदर सांगता,❤
खुप सुंदर मार्गदर्शन केलं मॅडम धन्यवाद, 🙏👍
खूपच छान माहिती मॅडम धन्यवाद 👍🙏
यात दोघांचे उत्तम सादरीकरण खूप छान
Madam khup chan information deta tumhi.mi tumache barech vedio baghate ani follow karte main ahe te control karyala shikale ani wait loss karun stable theval ahe.thank you ❤
Khup Chan
Best Advice Madam.
आमही ऐकतो सगळयाचे पण करतो जाणकारांचे आणी मुख्य म्हणजे शरीर काय सांगत य मागतय हयाचे भान नक्की च ठेवतो त्यामुळे आरोग्य चांगल राहते.धन्यवाद डाॅ .
Domino's and McDonald's madhe 5 to 14 years children disat astat,I have seen parents even giving piece of pizza to 3 year old.Parents are responsible for children diet😊
चहा आरोग्यास हानिकारक आहे.......
Cows and buffaloes are given harmons ..is milk safe then Madam?
Maam, Idli Chutney or dosa with 1/3rd spoon oil, Is it okay to eat 10 days in a month? Just for lunch.
Herbal life che product chagle ahet ka mam
HO , HERBAL KIVA AYURVEDIC TREATMENT SATHI 6-12 MONTHS COURSE COMPLETE KARAVA
Mam weight loss sathi tumcha guidance hava aahe.tumchi consultant ation fees kiwa weight loss course chi fees kiti aahe??
9145085085 या नंबरला व्हाट्सअप ला तुमचे नाव मेसेज करा पुढची माहिती दिली जाईल
धन्यवाद मॅडम! तुम्हाला भेटायला आवडेल मला, पण कुठे भेटायचं?
9145085085 या नंबरला व्हाट्सअप ला तुमचे नाव मेसेज करा पुढची माहिती दिली जाईल
पुलाव म्हणताना मला वाटतं तुम्हाला मुगाची डाळ घातलेली खिचडी अपेक्षित आहे.
Averness tips daily miltil tya group la join vhayache ahe
9145085085 या नंबरला व्हाट्सअप ला तुमचे नाव मेसेज करा पुढची माहिती दिली जाईल
@@drpranitafoodawarenesscamp4728Bhavana shah

मुलाखत घेणारे प्रश्न नीट विचारत नाहीयेत
😊😮😮😮😮😮
Chup chan
Podcaster asked very immature questions..he should have a prepared well before interview. Disrespect towards doctors time.
जर कोणी यूट्यूब द्वारे चुकीची माहिती किंवा सल्ला देत असेल किंवा काहीही चुकीचं असेल तर तुम्ही रिपोर्ट ऑप्शन वापरू शकता असे चार-पाच जणांचे रिपोर्ट आले तर ते यूट्यूब चानल बंद केलं जातं
काही objection आहे का