वरईची भाकरी करताना या 2 चुका टाळा | जास्त वेळ मऊ राहणारी भगरीची भाकरी आणि उपवासाची भेंडी Upvas Thali

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
    1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
    2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
    3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
    4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
    5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchen...
    • Amazon -
    वरईची भाकरी करताना या 2 चुका टाळा | जास्त वेळ मऊ राहणारी भगरीची भाकरी आणि उपवासाची भेंडी Upvas Thali
    नवरात्री विशेष ४
    भेंडी भाकरी उपवासाची
    उपवासाची भाजी भाकरी, भेंडी भाकरी रेसिपी | सोपी आणि झटपट बनवता येईल असा उपवासाचा पदार्थ | नवरात्रीचा खास मेनू | भेंडी भाकरी मराठी | महाराष्ट्रीयन भेंडी भाकरी | उपवासाच्या दिवशी पोट भरेल असा हलका आहार | पौष्टिक भेंडी भाकरी रेसिपी | चमचमीत व चवदार भेंडी | मऊ व लुसलुशीत पांढरी शुभ्र टम्म फुगलेली भाकरी रेसिपी | Bhendi Bhakari Recipe | Easy and Quick Fasting Recipe | Navratri Special Menu | Bhendi Bhakari Marathi|, Maharashtrian Bhendi Bhakari | Soft and Spongy Millet Bhakari Recipe |
    साहित्य | Ingredients
    • भेंडी २५० ग्राम | Lady finger 250 gram
    • शेंगदाणा तेल ३ चमचे | Groundnut Oil 3 tsp
    • जिरे १/२ चमचा | Cumin Seeds ½ tsp
    • बारीक चिरलेली हिरवी मिरची २ ते ३ | Finely Chopped Green Chilly 2 to 3
    • कच्चे शेंगदाणे १ मोठा चमचा | Peanuts 1 tbsp
    • मीठ | Salt
    • लिंबाचा रस १ चमचा | Lemon Juice 1 tsp
    • जाडसर दाण्याचा कूट २ चमचे | Crushed Peanut Powder 2 tsp
    भाकरीसाठी | For Bhakari
    • वरई / वरी तांदूळ / भगर १/२ किलो | Sama Chawal / Bhagar / Varai ½ Kilo
    • साबुदाणा १२५ ग्राम | Sabudana 125 Gram
    भाकरी बनवण्याकरिता | To make Bhakari
    • पीठ १ वाटी | Flour 1 cup
    • सैंधव मीठ १/४ चमचा | Himalayan Pink Salt ¼ tsp
    • पाणी | Water
    For Making Bhendi Bhaji
    For making Bhakari
    Other Recipes
    तासाभरात होईल उपवासाची थाळी | उपवासाचे मालपुए, न भिजवता कुरकुरीत साबुदाणा भजी, दही चटणी Upvas Thali • तासाभरात होईल उपवासाची...
    45 मिनिटांत महाशिवरात्री उपवास थाळी | फ्रेंच फ्राइज, गोड पुऱ्या, साबुदाणा खिचडी Mahashivratri Thali • 45 मिनिटांत महाशिवरात्...
    मोकळा सुटसुटीत वरई भात व चटकदार उपवासाची शेंगदाणा आमटी माझ्या खास पद्धतीने व टिप्ससहित नवरात्री थाळ • मोकळा सुटसुटीत वरई भात...
    साबुदाणा भिजवण्याची वेगळी पद्धत वापरून बनवा मऊ, मोकळी उपवासाची साबुदाणा खिचडी/नवरात्री खास शाबूखिचडी • साबुदाणा भिजवण्याची वे...
    उपवासाचे थालीपीठ वातड होते?अशी बनवा भाजणी व वापरा या 2 टिप्स / Upvas Bhajni Thalipith saritaskitchen
    • उपवासाचे थालीपीठ वातड ...
    उपवासाची कढी भजी पोटाला थंडावा देणारी कढी आणि कुरकुरीत भजी navaratri special recipe / saritaskitchen • उपवासाची कढी भजी पोटाल...
    #भेंडीभाकरीरेसिपी #उपवासपदार्थ #नवरात्रीस्पेशलमेनू #भेंडीभाजी #भाकरी #भेंडीभाकरीसरिता #BhendiBhakariRecipe #FastingRecipe #NavratriSpecialMenu #BhendiBhaji #Bhakari #BhendiBhakariSarita
    Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
    / @saritashomenvlog
    Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
    Follow Us on FaceBook - / 100053861679165
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

Комментарии • 295