अप्रतिम बोलायला शब्दच नाहीत खुप खुप सुंदर मी हे सर्व लिहून चार्ट बनविणार व किचन मधे चिटकविणार आहे आणि ताई घर किचन फारच सुंदर मी तुम्हाला व किचनला पहिल्यांदा बघितले कारण मी नेहमी आवाजच ऐकते तुमचा नेहमीच मी रेसिपी बघते करून ही बघते छानच असतात सर्व च रेसिपी 🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌💐🎉💐🎉💖
Khoopch chan nashtaych niyojan Pan aamhi nashta karat naslyane hya recipies dinner la karu shakatoch Khoop chan paryay pan dile aahet Thankyou so much for uploading such creative videos
Khupach chhan aahe tumchi recipe options milat navte the aaj tumhi sopa marg dakhavla Thank you for the recipe ekdam zakhas disate nakki karun baghen very nice recipe and I love it thank you so much for your lovely recipe
आवाज़ आणि रेसिपी प्रमाणे तुम्ही दिसता पण खूप छान फक्त आवाज ऐकून चैनल सबस्क्राईब केले होते तुम्ही सर्व रेसिपीज एकदम उत्तम बनवता त्यात काही शंकाच नाही मी तुमची मोठी फैन आहे मैडम 🙏❤️
दीदी तुझा फक्त आवाज ऐकत सुंदर आवाज आहे, सांगण्याची पद्धत खूपच छान,तुपण खूपच छान आज तुला पाहिलं वय लहान आहे पण अनुभव महान👍👍 छान तुझे सगळे पदार्थ मस्तच होतात ,आता प्रत्यक्ष घरगुती टीप्स सांग 👍👍
खूप मस्त.
तुम्हीं अतिशय सुंदर पणे रेसिपी सादर केली आहे. आठवड्याचे नाश्त्या चे गणित सुरेख सादर केले.तुमचे आभार.👍👍
Hi! You have solved the bigger issues in most of the household. THANKS!
आम्हाला वाटलं बोलणार कोण तरी वेगळं आसेल 🤔पण तुमचा आवाज आगदी उत्तम रेडिओ उदघोषक सारखाच आहे 👍👍
Excellent.tjanks a lot for providing many ideas♥️
Khupppppp Chan....Ek mast idea milali..
पदार्थ तर माहिती आहेत पण लक्षात येत नाही...आता छान planning karata येईल
खूप छान माहिती दिली आहे. धन्यवाद मँडम
खुपच छान माहीत दिली. धन्यवाद. तुम्ही पण खूप छान आहात. आत्ता असचं रोजचा आठवडा भराचा जेवणच सोपे झटपट होणारे रेसीपी सांगा.
Ur voice, presentation and efforts to help others are praiseworthy!
Keep it up!
खूप छान सांगत आहात ताई तुम्ही मला तुम्ही बनवलेले पदार्थ खूप आवडत असते नि करून देखील पाहते मी 👌
खुप छान आहे ताई पन ऐक ऐक वस्तु करून दाखवा मन जे आमाला वेवसतीत समजेल पहिल्या दा पाहतो आहे आम्ही
Thank you for sharing the options for breakfast...just love u ❤️❤️
Kiti sundar sangtila tumhi athvdyachya recipe....mastch....👌👌👍
खूप छान टिप्स.अगदी एका आठवड्याचे वेळापत्रक उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Nice
Mazy ghari roj morning breakfast lagtoch..
Thanks madam.👍👌
Very nice recipes mam
आठवड्याचे नियोजन खुपच छान👌🏻👌🏻
नव्या रेसिपीना शुभेच्छा💐💐
खूप छान पर्याय दिले आहेत, सोपे आणि सर्वांना आवडणारे 👍👍
एक्सप्लेन करण्याची पद्धत फारच छान आहे .आठवड्याचे ब्रेकफास्टचे नियोजन हि खूपच सुंदर आहे .मस्त
आठवडयाचे नियजोन मस्त, खुप छान
Thank you so much,tumhi khup changli idea dele🙏👌👍😊
खुप छान ताई 👌👌 Thanksपण सांगितल्याबद्दल 🙏🏻🙏🏻🌷
Khup Sundar tai tumchi idea, thank you 🙏❤️
खुपचं छान आणि उपयुक्त
खूप छान व्हिडिओ शेअर केलात धन्यवाद तुमची रेसिपी सांगायची पद्धत व आवाज खुप छान आहे. बऱ्याच रेसिपी मी केल्या छान होतात.
Video aavdla. Nashtyache tenstation duar zale.khup 👌👌
Mrs. Chavan
Khup chan video, khup important subject war ,karan roj sakali padnara prashna tumi kahisa sodawla , thank u, ani tumi ekdum decent dista ......
khupach soyiskar, very interesting and intelligent video. Thanks 🙏👍😊
खूपच मस्त आणि अतिशय सोप्प्या रेसिपीज
खू प छान मी नक्की करुन बघ ते धन्यवाद ताई . 👍👍🙏
छानच ताई.... तुम्हाला तुमच्या शेतात ल्या vlog मध्ये बघितले होते... पण त्यात जास्त फोकस नाही झाल्या तुम्ही... 👌
स्विट आणि शाॅर्ट, आपला आवाजही आणि मेणूही...!!!🤤👌🙏🙏
Very healthy , tasty and easy breakfast 🥐
,all ingredients r easily available n less time consuming .just love your time table
Beautiful you with sweet voice
Thanks for your recipes, nice to see you Bhagyashree
खूप सोपे करून सांगितले मस्तच
Mast sagale recipe bagate tumchya khup chan 👌👌👌
Khupch 👌👌👌🙏dhanywad.
खूप छान माहिती दिली.धन्यवाद
मस्तच...खूप खूप धन्यवाद 👍😊
खूप खूप धन्यवाद🙏
Khup mast aani systematic dakhavle tumhi..👍👍
Wonderful breakfast recipes. Whole week time table for breakfast recipes.👍
Mastch ideas dilya aahet , thanks
beautiful 👌👌thanks for this amazing ideas. plz lunch, or dinner idea che asech video pan send kra.
Breakfast idea khup Chan ,thanks👌
Khup chan mahiti kharac khup tenshan yet kay banvav nehmi Thanks Madam 👌😋👍
मस्तच धन्यवाद
Great planner आणि उत्तम गृहिणी आणि अन्नपुर्णा 🙏
खूप खूप धन्यवाद🙏😊
ताई तुम्ही खूप गोड दिसता, me recipe sudha banavte tumche channel baghun, thank you.
Excellent, well organized recipes. 🏆🙏
Hupch chhan romchya nashtyachya prashna sutala khup chhan suchawile
वा, छान माहिती दिलीत
खूप छान.आठवड्याच्या नाष्ट्यामध्ये विविधता कशी करावी याचे उत्तम नियोजन सांगितले आहे.मस्तच
अप्रतिम बोलायला शब्दच नाहीत खुप खुप सुंदर मी हे सर्व लिहून चार्ट बनविणार व किचन मधे चिटकविणार आहे आणि ताई घर किचन फारच सुंदर मी तुम्हाला व किचनला पहिल्यांदा बघितले कारण मी नेहमी आवाजच ऐकते तुमचा नेहमीच मी रेसिपी बघते करून ही बघते छानच असतात सर्व च रेसिपी 🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌💐🎉💐🎉💖
👍👍
Dhanyavaad...... Khup chaan
Khoopch chan nashtaych niyojan
Pan aamhi nashta karat naslyane hya recipies dinner la karu shakatoch
Khoop chan paryay pan dile aahet
Thankyou so much for uploading such creative videos
Thanks khup chan recipe 🙏👍
Khupah Chan aahe nashtyahe niyojan mam
Perfect.
Khup chan vatal tumhala pahun .
Khup mast and upyogi ekdam
Khup chan recipes tai
Khupach chhan aahe tumchi recipe options milat navte the aaj tumhi sopa marg dakhavla Thank you for the recipe ekdam zakhas disate nakki karun baghen very nice recipe and I love it thank you so much for your lovely recipe
Khupch Chan.... helpful video
आवाज़ आणि रेसिपी प्रमाणे तुम्ही दिसता पण खूप छान फक्त आवाज ऐकून चैनल सबस्क्राईब केले होते तुम्ही सर्व रेसिपीज एकदम उत्तम बनवता त्यात काही शंकाच नाही मी तुमची मोठी फैन आहे मैडम 🙏❤️
Thank you 😊
खूप छान वेळापत्रक दिल धन्यवाद
खुपच छान अप्रतिम मलार आवडले
खूप खूप धन्यवाद🙏😊
Khupach chan mahiti dili ahe tumhi..
Khupch chan mast
सुंदर नियोजन ......
Chhan khup sunder
Khupach chan ahe
ताई... खूपच छान आठवड्याचे नियोजन नाश्त्याचे....आणि रेसिपी पण सोबत... दुग्ध शर्करा योग.. थँक्स ताई.......
खूप खूप धन्यवाद🙏☺️
Ohh aaj tumahla bagun khoop anand zhal,tumch awaaz tar chaanch aahe,majhi icha tumhi purna Kelya badal thank you very much👍😊🌹
खूपच छान
Khup chan mam thank s for sharing with us
वाह मस्त एकदम...
Khoop chhan madam
Masta tumhi khup clean n neat
ताई,तुम्हाला बघून खूपच छानच वाटलं. पहिल्यांदा पाहिलं तुम्हाला 😘 आणि हो, नाश्ता मस्तच...नेहमी नेहमी काय करायचं याच tension गेलं..thanks ताई 🙏🙏
Itka vyavasthit pause ghet sangtes na tu.....ajibat adkhalat nahi...excellent....keep it up....👍
खूप छान...आठवड्याभराचा नाश्त्याचा प्रश्न अगदी सहज सोडवलात तुम्ही ..खूप छान नियोजन...धन्यवाद 🙏
खूप खूप धन्यवाद Pallavi ताई🙏😊
खूप छान सांगितले आहे तूम्ही आठवड्याचे नाशत्याचे नियोजन खूप छान सांगितले आहे
खुपचं छान ताई ,👌🤗
खुप छान ताई 😊
धन्यवाद ताई 🙏💐
खूप खूप धन्यवाद🙏😊
Breakfast receipe khupch important ahet.chanch
Mast👌👌👌
Asha tips nehami dya
Khup chan mahiti
दीदी तुझा फक्त आवाज ऐकत सुंदर आवाज आहे, सांगण्याची पद्धत खूपच छान,तुपण खूपच छान आज तुला पाहिलं वय लहान आहे पण अनुभव महान👍👍 छान तुझे सगळे पदार्थ मस्तच होतात ,आता प्रत्यक्ष घरगुती टीप्स सांग 👍👍
तुमचाआ
वाज
Khupach chan👌
Nice to see the lady behind the awesome voice and explaining 😊
Aaj tumhala pahile👌👌tumacha recipe khup chan asatat👌👌
Mam khup chan dista tumhi tumhala bhagnyachi khup iccha hoti
Khup chan tai
Very good options!!👍👍👌👌
फारच छान माहिती आहे
Khup chhan mahiti dilit
Khup chhan dakhavle
खुप छान खुप मस्त आरेजमेन्ट खुप आवडले
खूप खूप धन्यवाद🙏😊
खूपच मस्त वाटलं आज, ताई तुम्हाला पाहून..!!🤗
👍
Khupch chan 👌😍
खुपच मस्त माहिती दिली धन्यवाद
खूप खूप धन्यवाद🙏😊
Khup chan 👌👌
मस्त माहिती आणि सांगायची पद्धतही
Khupch chan 🙏🙏👍👍
Khup chan idea