कोणालाही सहज करता येईल अशी सोप्पी, पौष्टिक पुरणपोळी,सोबत झटपट कटाची आमटी भरपूर टिप्स सह | पुरणपोळी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 мар 2024
  • पुरण पोळी
    #pooranpoli #पुरणपोळी #pooranpolirecipe #healthypooranpoli #mastikipakshalapooranpoli #soppipooranpoli #pooranpolirecipe #puranachipoli #गुळघालूनपुरणाचीपोळी

Комментарии • 21

  • @niveditachaudhari6498
    @niveditachaudhari6498 3 месяца назад +2

    खुप छान पुरणपोळी 👌 होळी रे होळी पुरणाची पोळी

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊👍

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Месяц назад +1

    सांगण्याची पद्धत उत्तम

  • @latachavan530
    @latachavan530 2 месяца назад +1

    छानच आहे रेसिपी.होळी रे होळी पुरणाची पोळी.😊

  • @sanginivichare249
    @sanginivichare249 4 месяца назад +1

    खूप छान

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 🙏.... व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा ❤️😊

  • @geetasinc.timelessbeauty5480
    @geetasinc.timelessbeauty5480 4 месяца назад +1

    Hi asmita, khup chan tips. Masta swayampak. Great editing too. ❤😊

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 🙏.... व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा ❤️😊

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Месяц назад +1

    मी खुप सैल कणिक मलते त्यामुळे वरचे कव्ह र खूप पातळ होते

  • @shyamalgodbole6813
    @shyamalgodbole6813 3 месяца назад +1

    Khup chhan samjavli recipe.Gula cha badle saakhar chaalel ka? Jar ho tar pramaan kiti?

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद....जितकी डाळ तितकीच साखर घ्यायची.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 🙏❤️

  • @ranjanatendulkar4767
    @ranjanatendulkar4767 3 месяца назад +1

    Poli chanachur pan katat lasun n ghalta keli tar

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की करा😊❤️

  • @vidyad6492
    @vidyad6492 4 месяца назад +1

    Lasun naividya la chalat nahi.

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  3 месяца назад

      हो माहिती आहे ....तुम्ही नका घालू❤️😊

  • @tp6895
    @tp6895 3 месяца назад +1

    पोळी खुपचं छान झाली... पण कटाची आमटी करताना आलं लसूण न वापरता हिंग कढीपत्ता जिरं राई ची फोडणी करावी तसेच गॅस वर‌ सुख खोबरं भाजून वाटून घालाव थोडा चिंचेचा कोळ घालावा.,.. आमटी खमंग होते

    • @tp6895
      @tp6895 3 месяца назад +1

      थोडासा गरम मसाला पण घालावा

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  3 месяца назад

      हो....अशी पण करून बघते ...Thanks👍😊

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  3 месяца назад

      👍😊❤️