सकाळच्या घाईत या टिप्स वापरून 1/2 पाउण तासात टिफिन रेसिपीज, मुग डाळ पराठा Veg Cutlets SaritasKitchen

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 июл 2024
  • #tiffinrecipes #schooltiffinrecipes #प्रोटीनपराठारेसिपी #moongdaalparatharecipe #paratharecipe #mixvegcutlets #ज्वारीचापराठा #paratharecipekids
    प्रत्येक आईला पडणारा प्रश्न रोज मुलांच्या शाळेच्या डब्यात काय द्यायचं? मुलं भाज्या खात नाहीत, पण आईला नेहमीच वाटते मुलांनी सर्व भाज्या, पालेभाज्या पौष्टिक अन्न रोजच्या रोज खावे आणि रोज संपूर्ण डब्बा संपवून यावा. मुलाने डबा संपवला की आई एवढं समाधान कोणालाच मिळत नाही.
    तर प्रत्येक आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी saritas kitchen मध्ये आपण रोजच्या जेवणाची थाळी, फूड बिजनेस सिरीज, रोजच्या नाष्टा सिरीज, टिफिन सिरीज याच सोबत शाळेचा डब्बा सीरिज चालू केली आहे. त्यामध्ये आपन मुलाना डब्यात देता येतील असे नाष्टा आणि जेवण असे 2 प्रकार पाहणार आहोत. सकाळच्या घाईत मुलांच्या डब्याला देता येतील असे अर्ध्या तासात होणारे नाष्टा आणि जेवण, अशा या सीरिज चा हेतू असेल. नेहमीची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने कशी खाऊ घालायची किंवा नेहमीची भाजी चविष्ट मुलांना आवडेल अशी बनवण्यासाठी इथे मी टिप्स वापरून पदार्थ बनवले आहेत. तुम्हाला किचन मध्ये नक्किच कामी येतील.
    आज saritas kitchen मध्ये आपण टिफिन साठी मुग डाळीचा प्रोटीन युक्त पौष्टिक पराठा आणि उरलेल्या चपाती पासून मिक्स व्हेज Cutlets बनवत आहोत.
    Breadcrumbs न वापरता मिक्स भाज्या कटलेट रेसीपी -
    साहित्य -
    उकडलेला बटाटा 2 लहान
    गाजर किसून 1/4 cup कप
    मटार 2 tbsp
    शिमला मिरची 2 tbsp
    चपाती 1
    डाळे 2 tbsp
    काळी मिरी पूड 1/2 tsp
    मिरची पाउडर 1tsp
    जिरे पूड 1 tsp
    मीठ
    तूप
    डाळींचा पराठा रेसीपी / मूग डाळ पराठा -
    साहित्य -
    शिजवलेली मूग डाळ 1 cup
    कणिक / गव्हाचे पीठ 1 cup
    कोथिंबीर 1/4 cup
    मेथी पाने 1/4 cup
    मिरची पाउडर 1 tsp
    जिरे पूड 1 tsp
    मीठ
    तीळ 2 tsp
    साजूक तूप गरजेप्रमाणे
    Mix veg cutlets / tikki without breadcrumbs -
    Ingredients :-
    Boiled potato 2 small
    Grated carrot 1/4 cup
    Green Pease 2 tbsp
    Capsicum 2 tbsp
    Chapati 1
    Roasted Chana daal 2 tbsp
    Black pepper pw 1/2 tsp
    Red chilly pw 1 tsp
    Salt
    Ghee
    In saritas kitchen we have Published many series like rojchya jevnachi thali, veg thali, breakfast series, food business series, tiffin recipe series now schools are going to start we have started this school tiffin series. In this series we will see the tiffin recipes which can be prepared in just 30-40 mins in morning rush. Also they are healthy and kids will love those. In today's video we have shared the recipe of protein reach moong daal paratha. & mixed veg Cutlets.
    Protein reach moong daal paratha -
    Ingredients -
    Boiled yellow moong डाळ 1 cup
    Wheat flour 1 cup
    Fresh coriander 1/4 cup
    Methi leaves 1/4 cup
    Red chilly powder tsp
    Cumin pw 1tsp
    Greated ginger 1 tsp
    Sesame 2 tsp
    Salt
    Ghee as required
    *****
    इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-
    सकाळच्या घाईत या टिप्स वापरून बनवा 1/2 ते पाउण तासात टिफिन रेसिपीज shevai upma recipe / Chole recipe • सकाळच्या घाईत या टिप्स...
    प्रत्येक आईला पडणारा प्रश्न, शाळेच्या डब्यात रोज काय द्यायचं? दुधीचा नाष्टा रेसिपी / saritas kitchen
    • प्रत्येक आईला पडणारा प...
    प्रत्येक आईला पडणारा प्रश्न शाळेच्या डब्यात काय द्यायचं? केळ्याचे पॅनकेक लेमन राइस / SaritasKitchen
    • प्रत्येक आईला पडणारा प...
    रोज डब्यात काय द्यायचं प्रश्न पडतो? टिफिन रेसिपी 1 | बेसन भेंडी | Besan Bhidni Recipe saritaskitchen
    • रोज डब्यात काय द्यायचं...
    खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी मटकीची उसळ /टिफिन रेसिपी 2 Matakichi Usal Recipe | Saritas Kitchen
    • खाल्ल्यानंतर चव विसरणा...
    रोज काय बनवायचं प्रश्न पडतो? कधी पहिली नसेल, ठेचून केलेली खमंग बटाटा भाजी | टिफिन 3 | SaritasKitchen
    • रोज काय बनवायचं प्रश्न...
    *****************************************
    अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏
    subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा / @saritaskitchen
    दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
    / @saritapadmanvlogs
    For business enquiries email us @ saritaskitchen18@gmail.com

Комментарии • 225