2/3 दिवस टिकणारी उपवासाची कुरकुरीत बटाटा पुरी | Batata Puri Recipe | Upvas Recipes | Upvas Fatal.
HTML-код
- Опубликовано: 4 окт 2024
- #upvasrecipe #उपवासरेसिपी #Batatapuri #cookingticketmarathi
Cooking ticket marathi Special
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
• काश्मिरी मिरची पावडर
• लवंगी तिखट मिरची पावडर
• स्पेशल मच्छी मसाला
• धना जिरा पावडर
साहित्य/Ingrediants
• उकडलेले बटाटे / boiled potatoes - 250gm
• भगरीचे पीठ / Vrat Rice flour - 2 Cup - 200gm
• चिली फ्लेक्स /chilli flakes - ½ Spoon
• काश्मिरी मिरची पावडर / Kashmiri mirchi powder - ½ Spoon
• मीठ / Salt - test according
• साजूक तूप / Ghee - acording
🍳 उपवासाचा कुरकुरीत बटाटा वडा व लाल चटणी
• शोधून सापडणार नाही अशी...
🍳
उपवासाची कुरकुरीत बटाटा पुरी
• उपवासाची कुरकुरीत बटाट...
🍳 उपवासाचा कुरकुरीत मेदुवडा चटणी
• उपवासाचा कुरकुरीत मेदु...
🍳 उपवासाचा झणझणीत वडा मिसळ
• 15 मिनिटात झणझणीत उपवा...
🍳 उपवासाचा कुरकुरीत पेपर डोसा
• 10 मिनिटात उपवासाचा कु...
#batatapuri
#batatapurirecipe
#alukipuri
#batatamasalapuri
#masalapurirecipeinmarathi
#masalapurirecipe
#tikatpurirecipe
#poorirecipe
#purirecipe
#masalaPurirecipemarathi
#तिखटपुरी
#बटाटापुरी
#मसालापुरी
#aalukipuri
#alookimasalapuri
#cookingticketmarathi
#batatapuribycookingticketmarathi
#marathipadarth
#Maharashtrianrecipes
मी काल या बटाटा पुरी बनवल्या खरंच खूप टेस्टी झाल्या माझी सासू आई फार खुश होती तिला खुप आवडल्या So thank you so much Dear Tai 🥰
उपवासाचे नवीन पदार्थ आणि हे फक्त तुम्हालाच सुचू शकतात कुरकुरीत मस्त ❤❤
मी आजच बनवणार आहेत तोंडाला अक्षरशः पाणी सुटलं ओ 🥰👌👌👌👌👌
Cooking ticket marathi Special
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
• काश्मिरी मिरची पावडर
• लवंगी तिखट मिरची पावडर
• स्पेशल मच्छी मसाला
• धना जिरा पावडर
मसाले खूपच टेस्टी आहेत ❤❤
मसाले खरोखर फारच सुंदर आहेत ❤❤
आमचा उपवास असतात 9 दिवस बर झाल सिरीज सुरू केली thaks Dear Tai 🥰🌹🙏
तुमचा आवाज खूप गोड आहे, तेजश्री प्रधान सारखा सेम 👌👌
मस्तच कल्पना आवडली नवरात्रीला आमच्या घरी सगळ्यांचे उपवास असतात मी नक्की बनवून ठेवीन ऑफिसला न्यायला पण येतील 🙏
नेहमीप्रमाणे अप्रतिम रेसिपी नेहमी करून पाहतो खुप छान होतात उपवासाची पुरी नक्की करून बघू 😊🙏
अतिशय सुंदर उपवासाची पुरी मला खूप आवडली कल्पना भंनाट आहे एक नवीन रेसीपी शिकायला मिळाली😊😊
मस्त नवरात्रीच्या खुप शुभेच्छा 🙏😄
फारच सुंदर 👌👌👌👌👌👌
Khup chan recipe shearing ❤🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान
Khup chan resipi aahe tai❤❤
Hi tumche video pahila mst aani shopp aahi aaj pasun navratri wife upvas karte techy sahte karnar tenks ❤❤ tumhla
Khupch Chan upavas puri mastch
खुपच छान मी पण लगेच बनवुन बघते❤❤❤❤❤
Khoob mast kitchen 7 05 Marathi
एकच नंबर ❤❤
खुप छान 👌🏻👌🏻
मस्तच...❤
खूप छान बनवता ताई तुमची समजून सांगण्याची पध्दत खूप छान 🙏👍💐💐
Mast mast ahe dear 👌👌
खुपचं छान पुरी कशी करायची उपवासाची
मी उद्या बनवते
Mast 👌👌👌👌👌👌
छान थोड साबूदाना पिट पाईजे होतो
Bhaji kuitli khaychi
Nice
खुपच भारी पुरी उपवासाची नवीनच रेसिपी आवडली ताई मस्त 👌👌❤️
👌👌
Rajgira peeth vaparale tar chaalel ka?
हो चालेल
ताई, एक प्रश्न.होता पीठ भिजवताना कोमट पाण्यात पाणी घ्यावे की साधे? सुरूवातीला तुम्ही कोमट पाणी म्हणताय, शेवटी साधे पाणी म्हणताय, थोडं confusion झालय
गरम पाणी
umri nanded
ताई मी अमरावती येथील आहे
तुम्ही तूप तापत ठेवलंय आणि तळत आहात तेलात??
काहीपण, अहो तुपात पुऱ्या तळल्या आहेत.
अंबरनाथ
Khup oily vatat ahe na
Upvas ki recipe hai Na thodi bahot oily to hogi hi na, ye tobhi Kam oily hai
लय भारी आहे
तूम्ही रेसिपी आधी फार बोलतात जशी म्हण आहे नमनाला घडाभर तेल एवढं बडबड करण्यात पेक्षा मुद्दाच बोलाल तर चांगले
काय बिनसलंय घरी 😂
@@Cookingticketmarathi😂 barober ahy khitri bigdly tyncha ghari...ata video mhnly vr bolavach lgyl n ky mhnav Deva ata.....
@@Cookingticketmarathi ताई अशा बावळट लोकांकडे लक्ष देऊ नका , खरोखर यांच्या घरात काहीतरी बिनसलं असणार तो राग इथे काढतात 😂
खुपच छान आहे
खूप छान