गाजरापासून सगळ्यांना आवडतील असे दोन मस्त एकदम वेगळे पदार्थ | गाजराचे पदार्थ | carrot recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2024
  • गाजराचा पराठा
    साहित्य
    गव्हाचे पीठ २ वाटी.
    ओवा
    तेल दोन चमचे
    बेसन १/४ वाटी
    मीठ
    पराठ्याच सारण
    बेसन १/४ वाटी
    तेल १ मोठा चमचा
    १ कांदा
    जिरे
    हिरव्या मिरच्या ३
    आले १ इंच
    कोथिंबीर
    गाजराचा कीस १ वाटी
    तिखट, हळद, मीठ, तीळ
    गाजराचे वडे साहित्य
    भाजक्या डाळ्या १ वाटी
    जिरे १/२ चमचा
    बडीशोप १ चमचा
    कांदा १
    कोथिंबीर
    गाजराचा कीस १ वाटी
    तिखट
    हळद
    आमचूर पावडर
    गाजराचा कीस १ वाटी
    #mastikipakshala #mastikipakshalagajarrecipes #gajarachepadarth #healthybreakfast #instantbreakfast #breakfast #carrotparatha #carrotpakoda #carrotrecipes #carrot

Комментарии • 14

  • @latachavan530
    @latachavan530 Месяц назад +1

    खूप छान.रेसिपी.मला खूप आवडली.

  • @rajinichikodikar5469
    @rajinichikodikar5469 6 месяцев назад +1

    Very nice &graceful

  • @pushpapatil6864
    @pushpapatil6864 6 месяцев назад +1

    खूप छान आहे रेसिपी अप्रतिम आहे👌👌 👍👍

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  6 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 😊👍❤️

  • @amritawagh6441
    @amritawagh6441 6 месяцев назад +1

    दोन्ही रेसिपी अगदी नाविन्यपूर्ण आहेत.मस्तच.

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  6 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 😊👍❤️

  • @madhurikamble3399
    @madhurikamble3399 6 месяцев назад +1

    दोनही पदार्थ छान झालेत. आणि मुख्य म्हणजे तिखट आहेत. 👌👌

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  6 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 👍😊❤️

  • @Varsha-recipe
    @Varsha-recipe 6 месяцев назад +1

    Mast recipe banavali Tai khubchand❤❤🎉🎉🎉🎉

  • @vaishalikathe7312
    @vaishalikathe7312 6 месяцев назад +1

    खूप छान झाले आहेत दोन्ही पदार्थ👌👌
    असेच पनीर पराठे पण दाखवा

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  6 месяцев назад

      धन्यवाद....हो नक्की👍😊❤️